भारत माझा देश

BJP Maharashtra

BJP Maharashtra : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी भाजपने ठरवली 110 उमेदवारांची नावे!

जाणून घ्या, कधी जाहीर होणार पहिली यादी. विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्या आहेत. यासोबतच सत्ताधारी भाजप आणि मित्रपक्षांव्यतिरिक्त विरोधी […]

Naib Singh Saini

Naib Singh Saini : नायब सिंह सैनी आज घेणार हरियाणाच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ!

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह उपस्थित राहणार Naib Singh Saini  विशेष प्रतिनिधी  नवी दिल्ली: नायब सिंग सैनी आज हरियाणाचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेणार […]

Narendra Modi

Narendra Modi : मोदी बनले भाजपचे पहिले सक्रिय सदस्य; पंतप्रधानांनी सदस्यत्व मोहिमेला केली सुरुवात

भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा आणि या अभियानाचे समन्वयक सरचिटणीस विनोद तावडे यांच्या उपस्थितीत त्यांनी सक्रिय सदस्यत्व घेतले. विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र […]

CJI Chandrachud : संविधान बदलाच्या नॅरेटिव्हला सरन्यायाधीशांची थप्पड; ब्रिटिशकालीन न्याय देवतेचे भारतीयीकरण!!

विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : देशात मोदी सरकार आल्यापासून काँग्रेसनिष्ठ नेत्यांनी आणि विचारवंतांनी संविधान बदलाचा नॅरेटिव्ह जोरदार चालविला होता, पण काँग्रेसनिष्ठ सरकारांनी ब्रिटिशकालीन कायद्यांना किंवा […]

Supreme Court

Supreme Court : फ्रीबीजवरून सुप्रीम कोर्टाची केंद्रासह निवडणूक आयोगाला नोटीस; याचिकाकर्त्यांची बंदीची मागणी

वृत्तसंस्था नवी दिल्ली : Supreme Court सर्वोच्च न्यायालयाने एका याचिकेवर केंद्र आणि निवडणूक आयोगाला नोटीस बजावली आहे. राजकीय पक्षांनी निवडणुकीपूर्वी दिलेल्या मोफत भेटवस्तूंचे आश्वासन लाच […]

Justin Trudeau

Justin Trudeau : कॅनडाचा नवा आरोप- भारत लॉरेन्स गँगकडून टार्गेट किलिंग करतोयर, खलिस्तानी निशाण्यावर; भारताचेही प्रत्युत्तर

वृत्तसंस्था नवी दिल्ली : Justin Trudeau कॅनडाने मंगळवारी भारतावर नवे आरोप केले आहेत. जस्टिन ट्रूडो ( Justin Trudeau ) यांच्या पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले की, भारत […]

NASA

NASA : नासाने गुरूच्या चंद्र युरोपावर पाठवले यान; 2030 मध्ये पोहोचणार, जीवनाच्या शक्यतांचा शोध घेणार

वृत्तसंस्था वॉशिंग्टन : NASA गुरूच्या चंद्र युरोपावर जीवसृष्टीची शक्यता शोधण्यासाठी नासाने सोमवारी युरोपा क्लिपर अंतराळयान सोडले. फ्लोरिडा येथील केनेडी स्पेस सेंटर येथून एलन मस्क यांच्या […]

Nanded Vacant Polling

Nanded Vacant Polling : नांदेडच्या रिक्त जागेवर 20 नोव्हेंबरला मतदान; वायनाडमध्ये लोकसभा, 47 विधानसभा जागांसाठी 13 नोव्हेंबरला मतदान; 23 नोव्हेंबरला निकाल

वृत्तसंस्था नवी दिल्ली :Nanded Vacant Polling  निवडणूक आयोगाने मंगळवारी 13 राज्यांमधील 48 विधानसभा जागांसाठी दोन टप्प्यात पोटनिवडणूक जाहीर केली. केरळमधील 47 जागांवर आणि वायनाडच्या जागेवर […]

Manipur violence

Manipur violence : मणिपूर हिंसाचारानंतर कुकी-मैतेईंची पहिली बैठक; दिल्लीत दोन्ही समाजाचे नेते-आमदार भेटले

वृत्तसंस्था नवी दिल्ली : Manipur violence मणिपूरमध्ये गेल्या एक वर्षापासून सुरू असलेल्या जातीय हिंसाचाराच्या दरम्यान, मंगळवार, 15 ऑक्टोबर रोजी दिल्लीत कुकी आणि मैतेई समुदायांमध्ये पहिल्यांदाच […]

Baba Siddiqui

Baba Siddiqui : बाबा सिद्दिकी हत्येप्रकरणी बहराइचमधून 2 चुलत भावांना अटक; नेमबाज शिवा-धर्मराजला मिळाले होते 2 लाख

वृत्तसंस्था बहराइच : Baba Siddiqui राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते बाबा सिद्दिकी ( Baba Siddiqui ) यांच्या हत्येप्रकरणी मुंबई गुन्हे शाखेने बहराइचमधून आणखी दोन आरोपींना अटक केली […]

TB and glaucoma

TB and glaucoma : सरकारने 8 औषधांच्या किमती 50 टक्क्यांनी वाढवल्या; यात दमा, टीबी आणि ग्लूकोमा यांसारख्या आजारांवरील औषधांचा समावेश

वृत्तसंस्था नवी दिल्ली : TB and glaucoma  नॅशनल फार्मास्युटिकल प्राइसिंग अथॉरिटी (NPPA) ने 8 शेड्यूल औषधांच्या कमाल किमतीत वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. या औषधांचा […]

Nayab Singh Saini

Nayab Singh Saini : हरियाणात नायब सिंग सैनीच मुख्यमंत्री, अमित शाहांच्या उपस्थितीत शिक्कामोर्तब; महाराष्ट्रात एकनाथ शिंदेंच्या आशा पल्लवीत!!

विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : हरियाणात काँग्रेसला अनुकूल वातावरण असताना देखील भाजपने ज्यांच्या मुख्यमंत्री पदाच्या नेतृत्वाखाली काँग्रेसवर विधानसभा निवडणुकीत मात केली, त्या नायब सिंग सैनी […]

Narendra Modi

Narendra Modi : पंतप्रधान म्हणाले- परदेशात डेटा भारतापेक्षा 10 पट महाग; इंडिया मोबाइल काँग्रेसची सुरुवात

वृत्तसंस्था नवी दिल्ली : Narendra Modi  पंतप्रधान नरेंद्र मोदी ( Narendra Modi ) यांनी 15 ऑक्टोबर रोजी नवी दिल्लीतील प्रगती मैदानावर 2024 इंडिया मोबाइल काँग्रेसच्या […]

Election Commissioner

Election Commissioner : मुख्य निवडणूक आयुक्त म्हणाले, एक्झिट पोलवर आत्मपरीक्षणाची गरज

8 वाजल्यापासून ट्रेंड दाखवणे मूर्खपणाचे आहे, असंही राजीव कुमार यांनी सांगितलं आहे.. विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली :Election Commissioner  निवडणूक आयोगाने मंगळवारी महाराष्ट्र आणि झारखंड विधानसभा […]

Bellary Congress

Bellary Congress : ‘मतांच्या बदल्यात नोटा’, ​​बेल्लारीत काँग्रेस आमदाराने वाटले प्रत्येकी 200 रुपये

ईडीने आरोपपत्रात केले आहेत आरोप विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : Bellary Congress कर्नाटकातील वाल्मिकी कॉर्पोरेशन घोटाळ्यातील आरोपी काँग्रेसचे माजी मंत्री बी. नागेंद्र आणि त्यांच्या साथीदारांनी […]

Vinay Sahasrabuddhe

Vinay Sahasrabuddhe : विनय सहस्रबुद्धे यांची सांस्कृतिक धोरण अंमलबजावणीच्या अध्यक्षपदी नियुक्ती

हे पद राज्यमंत्री दर्जाचे आहे. यासंदर्भात शासनाचा प्रस्ताव जारी करण्यात आला होता. विशेष प्रतिनिधी मुंबई : Vinay Sahasrabuddhe  भारतीय जनता पक्षाचे नेते विनय सहस्रबुद्धे यांची […]

Milkipur assembly

Milkipur assembly : अयोध्येच्या मिल्कीपूर विधानसभा जागेवर पोटनिवडणूक का होणार नाही?

निवडणूक आयोगाने दिले ‘हे’ कारण विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : Milkipur assembly भारतीय निवडणूक आयोगाने (EC) महाराष्ट्र आणि झारखंड विधानसभा निवडणुकांसह 48 विधानसभा जागा आणि […]

Priyanka Gandhi

Priyanka Gandhi : प्रियांका गांधी वायनाडमधून लोकसभा पोटनिवडणूक लढवणार!

काँग्रेसने उमेदवारी देत खेळला सेफ गेम विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : Priyanka Gandhi केरळमधील वायनाड लोकसभा जागेवर होणाऱ्या पोटनिवडणुकीसाठी काँग्रेस पक्षाने प्रियंका गांधी  ( Priyanka […]

Atishi

Atishi : दिल्लीत GRAP-1 नियमाची कडक अंमलबजावणी होणार!

प्रदूषण रोखण्यासाठी मुख्यमंत्री आतिशी यांनी दिले हे आदेश विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : Atishi  दिल्लीतील वायू प्रदूषणाच्या समस्येवर सरकार कठोर झाले आहे. GRAP चा पहिला […]

Eknath Shinde

Eknath Shinde मुंबई महापालिकेच्या कर्मचाऱ्यांना मुख्यमंत्री शिंदेंनी दिली भेट!

विशेष प्रतिनिधी मुंबई : महाराष्ट्रात आचारसंहिता लागू होण्याच्या काही काळ आधी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मोठा निर्णय घेतला आहे. मुंबई महानगरपालिका (BMC) कर्मचाऱ्यांना दिवाळीत 28 […]

Bihar : ”बिहारच्या चारही जागांवर NDA पोटनिवडणूक जिंकणार”

निवडणुकीच्या तारखा जाहीर होताच भाजपचा दावा! विशेष प्रतिनिधी पाटणा : भाजप बिहार युनिटचे अध्यक्ष दिलीप जैस्वाल यांनी मंगळवारी (15 ऑक्टोबर) दावा केला की राष्ट्रीय लोकशाही […]

Congress

Congress : महाराष्ट्रात काँग्रेसच्या निवडणुकीची सूत्रे 3 माजी “पडेल” मुख्यमंत्र्यांच्या हाती; पण भाषा मात्र मोदींची खुर्ची हादरविण्याची!!

विशेष प्रतिनिधी मुंबई : Congress महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीची घोषणा झाल्यानंतर काँग्रेसने थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची खुर्ची हादरविण्याची घोषणा केली. वास्तविक महाराष्ट्रात काँग्रेसच्या निवडणुकीची सूत्रे […]

Atishi : दिल्लीच्या मुख्यमंत्री आतिशी यांनी पंतप्रधान मोदींची भेट घेतली

जाणून घ्या, या भेटीनंतर आतिशी काय म्हणाल्या? विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : राजधानी दिल्लीत मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर मुख्यमंत्री आतिशी यांनी काल पंतप्रधान मोदींची भेट घेतली. […]

Mallikarjun Kharge

Mallikarjun Kharge : वक्फ मालमत्ता हडप केल्याचा खरगे यांच्यावर आरोप; वक्फ विधेयकावर JPCच्या बैठकीतून विरोधकांचा वॉकआऊट

वृत्तसंस्था नवी दिल्ली : Mallikarjun Kharge सोमवारी झालेल्या वक्फ विधेयकावरील संयुक्त संसदीय समितीच्या (JPC) बैठकीत काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे ( Mallikarjun Kharge ) यांच्यावर वक्फ […]

Canada amid Tension

Canada amid Tension : द फोकस एक्सप्लेनर : हिंदूंना धोका, भारतीय विद्यार्थ्यांचे भवितव्यही धोक्यात… भारत-कॅनडा तणावाचा काय होणार परिणाम?

Canada amid Tension भारत आणि कॅनडा यांच्यातील तणाव पुन्हा एकदा वाढला आहे. खलिस्तानी हरदीपसिंग निज्जरच्या हत्येत भारतीय उच्चायुक्तांचा सहभाग असल्याचा आरोप कॅनडाच्या सरकारने केला आहे. […]

दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात