भारत माझा देश

Karnataka elections

Karnataka Election : भाजपाने जाहीर केली ४० स्टार प्रचारकांची यादी; पंतप्रधान मोदी, अमित शाह, नड्डा, राजनाथ सिंह यांची नावं आघाडीवर!

नितीन गडकरी, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, हिमंता सरमा, देवेंद्र फडणवीसांच्याही नावाचा आहे समावेश विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या रणसंग्रामात भारतीय जनता पार्टी पूर्ण […]

arrest aasad

माफिया अतिक अहमदचा खास शूटर असद कालियाला अटक, ५० हजारांचा होता इनाम!

असद कालिया अनेक गुन्ह्यांमध्ये वाँटेड होता. विशेष प्रतिनिधी प्रयागराज : माफिया अतिक अहमद टोळीचा आणखी एक शूटर असद कालिया याला बुधवारी उत्तर प्रदेश पोलिसांनी प्रयागराज […]

WATCH : केजरीवालांनी स्वत:चे गुरू अण्णा हजारेंची रुग्णालयात हत्या करण्याचा प्रयत्न केला होता, कपिल मिश्रा यांचा खळबळजनक आरोप

प्रतिनिधी नवी दिल्ली : आपचे राष्ट्रीय संयोजक तथा दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल सध्या मद्य घोटाळ्यातील चौकशीमुळे चांगलेच अडचणीत आलेले आहेत. आता दिल्लीतील भाजप नेते कपिल […]

कर्नाटकातील रंजक प्रकरण, आपल्याच विधानसभा मतदारसंघात जाऊ शकणार नाहीत काँग्रेसचे हे उमेदवार, वाचा सविस्तर…

प्रतिनिधी बंगळुरू : कर्नाटकात 10 मे रोजी विधानसभेची निवडणूक होत आहे, पण दरम्यानच्या काळात न्यायालयाने काँग्रेसच्या अधिकृत उमेदवाराला त्यांच्याच मतदारसंघात प्रवेश देण्यास नकार दिला आहे. […]

केरळला पीएम मोदींनी दिलेल्या या भेटीमुळे शशी थरूर झाले आनंदी, म्हणाले- राजकारणाच्या पलीकडे जाऊन असा व्हावा विकास

वृत्तसंस्था कोची : भारतीय रेल्वे वंदे भारत ट्रेन नेटवर्कचा झपाट्याने विस्तार करत आहे. आता दक्षिणेकडील केरळ राज्याला पहिल्या वंदे भारत ट्रेनची भेट मिळणार आहे. पंतप्रधान […]

शारदा घोटाळा प्रकरणी CBIने मुख्यमंत्री ममता बॅनर्जींची चौकशी करावी – सुवेंदू अधिकारी

”…अन्यथा ममता आणि त्यांचे लोक सर्व पुरावे नष्ट करतील.” असंही सुवेंदू अधिकारी म्हणाले आहेत. विशेष प्रतिनिधी  कोलकाता: पश्चिम बंगालचे विरोधी पक्षनेते सुवेंदू अधिकारी यांनी ममता […]

AIMIM खासदाराचा अजित पवारांबाबत मोठा दावा, भाजप आणि शिवसेनेवर केले गंभीर आरोप

प्रतिनिधी छत्रपती संभाजीनगर : खासदार इम्तियाज जलील यांनी सत्ताधारी भाजप आणि शिवसेना (एकनाथ शिंदे गट) अजित पवारांबद्दल अफवा पसरवत असल्याचा आरोप केला आहे. जलील म्हणाले […]

बिल्किस बानो खटला, सुप्रीम कोर्टाचा सवाल- दोषींना का सोडले? हे सामूहिक रेप- हत्येचे प्रकरण, साधारण हत्या नाही!!

वृत्तसंस्था नवी दिल्ली : सर्वोच्च न्यायालयाने मंगळवारी बिल्किस बानोच्या याचिकेवर सुनावणी केली, ज्यामध्ये त्यांनी गुजरात सरकारवर त्यांच्या खटल्यातील दोषींना मुदतीपूर्वी सोडल्याचा आरोप केला. आपल्या याचिकेत […]

मला भाजपासोबत रहायचे आहे, अमित शाहांना भेटायचे आहे – TMC नेते मुकुल रॉय

” तृणमूल काँग्रेसशी आता कधीही संबंध ठेवणार नाही.’’ असंही रॉय यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितलं आहे. विशेष प्रतिनिधी कोलकाता: तृणमूल काँग्रेसचे (टीएमसी) ज्येष्ठ नेते मुकुल रॉय […]

मुकुल रॉय पुन्हा भाजपमध्ये येणार? दिल्लीत माध्यमांना म्हणाले- मी भाजपचा आमदार, शाह आणि नड्डा यांना भेटायला आलो

वृत्तसंस्था नवी दिल्ली : तृणमूल काँग्रेसचे (TMC) नेते मुकुल रॉय सोमवारी बेपत्ता झाले होते. त्यांनी मंगळवारी दिल्ली गाठून अमित शहा यांना भेटण्याची इच्छा व्यक्त केली. […]

Tejasawi yadav and Girirraj Singh

‘’…तेजस्वी यादव यांनी माफियाचे फोटो त्यांच्या कार्यालयात लावावेत’’- गिरीराज सिंह भडकले!

उमेश पाल यांच्या हत्येनंतर त्यांनी एक शब्दही काढला नव्हता, ते आता दु:खात का आहेत? असा सवालही केला आहे. विशेष प्रतिनिधी पाटणा : भारतीय जनता पक्षाचे […]

राष्ट्रवादीच्या इफ्तार पार्टीत अतीक अहमद हत्येवर शरद पवारांचे सूचक भाष्य; यंत्रणांनी कायदा हातात घेऊ नये!!

वृत्तसंस्था मुंबई : उत्तर प्रदेशातील गँगस्टर माफिया अतीक अहमद आणि त्याचा भाऊ अश्रफ अहमद यांच्या हत्येच्या मुद्द्यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी राष्ट्रवादीच्या इफ्तार […]

काँग्रेस नेते कार्ती चिदंबरम यांना अंमलबजावणी संचालनालयाचा झटका; ११.०४ कोटी रुपयांची मालमत्ता जप्त!

आयएनएक्स प्रकरणात कार्ती चिदंबरम सध्या तुरुंगात आहे विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : INX मनी लाँड्रिंग प्रकरणात काँग्रेस खासदार कार्ती चिदंबरम यांना मोठा झटका बसला आहे. […]

ANGKITA DUTTA

युवक काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष श्रीनिवास यांनी छळ केल्याचा आसाम युवक काँग्रेसच्या अध्यक्षा अंगकिता दत्तांचा आरोप!

‘’भारत जोडो यात्रेदरम्यान राहुल गांधींकडेही केली होती तक्रार, परंतु…’’ असंही अंगकिता यांनी म्हटले आहे. विशेष प्रतिनिधी  गुवाहाटी :  युवक काँग्रेस आसामच्या अध्यक्षा अंगकिता दत्ता यांनी […]

राष्ट्रवादीतील संभाव्य फूट : पवार काका पुतण्यांपाठोपाठ बावनकुळेंनीही चर्चेवर टाकला पडदा!!

प्रतिनिधी मुंबई : राष्ट्रवादीच्या फुटीच्या बातम्यांवर, त्या दिवसभर चालल्यानंतर जसा शरद पवार अजित पवार आणि खासदार सुप्रिया सुळे यांनी पडदा टाकला, तसाच पडदा भाजपचे प्रदेशाध्यक्ष […]

Spicejet विमानाचे दिल्ली विमानतळावर आपत्कालीन लँडिंग

या विमानात एकूण १४० प्रवासी होते, अशी माहिती समोर आली आहे. विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : दिल्लीहून श्रीनगरला जाणाऱ्या दिल्लीतील इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर स्पाइसजेटच्या […]

ममता बॅनर्जींची जादू ओसरली, TMCचे नेते बंगालला लुटत आहेत – काँग्रेस नेते अधीर रंजन चौधरींचा हल्लाबोल!

एकट्या पश्चिम बंगालमध्ये CBIकडे प्रलंबित असलेल्या प्रकरणांची संख्या संपूर्ण भारतापेक्षा जास्त आहे.    विशेष प्रतिनिधी कोलकाता : पश्चिम बंगालमधील शिक्षक भरती घोटाळ्यात तृणमूल काँग्रेसच्या आमदाराला […]

Naxal Attack : विजापूरचे काँग्रेस आमदार विक्रम मांडवींच्या वाहन ताफ्यावर नक्षलवाद्यांचा हल्ला!

