भारत माझा देश

प्रियांका गांधींना निवडणूक आयोगाकडून कारणे दाखवा नोटीस ; मोदींविरोधात वक्तव्य केल्याचं प्रकरण!

जाणून घ्या, प्रियंका गांधींनी काय दिली आहे प्रतिक्रिया विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी यांना निवडणूक आयोगाने कारणे दाखवा नोटीस पाठवली आहे. […]

आम्हाला आमच्या कामावर विश्वास, फक्त विधानसभाच नाही तर लोकसभाही जिंकू : नितीन गडकरी

राजस्थान आणि छत्तीसगडमधील काँग्रेसचे सरकार उलथून टाकायचे आहे, असंही म्हणाले आहेत. विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : देशातील पाच राज्यांमध्ये विधानसभा निवडणुका होत असून पुढील वर्षी […]

“काँग्रेसने आदिवासींची कधीच पर्वा केली नाही, तर भाजप…” ; मोदींचं विधान!

विरोधी पक्ष निवडणुका जिंकण्यासाठी “सोनेरी महल” बांधण्याचेही आश्वासन देऊ शकतात. विशेष प्रतिनिधी बरवानी : मध्य प्रदेश विधानसभा निवडणुकीच्या चार दिवस आधी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी […]

33 % महिला आरक्षण ताबडतोब लागू करण्याची मागणी करण्यात काँग्रेस पुढे, पण प्रत्यक्ष उमेदवारी देण्यात मागे!!

विशेष प्रतिनिधी जयपूर : केंद्रातील मोदी सरकारने संसदेत मंजूर करून घेतलेले ते 33 % महिला आरक्षण ताबडतोब लागू करण्याची मागणी करणाऱ्या काँग्रेसने प्रत्यक्षात महिलांना विधानसभा […]

मणिपूरमध्ये सरकारची कारवाई, 9 मैतेई उग्रवादी गट आणि त्यांच्याशी संलग्न संघटनांवर बंदी

वृत्तसंस्था इंफाळ : सरकारने सोमवारी नऊ मैतेई अतिरेकी गट आणि त्यांच्याशी संबंधित संघटनांवर देशविरोधी कारवाया आणि सुरक्षा दलांवर प्राणघातक हल्ल्यांसाठी बंदी घातली. हे सर्व बहुतेक […]

पश्चिम बंगालमध्ये टीएमसी नेत्याची गोळ्या झाडून हत्या; समर्थकांनी दोन हल्लेखोरांना पकडले, अनेक घरे जाळली

वृत्तसंस्था कोलकाता : तृणमूल काँग्रेस (TMC) नेते सैफुद्दीन लस्कर (47) यांची सोमवारी (13 नोव्हेंबर) पश्चिम बंगालच्या दक्षिण 24 परगणा जिल्ह्यातील जयनगरमध्ये गोळ्या झाडून हत्या करण्यात […]

संसदीय समितीचा प्रस्ताव- आर्थिक गुन्ह्यांतील आरोपीला हातकडी लावू नये; त्यांना बलात्कार-हत्येच्या गुन्हेगारांच्या तुरुंगात ठेवू नका

वृत्तसंस्था नवी दिल्ली : आर्थिक गुन्ह्यांचा आरोप असलेल्यांना हातकड्या घातल्या जाऊ नयेत, असा प्रस्ताव गृह व्यवहारविषयक संसदीय स्थायी समितीने मांडला आहे. तसेच या आरोपींना जघन्य […]

किरकोळ महागाई 5 महिन्यांच्या निचांकी पातळीवर; भाज्या स्वस्त झाल्याने ऑक्टोबरमध्ये 4.87 टक्क्यांवर

वृत्तसंस्था मुंबई : भाज्यांच्या घसरलेल्या किमतींमुळे ऑक्टोबरमध्ये किरकोळ महागाई 4.87 टक्क्यांवर आली आहे. किरकोळ महागाईचा हा 5 महिन्यांतील नीचांकी स्तर आहे. सप्टेंबरमध्ये ती 5.02% होती. […]

समाजवादी पक्षाचे स्वामी प्रसाद यांचे हिंदु धर्मावर पुन्हा वादग्रस्त वक्तव्य, देवी लक्ष्मीवर केली टीका

वृत्तसंस्था लखनऊ : सपा नेते स्वामी प्रसाद मौर्य यांनी दिवाळीच्या दिवशी लक्ष्मीदेवीबाबत वादग्रस्त वक्तव्य केले होते. ते म्हणाले– चार हात, आठ हात, वीस हात असलेले […]

Recruitment in ITBP job opportunity for youth

ITBP मध्ये भरती, तरूणांना नोकरीची संधी!!

प्रतिनिधी नवी दिल्ली : इंडो – तिबेटियन बॉर्डर पोलीस अर्थात ITBP मध्ये नोकरी करण्याची सुवर्ण संधी आली आहे. इंडो-तिबेट सीमा पोलीस दलात (Indo-Tibetan Border Police) […]

अमेरिकेत शिकणाऱ्या पदवीधर भारतीय विद्यार्थी संख्येने गाठला उच्चांक!!

वृत्तसंस्था नवी दिल्ली : अमेरिकेत शिक्षण घेणाऱ्या पदवीधर भारतीय विद्यार्थांच्या संख्येने गाठला उच्चांक गाठला आहे. The number of Indian graduate students studying in the US […]

हैदराबादमध्ये बहुमजली इमारतीला भीषण आग; चार दिवसांच्या चिमुकल्यासह ९ जणांचा होरपळून मृत्यू

अडकलेल्या नागरिकांना खिडक्यांमधून बाहेर काढण्यात आले वृत्तसंस्था हैदराबाद : तेलंगणाची राजधानी हैदराबादमधील नामपल्ली भागात असलेल्या अपार्टमेंट कॉम्प्लेक्सच्या गॅरेजमध्ये सोमवारी लागलेल्या आगीत चार दिवसांच्या बाळासह किमान […]

काँग्रेस मध्य प्रदेशात सोन्याचे महाल बांधणार, पण बटाट्यातून सोने काढून का??; पंतप्रधान मोदींचा काँग्रेसला खोचक टोला

विशेष प्रतिनिधी बडवानी : काँग्रेसचे वायनाडचे खासदार राहुल गांधी यांनी 2019 च्या निवडणुकांमध्ये बटाट्यापासून सोने बनवण्याची बात मारली होती. त्यावेळी मीडियावर त्यांची भरपूर खिल्ली उडवली […]

दिल्लीत GRAP-4 सुरूच राहणार, मंत्री गोपाल राय म्हणाले, ”प्रदूषणासाठी उत्तर प्रदेश, हरियाणा जबाबदार”

BS-III पेट्रोल वाहने आणि BS-IV डिझेल वाहनांवर बंदी असेल. विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : दिवाळीत राजधानीत फटाके फोडल्यामुळे प्रदूषणात अचानक वाढ झाल्यानंतर पर्यावरण मंत्री गोपाल […]

ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांनी मंत्री सुएला ब्रेव्हरमन यांची केली हकालपट्टी

विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांनी त्यांच्या सर्वात ज्येष्ठ मंत्र्यांपैकी एक सुएला ब्रेव्हरमन यांना बडतर्फ केले आहे. सरकारच्या जवळच्या सूत्रानुसार, सुएला […]

Madhya Pradesh election

मध्यप्रदेशची निवडणूक ठरवेल भारताला पुढील पाच वर्षे कोण पाहीजे, राहुल की मोदी? – अमित शाहांचं विधान!

राम मंदिराच्या उभारणीत काँग्रेसनेही अडथळे निर्माण केले, असंही शाह म्हणाले. विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : मध्यप्रदेशसह 5 राज्यांमध्ये विधानसभा निवडणुका होत आहेत. राजकीय जाणकार याला […]

“यावेळेस भारताने वर्ल्डकप जिंकला नाही तर…”, रवी शास्त्रीच्या वक्तव्याने खळबळ !

…त्यामुळे त्यांना वर्ल्डकप विजेतेपदाची प्रतीक्षा संपवण्याची मोठी संधी आहे. असंही म्हणाले आहेत विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : टीम इंडियाचे माजी मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांचे […]

Chirag Paswan revealed the secret of leaving NDA in 2020 because of Nitish Kumar

चिराग पासवान यांनी उघड केले रहस्य, म्हणाले ”2020 मध्ये नितीशच…”

जाणून घ्या नेमकं असं काय म्हणाले आहेत चिराग पासवान विशेष प्रतिनिधी पाटणा : LJP (R) प्रमुख चिराग पासवान यांनी आता 2020 मध्ये NDA पासून वेगळे […]

लाचखोरी प्रकरणात नाव तरीही महुआ मोईत्रा यांना ममता बॅनर्जींकडून नवी जबाबदारी!

जाणून घ्या काय जबाबदारी देण्यात आली आहे आणि महुआ यांची काय प्रतिक्रिया आहे विशेष प्रतिनिधी कोलकाता : लाच घेतल्याच्या आणि संसदेत प्रश्न विचारण्याच्या आरोपांनी घेरलेल्या […]

INDI आघाडीची ऐशीतैशी, अखिलेश, नितीश, ममतांची PDA आघाडीची तयारी!!

विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : मध्यप्रदेश, राजस्थान, छत्तीसगड तेलंगणा आणि मिझोरामच्या विधानसभा निवडणुकांचा प्रचार ऐन भरात आला असताना राजधानी नवी दिल्लीत पडद्यामागच्या हालचाली जोरात सुरू […]

Manipur Violence : गृह मंत्रालयाचा मोठा निर्णय, मैतेई समुदायाच्या ‘या’ संघटनांवर घातली बंदी!

मैतेई समुदायाच्या 9 संघटनांना अतिरेकी संघटना म्हणून घोषित केले आहे विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : मणिपूरमध्ये सुरू असलेल्या हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय गृहमंत्रालयाने मोठा निर्णय घेतला […]

जम्मू काश्मीरमध्ये टिटवालच्या शारदा मंदिरात तब्बल 75 वर्षांनी मंदिरात दिवाळी साजरी!!

विशेष प्रतिनिधी टिटवाल : देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर पहिल्यांदाच जम्मू-काश्मीरमधील शारदा मंदिरात दिवाळी साजरी करण्यात आली. राज्याच्या कुपवाडा जिल्ह्यातील टिटवाल येथे असलेले शारदा मंदिर प्रत्यक्ष नियंत्रण […]

कर्नाटकात महिलेसह 3 मुलांची हत्या; मारेकऱ्यांनी 12 वर्षांच्या मुलालाही सोडले नाही; पोलीस तपास सुरू

वृत्तसंस्था उडुपी : कर्नाटकातील उडुपी शहरात एका महिलेसह चौघांची चाकूने भोसकून हत्या करण्यात आली आहे. ही घटना तृप्ती नगर येथील आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हसीना […]

हवाई दलात येणार स्वदेशी विमाने; परदेशातून घेणार फायटर जेट निर्मितीचे तंत्रज्ञान, भारतात करणार निर्मिती

वृत्तसंस्था नवी दिल्ली : भारतीय हवाई दल यापुढे आपल्या लढाऊ विमानांच्या ताफ्यात परदेशी बनावटीच्या विमानांचा समावेश करणार नाही. हवाई दल सध्या 114 लढाऊ विमाने खरेदी […]

WATCH : ओवैसींसमोर महिला म्हणाली- मी टी. राजाचा मर्डर करेन; व्हिडिओ आला समोर; टी राजांनी पैगंबरांवर केले होते वादग्रस्त वक्तव्य

वृत्तसंस्था हैदराबाद : तेलंगणातील निवडणूक प्रचारादरम्यान एआयएमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवैसी मतांची मागणी करत असल्याचा व्हिडिओ समोर आला आहे. यामध्ये एक महिला भाजप नेते टी राजा […]

दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात