भारत माझा देश

Rahul Gandhi will not participate i

…म्हणू राहुल गांधी रांचीमधील रॅलीत सहभागी होणार नाहीत

काँग्रेस नेते जयराम रमेश यांनी दिली माहिती विशेष प्रतिनिधी रांची : पहिल्या टप्प्यातील मतदानानंतर आता राजकीय पक्षांनी दुसऱ्या टप्प्याच्या प्रचाराला सुरुवात केली आहे. आज झारखंडची […]

गुजरातेत आढळले सर्वात मोठ्या ‘वासुकी’ सापाचे अवशेष; भारतात आढळणारा 1 हजार किलो वजनाचा हा साप होता 50 फूट लांब

वृत्तसंस्था आतापर्यंत सापडलेल्या सर्वात लांब सापाचे अवशेष गुजरातमधील कच्छ जिल्ह्यात सापडले आहेत. वासुकी इंडिकस असे या सापाच्या प्रजातीचे नाव आहे. याचा शोध आयआयटी-रुरकी येथील शास्त्रज्ञांनी […]

भारतात 97 कोटी मतदारांची विश्वासार्ह लोकशाही; पण कथित लोकशाही समर्थक पाश्चात्य माध्यमांची शिव्यांची लाखोली!!

विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : भारतात तब्बल 97 कोटी मतदारांची विश्वासार्ह लोकशाही आहे. हे सगळे मतदार आगामी दोन महिन्यांमध्ये आपल्या मतदानाचा हक्क बजावून आपल्या पसंतीचे […]

Sisodia seeks bail for election campaign

सिसोदिया यांनी निवडणूक प्रचारासाठी जामीन मागितला; 30 एप्रिलला कोर्ट देणार निकाल

वृत्तसंस्था नवी दिल्ली : दिल्ली उत्पादन शुल्क धोरणाशी संबंधित सीबीआय आणि ईडी प्रकरणात नियमित जामीन मागणाऱ्या मनीष सिसोदिया यांच्या जामीन अर्जावर राऊस एव्हेन्यू कोर्टाने आपला […]

Why did the investigation of Ajit Pawar

सत्तेत जाताच अजित पवारांची चौकशी का थांबली? केंद्रीय गृहमंत्री अमित शहा म्हणाले- गुन्हे मागे घेतले नाहीत, प्रकरण न्यायप्रविष्ट

वृत्तसंस्था नवी दिल्ली : कोणावरचेही गुन्हे मागे घेतलेले नाही. सर्व प्रकरणे न्यायप्रविष्ट आहेत. त्यामुळे त्यांच्यावर न्यायालय कारवाई करेल. आमच्या मार्गदर्शनानुसार न्यायालय चालत नाही, असे केंद्रीय […]

Atishi shows Kejriwal's sugar level report

आतिशींनी दाखवला केजरीवालांच्या शुगर लेव्हलचा रिपोर्ट; इन्सुलिन न दिल्यास मल्टी ऑर्गन फेल्युअरची भीती

वृत्तसंस्था नवी दिल्ली : तिहार तुरुंगात बंद असलेले दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी इन्सुलिन घेण्यासाठी आणि डॉक्टरांना भेटण्यासाठी याचिका दाखल केली होती, परंतु राऊस अव्हेन्यू […]

नितीश कुमार यांचा राजदवर हल्लाबोल; लालूंबद्दल म्हणाले- कोणी इतकी मुले जन्माला घालतो का?

वृत्तसंस्था पाटणा : शनिवारी, 20 एप्रिल रोजी बिहारच्या मुख्यमंत्र्यांनी नाव न घेता लालू यादव यांच्या कुटुंबावर जोरदार हल्ला चढवला. ते म्हणाले, ‘एवढ्या मुलांना कोणी जन्म […]

पीएम मोदी म्हणाले- बंगळुरू टेक सिटीचे बनले टँकर सिटी, कर्नाटक सरकारने शहर टँकर माफियांच्या ताब्यात दिले

वृत्तसंस्था बंगळुर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची शनिवारी 20 एप्रिल रोजी बंगळुरू येथे जाहीर सभा झाली. ते म्हणाले की, बंगळुरू हे टेक सिटीचे टँकर सिटी […]

लोकसभेच्या जागा वाटपात ठाकरेंनी काढली पवारांची “हवा”; तरीही पवार म्हणतात, विधानसभेला जास्त जागा खेचण्याचा आपला “इरादा”!!

महाराष्ट्राच्या राजकारणात माध्यमांनी कितीही प्रयत्न करून चाणक्य प्रतिमा निर्मिती केली तरी प्रत्यक्षात महाविकास आघाडीच्या लोकसभेच्या जागावाटपात उद्धव ठाकरेंनी शरद पवारांना तिसऱ्या क्रमांकावर ढकलून असलेल्या शिवसेनेला […]

पवारांनी काढली आपल्याच राष्ट्रवादीची हवा; लोकसभा निवडणूक टार्गेटच नसल्याचा धक्कादायक खुलासा!!

विशेष प्रतिनिधी मुंबई :  लोकसभा निवडणुकीत नरेंद्र मोदींसमोर आपला टिकाव लागणार नाही याची आधीपासूनच जाणीव असलेल्या शरद पवारांनी महाविकास आघाडीत कनिष्ठ भावाची भूमिका घेत 10 […]

आलिशान कार मध्ये कुत्र्याशी खेळून; राहुल गांधी कळवळले देशाचे “हाल” बघून!!

नाशिक : देशात बेरोजगारीचे प्रमाण गेल्या 45 वर्षांत सर्वात जास्त आहे. देशातली देशातल्या 70 कोटी जनतेच्या संपत्ती एवढी संपत्ती फक्त 22 बड्या उद्योगपतींकडे आहे, वगैरे […]

Elon Musks visit to India got delayed

…म्हणून एलॉन मस्क यांचा भारत दौरा लांबणीवर पडला

मस्क पुढील आठवड्यात भारतात येणार होते. So Elon Musks visit to India got delayed विशेष प्रतिनिधी दिल्ली : टेस्ला आणि एक्स सारख्या कंपन्यांचे मालक इलॉन […]

ठाकरे – पवार आणि काँग्रेसच्या सरकारने याकूब मेमनची कबर सजवली; मोदींचा परभणीतून घणाघात!!

विशेष प्रतिनिधी परभणी : नकली शिवसेना आणि काँग्रेसच्या सरकारने पालघर मधल्या साधूंना तर न्याय दिला नाहीच, पण त्यांनी बॉम्बस्फोटातला फाशी झालेला आरोपी याकूब मेमन याची […]

सुधारित फौजदारी कायदे भारतीय कायदे इतिहासातील टर्निंग पॉईंट; सरन्यायाधीशांचा निर्वाळा!!

विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : केंद्रातील मोदी सरकारने दुसऱ्या टर्ममध्ये भारतीय फौजदारी कायद्यांमध्ये जो बदल केला तो भारतीय कायदे इतिहासातील टर्निंग पॉईंट ठरल्याचा निर्वाळा सरन्यायाधीश […]

मायावतींना मोठा झटका! उत्तर प्रदेशात दोन जागांवर ‘बसपा’च्या उमेदवारांचे अर्ज रद्द!

2024 च्या लोकसभा निवडणुकीचा पहिला टप्पा संपला आहे विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : 2024 च्या लोकसभा निवडणुकीचा पहिला टप्पा संपला आहे. दरम्यान, बसपा सुप्रीमो मायावती […]

महादेव जानकर हे महाराष्ट्राच्या खजिन्याची किल्ली – देवेंद्र फडणवीस

..की दिल्लीची किल्ली सुद्धा त्यांच्या हातात येईल हा मला विश्वास आहे, असंही फडणवीस म्हणाले. विशेष प्रतिनिधी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी परभणी लोकसभा मतदारसंघातील महायुती (रासपा) […]

दिल्ली मद्य धोरण प्रकरणी मनीष सिसोदियांना कोर्टाकडून दिलासा नाहीच!

जामीन अर्जावर निर्णय ठेवला राखून विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली: दिल्लीच्या अबकारी धोरण घोटाळ्याशी संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणात तुरुंगात असलेले माजी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांच्या जामीन […]

लॉरेन्स बिश्नोई टोळीच्या नावाने आला धमकीचा फोन, मुंबई पोलीस अलर्ट!

सलामानच्या बंगल्याबाहेर बिश्नोईच्या नावाने कॅबही पोहचली विशेष प्रतिनिधी मुंबई : काल रात्री एका अज्ञात व्यक्तीने मुंबई पोलिसांच्या नियंत्रण कक्षाला फोन करून लॉरेन्स बिश्नोई टोळीतील एक […]

मुलीच्या हत्येनंतर कर्नाटक काँग्रेस नेत्याचा ‘लव्ह जिहाद’चा आरोप!

पण आता कर्नाटक सरकारवर सवाल विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : कर्नाटकातील नगरसेवकाच्या मुलीची हत्या प्रकरण काँग्रेस आणि भाजपमधील संघर्षाचा ताजा मुद्दा बनला आहे. काँग्रेस नेत्याच्या […]

अजमेर शरीफ दर्गाच्या प्रमुखांनी विरोधकांचे कान टोचत, मोदी सरकारची केली स्तुती, म्हणाले…

जाणून घ्या काय म्हटले आहे? विविध मुद्य्यांवर दिलं मत विशेष प्रतिनिधी अजमेर : देशात लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. दरम्यान, भाजपच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकार तिसऱ्यांदा […]

‘जसे अमेठी सोडले, तसे वायनाडही सोडतील…’ पंतप्रधान मोदींचा राहुल गांधींवर निशाणा!

सत्य हेच आहे की काँग्रेस नेत्यांनी निवडणुका जाहीर होण्यापूर्वीच पराभव स्वीकारला आहे. विशेष प्रतिनिधी मुंबई: लोकसभा निवडणुकीच्या 2024 च्या पहिल्या टप्प्यातील 21 राज्ये आणि केंद्रशासित […]

‘ना धर्मनिरपेक्ष शब्द काढणार, ना काढू देणार…’, संविधान बदलण्याच्या आरोपांना अमित शहांनी दिले उत्तर

विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीत भाजपने 370 तर एनडीएला 400 जागा जिंकण्याचे लक्ष्य ठेवले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींपासून ते भाजपचे सर्व नेते 370 […]

निर्भय क्रूझ क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी; 300 किलो शस्त्र वाहून नेण्याची क्षमता; अख्खा पाकिस्तान टप्प्यात

वृत्तसंस्था नवी दिल्ली : संरक्षण संशोधन आणि विकास संघटना (DRDO) ने गुरुवारी (18 एप्रिल) ओडिशातील एकात्मिक चाचणी रेंज चांदीपूर येथे लांब पल्ल्याच्या निर्भय क्रूझ क्षेपणास्त्राची […]

केरळमध्ये बर्ड फ्लूचा संसर्ग; 8 दिवसांत 3500 पक्ष्यांचा मृत्यू; प्रशासनाचा दावा- मानवांमध्ये पसरण्याची शक्यता नाही

वृत्तसंस्था तिरुवनंतपुरम : केरळमधील अलप्पुझा जिल्ह्यात दोन ठिकाणी जीवघेणा बर्ड फ्लू पसरल्याच्या वृत्ताने खळबळ उडाली आहे. येथे एडठवा ग्रामपंचायतीच्या प्रभाग 1 आणि चेरुथना ग्रामपंचायतीच्या प्रभाग […]

बाबा रामदेव यांची सुप्रीम कोर्टात याचिका; बिहार-छत्तीसगडमध्ये नोंदवलेल्या FIRवर कारवाई करू नये

वृत्तसंस्था नवी दिल्ली : योगगुरू रामदेव यांच्या याचिकेवर शुक्रवारी (19 एप्रिल) सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली. ज्यामध्ये त्यांनी कोविड-19 साथीच्या आजारादरम्यान ॲलोपॅथिक औषधांच्या वापराविरूद्ध केलेल्या टिप्पण्यांबद्दल […]

दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात