भारत माझा देश

Sanjay Nirupam criticized the Congress leadership

संजय निरूपम यांनी काढले काँग्रेस नेतृत्वाचे वाभाडे, म्हणाले- काँग्रेसमध्ये एक नव्हे 5 सत्ताकेंद्रे, कार्यकर्ते निराश

विशेष प्रतिनिधी मुंबई : काँग्रेसमधून हकालपट्टी करण्यात आलेल्या माजी खासदार संजय निरुपम यांनी 4 एप्रिल रोजी काँग्रेसवर गंभीर आरोप केले. काँग्रेसमध्ये सोनिया, राहुल, प्रियंका, नवे […]

Kejriwal photo with Bhagat Singh-Ambedkar BJP has objected

आपने नव्या वादाला फोडले तोंड, भगतसिंग-आंबेडकरांसोबत केजरीवालांचा फोटो, भाजपने घेतला आक्षेप

विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या पत्नी सुनीता यांनी गुरुवारी आणखी एक व्हिडिओ संदेश जारी केला. मात्र, यावेळी व्हिडिओच्या पार्श्वभूमीत अरविंद […]

BJP targeting to increase its vote share among muslims

मिशन 400 च्या नाहीत नुसत्याच गप्पा; भाजपने वाढविला तरी कसा मुस्लिम मतांचा टक्का??; वाचा सविस्तर!!

नाशिक : 2024 च्या लोकसभा निवडणुकीत भाजपने अब की बार 400 पार ही घोषणा दिली, पण घोषणा देणे सोपे पण ती प्रत्यक्षात आणणे अवघड. त्यासाठी […]

लडाखमध्ये ‘इमर्जन्सी लँडिंग’ दरम्यान IAFच्या अपाचे हेलिकॉप्टरला अपघात

अपघाताच्या वेळी हेलिकॉप्टरमध्ये दोन पायलट उपस्थित होते. विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : भारतीय हवाई दलाचे अपाचे हेलिकॉप्टर भीषण अपघाताचे बळी ठरले आहे. अपघाताच्या वेळी हेलिकॉप्टरमध्ये […]

लैंगिक शोषण प्रकरणी बृजभूषण शरण सिंह यांच्याविरोधात निकाल राखून ठेवला

18 एप्रिलपर्यंत न्यायालय देणार निर्णय विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली: भाजप खासदार ब्रिजभूषण शरण सिंह यांच्यावर महिला कुस्तीपटूंनी लैंगिक शोषणाचा आरोप केला होता. या प्रकरणावर सुनावणी […]

स्वामी प्रसाद मौर्य, त्यांची मुलगी संघमित्रासह ५ जणांविरुद्ध अटक वॉरंट

गंभीर आरोपांचा आहे समावेश, जाणून घ्या नेमंक काय आहे प्रकरण विशेष प्रतिनिधी लखनऊ : लखनऊच्या खासदार-आमदार न्यायालयाने राष्ट्रीय शोषित समाज पक्षाचे अध्यक्ष स्वामी प्रसाद मौर्य, […]

के. कविता यांच्या अंतरिम जामीन अर्जावर निर्णय राखून ठेवला, ‘ED’चा विरोध!

दिल्ली मद्य घोटाळा प्रकरणात ईडीने अटक केलेल्या हायप्रोफाइल नेत्यांपैकी के कविता या एक आहेत. विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : दिल्ली मद्य घोटाळा प्रकरणी दिल्लीच्या राऊस […]

बॉक्सर विजेंदर सिंग काँग्रेस सोडून भाजपत; तिकीट मिळण्याची शक्यता; 2019मध्ये झाला होता पराभव

वृत्तसंस्था नवी दिल्ली : हरियाणातील भिवानी येथे राहणारा ऑलिम्पियन बॉक्सर विजेंदर सिंग बुधवारी भाजपमध्ये दाखल झाला. नवी दिल्लीतील भाजप मुख्यालयात त्याने पक्षाचे सदस्यत्व स्वीकारले. विजेंदरने […]

beed loksabha candidate bajrang sonwane

बीडमधून पवारांचा पुन्हा बजरंग सोनवणेंवरच डाव; ज्योती मेंटेचा पत्ता कट; भिवंडीतून बाळ्यामामा म्हात्रेंना उमेदवारी!!

