भारत माझा देश

these independent candidates also reached the Parliament

LOK SABHA Results 2024 : इंदिरा गांधींच्या मारेकऱ्याच्या मुलापासून अमृतपाल सिंगपर्यंत… हे 7 अपक्ष उमेदवारही पोहोचले संसदेत

विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीचे निकाल हाती आले आहेत. अनेक बडे नेते निवडणुकीत पराभूत झाले आहेत. मोदी सरकारमधील अनेक मंत्र्यांपासून ते काँग्रेस आणि […]

मध्य प्रदेशातील सर्व जागा भाजपने काबीज केल्या, इंदूरच्या जागेवर विजय मिळवून झाले हे 3 विक्रम

विशेष प्रतिनिधी भोपाळ : मध्य प्रदेशातील सर्व 29 लोकसभा जागा जिंकून भाजपने नवा विक्रम केला आहे. यासोबतच इंदूरच्या जागेवरही एक विक्रम झाला आहे. या जागेवरून […]

मेलोनी यांच्यापासून मुइज्जूपर्यंत… पंतप्रधान मोदींचे सलग तिसऱ्या विजयाबद्दल या देशांतून अभिनंदन

विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली एनडीए सलग तिसऱ्यांदा केंद्रात सरकार स्थापन करणार आहे. मात्र, गेल्या दोन निवडणुकांप्रमाणे यंदा भाजपला स्वबळावर […]

Third term Modi government will take big decisions

NDA सरकार मोठे निर्णय घ्यायला मागेपुढे पाहणार नाही; तिसरी टर्म पूर्वी मोदींचा देशाला विश्वास; सरकार बनवण्याच्या काँग्रेच्या इराद्यांवर फेरले पाणी!!

विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : 2024 च्या लोकसभा निवडणुकीत भाजपला पूर्ण बहुमत मिळाले नाही. परंतु, पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली राष्ट्रीय लोकशाही आघाडी अर्थात NDA ला […]

अष्टपैलू केदार जाधवची व्यावसायिक क्रिकेटमधून निवृत्ती; सोशल मीडियावर दिली माहिती, भारतासाठी 82 सामने खेळला

विशेष प्रतिनिधी मुंबई : भारतीय क्रिकेट संघाचा अष्टपैलू खेळाडू केदार जाधवने सोमवार, 3 जून रोजी सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली. त्याने सोशल मीडियावर एक […]

इंदिरा गांधी विमानतळावर कलम 144 लागू, जाणून घ्या कोणत्या गोष्टींवर बंदी

देशातील सध्याची राजकीय परिस्थिती पाहता व्हीव्हीआयपी विमानांची ये-जा वाढली आहे. विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : दिल्ली पोलिसांनी आता इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर अनेक निर्बंध लादले […]

Loksabha 2024 : 298 जागा मिळाल्या तरी NDA “पराभूत”; पण फक्त 228 जागा मिळूनही INDI आघाडी “विजयी”; दिल्लीतल्या पत्रकार परिषदेत राहुल गांधींचे अजब तर्कट!!

विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली राष्ट्रीय लोकशाही आघाडी अर्थात NDA 298 जागा मिळवून तिसऱ्यांदा सत्तेवर आली आहे. परंतु भाजपला त्यातल्या 242 […]

Loksabha 2024 : बोर्डात पहिला येण्याऐवजी विद्यार्थी फर्स्ट क्लासच्या काठावर पास; प्रबळ विरोधकांसह मोदींना मिळाला सलग तिसऱ्यांदा सत्तेचा घास!!

नाशिक : हमखास मेरिटमध्ये येणार, बोर्डात पहिला येणार, अशी अधिमान्यता असणारा विद्यार्थी फर्स्ट क्लासच्या काठावर पास होतो, तेव्हा त्या विद्यार्थ्याला आणि त्याच्या पालकांना ज्या निराशेने […]

Loksabha 2024 result : वाराणसीतून पंतप्रधान मोदींचा प्रचंड मताधिक्क्याने विजय!

काँग्रेस उमेदवार अजय राय यांचा दीड लाखांहून अधिक मतांनी पराभव विशेष प्रतिनिधी वाराणसी : लोकसभा निवडणूक 2024 साठी मतमोजणी सुरू आहे. सुरुवातीच्या ट्रेंडमध्ये, भाजपच्या नेतृत्वाखालील […]

Loksabha elections 2024 results : INDI आघाडीला बहुमतासाठी आकडा खूपच तोकडा; पण नितीश कुमारांना उपपंतप्रधान करून केंद्रात सरकार बनवायचा खिचडा!!

विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली :  लोकसभा निवडणुकीचा प्रत्यक्ष निकाल लागताना INDI आघाडीला बहुमताचा आकडा खूपच चोपडा आहे परंतु तरीदेखील सत्ता स्थापनेची उतावळी एवढी वाढली आहे […]

‘वायएसआरसीपीने आंध्रमध्ये धुव्वा उडवला, ट्रेंडनुसार टीडीपी आघाडीला 90 टक्के जागा मिळतील

टीडीपीची आघाडी पाहून चंद्राबाबू नायडू यांनी अमरावती येथे 9 जून रोजी चौथ्यांदा आंध्र प्रदेशच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार असल्याचे सांगितले आहे. विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : […]

I.N.D.I.A आघाडीने नितीश कुमार यांना उपपंतप्रधान करण्याची ऑफर दिली

जाणून घ्या, नितीश कुमारांनी काय दिलं उत्तर विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीचे निकाल हळूहळू येऊ लागले आहेत. यावेळी एनडीए पुढे आहे. पण, निवडणुकांमध्ये […]

Loksabha elections 2024 results :

Loksabha elections 2024 results : NDA झाले नाही 300 पार; काँग्रेसवाले पकवायला लागले INDI आघाडीचे खिचडी सरकार!!

विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : NDA झाले नाही 300 पार, तोच काँग्रेसवाले पकवायला लागले INDI आघाडीचे खिचडी सरकार!!, अशा हालचाली राजधानी नवी दिल्लीत घडू लागल […]

मोठी बातमी! मुख्यमंत्री नितीश कुमारांचा मुलगा राजकारणात पदार्पण करणार?

‘या’ नेत्याच्या वक्तव्याने चर्चांना जोरदार उधाण विशेष प्रतिनिधी बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी सोमवारी (03 जून) पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांची दिल्लीत […]

Loksabha elections 2024 results : भाजप 241 काँग्रेस 96 : भाजपने स्वबळावर बहुमत गमावणे सत्तेसाठी धोक्याची घंटा!!

विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : 2024 च्या लोकसभा निहवडणुकीमध्ये मतमोजणी अंतिम टप्प्याकडे सरकत असताना भाजपला 241, काँग्रेसला 96, अखिलेश यादव यांच्या समाजवादी पार्टीला 36, ममता […]

Loksabha 2024 results : देशात 300 च्या आत फिरलेल्या भाजपला ओडिशा विधानसभेत बहुमत; आंध्रात भाजप + तेलगू देशम आघाडीचा प्रचंड विजय!!

विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : Loksabha 2024 results : अबकी बार 400 पार घोषणा फोल ठरून भाजप आणि राजकीय लोकशाही आघाडी 300 च्या आत फिरत […]

Loksabha 2024 results :भाजप 237 , काँग्रेस 97 ; मोदी, अमित शहा, गडकरी, राहुल गांधी आघाडीवर, स्मृती इराणी, सुनेत्रा पवार पिछाडीवर!!

विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणीच्या पहिल्या कलांमध्ये मोठा फेरबदल झाला असून पंतप्रधान नरेंद्र मोदी, काँग्रेस खासदार राहुल गांधी आपापल्या दोन्ही मतदारसंघांमध्ये आघाडीवर आहेत. […]

Loksabha 2024 results :दक्षिणेतून दिग्विजय मिळवण्याऐवजी उत्तर प्रदेश, महाराष्ट्रानेच चित्र फिरवले; मोदींच्या सर्वसमावेशक हिंदुत्वाला जातीय राजकारणाचा छेद!!

विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : 2024 च्या लोकसभा निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिलेली अबकी बार 400 पार ही घोषणा भाजप आणि राष्ट्रीय लोकशाही आघाडीला बहुमताची […]

Loksabha elections 2024 results : भाजपला फटका, काँग्रेसने 90 ओलांडली, पक्षाचे राष्ट्रीय पातळीवर पुनरुज्जीवन!!

विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : 2024 च्या लोकसभा निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी अब की बार 400 पार ही घोषणा देऊन भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये चैतन्य आणले असले […]

पश्चिम बंगालमधील लोकसभेच्या 42 जागांवर उमेदवारांचे राजकीय भविष्य ठरणार!

507 उमेदवारांचे भवितव्य पणाला लागले आहे. विशेष प्रतिनिधी कोलकाता : गेल्या तीन महिन्यांपासून लोकसभा निवडणुकीबाबत सर्वच राजकीय पक्षांमध्ये गोंधळ सुरू होता आणि अखेर तो दिवस […]

वयाच्या 93 व्या वर्षी अब्जाधीश रुपर्ट मर्डोक यांचे पाचवे लग्न; 26 वर्षांनी लहान रशियन शास्त्रज्ञ एलेना झुकोवा आहेत पत्नी

वृत्तसंस्था नवी दिल्ली : अमेरिकन अब्जाधीश रुपर्ट मर्डोक यांनी वयाच्या 93व्या वर्षी पाचवे लग्न केले आहे. त्यांनी रशियन वंशाच्या जीवशास्त्रज्ञ एलेना झुकोवा यांना आपली पाचवी […]

काश्मीरच्या पुलवामामध्ये 2 दहशतवाद्यांचे एन्काउंटर; यात टॉप कमांडर रियाझ अहमद डारचा समावेश

वृत्तसंस्था श्रीनगर : सोमवारी (3 जून) जम्मू-काश्मीरच्या पुलवामा जिल्ह्यात सुरक्षा दलांनी दोन दहशतवाद्यांशी सामना केला. पुलवामा जिल्ह्यातील निहामा भागात ही चकमक सुरू होती. दहशतवाद्यांनी प्रथम […]

ईशान्येत धुव्वा उडवण्यात भाजप यशस्वी होईल, आतापर्यंतचे ट्रेंडचे आकडे धक्कादायक

आसाममध्ये आतापर्यंतच्या ट्रेंडनुसार भाजप ८ जागांवर तर काँग्रेस ४ जागांवर आघाडीवर आहे नवी दिल्ली:2024 च्या लोकसभा निवडणुकीचा निकाल काही तासांतच कळेल. सध्याच्या ट्रेंडबद्दल बोलायचे झाले […]

सलमान खानच्या पनवेल फार्महाऊसवरून महिलेला अटक; लग्नासाठी आली होती क्रेझी फॅन

वृत्तसंस्था मुंबई : नुकतेच पनवेलमध्ये गोळ्या झाडून सलमानला मारण्याचा कट रचणाऱ्या लॉरेन्स ग्रुपच्या 5 आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. दरम्यान, त्याच्या फार्महाऊसबाहेरून एका महिलेलाही अटक […]

ब्रह्मोसचा माजी इंजिनिअर निशांत अग्रवालला जन्मठेप; पाकिस्तानी स्पाय एजन्सी आयएसआयला पाठवली होती गुप्त माहिती

वृत्तसंस्था नागपूर : पाकिस्तानची गुप्तचर संस्था आयएसआयसाठी हेरगिरी करणाऱ्या ब्रह्मोस एअरोस्पेस प्रायव्हेट लिमिटेडचा माजी वरिष्ठ यंत्रणा अभियंता निशांत अग्रवाल याला महाराष्ट्राच्या नागपूर जिल्हा न्यायालयाने सोमवारी […]

दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात