प्रतिनिधी कोल्हापूर : कोल्हापुरातील पावनगडावर असलेले अनधिकृत मदरसे प्रशासनाने एका रात्रीत हटवले आहेत. हिंदुत्ववादी संघटनांनी या प्रकरणी कारवाईची मागणी केली होती. गुप्तता पाळत काल रात्री ही […]
वृत्तसंस्था रायपूर : महादेव बेटिंग अॅप प्रकरणात नवा ट्विस्ट आला आहे. ईडीच्या दुसऱ्या आरोपपत्रात छत्तीसगडचे माजी मुख्यमंत्री भूपेश बघेल यांचे नाव पुन्हा समोर आले आहे. […]
यावर्षी जूनमध्ये होणाऱ्या टी-20 क्रिकेट विश्वचषकाचे वेळापत्रक आले आहे. आयसीसीने जाहीर केलेल्या वेळापत्रकानुसार टी-20 विश्वचषकाचा पहिला सामना 1 जूनला आणि अंतिम सामना 29 जूनला होणार […]
वृत्तसंस्था कोलकाता : पश्चिम बंगालमधील कुप्रसिद्ध रेशन वितरण घोटाळ्याप्रकरणी टीएमसीचे माजी बोनगाव नगरपालिकेचे अध्यक्ष शंकर आद्य यांना ईडीने अटक केली आहे. काल ईडीच्या पथकाने आद्या […]
विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीपूर्वी निधी गोळा करण्यासाठी काँग्रेस क्राउड फंडिंग मोहिमेत सक्रिय आहे. मात्र, पक्षाला अपेक्षेप्रमाणे फळ मिळालेले दिसत नाही. गेल्या दोन […]
वृत्तसंस्था नवी दिल्ली : आर्थिक वर्ष 2023-24 मध्ये भारताचा विकास दर 7.3% राहील. तो वित्तीय संस्था आणि सरकारच्या अंदाजापेक्षाही चांगला आहे. गतवर्षी याच कालावधीत वृद्धी […]
वृत्तसंस्था नवी दिल्ली : टी20 विश्वचषक 2007 मध्ये ऐतिहासिक षटक टाकणारा माजी क्रिकेटपटू जोगिंदर शर्मा अडचणीत सापडला आहे, त्याच्यावर हरियाणाच्या हिसारमध्ये आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा […]
वृत्तसंस्था नवी दिल्ली : देशातील आगामी लोकसभा निवडणुकीच्या तयारीसाठी निवडणूक आयोग ॲक्शन मोडमध्ये आला आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या वेळी फेब्रुवारीच्या अखेरीस निवडणुका जाहीर होऊन […]
अनेक जखमी, वाहनांच्या काचाही फोडल्या विशेष प्रतिनिधी पश्चिम बंगालमध्ये छापा टाकताना EDच्या पथकावर हल्ला झाल्याची माहिती मिळाली आहे. पश्चिम बंगालमधील संदेशखळी येथे छापेमारी दरम्यान अंमलबजावणी […]
तुरुंगात असलेले संजय सिंह पुन्हा खासदार होणार विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : दिल्ली-पंजाबची सत्ताधारी आम आदमी पार्टी स्वाती मालीवाल यांना राज्यसभेवर पाठवणार आहे. याशिवाय तुरुंगात […]
देण्याचा राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत झाला निर्णय विशेष प्रतिनिधी मुंबई : राज्यातील सहकारी संघ व खाजगी दूध प्रकल्पांना दुध पुरवठा करणाऱ्या दूध उत्पादक शेतकऱ्यांना दुधासाठी प्रतिलिटर […]
जाणून घ्या, ओवेसींवर काय बोलले आहेत? विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली: अयोध्येतील राम मंदिर बांधण्याचे काम जवळपास पूर्ण झाले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी 22 जानेवारी रोजी […]
ईडीच्या अधिकाऱ्यांचीही हत्या होऊ शकते, असंही म्हटलं आहे. विशेष प्रतिनिधी कोलकाता : पश्चिम बंगालची राजधानी कोलकाता येथे EDच्या अधिकाऱ्यांवर झालेल्या हल्ल्याच्या प्रकरणाने आता जोर पकडला […]
पकडण्यासाठी तब्बल १० लाख रुपयांचा जाहीर करण्यात आला होता इनाम विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : जम्मू-काश्मीरमधील अनेक दहशतवादी हल्ल्यांमध्ये सहभाग असलेला आणि तब्बल १० लाख […]
अवैध उत्खनन प्रकरणात एजन्सीने ही मोठी कारवाई केली आहे ED action in Haryana crores of cash found in the house of INLD leader Dilbagh Singh […]
INDI आघाडीच्या प्रमुख नेत्यांच्या 4 महाबैठका उरकून झाल्यानंतरही अजून त्यांच्यातले जागावाटप निश्चित होणे तर सोडाच, प्राथमिक बोलणीही सुरू झालेली नाहीत. पण तेवढ्यात प्रादेशिक पक्षाच्या […]
विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : 2024 मध्ये राज्यसभेतील तब्बल 68 खासदार निवृत्त होणार आहेत. त्यात 9 केंद्रीय मंत्री आहेत. सर्वप्रथम दिल्लीत तीन जागा रिक्त होणार […]
वृत्तसंस्था नवी दिल्ली : कतारमध्ये तुरुंगात असलेल्या आठ माजी भारतीय सैनिकांना त्यांच्या शिक्षेविरुद्ध अपील करण्यासाठी कॅसेशन कोर्टाने (भारतातील सर्वोच्च न्यायालयाप्रमाणे) 60 दिवसांची मुदत दिली आहे. […]
वृत्तसंस्था कोलकाता : पश्चिम बंगालमधील रेशन घोटाळ्यात मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या तृणमूळ काँग्रेसच्या नेत्याच्या घरावर छापा घालायला गेलेल्या सक्तवसुली संचालनालय अर्थात ED अधिकाऱ्यांवर काँग्रेसच्या नेत्याच्या […]
विशेष प्रतिनिधी कोलकाता : पश्चिम बंगाल काँग्रेसचे प्रमुख अधीर रंजन चौधरी यांनी राज्याच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी लोकसभा निवडणुकीसाठी राज्यातील जागांचे प्रामाणिकपणे वाटप न केल्याचा […]
वृत्तसंस्था वॉशिंग्टन : भारतीय वंशाचे अमेरिकन उद्योगपती निकेश अरोरा चर्चेत आहेत. त्याचे कारण ब्लूमबर्ग अब्जाधीशांच्या यादीत त्यांचे नाव आले आहे. एवढेच नाही तर ते काही […]
विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : भारताच्या रस्त्यांच्या नेटवर्कवर भाष्य करताना उद्योगपती आनंद महिंद्रा म्हणाले की, भारताने चीनला मागे टाकले आहे हे जाणून मला आश्चर्य आणि […]
दिल्लीच्या सरकारी रुग्णालयांमध्ये बनावट औषधांचा पुरवठा केल्यानंतर आता आम आदमी मोहल्ला क्लिनिकमध्ये पॅथॉलॉजी आणि रेडिओलॉजी टेस्टमध्ये फसवणूक झाल्याची घटना समोर आली आहे. खासगी लॅबला फायदा […]
वृत्तसंस्था मुंबई : प्रसिद्ध बजेट एअरलाइन इंडिगोने गुरुवार, 4 जानेवारीपासून तिकिटांवर इंधन शुल्क आकारणे बंद केले आहे. एव्हिएशन टर्बाइन फ्यूएल (ATF) च्या सतत वाढत असलेल्या […]
श्रीराम मंदिराच्या प्रतिष्ठापना सोहळ्याची तारीख जवळ आली असून, काम अंतिम टप्प्यात आहे. विशेष प्रतिनिधी अयोध्येतील श्रीराम जन्मभूमी येथील ऐतिहासिक श्रीराम मंदिराच्या प्रतिष्ठापना सोहळ्याचा मुहूर्त आता […]
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App