विशेष प्रतिनिधी मुंबई : महाविकास आघाडी शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला अवघ्या 10 जागा आल्या असताना तेवढे 10 उमेदवार देखील जाहीर करण्यात पवारांच्या पक्षाची दमछाक झाली […]

Learn to respect women from PM Modi Hema Malinis

महिलांचा आदर करणं पंतप्रधान मोदींकडून शिका

काँग्रेस नेते सुरजेवाला यांच्यावर हेमा मालिनी यांचा पलटवार विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : भारतीय जनता पक्षाच्या नेत्या आणि मथुरा लोकसभा मतदारसंघातील उमेदवार हेमा मालिनी यांनी […]

हेमा मालिनींवर टिप्पणी करणं रणदीप सुरजेवालांना भोवणार?

महिला आयोगाने निवडणूक आयोगाला लिहिले पत्र; कारवाईची केली मागणी विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : काँग्रेस नेते रणदीप सुरजेवाला यांनी नुकतीच भाजप खासदार हेमा मालिनी यांच्यावर […]

आजचा भारत शत्रूच्या घरात घुसून मारतो – मोदी जमुईमध्ये गरजले!

आजचा भारत जगाला दिशा दाखवतो असे पंतप्रधान मोदी म्हणाले. Todays India enters the enemys house and kills Modi is needed in Jamui विशेष प्रतिनिधी पाटणा […]

Former Rajasthan Congress MLA Vivek Dhakad committed suicide

राजस्थानचे काँग्रेसचे माजी आमदार विवेक धाकड यांनी हाताची नस कापून केली आत्महत्या

चारवेळा विधानसभा निवडणूक लढवली होती आणि नऊ महिनेच होते आमदार Former Rajasthan Congress MLA Vivek Dhakad committed suicide विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली: राजस्थानमध्ये काँग्रेसचे माजी […]

Another blow to Congress ahead of Lok Sabha elections Gaurav Vallabh resigns

लोकसभा निवडणुकीपूर्वी काँग्रेसला आणखी एक झटका, गौरव वल्लभ यांनी दिला राजीनामा

जाणून घ्या, कोण आहेत गौरव वल्लभ? Another blow to Congress ahead of Lok Sabha elections Gaurav Vallabh resigns विशेष प्रतिनिधी दिल्ली : लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या […]

MP Navneet Rana big relief from the Supreme Court Caste certificate 

खासदार नवनीत राणा यांना सर्वोच्च न्यायालयाचा मोठा दिलासा!

जात प्रमाणपत्र कायम, मुंबई उच्च न्यायालयाचा निर्णय रद्द विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : महाराष्ट्रातील अमरावतीच्या खासदार नवनीत कौर राणा यांच्या जात प्रमाणपत्र प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने […]

राहुल गांधींच्या उमेदवारीला मुस्लिम लीग आणि PFI दहशतवादी संघटनेचा पाठिंबा; पण मुस्लिम लीगचे झेंडे वायनाडच्या रॅलीत लपवले!!

विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचे वरिष्ठ नेते राहुल गांधी यांच्या वायनाड मधल्या उमेदवारीला मुस्लिम लीग आणि बंदी घातलेली दहशतवादी संघटना पॉप्युलर फ्रंट […]

Delhi High Court Order makes grave observations on kejariwal

केजरीवालांना हटवण्याचा निर्णय घेण्यास नायब राज्यपाल आणि राष्ट्रपती सक्षम; कोर्टाचा तो अधिकार नव्हे!!

विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली :  दिल्लीच्या दारू घोटाळ्यात प्यार जेल मधल्या न्यायालयीन कोठडीत असलेले दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना पदावर ठेवायचे किंवा पदावरून हटवायचे याचा […]

राहुल गांधींकडे फक्त 55 हजार रुपये रोख, म्युच्युअल फंडात कोट्यवधींची गुंतवणूक; जाणून घ्या किती आहे एकूण संपत्ती?

विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी बुधवारी केरळमधील वायनाड मतदारसंघातून लोकसभा निवडणूक 2024 साठी उमेदवारी अर्ज दाखल केला. राहुल गांधी यांनी […]

बिहारचे माजी उपमुख्यमंत्री सुशील मोदी यांना कॅन्सर; 6 महिन्यांपासून होते त्रस्त

विशेष प्रतिनिधी पाटणा : बिहारचे माजी उपमुख्यमंत्री सुशील मोदी कर्करोगाशी झुंज देत आहेत. त्यांनी बुधवारी सोशल मीडियावर ही माहिती दिली. त्यांनी लिहिले- मी गेल्या ६ […]

केजरीवालांच्या रिमांडचा निर्णय राखीव; EDने हायकोर्टात म्हटले- आम्ही अंधारात बाण मारत नाही; आमच्याकडे व्हॉट्सॲप चॅट्स

वृत्तसंस्था नवी दिल्ली : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी त्यांच्या अटकेला आणि रिमांडला दिल्ली उच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. न्यायमूर्ती स्वर्णकांता शर्मा यांच्या न्यायालयात सुनावणी […]

काश्मीरमधील तिन्ही जागा लढणार PDP; मेहबूबा मुफ्ती म्हणाल्या- ओमर अब्दुल्ला यांनी कोणताही पर्याय ठेवला नाही

वृत्तसंस्था श्रीनगर : मेहबूबा मुफ्ती यांच्या नेतृत्वाखालील पीपल्स डेमोक्रॅटिक पार्टी (PDP) ने काश्मीरमधील तीन लोकसभा जागांवर पक्षाचे उमेदवार उभे करण्याचा निर्णय घेतला आहे. म्हणजेच मुफ्ती […]

सूचना सेठविरोधात आरोपपत्र दाखल; गोव्यात चार वर्षांच्या मुलाची हत्या केली होती; 14 जून रोजीला सुनावणी

वृत्तसंस्था नवी दिल्ली : गोव्यात आपल्या चार वर्षांच्या मुलाची हत्या करणाऱ्या सूचना सेठच्या विरोधात गोवा पोलिसांनी 642 पानांचे आरोपपत्र बाल न्यायालयात दाखल केले आहे. 7 […]

संजय निरुपम यांची काँग्रेसमधून 6 वर्षांसाठी हकालपट्टी; दिवसभरात स्टार प्रचारकांच्या यादीतून काढले होते

विशेष प्रतिनिधी मुंबई : काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी शिस्तभंग आणि पक्षविरोधी वक्तव्याच्या तक्रारींनंतर संजय निरुपम यांची पक्षातून 6 वर्षांसाठी हकालपट्टी करण्यास मंजुरी दिली. मुंबई […]

काँग्रेस पक्षाच्या 5 न्याय 25 गॅरंटींचा राज्यात घरोघरी जाऊन प्रचार करणार, नाना पटोले यांची प्रतिक्रिया

विशेष प्रतिनिधी मुंबई : खासदार राहुल गांधी यांनी कन्याकुमारी ते काश्मीर व नंतर मणिपूर ते मुंबई पदयात्रा काढून सर्व समाज घटकांशी चर्चा केली, त्यांच्याशी संवाद […]

तेलंगणाच्या कारखान्यात रिॲक्टरचा स्फोट, 5 ठार; दुर्घटनेच्या वेळी 50 जण होते हजर

वृत्तसंस्था हैदराबाद : तेलंगणातील संगारेड्डी जिल्ह्यात एका रासायनिक कारखान्यात रिॲक्टरचा स्फोट होऊन पाच जणांचा मृत्यू झाला. तर 10 जण जखमी झाले आहेत. बुधवारी (3 एप्रिल) […]

दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात