भारत माझा देश

Budget 2024 Finance Minister Nirmala Sitharaman will present the interim budget today

अर्थसंकल्प 2024 : अर्थमंत्री निर्मला सीतारामन आज अंतरिम अर्थसंकल्प सादर करणार!

मध्यमवर्ग आणि कामगार वर्गासाठी असणार खास. विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : अर्थमंत्री निर्मला सीतारामन आज म्हणजेच गुरुवारी सकाळी अंतरिम अर्थसंकल्प सादर करणार आहेत. अर्थमंत्री म्हणून […]

‘2024च्या निवडणुकीत काँग्रेसला मतदान करा, अन्यथा सिद्धरामय्या यांच्या पाच हमी विसरा’

कर्नाटक काँग्रेस आमदार बाळकृष्ण यांचं मोठं विधान विशेष प्रतिनिधी रामनगर : कर्नाटकातील रामनगर जिल्ह्यातील मागडी येथे आयोजित सभेत काँग्रेसच्या मतांच्या राजकारणाचा खेळ उघड झाला आहे. […]

सीतारामन यांच्या बडतर्फीची मागणी पडली महागात, आयआरएस अधिकारी निलंबित

निवृत्तीच्या दोन दिवस आधीच झाली कारवाई विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : केंद्रीय अर्थ मंत्रालयाने तामिळनाडूमधील भारतीय महसूल सेवा (IRS) अधिकारी बी बालमुरुगन यांना निलंबित केले […]

Champai Soren new chief minister of jharkhand

ED च्या धसक्याने झारखंडमध्ये उलटफेर; कल्पना सोरेन यांना मुख्यमंत्री करायचा निर्णय बारगळला; चंपई सोरेन यांची करावी लागली निवड!!

विशेष प्रतिनिधी रांची : झारखंड मधील जमीन आणि खाण घोटाळ्यात सक्तवसुली संचालनालय अर्थात ED ने मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांच्यावर चौकशी आणि तपासाचा दोर आवळल्यानंतर त्यांना […]

राम जन्मभूमीचे कुलूप उघडण्याएवढाच ज्ञानवापीचा निर्णय महत्त्वाचा; व्यास तळघरात पूजेचा अधिकार; हे व्यास तळघर आहे तरी काय??

विशेष प्रतिनिधी वाराणसी : अयोध्येतील राम जन्मभूमीचे कुलूप उघडण्याचा निर्णय तत्कालीन न्यायाधीश के. एम. पांडे यांनी 1 फेब्रुवारी 1986 रोजी दिला होता. हा निर्णय रामजन्मभूमीची […]

भारत सर्वात वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था बनली आहे – राष्ट्रपती मुर्मू

चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर ध्वज फडकवणारा भारत हा पहिला देश ठरला आहे. असंही म्हणाल्या विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या सुरुवातीला राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू […]

केरळात भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी 14 जणांना मृत्युदंड; पीएफआयशी संबंधित लोकांनी घरात घुसून केली होती हत्या

वृत्तसंस्था तिरुवनंतपुरम : भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी केरळ न्यायालयाने प्रतिबंधित इस्लामिक संघटना पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया (पीएफआय) च्या १४ कार्यकर्त्यांना फाशीची शिक्षा सुनावली आहे. 19 डिसेंबर […]

झारखंडच्या मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी पोहोचले EDचे पथक, हेमंत सोरेन यांची चौकशी करणार

झामुमोचे आमदारही मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी उपस्थित आहेत विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : कथित जमीन घोटाळ्यात अडकलेले झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांची चौकशी करण्यासाठी अंमलबजावणी संचालनालयाचे पथक […]

Hindus allowed to pray at sealed basement of Gyanvapi complex

ज्ञानवापीच्या व्यास तळघरात पूजेची कोर्टाची परवानगी; हिंदू पक्षाचा नवा विजय!!

वृत्तसंस्था वाराणसी : ज्ञानवापी मशिदीच्या व्यास तळघरात 1993 पर्यंत होत असलेली पूजा त्या वेळच्या मुलायम सिंह यादव सरकारने बंद केली होती. त्यावेळच्या सरकारची कारवाई बेकायदा […]

अरविंद केजरीवाल यांना ‘ईडी’ने पाठवले पाचवे समन्स

२ फेब्रुवारी रोजी चौकशीसाठी बोलावण्यात आले आहे विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली – अबकारी घोटाळ्याप्रकरणी ईडीने बुधवारी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना पाचवे समन्स पाठवले आहे. त्यांना […]

‘गदारोळ करणाऱ्यांनी आत्मपरीक्षण करावे’, मोदींचा अर्थसंकल्पापूर्वी विरोधी पक्षाच्या खासदारांना टोला!

2024 वर्षासाठी तुम्हा सर्वांना राम-राम, असंही मोदी म्हणाले आहेत. विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विरोधी पक्षांवर जोरदार हल्ला […]

मोठी बातमी! बंगालमध्ये राहुल गांधींच्या वाहन ताफ्यावर हल्ला

ज्या गाडीतून ते प्रवास करत होता त्याची काच फुटली विशेष प्रतिनिधी कोलकाता : बंगालमधील मालदा जिल्ह्यात राहुल गांधी यांच्या वाहनावर दगडफेक करण्यात आली आहे. आज […]

रायबरेलीची “अमेठी” होण्याची सोनियांना भीती; तेलंगणातून लोकसभा निवडणूक लढायची तयारी!!

विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीची घोषणा होण्यापूर्वीच काँग्रेस प्रणित INDI आघाडी फुटत असताना काँग्रेसच्या हायकमांडने त्यातला राजकीय धोका ओळखून आपल्या सर्व बड्या नेत्यांसाठी, […]

केजरीवाल म्हणाले- भाजप ट्रम्पप्रमाणे सत्तेला चिकटून राहणार; लोकसभेत हरल्यानंतरही जागा सोडणार नाही

वृत्तसंस्था नवी दिल्ली : चंदिगड महापौर निवडणुकीत पराभव झाल्यानंतर आम आदमी पक्षाचे नेते भाजपवर अप्रामाणिकपणाचे आरोप करत आहेत. दिल्लीचे मुख्यमंत्री केजरीवाल म्हणाले- भाजप निवडणूक जिंकण्यासाठी […]

मद्रास हायकोर्टाचा आदेश- मंदिर हे पिकनिक स्पॉट नाही; बिगर हिंदूंच्या प्रवेशावर बंदी, मंदिराच्या गेटवर नो एन्ट्री बोर्ड लावण्याचे निर्देश

वृत्तसंस्था चेन्नई : मद्रास उच्च न्यायालयाने मंगळवारी तामिळनाडू सरकारला मंदिरांमध्ये बिगर हिंदूंना मंदिरात प्रवेश नाही, असे फलक लावण्याचे आदेश दिले आहेत. कोर्टाने म्हटले- मंदिर हे […]

Mamata broke the INDI alliance in Bengal

INDI आघाडी बंगालमध्ये ममतांनी तोडली; केरळात डाव्यांनी फोडली; उत्तर प्रदेशात अखिलेशने मोडली!!

विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : INDI आघाडी बंगालमध्ये ममतांनी तोडली, केरळात डाव्यांनी फोडली आणि उत्तर प्रदेशात अखिलेश यादव यांनी मोडली अशी सध्याची INDI आघाडीची अवस्था […]

जियोची केंद्र सरकारला शिफारस, युझर्स 5जीवर शिफ्ट करण्यासाठी धोरणाची गरज, 2जी-3जी बंद करा

वृत्तसंस्था नवी दिल्ली : दूरसंचार कंपनी रिलायन्स जिओने सरकारला देशातील 2G आणि 3G नेटवर्क सेवा बंद करण्याचा आणि विद्यमान युझर्सना 4G आणि 5G नेटवर्ककडे वळवण्याचा […]

छत्तीसगडमध्ये नक्षलवाद्यांचा भ्याड हल्ला, 3 जवान शहीद; विजापूरमध्ये 14 जवान जखमी

वृत्तसंस्था रायपूर : बस्तरमधील टेकलगुडेम येथील पोलीस छावणीवर मंगळवारी नक्षलवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात तीन जवान शहीद झाले आहेत. तर 14 जवान जखमी झाले आहेत. जखमींना प्रथम […]

IMF raises India's GDP growth forecast to 6.5% in 2024-25

आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने वाढवला भारताच्या GDP वाढीचा अंदाज, 2024-25 या आर्थिक वर्षात 6.5% राहण्याची शक्यता

वृत्तसंस्था नवी दिल्ली : अंतरिम अर्थसंकल्पापूर्वी आंतरराष्ट्रीय नाणेनिधी (IMF) ने आर्थिक वर्ष 2024-25 आणि आर्थिक वर्ष 2025-26 साठी भारताच्या GDP वाढीचा अंदाज 0.20% ते 6.5% […]

राज्य मागासवर्ग आयोगाची घोषणा, मराठा समाज व खुल्या प्रवर्गातील नागरिकांच्या सर्वेक्षणासाठी 2 फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ

विशेष प्रतिनिधी मुंबई : महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगामार्फत मराठा समाजाचे सामाजिक, शैक्षणिक व आर्थिक मागासलेपण तपासण्यासाठी सर्वेक्षण करण्यात येत आहे. या सर्वेक्षणाचा कालावधी दि.31 जानेवारी […]

माजी परराष्ट्र मंत्री जसवंत सिंह यांच्या स्नूषेचा अपघातात मृत्यू; दिल्ली-मुंबई महामार्गावर दुर्घटना

वृत्तसंस्था जोधपूर : राजस्थानमधील बाडमेरचे माजी खासदार मानवेंद्र सिंह यांच्या पत्नी चित्रा सिंह यांचा रस्ता अपघातात मृत्यू झाला. या अपघातात मानवेंद्र सिंग, त्यांचा मुलगा हमीर […]

Former RBI Governor Raghuram Rajan Matoshreevar

माजी RBI गव्हर्नर रघुराम राजन मातोश्रीवर; उद्धव ठाकरेंशी चर्चेत राज्यसभेसाठी चाचपणी??

विशेष प्रतिनिधी मुंबई : भारत जोडो यात्रेच्या पहिल्या टप्प्यात राहुल गांधींना मुलाखत दिलेले रिझर्व बँकेचे माजी गव्हर्नर रघुराम राजन यांनी मातोश्रीवर जाऊन माजी मुख्यमंत्री उद्धव […]

Suspension of 146 opposition MPs revoked ahead of budget session; BJP criticizes I.N.D.I.A Aghadi as brain dead

बजेट सेशनपूर्वी विरोधी पक्षातील 146 खासदारांचे निलंबन रद्द; I.N.D.I.A आघाडी ब्रेन डेड झाल्याची भाजपची टीका

वृत्तसंस्था नवी दिल्ली : संसदेच्या हिवाळी अधिवेशनादरम्यान निलंबित करण्यात आलेल्या 146 खासदारांचे निलंबन रद्द करण्यात येणार आहे. अर्थसंकल्पीय अधिवेशनापूर्वी झालेल्या सर्वपक्षीय बैठकीनंतर केंद्रीय संसदीय कामकाज […]

गोदावरी आरती ताब्यात घेण्याचा पुरोहित संघाचा प्रयत्न, प्रस्तावित समितीला विरोध; 10 कोटींचा निधी परत जाण्याची शक्यता!!

विशेष प्रतिनिधी नाशिक : काशीतील गंगा आरतीच्या धर्तीवर नाशिक मध्ये रामतीर्थावर 19 फेब्रुवारी शिवजयंतीपासून सुरू होणाऱ्या गोदावरी आरतीची संपूर्ण व्यवस्था ताब्यात घेण्याचा पुरोहित संघाचा प्रयत्न […]

INDI आघाडीला अखिलेशचा झटका, उत्तर प्रदेशात उभारला PDA चा झेंडा; लोकसभा निवडणूकीचे 16 उमेदवार जाहीर!!

विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : राहुल गांधींची भारत जोडो न्याय यात्रा जसजशी पुढे सरकत आहे, तस तसा भारत जोडायचा तर बाजूलाच राहू दे, उलट त्यांनीच […]

दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात