विशेष प्रतिनिधी बंगळुरू : केरळचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते ओमान चांडी यांचे मंगळवारी (18 जुलै) निधन झाले. दीर्घ आजारानंतर वयाच्या 79व्या वर्षी त्यांनी […]
प्रतिनिधी नवी दिल्ली : अंदमान निकोबारची राजधानी ब्लेअर मध्ये वीर सावरकर आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या नवीन टर्मिनलच्या उद्घाटन समारंभात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज विरोधी यांच्यावर जोरदार […]
वृत्तसंस्था नवी दिल्ली : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी सोमवारी बंगळुरू येथे अंमली पदार्थांची तस्करी आणि राष्ट्रीय सुरक्षा या विषयावरील प्रादेशिक परिषदेचे अध्यक्षपद भूषवले. या […]
वृत्तसंस्था नवी दिल्ली : 2024 च्या लोकसभा निवडणुकीत भाजपला पराभूत करण्यासाठी विरोधी पक्षांची दुसरी बैठक आज बंगळुरूमध्ये सुरू होत आहे. यात 26 पक्ष सहभागी होणार […]
वृत्तसंस्था नवी दिल्ली : हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, यूपी आणि दिल्लीसह अनेक राज्यांमध्ये अतिवृष्टीमुळे आलेल्या पुरामुळे देशाच्या अर्थव्यवस्थेचे मोठे नुकसान झाले आहे. स्टेट बँक ऑफ इंडिया […]
वृत्तसंस्था नवी दिल्ली : दिल्ली विद्युत नियामक आयोगाच्या (डीईआरसी) अध्यक्षांबाबत सर्वोच्च न्यायालयात दाखल याचिकेवर सोमवारी सुनावणी झाली. सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे की, सरकार आणि दिल्लीचे […]
वृत्तसंस्था नवी दिल्ली : राज्यसभेच्या सर्व 11 जागांवर बिनविरोध उमेदवार निवडून आले आहेत. पश्चिम बंगालमधील 6, गुजरातमधील 3 आणि गोव्यातील एका जागेवर मतदानाची गरज भासली […]
विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात सोनिया गांधींनी पुढाकार घेऊन बंगलोर मध्ये घेतलेल्या विरोधी पक्षांच्या बैठकीला 26 पक्षांचे नेते उपस्थित असल्याचे […]
वृत्तसंस्था नवी दिल्ली : केंद्र सरकारच्या विविध कल्याणकारी योजनांचा देशातल्या सर्व दूर भागांमध्ये सकारात्मक परिणाम दिसला आहे गेल्या पाच वर्षात त्यामुळे 13.5 कोटी लोक गरीबी […]
वृत्तसंस्था मॉस्को : युक्रेनला क्लस्टर बॉम्ब देण्याच्या अमेरिकेच्या निर्णयावर रशियाचे राष्ट्रपती व्लादिमीर पुतीन यांनी टीका केली आहे. अमेरिकेची सर्व शस्त्रे संपली असल्याचे पुतीन यांनी म्हटले […]
वृत्तसंस्था पोर्ट ब्लेअर : अंदमानचे निकोबार बेटांवरील वीर सावरकर आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या नवीन टर्मिनल इमारतीला नवे देखणे शंखरूप देण्यात आले असून तब्बल 710 कोटी रुपयांच्या या […]
वृत्तसंस्था कोलंबो : श्रीलंका भारतीय रुपया एक सामान्य चलन म्हणून वापरण्यास तयार आहे. श्रीलंकेचे राष्ट्रपती रानिल विक्रमसिंघे यांनी सांगितले की, श्रीलंकेला भारतीय रुपयाचा अमेरिकन डॉलरइतकाच […]
वृत्तसंस्था नवी दिल्ली : ऑनलाइन गेमिंगवरही जुगाराप्रमाणेच जीएसटी लावण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. मात्र, कर वसूल करण्यासाठी राज्यांनाही त्यांच्या स्वतःच्या कायद्यात बदल करावे लागतील. गेमिंगमधून […]
वृत्तसंस्था सेऊल : दक्षिण कोरियात आठवडाभरापासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. वृत्तसंस्था रॉयटर्सच्या म्हणण्यानुसार, भूस्खलन आणि पाणी साचल्यामुळे आतापर्यंत 35 लोकांचा […]
वृत्तसंस्था बंगळुरू : देशाच्या विरोधी पक्षांचे प्रमुख नेते सोमवारपासून बंगळुरू येथे होणाऱ्या दोन दिवसीय एकता बैठकीत सहभागी होतील आणि 2024 च्या लोकसभा निवडणुकीत भाजपशी लढण्याच्या […]
वृत्तसंस्था नवी दिल्ली : परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी बँकॉक, थायलंडमध्ये पंतप्रधान मोदींचे कौतुक केले. भारतीय समुदायातील लोकांना संबोधित करताना ते म्हणाले- पंतप्रधान मोदींची सर्वात […]
वृत्तसंस्था कोलकाता : पश्चिम बंगालमधील उत्तर 24 परगणा जिल्ह्यातील बनगावचे भाजप खासदार आणि केंद्रीय बंदरे, जहाजबांधणी आणि जलमार्ग राज्यमंत्री शंतनू ठाकूर म्हणाले, “सध्याचे राज्य सरकार […]
वृत्तसंस्था नवी दिल्ली : 2024च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी 17-18 जुलै रोजी विरोधी पक्षांची बंगळुरू येथे बैठक होणार आहे. रविवारी, बैठकीच्या एक दिवस आधी, काँग्रेसने दिल्लीतील अधिकाऱ्यांच्या […]
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची दिल्लीत भेट घेतल्यानंतर केली घोषणा विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : 2024 च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी विरोधकांना जोरदार झटका बसला आहे. सुहेलदेव […]
पंतप्रधान मोदींच्या अध्यक्षतेखाली पार पडणार बैठक विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : राष्ट्रीय लोकशाही आघाडीला (NDA) 25 वर्षे पूर्ण झाल्याबद्दल, त्याचा रौप्यमहोत्सव साजरा होत आहे. यासंदर्भात […]
वृत्तसंस्था नवी दिल्ली : बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी 17 जुलै रोजी विरोधकांनी आयोजित केलेल्या डिनरला उपस्थित राहणार नाहीत. गुडघ्याच्या नुकत्याच झालेल्या मायक्रोसर्जरीनंतर डॉक्टरांनी त्यांना विश्रांतीचा […]
वृत्तसंस्था एकदिवसीय विश्वचषक 2023 भारतात 5 ऑक्टोबर ते 19 नोव्हेंबरदरम्यान आयोजित केला जाईल. दरम्यान, भारत आणि पाकिस्तान यांच्यात 15 ऑक्टोबरला अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर स्पर्धा […]
विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : शिवसेना राष्ट्रवादी जनता दल युनायटेड आदी प्रादेशिक पक्षांच्या फुटीच्या पार्श्वभूमीवर स्वतःचा निवृत्तीचा विचार बाजूला असून काँग्रेसच्या माजी अध्यक्ष सोनिया गांधी […]
वृत्तसंस्था मेरठ : मेरठमध्ये शनिवारी रात्री कांवडीयांचा डीजे 11 केव्ही हाय टेंशन लाइनला चिकटला. त्यामुळे त्याच्यामध्ये विद्युत प्रवाह उतरून वाहनातील सर्वांना विजेचा जबरदस्त धक्का बसला. […]
वृत्तसंस्था नवी दिल्ली : भारत आणि संयुक्त अरब अमिराती (UAE) यांनी शनिवारी (15 जुलै) दोन सामंजस्य करारांवर स्वाक्षरी केली. दोन्ही देशांमधील हे सामंजस्य करार एकमेकांच्या […]
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App