भारत माझा देश

पाकिस्तानात हिंसाचाराला जबाबदार असलेल्या कट्टरवादी पक्षावर बंदी

वृत्तसंस्था इस्लामाबाद : पाकिस्तानमध्ये हिंसाचाराच्या घटनेला जबाबदार असलेला कट्टरवादी पक्ष तहरीक-ए-लब्बॅक पाकिस्तान (टीएलपी) वर दहशतवादी कलमाखाली बंदी घातली आहे. गृहमंत्री शेख रशीद अहमद यांनी याबाबतची […]

Chandrapur Man Pleaded Heart-Rending For His Covid-19 Infected Father Says Give A Bed Or Kill Him

‘बेड द्या नाहीतर त्यांना जिवे तरी मारा’, कोरोनामुळे वडिलांचे हाल पाहून मुलाचा हृदय पिळवटून टाकणारा टाहो

Give A Bed Or Kill Him : कोरोनाच्या दुसर्‍या लाटेमुळे अवघ्या देशाबरोबरच महाराष्ट्रात हाहाकार उडाला आहे. कोरोनावर नियंत्रणासाठी राज्यात 15 दिवसांची संचारबंदी लागू करण्यात आली […]

कोरोना प्रतिबंधक लसीकरणाला प्रोत्साहन देण्यासाठी युनिक आर्टिस्ट्स सोसायटीचे चंडीगडमध्ये ऍप्रन पेंटिंग

वृत्तसंस्था चंडीगड – कोरोना प्रतिबंधक लसीकरणाला प्रोत्साहन देण्यासाठी देशभरातले विविध क्षेत्रातले लोक, कलावंत आपापल्या परीने काम करताना दिसत आहेत. असा एक प्रयत्न चंडीगडमधल्या युनिक आर्टिस्ट्स […]

Election campaigning Triggers Corona in 5 States Aasam, West Bengal, Tamilnadu, Kerala, Puducherry

निवडणुकांच्या पाच राज्यांत कोरोना पसरतोय वेगाने; प्रचारसभा ठरताहेत सुपर स्प्रेडर.. संसर्ग व मृत्यूदरांमध्ये मोठी वाढ

Election campaigning Triggers Corona : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने संपूर्ण देशात भयंकर रूप धारण केल्याचे दिसून येत आहे. मागच्या 24 तासांत देशभरात 2 लाखांहून जास्त रुग्ण […]

Rohit Sharma spreading awareness about environment in IPL

WATCH : रोहित शर्मा IPL मध्ये अशी करतोय पर्यावरणाबाबत जनजागृती

कोरोनानंतर सध्या सगळीकडं सर्वाधिक चर्चा कशाची असेल तर ती आयपीएल (IPL) स्पर्धेची आहे. रोजच्या सामन्यातील विविध खेळाडुंचे कारनामे, सामन्यातील गमतीजमती आणि 8 संघांमध्ये सुरू असलेल्या […]

New affordable Insurance policy for corona by SBI

WATCH : SBI चं सर्वसामान्यांसाठी कोरोना सुरक्षा कवच, जाणून घ्या

Insurance policy : राज्यात कोरोनाचा कहर प्रचंड वाढलेला दिसत आहे. कोरोना रुग्णांच्या संख्येचा वाढता वेग पाहता शासकीय रुग्णालयांमध्ये बेड मिळणंही कठीण झालंय. अशा परिस्थितीत अनेकदा […]

अंबाजोगाईच्या ‘त्या’ जोडप्यावर अमेरिकेतच अंत्यसंस्कार ; साडे सात लाख खर्च ; लार्सन अँड टुब्रोकडून मदत

अमेरिकेतील अर्लिंग्टन येथे संशयास्पद मृत्यू झालेल्या बीड येथील बालाजी रुद्रवार आणि आरती रुद्रवार यांच्या पार्थिवावर अमेरिकेतच अंत्यसंस्कार विशेष प्रतिनिधी न्यूजर्सी: अंबाजोगाई येथील बालाजी रुद्रवार आणि […]

Corona Updates In India 2 lakh patients registered in 24 hours, active cases above 14 lakh

Corona Updates In India : देशात २४ तासांत २ लाख रुग्णांची नोंद, सक्रिय रुग्णसंख्या १४ लाखांच्या पुढे

Corona Updates In India :  कोरोनाचा संसर्गाने देशात हाहाकार उडवण्यास पुन्हा एकदा सुरुवात केली आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत संसर्गाचा वेग प्रचंड असल्याचे दिसून येत आहे. […]

हरिद्वारमध्ये तिसऱ्या शाहीस्नानालाही लाखो भाविकांची झुंबड; कोरोनाचा कुंभमेळ्यावर काहीच परिणाम नाही

विशेष प्रतिनिधी  डेहराडून : कुंभमेळ्यातील तिसऱ्या शाही स्नानाच्यावेळी हरिद्वारमधील हर कौ पौडीमध्ये लाखो साधू आणि भाविकांची गंगेत डुबकी मारण्यासाठी झुंबड उडाली होती.दुपारपर्यंत आठ ते दहा […]

आमच्याशी संवाद साधण्याचीही ममतादीदींना नाही फिकीर, दिवंगत आनंद बर्मनच्या वडिलांचा गंभीर आरोप

विशेष प्रतिनिधी  कोलकता : सीतलकुची येथील हिंसाचारात मारला गेलेला भाजप कार्यकर्ता आनंद बर्मन याच्या कुटुंबीयांनी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यावर जोरदार टीका केली आहे.पाथन […]

हरिद्वारच्या कुंभमेळ्याद्वारे जणू कोरोनालाच आवतण, दोन दिवसांत हजारभर भाविकांना कोरोना

विशेष प्रतिनिधी  हरिद्वार : कोरोनाकाळातही होत असलेल्या कुंभमेळ्यात कोणतीही खबरदारी न घेता लाखो भाविक स्नानासाठी गंगा नदीच्या किनारी जमले होते. प्रचंड गर्दीमुळे येथे कोरोनारुग्णांच्या संख्येत […]

मोलकरणीचे मोल : घरगुती धुण्याभांडयांचे काम ते विधानसभेची रणधुमाळी… बंगालच्या भाजप उमेदवार कलिता मांझींनी घेतलंय लक्ष वेधून

विशेष प्रतिनिधी आऊसग्राम (पश्चिम बंगाल) : आपल्याकडील मराठवाड्याच्या कोपरयातील एका खेडेगावाप्रमाणेच हे गाव. धुळीने माखलेले, तुटके फुटके रस्ते, सर्वत्र दुर्गंधीचे साम्राज्य. अशाच एका बोळकांडात असलेल्या छोट्या […]

कोरोनाचा कहर शेअर बाजारातील गुंतवणुकदारांच्या मुळावर, तब्बल नऊ लाख कोटी बुडाले

विशेष प्रतिनिधी  मुबई- कोरोना आणि लॉकडाऊनमुळे शेअर बाजारात सध्या जोरदार घसरण दिसून येत आहे. सुरुवातीच्या काळात सेन्सेक्स 1700 अंकांनी खाली घसरून 48 हजारांच्या खाली आला. […]

मला तुमच्या घरातील मुलगी समजा, ममतादीदींचे भावनिक आवाहन

विशेष प्रतिनिधी कूचबिहार – मला तुमच्या घरातील मुलगी समजा असे भावनिक आवाहन करीत केंद्रीय सुरक्षा दलांच्या गोळीबारातील मृतांच्या कुटुंबीयांची मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी भेट घेतली. […]

गुजरातच्या अनेक शहरांत अंत्यसंस्कारासाठीही मोठ्याला रांगा, मृत्यांच्या नातेवाईकांना करावे लागतेय दीर्घ प्रतिक्षा

विशेष प्रतिनिधी अहमदाबाद – कोरोनाच्या वाढत्या साथीमुळे जनजीवनावर प्रचं विपरित परीणाम होत असून आजपर्यंत न अनुभवलेल्या अनेक गोष्टी नागरिकांना अनुभवाव्या लागत आहेत. सध्या राज्यात वेगळीच […]

भारतच आमच्या विश्वासाचा, भारत-पाकने युद्धबंदी करार वाढविण्याचे रशियाने केले स्वागत

भारतच आमचा एक विश्वसनीय सहयोगी असून, आमची त्यांच्याशी कोणत्याही प्रकारची मतभिन्नता नाही, असे रशियाने बुधवारी स्पष्ट केले आहे. मात्र, त्याचबरोबर स्वतंत्र संबंधांच्या आधारावर पाकिस्तानबरोबर सीमित […]

डीजी यात्रा योजनेत चेहराच होईल बोर्डींग पास आणि ओळखपत्र, देशातील सात विमानतळांवर हवाई वाहतूक मंत्रालयाची योजना

हवाई वाहतूक मंत्रालयाच्या नवीन योजनेंतर्गत देशातील विमानतळांवर चेहऱ्यांवरील ओळख तंत्रज्ञाना (फेशिअल रिकग्निशन सिस्टम) चा वापर सुरू करण्याची योजना आहे.Boarding pass and identity card will be […]

महिलाशक्तीला मोदी सरकारचे आणखी बळ, बीआयएस सर्टीफिकेटसाठीच्या फीमध्ये सवलत

देशातील उद्योगातील महिला शक्तीला आणखी बळ देण्यासाठी मोदी सरकारने पाऊल टाकले आहे. ब्युरो आॅफ इंडियन स्टॅँडर्ड (बीआयएस) सर्टीफिकेटसाठी वार्षिक फीमध्ये महिलांना सवलत मिळणार आहे.Another strength […]

कोरोना लसीचा सर्व राज्यांना पुरेसा पुरवठा, केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ. हर्ष वर्धन यांची माहिती

देशात कोरोना लसीचा तुटवडा नाही. सरकार सर्व राज्यांना कोरोना लस उपलब्ध करत असल्याचे केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी सांगितले. रेमडेसिव्हीर इंजेक्शनचे उत्पादनही वाढवण्याच्या सूचना दिल्याची […]

ममता बॅनर्जी म्हणतात, भाजपाला पश्चिम बंगालमध्ये ७० जागाही मिळणार नाहीत

भाजपला विधानसभा निवडणुकीत 70 जागाही मिळणार नाहीत, असा दावा पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणतात की १३५ जागांपैकीच १०० […]

महाराष्ट्रातील निर्बंधांमुळे देशातील उद्योगाला मोठा फटका, गेल्या दहा दिवसांत देशात ४६ हजार कोटी रुपयांचे नुकसान

कोरोनावर लॉकडाऊन हाच उपाय मानून केवळ नाव बदलून निर्बंध लावल्याने महाराष्ट्राच्या उद्योग व्यापाराला मोठा फटका बसला आहे. गेल्या दहा दिवसांत देशातील ४६ हजार कोटी रुपयांच्या […]

रॉयल एनफिल्ड बुलेटच्या किंमतीत मोठी वाढ

बुलेटची निर्मिती करणारी ख्यातनाम कंपनी रॉयल एनफील्डने भारतातील आपल्या सर्वाधिक लोकप्रिय मॉडेल्सपैकी एक असलेल्या आरई 350 च्या किंमतीत वाढ केली आहे. बुलेट 350 च्या किक […]

SRH vs RCB IPL 2021 : थरारक सामन्यात ‘घातक गोलंदाजी’ ; आरसीबीने केला सनरायझर्सचा पराभव ; सलग दुसरा विजय

हरलेल्या सामन्यात घातक गोलंदाजी करत आरसीबीच्या संघाने सनरायझर्स हैदराबादला पराभूत करून आश्चर्यकारक कामगिरी केली. विशेष प्रतिनिधी  चेन्नई : इंडियन प्रीमीयर लीग २०२१ हंगामातील ६ वा […]

MAHARASHTRA LOCKDOWN 2021: आता खरी परीक्षा;नियम मोडणाऱ्यांवर कडक कारवाई ; मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचे निर्देश

कोणत्याही परिस्थितीत आपल्याला गाफील राहून चालणार नाही आणि संसर्ग आणखी फैलावलेला परवडणार नाही. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील जिल्हा प्रशासनाला अधिक दक्ष राहण्यास सांगितले.  विशेष […]

रेमडेसिवीर इंजेक्शनचे उत्पादन वाढविण्यावर मोदी सरकारचा भर; दरमहा ८० लाख डोस उपलब्ध करणार व किमतीही कमी करणार!

वृत्तसंस्था नवी दिल्ली – कोरोना प्रतिबंधासाठी रेमडेसिवीर इंजेक्शनचे उत्पादन वाढविण्यावर केंद्रातले मोदी सरकार भर देत असून येत्या आठवडाभरात त्याच्या किमतीही कमी करण्यात येतील, असे केंद्रीय […]

दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात