भारत माझा देश

सुप्रीम कोर्टाचा ममता सरकारला धक्का, संदेशखळी प्रकरणी तातडीने सुनावणी घेण्यास नकार

या प्रकरणाचा गांभीर्याने तपास करत असल्याचे ममता सरकारचे म्हणणे आहे. विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : सर्वोच्च न्यायालयाकडून आज ममता सरकारला मोठा झटका बसला आहे. संदेशखळी […]

लोकसभा निवडणुकीपूर्वी भाजपचा मास्टर स्ट्रोक, ‘या’ राज्यातील सर्वात मोठ्या पक्षाशी होणार युती!

लवकरच या युतीबाबत अधिकृत घोषणा केली जाणार आहे. विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीपूर्वी भाजपाने मास्टर स्ट्रोक खेळला आहे. सूत्रांनी बुधवारी सांगितले की पक्ष […]

‘पंतप्रधानांच्या रॅलीत पोहोचलेल्या लोकांना पोलिसांनी रोखले’, संदेशखळी महिलांचा मोठा आरोप

संदेशखळीच्या महिलांनी बारासात गाठून बंगाल पोलिसांवर अनेक आरोप केले. विशेष प्रतिनिधी कोलकाता : पंतप्रधान नरेंद्र मोदी बुधवारी पश्चिम बंगालच्या दौऱ्यावर आहेत. मोदींनी येथील बारासात भागात […]

जिम कॉर्बेट नॅशनल पार्कबाबत सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय, मुख्य भागात टायगर सफारीवर बंदी

आदेशानंतर आता टायगर सफारीला फक्त जिम कॉर्बेट नॅशनल पार्कच्या पेरिफेरल आणि बफर झोनमध्ये परवानगी विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी उत्तराखंडमधील जिम कॉर्बेट […]

संरक्षणावर चीनचे तब्बल 19.61 लाख कोटींचे बजेट; भारतापेक्षा तीन पट जास्त केली तरतूद

वृत्तसंस्था नवी दिल्ली : चीनने 2024 या वर्षासाठी आपल्या संरक्षण बजेटमध्ये 7.2% वाढ केली आहे. ते आता 19.61 लाख कोटी रुपये करण्यात आले आहे. हे […]

तृणमूल काँग्रेसच्या राजवटीत महिलांवर अत्याचार, संदेशखळीत जे घडले ते लाजिरवाणे – मोदींचा घणाघात!

महिलांमध्ये टीएमसी सरकारविरोधात रोष आहे. असंही मोदी म्हणाले. विशेष प्रतिनिधी संदेशखळी वादाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी बुधवारी उत्तर 24 परगणामधील बारासात येथे पोहोचले. येथे त्यांनी […]

मोदींच्या नारीशक्ती वंदन कार्यक्रमात वर्ल्ड रेकॉर्ड; एकाच वेळी 20000 ठिकाणी 85 लाख महिलांचा सहभाग!!

विशेष प्रतिनिधी कोलकता : पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या आजच्या पश्चिम बंगाल दौऱ्यात 7 राज्यांमधल्या मेट्रोचे विस्तारीकरण होऊन त्याचे उद्घाटन तर झालेच, पण त्या पलीकडे जाऊन मोदींच्या […]

मोदींनी देशातील पहिल्या ‘अंडरवॉटर मेट्रो’ला हिरवा झेंडा दाखवला

मुलांसोबत प्रवास केला; हुगळी नदीखाली अंडरवॉटर मेट्रो बनवण्यात आली आहे. Modi flagged off the countrys first underwater metro विशेष प्रतिनिधी कोलकाता : बुधवार, 6 मार्च […]

महायुतीचे सूत्र : वडीलकीच्या नात्याने संभाळून घेण्याची दिलदारी; पण प्रसंगी कानउघाडणीचीही तयारी!!

नाशिक : वडीलकीच्या नात्याने सांभाळून घेण्याची दिलदारी, पण प्रसंगी कानउघाडणीचीही तयारी!!, हे महाराष्ट्राच्या महायुतीतले सूत्र तयार करून अमित शाह दिल्लीला गेले आहेत. महाराष्ट्राच्या दोन दिवसाच्या […]

बंगळुरू कॅफे बॉम्बस्फोटाचा इसिसशी संबंध, राष्ट्रीय तपास संस्थेचे 7 राज्यांत 17 ठिकाणी छापे; 5 अटकेत

वृत्तसंस्था बंगळुरू : कर्नाटकातील बंगळुरू येथील प्रसिद्ध रामेश्वरम कॅफेमध्ये शुक्रवारी (1 मार्च) झालेल्या बॉम्बस्फोटाचा संबंध ISIS या दहशतवादी संघटनेशी असल्याचे समोर आले आहे. राष्ट्रीय तपास […]

तृणमूल काँग्रेसच्या नेत्याची जीभ घसरली, प्रभु रामचंद्राच्या मंदिराला म्हणाले अपवित्र स्थळ

वृत्तसंस्था कोलकाता : पश्चिम बंगालमध्ये भाजप आणि तृणमूल काँग्रेसमधील राजकीय धुमश्चक्री थांबत नाहीये. संदेशखालीचा मुद्दा सुरूच आहे, यादरम्यान राम मंदिराबाबत टीएमसी आमदाराने दिलेल्या वादग्रस्त विधानावरून […]

केंद्रीय मंत्री स्मृती इराणींचे राहुल गांधींना आव्हान, UPA विरुद्ध मोदी शासन काळावर करा डिबेट

विशेष प्रतिनिधी नागपूर : केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी काँग्रेस खासदार राहुल गांधी यांना यूपीए आणि नरेंद्र मोदी सरकारच्या कार्यकाळावर चर्चेचे आव्हान दिले आहे. सोमवारी […]

Justice Gangopadhyay : कलकत्ता हायकोर्टाचे न्यायमूर्ती अभिजीत यांचा राजीनामा; लोकसभा निवडणूक लढवणार

विशेष प्रतिनिधी कोलकाता : कलकत्ता हायकोर्टाचे न्यायमूर्ती अभिजित गंगोपाध्याय यांनी मंगळवारी (5 मार्च) राजीनामा दिला. संध्याकाळी सरन्यायाधीशांना भेटायला जाणार असल्याचे गंगोपाध्याय यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले. […]

The Focus Explainer How will NDA pass 400, what is PM Modi's Mission South

द फोकस एक्सप्लेनर : NDA कसे जाणार 400 पार, काय आहे पंतप्रधान मोदींचे मिशन साऊथ? वाचा सविस्तर

आगामी लोकसभा निवडणुकीत 370 जागा आणि एनडीएला 400 जागा मिळवण्यासाठी विद्यमान जागा टिकवून ठेवण्याव्यतिरिक्त भाजपला दक्षिण आणि पूर्वेतील ताकद वाढवणे आवश्यक आहे. त्यासाठी पक्षाची नजर […]

द्रमुक नेत्याचे देश-धर्मावर पुन्हा वादग्रस्त वक्तव्य, भरसभेत ए. राजा म्हणाले- भारताला देशच मानत नाही!

विशेष प्रतिनिधी चेन्नई : तामिळनाडूतील द्रमुकचे खासदार ए. राजा यांनी भारताला देश म्हणून स्वीकारण्यास नकार दिला आहे. ते म्हणाले की, भारत हा कधीच देश नव्हता. […]

Uddhav Thackeray along with Sharad Pawar got news of Amit Shah's cannon in Sambhajinagar

संभाजीनगरात कडाडली अमित शहांची तोफ, उद्धव ठाकरेंसह शरद पवारांचा घेतला समाचार

विशेष प्रतिनिधी छत्रपती संभाजीनगर : अवघा देश बाळासाहेबांना त्यांच्या सिद्धांतामुळे मानतो; पण उद्धव ठाकरेंना तर लाज वाटली पाहिजे. ते अशा लोकांसोबत बसले आहेत जे बाळासाहेबांच्या […]

Pawar's 50 years of politics burden on Maharashtra

पवारांच्या 50 वर्षांच्या राजकारणाचे महाराष्ट्रावर ओझे; जळगावातून अमित शहांचा हल्लाबोल!!

विशेष प्रतिनिधी जळगाव : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी परिवारवादाच्या मुद्द्यावर सर्व राजकीय घराण्यांवर तुफानी हल्लाबोल चालवला असतानाच केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शहा यांनी त्यापुढे जाऊन […]

गुजरातमध्ये काँग्रेसला धक्का, अर्जुन मोढवाडिया यांनी भाजपात केला प्रवेश

काँग्रेसचे तीन आमदार भाजपमध्ये दाखल झाले आहेत. विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली: लोकसभा निवडणुकीपूर्वी काँग्रेसला एकामागून एक धक्के बसत आहेत आणि हे धक्के असे आहेत की […]

भाजप अध्यक्ष जेपी नड्डा यांचा हिमाचलच्या राज्यसभा जागेचा राजीनामा, गुजरातेतून राहणार खासदार

वृत्तसंस्था नवी दिल्ली : भाजप अध्यक्ष जेपी नड्डा यांनी सोमवारी संध्याकाळी हिमाचलच्या राज्यसभेच्या जागेचा राजीनामा दिला. नड्डा 2012 पासून हिमाचलचे खासदार होते.BJP president JP Nadda […]

सभापतींच्या निर्णयाविरोधात हिमाचल प्रदेशमधील काँग्रेसचे सहा बंडखोर आमदार सर्वोच्च न्यायालयात

या सहा काँग्रेस आमदारांनी राज्यसभा निवडणुकीत क्रॉस व्होट केले होते विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली: हिमाचल प्रदेशमधील सहा बंडखोर काँग्रेस आमदारांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. […]

संदेशखळी प्रकरणात मोठी कारवाई, CBI चौकशीचे हायकोर्टाचे आदेश

पोलिसांनी 29 फेब्रुवारी रोजी टीएमसी नेते शाहजहान शेख यास अटक केली होती. विशेष प्रतिनिधी कोलकाता : पश्चिम बंगालच्या बहुचर्चित संदेशखळी हिंसाचारप्रकरणी कलकत्ता उच्च न्यायालयाने आज […]

सनातन धर्मावरील वक्तव्य, उदयनिधींना सुप्रीम कोर्टाचे खडेबोल; परिणामांचा विचार करायचा होता!

वृत्तसंस्था नवी दिल्ली : तामिळनाडूचे मुख्यमंत्री एमके स्टॅलिन यांचे मंत्री असलेले सुपुत्र उदयनिधी स्टॅलिन यांच्या ‘सनातन धर्म संपवा’ या विधानावरून सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी त्यांना फटकारले. […]

इलेक्टोरल बाँडप्रकरणी SBIने 30 जूनपर्यंत मागितली मुदतवाढ; सुप्रीम कोर्टाने 6 मार्चपर्यंत दिली होती मुदत

वृत्तसंस्था नवी दिल्ली : स्टेट बँक ऑफ इंडियाने (SBI) राजकीय पक्षांच्या निवडणूक रोख्यांची माहिती जाहीर करण्यासाठी 30 जूनपर्यंत वेळ मागितला आहे. सर्वोच्च न्यायालयाने एसबीआयला 6 […]

Veteran actress Vyjayanthimala met Prime Minister Modi

ज्येष्ठ अभिनेत्री वैजयंतीमाला यांनी पंतप्रधान मोदींची घेतली भेट

वैजयंती माला यांना पद्मविभूषण पुरस्कार प्रदान करण्यात आलेला आहे. विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : ज्येष्ठ अभिनेत्री वैजयंतीमाला यांनी चेन्नईत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. […]

गुजरात काँग्रेसच्या माजी अध्यक्षांनी पक्ष सोडला, मोधवाडिया म्हणाले- प्राणप्रतिष्ठेचे निमंत्रण नाकारून पक्षाने श्रीरामांचा अपमान केला

विशेष प्रतिनिधी अहमदाबाद : लोकसभा निवडणुकीपूर्वी गुजरातमध्ये काँग्रेसला एकाच दिवसात दोन मोठे धक्के बसले आहेत. काँग्रेसचे माजी अध्यक्ष आणि पोरबंदरचे आमदार अर्जुन मोधवाडिया यांनी पक्षाचा […]

दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात