लालू प्रसाद यादव यांनी बैठकीच्या नव्या तारखेबाबत माहिती दिली आहे. विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली: इंडिया आघाडीची 6 डिसेंबरला होणारी बैठक आता 17 डिसेंबरला होणार आहे. […]
जाणून घ्या पंजाब पोलिसांनी नेमके काय कळवले होते? विशेष प्रतिनिधी जयपूर : करणी सेनेचे प्रमुख सुखदेव सिंह गोगामेडी यांची मंगळवारी (५ डिसेंबर २०२३) गोळ्या घालून […]
‘दिल्ली बनेगी पाकिस्तान, असंही म्हणाला आहे. नवी दिल्ली : खलिस्तानी दहशतवादी गुरपतवंत सिंग पन्नू याने पुन्हा एकदा भारतात हल्ला करण्याची धमकी दिली आहे. त्याने एक […]
विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : मध्य प्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगडची सत्ता गमावल्यानंतर काँग्रेसची INDI आघाडीतली राजकीय वर्चस्वाची स्थिती तर कमकुवत झालीच आहे, पण त्या पलीकडे […]
वृत्तसंस्था नवी दिल्ली : नॅशनल क्राइम रेकॉर्ड ब्युरो (NCRB)च्या 2022च्या अहवालात गेल्या वर्षी देशात एकूण 1 लाख 71 हजार आत्महत्येच्या घटनांची नोंद झाल्याचे सांगण्यात आले. […]
वृत्तसंस्था भोपाळ : मध्य प्रदेश विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचा पराभव झाल्यानंतर दिल्लीत पोहोचलेल्या कमलनाथ यांनी मंगळवारी पक्षाध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे आणि राहुल गांधी यांची भेट घेतली. मंगळवारी […]
वृत्तसंस्था तिरुवनंतपुरम : केरळ उच्च न्यायालयाने 14 वर्षांच्या मुलीला गर्भपात करण्याची परवानगी नाकारली. न्यायालयाने सांगितले की, मुलगी गरोदरपणाच्या 30व्या आठवड्यात आहे. ती सुमारे नऊ महिन्यांची […]
विशेष प्रतिनिधी जयपूर : राजस्थानचे मावळते मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांचे ओएसडी लोकेश शर्मा 3 राज्यांमध्ये काँग्रेसच्या पराभवानंतर सातत्याने धक्कादायक दावे करत आहेत. आता त्यांनी दावा […]
वृत्तसंस्था जयपूर : राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे अध्यक्ष सुखदेव सिंह गोगामेडी यांची जयपूरमधील घरात घुसून गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. मंगळवारी, भरदिवसा, 3 आरोपींनी गोगामेडींवर […]
वृत्तसंस्था नवी दिल्ली : भारताचा मोस्ट वॉन्टेड खलिस्तानी दहशतवादी लखबीर सिंग रोडे (72) याचा पाकिस्तानमध्ये मृत्यू झाला आहे. खलिस्तान लिबरेशन फोर्स (KLF) आणि इंटरनॅशनल शीख […]
वृत्तसंस्था चेन्नई : बंगालच्या उपसागरातून 2 डिसेंबर रोजी उद्भवलेले मिचॉंग चक्रीवादळ मंगळवारी दुपारी आंध्र प्रदेशच्या किनारपट्टीवर धडकले. हवामान खात्याने (IMD) दिलेल्या माहितीनुसार, वादळ नेल्लोर-मछलीपट्टनम दरम्यान […]
वृत्तसंस्था हैदराबाद : काँग्रेस नेते रेवंत रेड्डी तेलंगणाचे मुख्यमंत्री असतील. राहुल गांधी यांनी त्यांच्या नावाला मंजुरी दिली आहे. राहुल म्हणाले की, तेलंगणामध्ये मुख्यमंत्रीपदासाठी रेवंत रेड्डी […]
सनातन धर्माला शिव्या देण्यात मोदी विरोधक दंग, कारण भाजपची पुरती “काँग्रेस” करण्याचा त्यांनी बांधलाय चंग!!, हे शीर्षक वाचून थोडे गडबडायला होईल. लेखक जरा “सरकलाय” का??, […]
मानधन योजनेचा लाभ फक्त अशा शेतकऱ्यांनाच मिळेल जे … ; जाणून घ्या काये आहे निकाष? विशेष प्रतिनिधी दिल्ली : नवीन वर्ष शेतकऱ्यांसाठीही आनंदाची बातमी घेऊन […]
विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : मध्य प्रदेश राजस्थान आणि छत्तीसगड मध्ये जनतेने दिलेल्या आदेशा विरोधात सनातन धर्माचा अपमान करणाऱ्या आणि “गोमूत्र राज्ये” म्हणून हिणवणाऱ्या द्रविड […]
विशेष प्रतिनिधी जयपूर : राजस्थानचे माजी उपमुख्यमंत्री आणि काँग्रेस नेते सचिन पायलट यांनी सोमवारी सांगितले की जयपूर आणि नवी दिल्ली या दोन्ही ठिकाणी पक्षाच्या पराभवावर […]
वृत्तसंस्था मुंबई : शेअर बाजाराने आज (मंगळवार (5 डिसेंबर) नवीन विक्रमी उच्चांक गाठला आहे. आजच्या व्यवहारादरम्यान सेन्सेक्स 69,306.97 च्या पातळीवर पोहोचला, तर निफ्टीनेही 20,813.10चा उच्चांक […]
विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : सनातन धर्माचा अपमान करून मध्य प्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगड गमावल्यानंतर देखील INDI आघाडीतले पक्ष सुधारायला तयार नाहीत. त्यातही तामिळनाडूतील सत्ताधारी […]
विशेष प्रतिनिधी हैदराबाद : काँग्रेस कोणतीही निवडणूक जिंकू किंवा हरो पक्षातली गटबाजीची संस्कृती बदलत नाही, हेच काँग्रेसमधल्या नेत्यांनी वारंवार दाखवून दिले. जे मध्य प्रदेशात ज्योतिरादित्य […]
विशेष प्रतिनिधी कोलकाता : तृणमूल काँग्रेसने आपल्या मुखपत्र ‘जागो बांगला’मध्ये I.N.D.I.A. आघाडीचा भागीदार पक्ष असलेल्या काँग्रेसवर निशाणा साधला आहे. चार राज्यांतील काँग्रेसच्या दारुण पराभवाबाबत मुखपत्राच्या […]
वृत्तसंस्था बाली : इंडोनेशियामध्ये सोमवारी मारापी ज्वालामुखीचा उद्रेक झाला. त्यामुळे तेथे 11 गिर्यारोहकांचा मृत्यू झाला. बचाव पथकाने दिलेल्या माहितीनुसार, 12 जणांचा शोध सुरू आहे. त्याचवेळी […]
विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : सेमी फायनल निवडणुकांमध्ये बसलेल्या फटक्यानंतर काँग्रेसलाINDI आघाडीची बैठक रद्द करावी लागली. कारण प्रादेशिक पक्षांचे बडे नेते काँग्रेसवर नाराज झाले. मात्र, […]
विशेष प्रतिनिधी मुंबई : तीन राज्यांच्या विधानसभा निवडणुकीत भाजपच्या बंपर विजयाचा परिणाम दुसऱ्या दिवशीही शेअर बाजारात दिसून येत आहे. सोमवारनंतर मंगळवारीही शेअर बाजारात विक्रमी वाढ […]
विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : मध्य प्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगड या तीन राज्यांमध्ये दणदणीत विजय मिळवल्यानंतर भाजप सध्या अपबीट मूडमध्ये आहे. या तीनही राज्यांमध्ये मुख्यमंत्री […]
वृत्तसंस्था नवी दिल्ली : नॅशनल क्राइम रेकॉर्ड ब्युरो (NCRB) ने रविवारी (3 डिसेंबर) 2022चा अहवाल प्रसिद्ध केला. या अहवालात दिल्ली हे महिलांसाठी सर्वात असुरक्षित शहर […]
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App