जिल्हा पंचायत सदस्या पार्वती कश्यप यांच्या वाहनावरही अंदाधुंद गोळीबार विशेष प्रतिनिधी विजापूर :  छत्तीसगडच्या नक्षलग्रस्त विजापूर जिल्ह्यात काँग्रेस आमदार विक्रम मांडवी यांच्या ताफ्यावर नक्षलवाद्यांनी हल्ला […]

Yogi

‘’उत्तर प्रदेशमध्ये माफिया आता…’’ अतिक अहमदच्या हत्येनंतर मुख्यमंत्री योगींचं विधान!

 आज उत्तर प्रदेशमध्ये कायद्याचे राज्य आहे आणि विकासाचे वातावरण आहे. विशेष प्रतिनिधी लखनऊ : उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचे मोठे वक्तव्य समोर आले आहे. […]

समलिंगी विवाहाप्रकरणी आज सुप्रीम कोर्टात सुनावणी, काल केंद्राने म्हटले होते- कायदेशीर मान्यता देण्याची मागणी केवळ उच्चभ्रू वर्गाचा विचार

वृत्तसंस्था नवी दिल्ली : समलिंगी विवाह कायदेशीर करण्याची मागणी केवळ शहरी उच्चभ्रू वर्गाची असल्याचे केंद्र सरकारने सोमवारी सर्वोच्च न्यायालयात सांगितले. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांच्या हितावर परिणाम […]

लंडनमधील भारतीय उच्चायुक्तालयासमोर तोडफोड, एनआयए करणार तपास, पाक-खलिस्तान कटाचे इनपुट

वृत्तसंस्था नवी दिल्ली : ब्रिटनची राजधानी लंडन येथील भारतीय उच्चायुक्तालयासमोर झालेल्या निदर्शन प्रकरणाची आता केंद्रीय तपास संस्था (NIA) चौकशी करणार आहे. या निषेध प्रकरणात पाकिस्तानी […]

महागाई पुन्हा रुळावर! : केंद्र सरकारच्या प्रयत्नांना यश, या 5 गुड न्यूजमुळे आर्थिक आघाडीवर मिळेल दिलासा

प्रतिनिधी नवी दिल्ली : नवीन आर्थिक वर्ष 2023-24 ची सुरुवात केंद्र सरकारसाठी चांगली झाली आहे. सरकारला अनेक आघाड्यांवर चांगली बातमी मिळाली आहे. जागतिक मंदीच्या वाढत्या […]

उमेदवाराने जाहीर केली तब्बल 1609 कोटींची संपत्ती, कर्नाटकातील एन. नागराजू यांचे शपथपत्र चर्चेत, वाचा सविस्तर…

प्रतिनिधी बंगळुरू : कर्नाटकात 10 मे रोजी विधानसभा निवडणूक होत असून उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू आहे. त्याचवेळी, देशातील सर्वात श्रीमंत नेत्यांपैकी एक मानले जाणारे […]

भारतीय रेल्वेचा कमाईचा नवा विक्रम, 2022-23 मध्ये जमवला 2.40 लाख कोटी रुपयांचा महसूल

वृत्तसंस्था नवी दिल्ली : भारतीय रेल्वेने 2022-23 या आर्थिक वर्षात 2.40 लाख कोटी रुपयांचा विक्रमी महसूल मिळवला आहे. हा आकडा मागील आर्थिक वर्षाच्या तुलनेत सुमारे […]

तृणमूल काँग्रेसचे नेते मुकुल रॉय अचानक झाले गायब, मुलाने केला ‘बेपत्ता’ असल्याचा दावा

वृत्तसंस्था नवी दिल्ली : तृणमूल काँग्रेसचे नेते मुकुल रॉय सोमवारी रात्री उशिरा अचानक दिल्लीत पोहोचल्याची माहिती मिळाली आहे. यापूर्वी त्यांचे सुपुत्र शुभ्रांशू रॉय यांनी दावा […]

दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात