भारत माझा देश

Chenab Bridge

Chenab Bridge : मोदींची काश्मीरला ‘चिनाब पूल’ अन् ‘वंदे भारत’ ट्रेनची भेट, तर पाकिस्तानचा जळफळाट

पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी पहिल्यांदा जम्मू आणि काश्मीरला भेट दिली.

Supriya Sule

संसदेचे विशेष अधिवेशन बोलविण्याचा पत्रावर पवार गटाची सही का नाही??; सुप्रिया सुळे परदेश दौऱ्यावरून परतण्याची काँग्रेसने वाटही पाहिली नाही!!

पहलगाम मधला हल्ला आणि त्यानंतरचे operation Sindoor या मुद्द्यांवर चर्चा करण्यासाठी संसदेचे विशेष अधिवेशन बोलावण्याची मागणी 16 विरोधी पक्षांनी केली

RBI

RBI : RBI ने पुढील MPC बैठकीची तारीख बदलली; 5 ते 7 ऑगस्टऐवजी 4 ते 6 ऑगस्ट रोजी बैठक होणार

रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) ने त्यांच्या पुढील चलनविषयक धोरण समिती (MPC) बैठकीची तारीख बदलली आहे. आता ही बैठक ५-७ ऑगस्ट २०२५ ऐवजी ४ ते ६ ऑगस्ट दरम्यान होईल. प्रशासकीय कारणांचा हवाला देत RBI ने आज (६ जून) एक प्रेस रिलीज जारी करून या बदलाची माहिती दिली.

Iran order

Iran order : इराणने चीनकडून बॅलिस्टिक क्षेपणास्त्रांसाठी इंधन मागवले; 800 क्षेपणास्त्रे बनवणयाची शक्यता

: इराणने चीनकडून हजारो टन घन इंधन आणि रॉकेट ऑक्सिडायझर अमोनियम परक्लोरेट मागवले आहे. याच्या मदतीने ते ८०० हून अधिक बॅलिस्टिक क्षेपणास्त्रे बनवू शकते.

vijay mallya,

vijay mallya : मल्ल्या म्हणाला- जेटलींना सांगितले होते, जातोय म्हणून, मी फरार नाही, मला चोर म्हणणे चुकीचे

फरार उद्योगपती विजय मल्ल्याने दावा केला की देश सोडण्यापूर्वी त्याने तत्कालीन अर्थमंत्री अरुण जेटली यांची भेट घेतली आणि त्यांना सांगितले की तो एका बैठकीसाठी जिनेव्हाला जात आहेत आणि परत येईल. परंतु त्याचा पासपोर्ट रद्द करण्यात आला, ज्यामुळे तो परत येऊ शकला नाही.

Modi

Modi : पंतप्रधानांनी तिरंगा दाखवून चिनाब आर्च ब्रिजचे उद्घाटन केले; मोदी म्हणाले- CM ओमरही प्रकल्पाच्या पूर्णतेची वाट पाहत होते

शुक्रवारी कटरा येथे पंतप्रधान मोदी म्हणाले की, मुख्यमंत्री ओमर देखील सातवी-आठवीपासून काश्मीरला रेल्वेशी जोडणारा श्रप्रकल्प पूर्ण होण्याची वाट पाहत होते.

RBI

RBI : कर्ज स्वस्त होणार, EMIही कमी होईल; RBI ने व्याजदर 0.50% ने कमी केला

रिझर्व्ह बँकेने (RBI) व्याजदर ०.५०% ने कमी करून ५.५०% केला आहे. याचा अर्थ असा की येत्या काळात कर्जे स्वस्त होऊ शकतात. तुमचा EMI देखील कमी होईल.

Mehul Choksi : मेहुल चोक्सी विरोधात SEBIची मोठी कारवाई ; सर्व काही होणार जप्त

बाजार नियामक सेबीने फरार हिरे व्यापारी मेहुल चोक्सीवर मोठी कारवाई केली आहे. सेबीने मेहुल चोक्सीची बँक खाती, म्युच्युअल फंड आणि शेअर्स जप्त करण्याचे आदेश दिले आहेत

Virat Kohli

Virat Kohli : बंगळुरू चेंगराचेंगरी प्रकरणी विराट कोहलीविरुद्ध तक्रार दाखल; पोलिस चौकशी करणार

बंगळुरू चेंगराचेंगरी प्रकरणी आता विराट कोहलीविरुद्ध तक्रार दाखल करण्यात आली आहे. आयपीएल २०२५ ट्रॉफी जिंकल्यानंतर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (आरसीबी) ने ४ जून रोजी एक विजयी रॅली आयोजित केली होती

Shashi Tharoor

Shashi Tharoor : Video : अमेरिकेत जेव्हा शशी थरूर यांना त्यांच्याच मुलाने विचारला भर पत्रकारपरिषदेत प्रश्न, म्हटले..

काँग्रेस खासदार शशी थरूर यांच्या नेतृत्वाखालील एक सर्वपक्षीय शिष्टमंडळ अमेरिकेत आहे. पहलगाम दहशतवादी हल्ला आणि ऑपरेशन सिंदूरबाबत चालवल्या जाणाऱ्या आंतरराष्ट्रीय राजनैतिक मोहिमेचा भाग म्हणून हे शिष्टमंडळ अमेरिकेत पोहोचले आहे. हे शिष्टमंडळ राजधानी वॉशिंग्टन डीसी येथे पोहोचले तेव्हा तिथे एक भावनिक क्षण पाहायला मिळाला.

G7 च्या निमंत्रणावरून भारतात उगाच आरडाओरडा; कॅनडाचे भारताला निमंत्रण, पंतप्रधान मोदींचा होणार दौरा!!

प्रगत देशांची संघटना G7 च्या निमंत्रणावरून भारतात उगाच आरडाओरडा झाला. काँग्रेस सकट सगळ्या विरोधी पक्षांनी कारण नसताना मोदी सरकारवर आगपाखड करून घेतली.

Operation Sindoor

ऑपरेशन सिंदूरबद्दल दिशाभूल करणाऱ्या पोस्ट, गुजरात काँग्रेसच्या सरचिटणीसांना अटक

ऑपरेशन सिंदूरवर वादग्रस्त भाष्य केल्यानंतर गुजरात काँग्रेसचे सरचिटणीस राजेश सोनी अडचणीत सापडले आहेत. त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी त्यांना अटक केली आहे

Mahua Moitra

Mahua Moitra : TMC MP महुआ मोईत्रा BJD नेत्याशी विवाहबद्ध; पिनाकी मिश्रा पुरीचे माजी खासदार

तृणमूल काँग्रेसच्या लोकप्रिय खासदार महुआ मोईत्रा यांनी बीजेडी नेते पिनाकी मिश्रा यांच्याशी दुसऱ्यांदा लग्न केले आहे. दोघांचा एक फोटो सोशल मीडियावर समोर आला आहे. असा दावा केला जात आहे की दोघांनी ३ मे रोजी जर्मनीमध्ये लग्न केले. तथापि, हा सोहळा पूर्णपणे खासगी ठेवण्यात आला.

Bengaluru

Bengaluru : बंगळुरू चेंगराचेंगरी प्रकरणी मोठी कारवाई, RCBचा मार्केटिंग हेड अटक

बंगळुरू चेंगराचेंगरी प्रकरणी पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. त्याअंतर्गत रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचे मार्केटिंग हेड निखिल सोसाळे यांना अटक करण्यात आली आहे. तो मुंबईला पळून जाण्याचा प्रयत्न करत होता. तथापि, तो विमानतळावर पोहोचताच पोलिसांनी त्याला पकडले. त्याच्याशिवाय इतर तीन जणांनाही ताब्यात घेण्यात आले आहे. सध्या बंगळुरू पोलिस चौकशी करत आहेत. बंगळुरू चेंगराचेंगरी प्रकरणी ही कारवाई करण्यात आली आहे.

Kamal Hasan

Kamal Hasan : राज्यसभा निवडणुकीसाठी कमल हसन यांनी दाखल केला अर्ज

प्रसिद्ध अभिनेते आणि एमएनएम प्रमुख कमल हसन यांनी राज्यसभा निवडणुकीसाठी अर्ज दाखल केला आहे. उमेदवारी अर्ज दाखल करताना त्यांच्यासोबत तामिळनाडूचे मुख्यमंत्री एमके स्टॅलिन देखील उपस्थित होते

PM Modi

PM Modi : ‘NDA’ला ११ वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त पंतप्रधान मोदींचा देशाला खास संदेश

एनडीएच्या ११ वर्षांच्या कार्यकाळात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी तरुणांना संदेश दिला. त्यांच्या सरकारच्या प्रयत्नांची माहिती देताना पंतप्रधान मोदी यांनी तरुणांना सक्षम करण्याबद्दल सांगितले आहे. ते म्हणाले की आज तरुण राष्ट्र उभारणीत महत्त्वाची भूमिका बजावत आहेत याचा मला आनंद आहे.

Rahul Gandhi

Rahul Gandhi : राहुल गांधांच्या ‘त्या’ विधानावरून दिव्यांगजण संतप्त; कारवाई झाली नाहीतर संसदेपर्यंत धडकणार!

काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या लंगड्या घोड्याच्या विधानावरून मध्य प्रदेशात गोंधळ सुरू झाला आहे. राहुल गांधींच्या शब्दांवर दिव्यांगांनी आक्षेप घेतला आहे आणि ते अपमानास्पद म्हटले आहे.

Tharoor

Tharoor : थरूर म्हणाले- देशाच्या हितासाठी काम करणे पक्षविरोधी नाही, सीमेपलीकडे आम्ही फक्त भारतीय आहोत

भारत सरकारच्या शिष्टमंडळाचा भाग म्हणून अमेरिका दौऱ्यावर असलेले काँग्रेस नेते शशी थरूर यांनी गुरुवारी पक्षविरोधी वक्तव्यावर प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले – जे लोक राष्ट्रीय हितासाठी काम करणे पक्षविरोधी कृती मानतात, त्यांनी स्वतःला प्रश्न विचारला पाहिजे.

Rekha Gupta

Rekha Gupta : खळबळजनक! दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांना जीवे मारण्याची धमकी

आरोपीने पोलिस नियंत्रण कक्षाला फोन करून मुख्यमंत्र्यांना जीवे मारण्याची धमकी दिली आहे. Rekha Gupta विशेष प्रतनिधी नवी दिल्ली: राजधानी दिल्लीतून सध्या मोठी बातमी समोर आली […]

Ahmadiyya Muslims

Ahmadiyya Muslims : पाकिस्तानात अहमदिया मुस्लिमांना ईद साजरी करण्यास बंदी; 5 लाख रुपयांच्या दंडाची धमकी

पाकिस्तानच्या सिंध आणि पंजाब प्रांतात, अहमदिया मुस्लिमांना ईद साजरी करण्यापासून रोखण्यासाठी शपथपत्रे भरण्यास भाग पाडले जात आहे. पंजाबमध्ये, अहमदियांना इशारा देण्यात आला आहे की जर त्यांनी ईद साजरी केली तर त्यांना 5 लाख रुपये दंड भरावा लागेल.

Bhagwat

Bhagwat : ऑपरेशन सिंदूरवर भागवत म्हणाले- सर्व पक्षांनी सहकार्य केले; सरकारने कारवाई केली आणि दोषींना शिक्षा झाली

नागपूरमधील कामगार विकास कार्यक्रमानिमित्त पहलगाम हल्ला आणि ऑपरेशन सिंदूरवर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख मोहन भागवत यांनी प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले की, पहलगाम हल्ल्यानंतर दिसणारी राजकीय एकता कायम राहिली पाहिजे.

गवत खाऊन अणुबॉम्ब बनविण्याची भाषा करणाऱ्या आजोबाच्या नातवाची पाण्यावरून अणुबॉम्ब युद्धाची भाषा!!

गवत खाऊन अणुबॉम्ब बनविण्याची भाषा करणाऱ्या आजोबाच्या नातवाने आता पाण्यावरून अणुबॉम्ब युद्ध भडकवणारी भाषा केली. पाकिस्तानी शिष्टमंडळाच्या अमेरिका भेटीत हे घडले.

Reserve Bank

Reserve Bank : रिझर्व्ह बँकेने रेपो रेट घटविला, गृह कर्जाचा हप्ता किती रुपयांनी कमी होणार??, सामान्यांना किती फायदा??, वाचा आकडा!!

भारतीय रिझर्व्ह बँकेने शुक्रवारी रेपो रेटमध्ये कपात केली. रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी पतधोरण समितीच्या द्वैमासिक बैठकीनंतर याबाबतची घोषणा केली.

Delhi High Court

Delhi High Court : दिल्ली हायकोर्टाने म्हटले- फी न भरल्याबद्दल धमकी देऊ शकत नाहीत; शाळा केवळ उत्पन्नाचे साधन नाही

शाळेची फी न भरल्याबद्दल ३१ विद्यार्थ्यांना निलंबित केल्याबद्दल दिल्ली उच्च न्यायालयाने गुरुवारी दिल्ली पब्लिक स्कूल, द्वारकाला फटकारले. न्यायमूर्ती सचिन दत्ता यांच्या एकल खंडपीठाने म्हटले की, शाळेची फी न भरल्याबद्दल मुलांना धमकावता येणार नाही. अशा कृती मानसिक छळासारख्या आहेत आणि विद्यार्थ्यांचा स्वाभिमान दुखावतात.

Reserve Bank : रिझर्व्ह बँकेचा सर्वसामान्यांना दिलास! व्याजदरात ०.५० टक्के कपात; रेपो दर ५.५ टक्के झाला

भारतीय रिझर्व्ह बँकेने आज सलग तिसऱ्यांदा रेपो दरात कपात केली आहे. यावेळी RBI ने रेपो दरात ५० बेसिस पॉइंट्स म्हणजेच ०.५० टक्के कपात केली आहे.

दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात