भारत माझा देश

जयशंकर म्हणाले- दहशतवाद्यांना त्यांच्याच पद्धतीने उत्तर देणे गरजेचे; यूपीए सरकारने 26/11चा फक्त विचार केला, कारवाई नाही

वृत्तसंस्था पुणे : भारताचे परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर म्हणाले की, दहशतवादी नियमांचे पालन करत नाहीत. त्यामुळे त्यांना कोणत्याही नियमांचे पालन न करता त्याच पद्धतीने उत्तर […]

आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री जगन रेड्डी यांच्यावर विजयवाडा येथे हल्ला; रोड-शो दरम्यान दगडफेक; कपाळाला मार

वृत्तसंस्था विजयवाडा : आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री आणि YSR काँग्रेस पक्षाचे (YSRCP) अध्यक्ष YS जगन मोहन रेड्डी यांच्यावर शनिवारी रात्री निवडणूक प्रचारादरम्यान दगडफेक करण्यात आली. यात […]

‘हेल्थ ड्रिंक्स’ श्रेणीतून बोर्नव्हिटा हटवा : केंद्राचा आदेश

आता हेल्थ ड्रिंक्सच्या नावाखाली शीतपेये विकणाऱ्या ई-कॉमर्स कंपन्यांवर भारत सरकारने कडक कारवाई केली आहे. विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली: मुलांची वाढ वाढवण्याचा दावा करणारी बोर्नव्हिटासारखी अनेक […]

कंगना रणौतने काँग्रेसवर साधला जोरदार निशाणा, म्हणाल्या…

हिमाचल प्रदेशातील मंडी लोकसभा जागेवर यावेळी रंजक निवडणूक पाहायला मिळणार आहे. विशेष प्रतिनधी मंडी: देशात २०२४ च्या लोकसभा निवडणुकीचं बिगुल वाजले आहे. यावेळी सात टप्प्यात […]

इराणी सैन्याने इस्रायलचे जहाज ताब्यात घेतले, 17 भारतीय होते जहाजात!

नागरिकांच्या सुरक्षित सुटकेसाठी भारताने संपर्क साधला विशेष प्रतिनिधी दुबई : इराणच्या रिव्होल्युशनरी गार्ड्सने शनिवारी होर्मुझच्या सामुद्रधुनीमध्ये इस्रायलशी जोडलेले एक मालवाहू जहाज ताब्यात घेतले. यामुळे ते […]

DMKच्या हकालपट्टी झालेल्या पदाधिकाऱ्याचा अवैध व्यवसाय परदेशातही पसरला ; EDचा दावा!

अमली पदार्थांच्या तस्करीचे पैसे तामिळ चित्रपटांमध्ये गुंतवले गेले, असल्याचेही ईडीने म्हटले आहे. विशेष प्रतिनिधी चेन्नई, मदुराई आणि तिरुचिरापल्ली येथे छापे टाकल्यानंतर चार दिवसांनी अंमलबजावणी संचालनालयाने […]

CBIने हैदराबादस्थित ‘मेघा’ इंजिनिअरिंग विरुद्ध नोंदवला ‘एफआयआर’

इलेक्टोरल बाँड्स खरेदी करणाऱ्यांमध्ये ही कंपनी पहिली होती. विशेष प्रतिनिधी सीबीआयने कथित लाचखोरीच्या प्रकरणात हैदराबादस्थित मेघा इंजिनीअरिंग अँड इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेडविरुद्ध एफआयआर नोंदवला आहे. हे लक्षात […]

अनुराग ठाकूर यांनी INDI अलायन्सची उडवली खिल्ली, म्हणाले विरोधकांचा जाहीरनामाही…

अनुराग ठाकूर यावेळी हिमाचल प्रदेशच्या हमीरपूर लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली: भाजप नेते अनुराग ठाकूर यांनी इंडिया अलायन्स आणि त्यांच्या मित्रपक्षांवर […]

आझम, अतीक आणि मुख्तार यांच्याशी मैत्रीमुळे ‘सपा’ साफ झाली – केशव प्रसाद मौर्य

विशेष प्रतिनिधी लखनऊ : उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य यांनी समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांच्यावर निशाणा साधत, आझम खान, अतीक अहमद आणि मुख्तार […]

IRCTC: उन्हाळ्याच्या सुटीसाठी रेल्वे 200 हून अधिक विशेष ट्रेन चालवणार

मार्ग आणि गाड्यांचे वेळापत्रक लवकरच जाहीर होणार असल्याचे सांगण्यात येत आहे. विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : जर तुम्हीही उन्हाळ्याच्या सुट्टीत कुठेतरी जाण्याचा विचार करत असाल […]

ओवैसींच्या AIMIM चा तामिळनाडूत जयललितांच्या AIADMK ला पाठिंबा; पण हैदराबादेतला प्रभाव ओसरला!!

वृत्तसंस्था हैदराबाद : असदुद्दीन ओवैसी यांचा पक्ष AIMIM ने तामिळनाडूत नवी इनिंग सुरू करत (कै.) जयललितांचा पक्ष AIADMK ला पाठिंबा जाहीर केला आहे. AIADMK पक्षाने […]

Air India stopped flying through Irans airspace

एअर इंडियाचे इराणच्या हवाई हद्दीतून जाणे बंद, जाणून घ्या काय आहे कारण?

अमेरिकेसह अनेक देशांच्या गुप्तचर संस्थांकडून मिळालेल्या माहितीनुसार … विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली: मध्यपूर्वेतील देशांमध्ये अनेकदा तणावाचे वातावरण असते. ज्याचा प्रभाव जगभर दिसून येत आहे. आता […]

सौदीत मृत्युदंड झालेल्या भारतीयाला वाचवण्यासाठी 34 कोटी रुपयांचा ब्लड मनी; क्राउड फंडिंगद्वारे गोळा केले पैसे

वृत्तसंस्था तिरुवनंतरपुरम : सौदी अरेबियात फाशीची शिक्षा झालेल्या व्यक्तीला वाचवण्यासाठी केरळच्या लोकांनी 34 कोटी रुपये उभे केले आहेत. अब्दुल रहीम असे या व्यक्तीचे नाव असून […]

ओमर अब्दुल्ला यांचे भाजपला चॅलेंज; काश्मिरात उमेदवार उभे करा, सर्वांचे डिपॉझिट जप्त झाले नाही तर राजकारण सोडेन

वृत्तसंस्था श्रीनगर : नॅशनल कॉन्फरन्सचे (NC) नेते आणि जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी भाजपला आव्हान दिले आहे. काश्मीरमधील तीनही जागांवर भाजपने आपले उमेदवार उभे […]

CBIला 15 एप्रिलपर्यंत मिळाली कवितांची रिमांड; मद्य धोरणप्रकरणी तिहारमधून झाली होती अटक

वृत्तसंस्था नवी दिल्ली : दिल्ली मद्य धोरण प्रकरणाशी संबंधित भ्रष्टाचार प्रकरणात माजी मुख्यमंत्री केसीआर यांची कन्या के. कवितांना दिल्लीच्या राऊस ॲव्हेन्यू कोर्टाने 15 एप्रिलपर्यंत सीबीआय […]

मनीष सिसोदियांची जामिनासाठी नवी याचिका; लोकसभा निवडणुकीत पक्षाचा प्रचार करण्याची इच्छा

वृत्तसंस्था नवी दिल्ली : आम आदमी पार्टी (आप) नेते आणि माजी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांनी जामिनासाठी नवी याचिका दाखल केली आहे. यावेळी त्यांनी याचिकेत लोकसभा […]

इराण-इस्रायलला तूर्तास जाऊ नका, भारत सरकारचा नागरिकांना सल्ला; इराण इस्रायलवर हल्ला करण्याची शक्यता बळावली

वृत्तसंस्था नवी दिल्ली : इराणकडून इस्रायलवर हल्ल्याचा धोका लक्षात घेऊन भारताने एक नवीन प्रवास सल्ला जारी केला आहे. यामध्ये भारतीय नागरिकांना इराण आणि इस्रायलमध्ये न […]

Maldives now preparing for road show to increase the Indian tourists

मालदीवचे डोके आले ठिकाणावर, भारतीय पर्यटक वाढण्यासाठी आता रोड शोची तयारी

वृत्तसंस्था माले : मालदीवमध्ये या वर्षी सुरुवातीच्या तीन महिन्यांत गतवर्षीच्या याच कालावधीच्या तुलनेत भारतीय पर्यटकांची संख्या 34% घटली आहे. प्रामुख्याने पर्यटनावर आधारित अर्थव्यवस्था असलेल्या मालदीवसाठी […]

ताहाने रचला होता कट, तर शाजिबने पेरला IED, अखेर असे जेरबंद झाले बंगळुरू रामेश्वरम कॅफे बॉम्बस्फोटातील आरोपी

वृत्तसंस्था बंगळुरू : बंगळुरूच्या रामेश्वरम कॅफे बॉम्बस्फोटप्रकरणी एनआयएने शुक्रवारी कोलकाता येथून दोन आरोपींना अटक केली. अब्दुल मतीन ताहा आणि मुसावीर हुसेन शाजिब अशी त्यांची नावे […]

पंतप्रधान मोदी म्हणाले- ईडी प्रकरणांपैकी फक्त 3% प्रकरणे राजकीय नेत्यांशी संबंधित

वृत्तसंस्था नवी दिल्ली : ईडी ज्या भ्रष्टाचाराच्या प्रकरणांची चौकशी करत आहे, त्यापैकी केवळ 3 टक्के प्रकरणे नेत्यांशी संबंधित असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे. […]

केंद्रीय माहिती आयोगाची निवडणूक आयोगाला नोटीस; EVM-VVPAT शी संबंधित RTIला प्रतिसाद दिला नाही

वृत्तसंस्था नवी दिल्ली : केंद्रीय माहिती आयोगाने (CIC) निवडणूक आयोगाला (EC) नोटीस पाठवली आहे. सीआयसीने निवडणूक आयोगावर कायद्याचे उल्लंघन केल्याचा आरोप करत उत्तर मागितले आहे. […]

मोदी म्हणाले, संविधान आमच्यासाठी कुराण, बायबल आणि गीता!!; या विधानाचा अर्थ समजतोय का??

नाशिक : केंद्रात पुन्हा मोदी सरकार आले, तर ते संविधान बदलण्याचा घाट घालतील, अशी भीती काँग्रेस आणि “इंडिया” आघाडीतले सगळेच घटक पक्ष घालत आहेत. मोदी […]

Notification issued for the third phase of Lok Sabha elections applications can be made till April 19

लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यासाठी अधिसूचना जारी, १९ एप्रिलपर्यंत अर्ज करता येणार

लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यात एकूण ९४ जागांसाठी मतदान होणार आहे Notification issued for the third phase of Lok Sabha elections applications can be made till […]

Assembly elections will be held in Jammu and Kashmir soon, it will get full state status

‘जम्मू-काश्मीरमध्ये लवकरच विधानसभेच्या निवडणुका होतील, पूर्ण राज्याचा दर्जा मिळेल’

पंतप्रधान मोदींनी काँग्रेस, नॅशनल कॉन्फरन्स आणि पीडीपीवरही जोरदार निशाणा साधला विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली: जम्मू आणि काश्मीरमधील उधमपूरमध्ये निवडणूक जाहीर सभेला संबोधित करताना पंतप्रधान नरेंद्र […]

वंचितचे नव्हे, तर महाविकास आघाडीचेच भाजपशी 20 जागांवर “फिक्सिंग”; प्रकाश आंबेडकरांचा आरोप!!

विशेष प्रतिनिधी मुंबई : प्रकाश आंबेडकरांची वंचित बहुजन आघाडी महाविकास आघाडीतल्या घटक पक्षांच्या उमेदवारांची मते कापणार आणि त्याचा फायदा भाजप शिवसेनेच्या उमेदवारांना होणार, असा कयास […]

दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात