भारत माझा देश

आता मिलेट्सपासून बनवलेली उत्पादने करमुक्त; क्रूझ जहाजांवरील IGST घटवून 5%, GST कौन्सिलच्या बैठकीत महत्त्वाचे निर्णय

वृत्तसंस्था नवी दिल्ली : वस्तू आणि सेवा कर (GST) कौन्सिलच्या 52व्या बैठकीत कोणत्याही ब्रँडशिवाय 70% बाजरी असलेल्या पिठावर GST आकारला जाणार नाही, असा निर्णय घेण्यात […]

डॉक्टरांनी साईनबोर्ड आणि घोषणांद्वारे जनतेची दिशाभूल करू नये; राष्ट्रीय वैद्यकीय आयोग म्हटले- केमिस्टच्या दुकानावर क्लिनिकचे पत्रक लावणेही चुकीचे

वृत्तसंस्था नवी दिल्ली : नॅशनल मेडिकल कमिशनने (NMC) डॉक्टरांना सूचना फलक, व्हिजिटिंग कार्ड आणि घोषणांद्वारे जनतेची दिशाभूल टाळण्याचा सल्ला दिला आहे.Doctors should not mislead the […]

केंद्रीय मंत्री निरंजन ज्योती म्हणाल्या- बंगालचा मनरेगाचा निधी कधीच रोखला नाही; टीएमसी नेत्यांना भेटायला तयार

वृत्तसंस्था नवी दिल्ली : केंद्रीय ग्रामीण विकास राज्यमंत्री साध्वी निरंजन ज्योती यांनी पश्चिम बंगालचा मनरेगा निधी थांबविण्यासंदर्भात एक निवेदन जारी केले. त्या म्हणाल्या की, बंगालचा […]

मणिपूर हिंसाचारावर संयुक्त राष्ट्राने व्यक्त केली चिंता; मानवाधिकार कार्यकर्त्याला सुरक्षा देण्याचे आवाहन

वृत्तसंस्था इंफाळ : मणिपूरमध्ये दुसऱ्यांदा हिंसाचार भडकल्यानंतर संयुक्त राष्ट्राने राज्यातील परिस्थितीवर चिंता व्यक्त केली आहे. संयुक्त राष्ट्र मानवाधिकार आयोग (UNHR) ने शुक्रवारी (6 ऑक्टोबर) सोशल […]

गृहमंत्री अमित शाह म्हणाले- अंतर्गत सुरक्षेत भारत आत्मनिर्भर होत आहे; देशाच्या विकासासाठी ही पहिली अट

वृत्तसंस्था नवी दिल्ली : अंतर्गत सुरक्षा आणि सीमा सुरक्षा सुधारल्याशिवाय जगातील कोणताही देश विकसित होऊ शकत नाही, असे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी म्हटले आहे. […]

बंगळुरूमध्ये भीषण दुर्घटना, फटाक्यांच्या दुकानाला लागलेल्या भीषण आगीत १० जणांचा होरपळून मृत्यू

दुकानात वाहनातून फटाक्यांचे बॉक्स उतरवत असताना आग लागली विशेष प्रतिनिधी बंगळुरू: कर्नाटकची राजधानी बंगळुरूमध्ये आज म्हणजेच शनिवारी संध्याकाळी एक भीषण अपघात घडला, त्यानंतर सर्वत्र हाहाकार […]

दहशतवादी रिझवान अश्रफचे ‘सपा’ नेत्याशी आढळले कनेक्शन, तपास यंत्रणांनी छापेमारी सुरू केली

रिझवानला लखनऊ येथून अटक करण्यात आली आहे. विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : संशयित दहशतवादी रिझवान अश्रफचे कनेक्शन शोधण्यासाठी तपास यंत्रणा प्रयागराजमध्ये अनेक ठिकाणी छापे टाकत […]

Asian Games 2023 : भारताने बॅडमिंटनमध्ये रचला इतिहास, आशियाई क्रीडा स्पर्धेत प्रथमच जिंकले सुवर्णपदक

आशियाई खेळांच्या इतिहासात प्रथमच भारताने 100 हून अधिक पदके जिंकली आहेत. विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतीय खेळाडूंची चमकदार कामगिरी सुरूच आहे. […]

मध्य प्रदेशात भाजपचे 78 उमेदवार जाहीर होऊनही काँग्रेसमध्ये मात्र अजून चर्चेचेच गिरमिट!!

7 – 8 दिवसानंतर कदाचित अंतिम फैसला; कमलनाथ यांची माहिती वृत्तसंस्था नवी दिल्ली : मध्यप्रदेश विधानसभा निवडणुका अजून अधिकृतरित्या जाहीर होण्यापूर्वीच सत्ताधारी भाजपने तब्बल 78 […]

Asian Games : पावसामुळे सामना रद्द होऊनही भारतीय क्रिकेट संघाने पटकावले सुवर्णपदक, जाणून घ्या कसं?

अफगाणिस्तानचा संघ सलग तिसऱ्यांदा अंतिम फेरीत पोहोचला मात्र त्यांना तिन्ही वेळेस रौप्यपदकावरच समाधान मानावे लागले. विशेष प्रतिनिधी नवी  दिल्ली :  चीनमध्ये सुरू असलेल्या आशिया स्पर्धेत […]

पॅलेस्टिनी हमास दहशतवादी संघटनेवर इस्राईलचा एअर स्ट्राइक!!; गाजा पट्टीत डझनभर विमाने घुसली

वृत्तसंस्था तेल अविव : पॅलेस्टनी दहशतवादी संघटना हमासच्या दहशतवाद्यांनी इस्राईल मधल्या तेल अविव आणि अश्कलो शहरावर रॉकेट हल्ला करताच तो हल्ला परतवताना इस्राईलच्या हवाई दलाने […]

बंगालच्या राज्यपालांनी नियुक्त केलेल्या कुलगुरूंच्या वेतन आणि भत्त्यांवर बंदी; ममता सरकार आणि राज्यपालांना सुप्रीम कोर्टाचा सल्ला- एकत्र या, कॉफी घेत मार्ग काढा

वृत्तसंस्था कोलकाता : पश्चिम बंगालच्या राज्यपालांनी राज्यातील विद्यापीठांच्या नुकत्याच नियुक्त केलेल्या कुलगुरूंना दिल्या जाणाऱ्या वेतन आणि भत्त्यांना सर्वोच्च न्यायालयाने 6 ऑक्टोबरला स्थगिती दिली. न्यायालयाने राज्य […]

जातनिहाय जनगणना : केवळ शाब्दिक आभास; जातीच्या राजकारणाचा “इंडिया” आघाडीभोवतीच फास!!

नाशिक : बिहार पाठोपाठ राजस्थान मध्येही जातनिहाय जनगणना घोषित करून राजस्थान मधल्या काँग्रेस सरकारने स्वतःचीच प्रादेशिक पक्षांच्या जातीच्या राजकारणामागे फरफट करून घेतली आहे. पण जातनिहाय […]

सुप्रीम कोर्टाने केली साइन लँग्वेज इंटरप्रिटरची नियुक्ती; मूकबधिर वकिलांचा युक्तिवाद कोर्टाला समजावून सांगणार

वृत्तसंस्था नवी दिल्ली : सर्वोच्च न्यायालयात साइन लँग्वेज इंटरप्रिटर अर्थात सांकेतिक भाषेतील दुभाष्याची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यामुळे मूकबधिर वकिलांनाही सर्वोच्च न्यायालयात खटले लढता येणार […]

राघव चढ्ढा यांना रिकामा करावा लागू शकतो सरकारी बंगला; कोर्टाने म्हटले- आप खासदाराला हा अधिकार नाही

वृत्तसंस्था नवी दिल्ली : आम आदमी पक्षाचे राज्यसभा खासदार राघव चढ्ढा यांना दिल्लीतील टाइप-7 सरकारी बंगला रिकामा करावा लागू शकतो. दिल्लीच्या पतियाळा हाऊस कोर्टाने शुक्रवारी […]

मुजोर पोलिसांना हायकोर्टाने फटकारले, विनाकारण लॉकअपमध्ये ठेवलेल्या व्यक्तीला 50 हजार भरपाई देण्याचे आदेश

वृत्तसंस्था नवी दिल्ली : विनाकारण अर्धा तास कोठडीत ठेवलेल्या व्यक्तीला दिल्ली उच्च न्यायालयाने 50 हजार रुपये भरपाई देण्याचे आदेश दिले आहेत. न्यायमूर्ती सुब्रमण्यम प्रसाद यांनी […]

सुवर्णयुगाच्या दिशेने शतकी वाटचाल; आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताला प्रथमच 100 पदके!!; मोदींचे टीम इंडियाला निमंत्रण

विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : चीन मधल्या होंगजू आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतीय चमू जे मुख्य टार्गेट घेऊन उतरला होता, ते टार्गेट आज भारत त्यांनी पूर्ण […]

2000च्या नोटा बदलण्याचा आज शेवटचा दिवस; 96% पेक्षा जास्त नोटा बँकांमध्ये परत आल्या

वृत्तसंस्था नवी दिल्ली : 2000 रुपयांची नोट बँकेत जमा करण्याचा किंवा दुसरी नोट बदलून घेण्याचा आज (7 ऑक्टोबर) शेवटचा दिवस आहे. याआधी आज म्हणजेच शुक्रवारी, […]

जीएसटी कौन्सिलची आज बैठक; भरडधान्य उत्पादनावरील कर कमी होऊ शकतो, मद्य उद्योगाला दिलासा मिळण्याची आशा

वृत्तसंस्था नवी दिल्ली : वस्तू आणि सेवा कर अर्थात जीएसटी कौन्सिलची 52 वी बैठक आज होणार आहे. यामध्ये मिलेट्स म्हणजेच भरड धान्यापासून बनवलेल्या उत्पादनांवरील कर […]

राजस्थान विद्यापीठात आपल्या पहिल्या ट्रान्सजेंडर विद्यार्थ्याला प्रवेश; विशेष बाब म्हणून प्रशासनाने दिली मान्यता

वृत्तसंस्था जयपूर : राजस्थान विद्यापीठाच्या प्रशासनाने “विशेष बाब म्हणून” विद्यापीठाच्या महाराणी कॉलेजमधील बीए अभ्यासक्रमात ट्रान्स वुमन नूर शेखावतला प्रवेश देण्यास परवानगी दिली आहे. कुलगुरू अल्पना […]

मोफत निवडणूक घोषणांवर राजस्थान, मध्य प्रदेश आणि केंद्राला नोटीस; सुप्रीम कोर्टाने निवडणूक आयोगाला 4 आठवड्यांत मागितले उत्तर

वृत्तसंस्था नवी दिल्ली : विधानसभा निवडणुकीपूर्वी मोफतच्या घोषणा आणि योजनांवर सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकार, निवडणूक आयोग, राजस्थान आणि मध्य प्रदेश सरकारला नोटीस बजावली आहे. सरन्यायाधीश […]

Rajeev Chandrasekhar

X, YouTube आणि Telegram ला सरकारची नोटीस; जाणून घ्या कारण…

…तर त्यांना भारतीय कायद्यानुसार परिणाम भोगावे लागतील. असा मंत्री राजीव चंद्रशेखर यांनी दिला आहे. विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : इलेक्ट्रॉनिक्स आणि आयटी मंत्रालयाने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म […]

राघव चढ्ढा यांना न्यायालयाकडून झटका,”सरकारी घरावर ताबा ठेवण्याचा अधिकार नाही”

राघव चढ्ढा राज्यसभा सचिवालयाच्या नोटीसविरोधात न्यायालयात पोहोचले होते. विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : आम आदमी पार्टीचे पंजाबमधील राज्यसभा खासदार राघव चढ्ढा यांना सरकारी बंगला रिकामा […]

Caste wise survey

Rajasthan : नितीश – लालूंच्या पावलावर अशोक गेहलोतांचे पाऊल; राजस्थानातही बिहारसारखे जातनिहाय सर्वेक्षण!!

वृत्तसंस्था जयपूर : बिहारमध्ये नितीश कुमार – लालूप्रसाद यांच्या सरकारने जातनिहाय सर्वेक्षण केले, पण त्याला जातनिहाय जनगणना असे म्हटले. वास्तविक कोणतीही जनगणना फक्त केंद्र सरकार […]

Asian Games : भारतीय हॉकी संघाने सुवर्णपदक जिंकल्यावर मोदींनी दिली खास प्रतिक्रिया, म्हणाले…

भारताची वाटचाल हॉकीच्या पुन्हा सुवर्णकाळाकडे चालली आहे. विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : भारताची वाटचाल हॉकीच्या पुन्हा सुवर्णकाळाकडे चालली आहे. चीन मधल्या होंगजूमध्ये झालेल्या आशियाई स्पर्धेत […]

दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात