भारत माझा देश

‘मन की बात’बद्दल केलेलं ‘ते’ ट्वीट आम आदमी पार्टीचे नेते इसुदान गढवींना भोवलं!

गुजरात पोलिसांनी केला गुन्हा दाखल; जाणून घ्या नेमकं काय आहे प्रकरण विशेष प्रतिनिधी अहमदाबाद : आम आदमी पार्टीचे गुजरात अध्यक्ष इसुदान गढवी एका ट्विटमुळे अडचणीत […]

सावरकर मुद्द्यावर राहुल गांधी “सुधारले”; पण मोदी मुद्द्यावर काँग्रेस नेते घसरलेलेच!!

विशेष प्रतिनिधी सावरकर मुद्द्यावर शरद पवारांनी कान टोचल्यानंतर राहुल गांधी “सुधारले”, पण मोदी मुद्द्यावर मात्र काँग्रेसवाले घसरलेलेच आहेत!!, असे म्हणायची पाळी कर्नाटक विधानसभा निवडणुकीतील काँग्रेसच्या […]

Gangster Act Case : बहुजन समाज पार्टीचे खासदार अफजल अन्सारींचे लोकसभा सदस्यत्व रद्द!

अफजल अन्सारी हे बांदा तुरुंगात बंद असलेल्या माफिया मुख्तार अन्सारीचे मोठे बंधू आहेत विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : बहुजन समाज पार्टीचे खासदार अफजल अन्सारी यांचे […]

मल्लिकार्जुन खरगेंच्या पुत्राने पंतप्रधान मोदींबाबत अपशब्द वापरल्यानंतर भाजपाचेही जोरदार प्रत्युत्तर, नड्डा म्हणाले…

कलबुर्गी येथे काँग्रेसच्या प्रचारासाठी घेतलेल्या बंजारा समाजाच्या मेळाव्यात प्रियांक खरगेंनी विधान केलं आहे. विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : कर्नाटकातील निवडणुकीची तारीख जवळ आली आहे. अशा […]

Karnataka Election 2023 : भाजपाने कर्नाटकासाठी प्रसिद्ध केला जाहीरनामा; जाणून घ्या, काय आहेत घोषणा?

कर्नाटकात समान नागरी कायदा लागू करण्याचे आश्वासनही देण्यात आले आहे. विशेष प्रतिनिधी बंगळुरू : भारतीय जनता पार्टीने  कर्नाटक निवडणुकीसाठी आपला जाहीरनामा प्रसिद्ध केला आहे. भाजपा […]

आधी मल्लिकार्जुन खर्गेंची, तर आता खर्गे पुत्राची जीभ घसरली; “विषारी साप” टीकेनंतर “नालायक पुत्र” शब्दात मोदींवर शरसंधान

प्रतिनिधी बेंगलोर : कर्नाटक विधानसभा निवडणुकीतील काँग्रेसच्या प्रचाराने आता असभ्यतेचा तळ गाठला आहे. आधी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांची जीभ घसरली आणि ते पंतप्रधान नरेंद्र […]

GST Collection : एप्रिल 2023 मध्ये जीएसटी संकलनाने रचला इतिहास, तब्बल 1.87 लाख कोटींची वसुली!

मागील वर्षीच्या एप्रिल महिन्याच्या तुलनेत 12 टक्के जास्त जीएसटी संकलन विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : एप्रिल 2023 मधील जीएसटी संकलनाच्या आकडेवारीने इतिहास रचला आहे. जीएसटी […]

कुस्तीगीर आंदोलनाचा राजकीय विचका; प्रियांका पाठोपाठ रॉबर्ट वड्रांचीही एंट्री; ब्रजभूषण सिंह यांचा राजीनाम्यास नकार

विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : हरियाणातील कुस्तीगीर आंदोलनात काँग्रेस सह बाकीच्या पक्षांचे नेते घुसल्यानंतर त्या मूळ आंदोलनाचा पुरता विचका झाला आहे. प्रियांका गांधी, हरियाणाचे माजी […]

दहशतवाद फैलावणाऱ्या 14 पाकिस्तानी मेसेंजर अ‍ॅप्सवर मोदी सरकारची बंदी

वृत्तसंस्था नवी दिल्ली : पाकिस्तानामधून चालवल्या जाणाऱ्या १४ मेसेंजर अ‍ॅप्सवर भारत सरकारने बंदी घातली आहे. यामध्ये Bchat चा देखील समावेश आहे. गुप्तचर विभागाने दिलेल्या माहितीच्या […]

LPG सिलिंडर आज 171.50 रुपयांनी झाला स्वस्त, जाणून घ्या दिल्ली ते चेन्नईचे नवे दर

प्रतिनिधी नवी दिल्ली : कामगार दिनापासून म्हणजेच 1 मेपासून एलपीजी सिलिंडरच्या किमती कमी झाल्या आहेत. दिल्ली ते बिहार आणि यूपीसह अनेक शहरांमध्ये एलपीजी सिलिंडरच्या किमती […]

Crime news

ऑनलाईन प्रेम प्रकरणाचा भयानक शेवट; ‘ISI’च्या षडयंत्रात अडकलेल्या विद्यार्थ्याला हेरगिरीच्या आरोपात जावे लागले तुरुंगात!

दिल्लीतील पाकिस्तानी उच्चायुक्तालयाचे अधिकारीदेखील षडयंत्रात आढळले सहभागी विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली :  पुण्यातील एक  विद्यार्थी २००५ मध्ये इंटरनेटवर ओळख झालेल्या फातिमा या पाकिस्तानी मुलीशी चॅटिंग […]

प्रियांका म्हणाल्या- राहुल देशासाठी गोळी झेलण्यासाठी तयार, माझ्या कुटुंबाला दिलेल्या शिव्यांची यादी केली, तर पुस्तक होईल

प्रतिनिधी बंगळुरू : काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी वाड्रा म्हणाल्या- मोदीजींनी माझ्या भावाकडून शिकावे. माझा भाऊ म्हणतो की देशासाठी मी शिव्या आणि गोळ्या झेलायलाही तयार आहे. […]

द केरला स्टोरी : 32000 मुलींचे इस्लाम मध्ये धर्मांतर झाल्याचे सिद्ध करा आणि 1 कोटी मिळवा; केरळच्या मुस्लिम युथ लीगचे आव्हान, शशी थरूरांचा पाठिंबा

प्रतिनिधी नवी दिल्ली : द केरला स्टोरी सिनेमाचा टिझर रिलीज झाला आणि सोशल मीडियावर भूकंप झाला. केरळमध्ये 32000 हिंदू मुलींचे इस्लाम मुळे धर्मांतर करून त्यांना […]

केंद्रीय कायदामंत्र्यांनी केले सरन्यायाधीशांचे कौतुक, स्पर्धा परीक्षा देणाऱ्या तरुणाच्या याचिकेवर तत्काळ मिळाला आदेश

प्रतिनिधी नवी दिल्ली : केंद्रीय कायदा मंत्री किरेन रिजिजू यांनी रविवारी देशाचे सरन्यायाधीश डीवाय चंद्रचूड यांच्या निर्णयाचे कौतुक केले. वास्तविक, एका व्यक्तीला आजारपणामुळे लिहिण्यात अडचण […]

देशभरात ६५ मुस्लिमबहुल लोकसभा मतदारसंघात ‘मोदी मित्र’ करणार भाजपाचा प्रचार

एका लोकसभा क्षेत्रात ५ हजार मुस्लीम मोदी मित्र असतील, जे प्राचार्य, डॉक्टर, इंजिनिअर, वकील यासरखे गैरराजकीय व्यक्ती असतील. विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : भाजपाने मुस्लीम […]

एक भारत-श्रेष्ठ भारत : आज दोन राज्यांच्या स्थापना दिनानिमित्त 30 राजभवनांत जल्लोष, मोदी सरकारचा ऐतिहासिक निर्णय

प्रतिनिधी नवी दिल्ली : आता देशातील सर्व राज्ये एकमेकांचा स्थापना दिवस साजरा करणार आहेत. केंद्रातील भारतीय जनता पक्षाच्या सरकारने हा मोठा आणि ऐतिहासिक निर्णय घेतला […]

शहांच्या सभेसाठी आलेल्या जमावाने लुटली कोल्ड ड्रिंक्सची व्हॅन; भाजप खासदारांने दिली ३५ हजारांची भरपाई!

प्रतिनिधी बंगळुरू : कर्नाटकात सध्या निवडणूक प्रचार शिगेला पोहोचला आहे. येथे प्रत्येक पक्षाचे नेते झंझावाती प्रचार करत आहेत. भाजपचे ज्येष्ठ नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित […]

झोपेमुळे करिअरचे खोबरे, मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमात अधिकारी झोपलेला आढळला; तत्काळ प्रभावाने निलंबित

प्रतिनिधी भुज : गुजरातमधील कच्छ जिल्ह्यातील भुज येथील एका सरकारी अधिकाऱ्यावर सरकारी कार्यक्रमात झोपल्याबद्दल निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. वास्तविक, निलंबित अधिकाऱ्याचे नाव जिगर पटेल […]

धर्मप्रसार घटनात्मक हक्क; ख्रिश्चन मिशनरी करत असलेले धर्मांतरण बेकायदा नाही! तमिळनाडूची सुप्रीम कोर्टात भूमिका

ख्रिश्चन मिशनरींना लक्ष्य करण्याचा प्रयत्न केला जात आहे, असं देखील म्हटलं आहे. विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली :  सर्वोच्च न्यायालयात सुरू असलेल्या धर्मांतरण विरोधी कायद्यावरील वादात […]

द केरला स्टोरी चित्रपटावर काँग्रेस नेते शशी थरूर संतापले, म्हणाले- ही आमच्या केरळची कथा नाही

वृत्तसंस्था तिरुवनंतपुरम : शालिनी उन्नीकृष्णन… केरळमधील एक मुलगी जी नर्स बनून लोकांची सेवा करण्याचे स्वप्न घेऊन घर सोडते. पण प्रशिक्षणादरम्यान हिजाब, धर्म, जिहाद कधी तिच्या […]

LPG Commercial Cylinder : LPG सिलेंडर १७१.५० रुपयांनी स्वस्त; जाणून घ्या दिल्ली ते चेन्नईचे नवीन दर

प्रत्येक महिन्याच्या पहिल्या दिवशी पेट्रोलियम कंपन्या स्वयंपाकाच्या गॅसचे नवीन दर ठरवतात. विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली :  तेल कंपन्यांनी व्यावसायिक एलपीजी गॅस सिलिंडरचे दर कमी केले […]

राष्ट्रीय हरित हायड्रोजन मिशन आणि ऊर्जा स्वयंपूर्णता; २०३५ पर्यंत सर्व प्रमुख बंदरांवर इंधन भरण्याच्या सुविधा

राष्ट्रीय हरित हायड्रोजन मिशन भारताला २०४७ पर्यंत ऊर्जा क्षेत्रात स्वयंपूर्ण बनवण्यात मोठी भूमिका बजावणार आहे. विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : विकसित राष्ट्र बनण्याच्या उद्देशाने, भारत […]

38 लाखांचे बक्षीस असलेले तीन नक्षलवादी ठार, गडचिरोलीत झाली पोलिसांशी चकमक

प्रतिनिधी मुंबई : गडचिरोली येथे रविवारी (30 एप्रिल) झालेल्या पोलिस चकमकीत 38 लाखांचे बक्षीस असलेले तीन नक्षलवादी ठार झाले. गडचिरोलीचे डीआयजी संदीप पाटील यांनी एएनआय […]

PM मोदींच्या सुरक्षेत पुन्हा मोठी चूक, म्हैसूरमध्ये रोड शोत महिलेने फुलांसह फेकला मोबाईल

प्रतिनिधी म्हैसूर : कर्नाटकातील म्हैसूरमध्ये पुन्हा एकदा PM मोदींच्या सुरक्षेत मोठी चूक समोर आली आहे. येथे पंतप्रधानांचा रोड शो सुरू असताना एका महिलेने आपला मोबाईल […]

आशियाई बॅडमिंटन चॅम्पियनशिपमध्ये भारताने तब्बल ५८ वर्षांनंतर जिंकले सुवर्णपदक

 सात्विक साईराज आणि चिराग शेट्टीने रचला इतिहास विशेष प्रतिनिधी दुबई  : दुबईतील आशिया बॅडमिंटन चॅम्पियनशिपमध्ये सात्विक साईराज रँकिरेड्डी आणि चिराग शेट्टी या स्टार दुहेरी जोडीने […]

दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात