विशेष प्रतिनिधी नाशिक : अयोध्येत श्रीराम जन्मभूमीवर भव्य मंदिर उभे राहणे आणि त्यामध्ये श्री रामलल्लांची प्राणप्रतिष्ठा होणे, ही दिव्य स्वप्नाची पूर्ती आहे.. आणि त्यासाठी नियतीने […]
विशेष प्रतिनिधी गुवाहाटी : आसाम सरकारने ग्रामीण महिला उद्योजकांसाठी आर्थिक सहाय्य योजनेत काही नवीन अटी लागू केल्या आहेत. यामध्ये एका महिलेला किती मुले असू शकतात […]
तीन आठवड्यांत दुसऱ्यांदा सुरक्षा दलांना लक्ष्य विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : जम्मू-काश्मीरमधील पुंछ सेक्टरमध्ये शुक्रवारी दहशतवाद्यांनी भारतीय लष्कराच्या वाहनावर हल्ला केल्याची घटना समोर आली आहे. […]
केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ यांनी केले कौतुक विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेने (डीआरडीओ) आज (शुक्रवार) नवीन पिढीच्या आकाश क्षेपणास्त्राची यशस्वी […]
विशेष प्रतिनिधी नवी मुंबई : मुंबईतल्या अटल सेतू आणि अन्य विकास प्रकल्पांच्या उद्घाटन समारंभात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या समोर आज फुल बॅटिंग […]
विशेष प्रतिनिधी नाशिक : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज येथील ऐतिहासिक श्री काळाराम मंदिरात जावून भगवान श्रीरामाचे मनोभावे दर्शन घेतले. यावेळी पंतप्रधान श्री. मोदी यांच्या […]
विशेष प्रतिनिधी नाशिक : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी नाशिक मध्ये येऊन गोदावरी पूजन आणि काळाराम काळाराम मंदिरात पूजा अर्चा करताना अखंड भारताचा संकल्प सोडला. भारतीय राजकीय […]
पालिकेच्या माजी उपाध्यक्षांच्या घरावरही ईडी छापेमारी करत आहे. विशेष प्रतिनिधी विशेष प्रतिनिधी : मागील आठवड्यात पश्चिम बंगालमध्ये ईडी टीमवर झालेल्या हल्ल्यानंतर यंत्रणा अॅक्शन मोडमध्ये आहे. […]
याशिवाय ६ वर्षे वयाच्या मुलांना शाळांमध्ये प्रवेश देण्याचा नियम शिथिल केला गेला आहे. Now in Himachal state girls will not be married before 21 years […]
रामजन्मभूमी तीर्थक्षेत्राचे मुख्य पुजारी आचार्य सत्येंद्र दास यांनी दिली आहे प्रतिक्रिया विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : अयोध्येतील राम लल्लाच्या प्रस्तावित अभिषेकपूर्वी पंतप्रधान मोदींनी असा निर्णय […]
नाशिक : पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नाशिक मधल्या विविध कार्यक्रमांमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवारांचा गट अलिप्त राहिला. मंत्री छगन भुजबळ हे मोदींच्या कार्यक्रमाच्या नियोजनांपासून दूर राहिले, अशी […]
वृत्तसंस्था मुंबई : दाक्षिणात्य अभिनेत्री नयनतारा हिच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अन्नपूर्णी या तमिळ चित्रपटात भगवान रामाचा अपमान केल्याचा आरोप त्यांच्यावर आहे. मध्य प्रदेशातील […]
गुन्हेगारी कागदपत्रे, डिजिटल उपकरणे आणि रोख रक्कम जप्त विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : नॅशनल इन्व्हेस्टिगेशन एजन्सीने(NIA) लॉरेन्स बिश्नोईशी संबंधित कट आणि कारवायांवर मोठ्या प्रमाणावर कारवाई […]
वृत्तसंस्था नवी दिल्ली : ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीने निपाह व्हायरसवरील लसीची मानवी चाचणी सुरू केली आहे. आतापर्यंत या विषाणूवर कोणतीही लस उपलब्ध नाही, त्यामुळे ज्या लसीची चाचणी […]
विशेष प्रतिनिधी नाशिक : पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कार्यक्रम कुठलाही असो ते आपल्या भाषणातून प्रामुख्याने तीन मुद्द्यांवर भर द्यायला विसरत नाहीत, ते म्हणजे देशाची अर्थव्यवस्था तिसऱ्या […]
विशेष प्रतिनिधी नाशिक : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज नाशिकमध्ये २७ व्या राष्ट्रीय युवा महोत्सवाला हजेरी लावली. यावेळी मोदी म्हणाले की, अमृत काल ही तरुणांसाठी […]
विशेष प्रतिनिधी नाशिक : पंतप्रधान नरेंद्र मोदी जागतिक पातळीवरचे सर्वांत मोठे नेते आहेत. ते एक दिवस लक्षद्वीपला गेले, तर मालदीवमध्ये भूकंप झाला, अशा शब्दांत मुख्यमंत्री एकनाथ […]
विशेष प्रतिनिधी नाशिक : स्वामी विवेकानंदांचे मार्गदर्शन देशातील सर्व पिढ्यांच्या युवकांसाठी प्रेरणादायक आहे. देशाची अर्थव्यवस्था जगातील पहिल्या पाचमध्ये आली आहे. देशातील स्टार्टअप कंपन्यांची संख्या जगात पहिल्या […]
वृत्तसंस्था कोलकाता : पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी वन नेशन-वन इलेक्शनवर असहमती व्यक्त केली आहे. ममता म्हणाल्या- घटनात्मक मुद्यावर त्या राष्ट्राच्या व्याख्येवर पूर्णपणे समाधानी […]
22 जानेवारीला अयोध्येतील राम मंदिरात रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठा कार्यक्रमाचे निमंत्रण नाकारणाऱ्या विरोधी पक्षांवर भाजपने निशाणा साधला आहे. भाजपने सोशल मीडियावर एक पोस्टर जारी केले आहे, ज्यात […]
वृत्तसंस्था कोलकाता : पश्चिम बंगालमध्ये ईडी टीमवर झालेल्या हल्ल्यानंतर तपास यंत्रणा पुन्हा एकदा अॅक्शन मोडमध्ये आली आहे. अंमलबजावणी संचालनालयाच्या (ईडी) पथकाने आज पहाटे पश्चिम बंगालमधील […]
हा विशेष विधी सुरू करताना मोदींनी खास संदेशही दिला विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अयोध्येच्या राम मंदिरात राम लल्लाच्या अभिषेकापूर्वी ११ […]
विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : अयोध्येतील राम जन्मभूमी मंदिरात श्री राम लल्लांच्या प्राणप्रतिष्ठेपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी 11 दिवसांचे धार्मिक अनुष्ठान करणार आहेत त्याची सुरुवात ते […]
वृत्तसंस्था नवी दिल्ली : लष्करप्रमुख जनरल मनोज पांडे यांनी गुरुवारी (11 जानेवारी) दिल्लीत सांगितले की, देशाच्या उत्तर सीमेवरील परिस्थिती संवेदनशील आहे. जम्मू-काश्मीरमधून घुसखोरीचे प्रयत्न सुरू […]
विशेष प्रतिनिधी मुंबई : देशातील सर्वात लांब सागरी सेतू असलेल्या शिवडी-न्हावाशेवा सागरी सेतूवर वाहनांसाठी मार्गदर्शक तत्त्वे जारी करण्यात आली आहेत. या पुलाला अटल सेतू असे […]
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App