भारत माझा देश

Report Shows how poverty increased and middle class decrease in corona situation

WATCH : कोरोनाने वाढवली जगभरातील गरीबी, रिपोर्टमधील धक्कादायक वास्तव

जगभरात आलेल्या कोरोनाच्या (Corona)संकटामुळं जेवढा फटका मानवी आरोग्याला बसला आहे कदाचित त्याहीपेक्षा मोठा फटका हा आर्थिक बाबतीत बसला आहे असं म्हणावं लागेल. त्यामागचं कारण म्हणजे […]

Corona Updates in india, 1 lakh 45 thousand patients Found in a day

Corona Updates : देशात कोरोनाच्या दुसर्‍या लाटेचा कहर, २४ तासांत पहिल्यांदाच १ लाख ४५ हजार रुग्ण

Corona Updates in india : कोरोना महामारीच्या संसर्गाने देशभरात थैमान घातलेले आहे. शुक्रवारी सलग तिसर्‍या दिवशी देशात कोरोनाचे 1.25 लाखांहून अधिक नवीन रुग्ण आढळले. शुक्रवारी, […]

पश्चिम बंगालमध्ये चौथ्या टप्प्यातील मतदान सुरु; ममतांचा हा गड भाजपचे भवितव्य ठरविणार!

वृत्तसंस्था कोलकाता : पश्चिम बंगालमधल्या चौथ्या टप्पाचं मतदान सुरु झाले आहे. या मतदानात 382 उमेदवारांचं भवितव्य मतदान यंत्रात सीलबंद होणार आहे. आज 44 जागांसाठी मतदान […]

‘एम्स’ रुग्णालयातील डॉक्टरांसह ३२ जणांना कोरोना ; कोरोना लसीचे दोन्ही डोस घेतल्यानंतर झाले बाधित

वृत्तसंस्था नवी दिल्ली : दिल्लीच्या ‘एम्स’ रुग्णालयात कोरोना प्रतिबंधक लसीचे दोन डोस घेतल्यानंतरही अनेक डॉक्टरांसह 32 आरोग्य कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह आढळले. त्यामुळे रुग्णालयात घबराट पसरली […]

भाजपद्वेषात आंधळ्या महुओ मोईत्रांना रोडरोमिओंचेही वाटू लागले प्रेम

एखाद्या महिलेला रोडरोमिओंबाबत प्रेम वाटू लागले म्हणणे सभ्यपणाचे नाही हे मान्य. पण भाजपद्वेषात आंधळ्या झालेल्या तृणमूल कॉँग्रेसच्या खासदार महुओ मोईत्रा यांनीच हे वक्तव्य केले आहे.Mahuo […]

व्हिडीओ कॉलवर गुलुगुलु बोलत त्याला नग्न व्हायला लावले आणि नंतर ब्लॅकमेल केले… आयएएस बनू पाहणाऱ्या तरुणाची आत्महत्या

ब्लॅकमेलींगचा भीषण प्रकार बंगळुरूमध्ये उघड झाला आहे. एका रॅकेटमधील महिलेने स्पर्धा परीक्षांची तयारी करणाºया २५ वर्षीय तरुणाला फोन केला. व्हिडीओ कॉलवर त्याच्याशी गुलुगुलु बोलत कपडे […]

भाजप आमदाराला एसपीची उत्तर प्रदेशात कपडे फाटेपर्यंत मारहाण… व्हिडीओ व्हायरल

जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार करायला गेल्यावर एसपीने कपडे फाटेपर्यंत मारहाण केल्याचा आरोप उत्तर प्रदेशातील आमदाराने केला आहे. आपला फाटलेला टीशर्ट दाखवित हा आमदार रस्त्यावर झोपल्याचा व्हिडीओ व्हायरल […]

खतांच्या किंमती वाढवू नका, केंद्राचे खत कंपन्यांना आदेश, शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी सबसिडीही कायम राहणार

खतांच्या किंमती कोणत्याही परिस्थितीत वाढवू नका असे आदेश केंद्र सरकारने खत कंपन्यांना दिले आहेत. यामध्ये रासायनिक खतांचाही समावेश आहे.त्याचबरोबर पोटॅश आणि फॉस्फेटिक खतांसाठीची सबसिडीही कायम […]

कोविड नियमावली पाळा, अन्यथा रॅली, रोड शो, जाहीर सभा रद्द करू; झाडून सगळ्या राजकीय पक्षांना निवडणूक आयोगाचा दणका

वृत्तसंस्था नवी दिल्ली :  देशभर कोरोनाचा प्रादूर्भाव प्रचंड वाढत असताना तसेच पश्चिम बंगालच्य़ा निवडणूकीत शेवटच्या तीन टप्प्यांचे मतदान राहिले असताना निवडणूक आयोगाने सगळ्या राजकीय पक्षांना […]

केरळचे मंत्री के. टी. जलील सत्तेच्या गैरवापराबद्दल दोषी; मंत्रीपदावर राहण्याचा हक्क गमावला; केरळच्या लोकायुक्तांचा निकाल

वृत्तसंस्था तिरूअनंतपूरम :  केरळचे उच्च शिक्षणमंत्री के. टी. जलील यांना पदाचा गैरवापर करून आपल्याच नातलगांना पदाची खिरापत वाटण्याच्या प्रकरणात केरळच्या लोकायुक्तांनी दोषी ठरविले आहे.Kerala Lokayukta […]

गुंतवणूकदारांचा ‘एसआयपी’वर पुन्हा वाढला विश्वास, मार्चमध्ये इक्विटी म्युच्युअल फंडात चक्क ९११५ कोटींची गुंतवणूक

विशेष प्रतिनिधी  मुंबई – कोरोनाच्या धास्तीमुळे गेल्या आठ महिन्यांपासून दुरावलेला गुंतवणूकदार पुन्हा इक्विटी म्युच्युअल फंडाकडे परतला आहे. सरलेल्या मार्च महिन्यात ओपन एंडेड इक्विटी म्युच्युअल फंडात […]

त्या तिघी गेल्या कोरोनाची लस घ्यायला, त्यांना टोचली कोरोनाऐवजी रेबीजची लस, उत्तर प्रदेशातील धक्कादायक घटना

विशेष प्रतिनिधी  मुझफ्फरनगर : डॉक्टराचे जर कामात लक्ष नसेल तर काय होते याचा प्रत्यय नुकताच उत्तर प्रदेशात आला. उत्तर प्रदेशच्या श्याकमली जिल्ह्यातील सरकारी रुग्णालयात तीन […]

जम्मू-काश्मी्रमध्ये दहशतवादी संघटनेचा म्होरक्या चकमकीत ठार, सात दहशतवाद्यांचाही खातमा

विशेष प्रतिनिधी  श्रीनगर :  जम्मू-काश्मीsरमध्ये शोपियाँ व पुलवामा जिल्ह्यातील दोन वेगवेगळ्या चकमकीत सात दहशतवाद्यांना ठार करण्यास सुरक्षादलांना यश मिळाले आहे. यात ‘अन्सार गझवातुल हिंद’चा मुख्य […]

MI vs RCB IPL 2021:हर्षल पेटेलचे रिकॉर्डतोड़ प्रदर्शन ; जेमिसनचे बॅटतोड परफॉरमंस ; चेन्नईत बेंगलोर एक्सप्रेस सुसाट

रॉयल चैलेंजर्स बेंगलोरची विजयी सलामी हर्षल पटेलने 27 धावा देऊन 5 बळी घेतले हर्षल पटेल आणि एबी डिव्हिलियर्स हे RCB विजयाचे नायक मरिना बीचच्या साक्षीने मॅक्सवेलचा […]

राष्ट्रपती – पंतप्रधानही रूग्णालयात लस घेतात, मग महाराष्ट्रातले नेते कोण लागून गेलेत, की त्यांना घरी जाऊन लस द्यावी!!; मुंबई हायकोर्ट संतापले

प्रतिनिधी मुंबई :  कोरोना प्रतिबंधक लसीकरणावरून राज्यातल्या ठाकरे – पवार सरकारला मुंबई हायकोर्टाने अक्षरशः ठोकून काढले आहे. देशाचे राष्ट्रपती आणि पंतप्रधानांनीही जर रुग्णालयात जाऊन करोनाची […]

काँग्रेस – बद्रुद्दीन अजमल यांच्या पक्षाचे एकाच वेळी “हात वर” आणि “खिसे खालीही”!!; २० लोकांचा फेअरमाऊंटमधील निवासाचा खर्च काँग्रेस करणार

वृत्तसंस्था गुवाहाटी – जयपूर – आसाममध्ये विधानसभेचे निवडणूक निकाल लागण्यापूर्वीच माइंड गेम खेळत काँग्रेस आणि बद्रुद्दीन अजमल यांच्या पक्षाने आपले संभाव्य आमदार राजस्थानला पाठविले खरे… […]

IPL 2021 : हायला …आता मराठीत कॉमेंट्री !

इंडियन प्रीमियर लीग म्हणजेच क्रिकेटप्रेमींसाठी पर्वणी असलेलं आयपीएल आजपासून सुरू झालं आहे. या निमित्ताने हॉटस्टारवर लाईव्ह क्रिकेट कॉमेंट्री आपल्या मराठी भाषेत ऐकायला मिळणार आहे! डिज्नी […]

राहुल गांधींचे परकीय फार्मा कंपन्यांसाठी लॉबिंग, अनेक देशांचे दौरे केले, पण माहितीच दिली नाही; रविशंकर प्रसादांची खोचक टीका

वृत्तसंस्था नवी दिल्ली :  देशभर कोरोना प्रतिबंधक लसपुरवठ्यावरून काँग्रेसचे वायनाडचे खासदार राहुल गांधींनी केंद्र सरकारवर निशाणा साधल्यावर भाजपने त्यांना सडेतोड प्रत्युत्तर दिले आहे. देशात लसीची […]

Rudrawar Couple of Beed Dies In America, US media claims that husband killed his wife

अंबाजोगाईच्या ‘त्या’ दांपत्याचा अमेरिकेत कसा झाला मृत्यू? अमेरिकी माध्यमांचा दावा, पतीनेच केली पत्नीची हत्या!

Rudrawar Couple of Beed Dies In America : अमेरिकेत नोकरीनिमित्त वास्तव्याला असलेल्या अंबाजोगाईतील रुद्रवार दांपत्याचा अर्लिंग्टन येथे संशयास्पद मृत्यू झाला. मृत्यू झाल्यानंतर या दांपत्याची अवघी […]

निकालांना २२ दिवस बाकी असताना संभाव्य आमदारांची राजस्थानात रवानगी; काँग्रेस – बद्रुद्दीन अजमल यांच्या महाजोटचा “माइंड गेम”

वृत्तसंस्था गुवाहाटी :  आसाममध्ये २ मे नंतर आपलेच सरकार येणार आहे, अशा अविर्भावात काँग्रेस आणि बद्रुद्दीन अजमल यांच्या ऑल इंडिया युनायटेड डेमॉक्रॅटिक फ्रंट महाजोट अर्थात […]

Prince Philip Death Watch His Profile In Photos

PHOTOS : बालपणी देश सोडावा लागला, दुसऱ्या महायुद्धात गाजवले शौर्य, असे झाले प्रिन्स फिलिप यांचे सम्राज्ञीशी लग्न

Prince Philip Death : महाराणी एलिझाबेथ द्वितीय यांचे पती प्रिन्स फिलिप यांचे वयाच्या 99 व्या वर्षी निधन झाले. रॉयल फॅमिलीने ट्विट करून सांगितले की, त्यांनी […]

Prince Philip Death Queen Elizabeth's husband Prince Philip Passes Away

Prince Philip Death : ब्रिटनच्या राजघराण्यावर शोककळा, राणी एलिझाबेथ यांचे पती प्रिन्स फिलिप यांचे निधन

Prince Philip Death : महाराणी एलिझाबेथ यांच्या पतीच्या निधनानंतर ब्रिटनच्या राजघराण्यावर शोककळा पसरली आहे. महाराणी एलिझाबेथ द्वितीय यांचे पती प्रिन्स फिलिप यांचे वयाच्या 99व्या वर्षी […]

Media part Reports Suggest Sushen Gupta alleged broker in the Raphael deal, had been paid Before 201

राफेल डीलमध्ये कथित दलाल सुषेण गुप्तांना २०१४च्या आधीच झाले पेमेंट; मिन्हाज मर्चंट यांचा सवाल, मग कोणता चौकीदार चोर होता?

Media part Reports : राफेल डीलमध्ये दलालीवरून मीडिया पार्ट या फ्रेंच संकेतस्थळाने गुरुवारी म्हटले की, त्यांच्याकडे काही दस्तऐवज आहेत, ज्यावरून हे कळते की, राफेल निर्मात्या […]

Unauthorized US naval operations in Indian maritime borders, likely to affect diplomatic relations

अमेरिकी नौदलाची विनापरवानगी भारतीय सागरी हद्दीत मोहीम, मुत्सद्दी संबंधांवर परिणामांची शक्यता

US naval operations in Indian maritime borders : अमेरिकेच्या नौदलाद्वारे भारताच्या विशेष आर्थिक क्षेत्रात एक मोहीम केल्याची बातमी समोर आहे. अमेरिकी नौदलाने ट्विटद्वारे याबाबत माहिती […]

road cannot be blocked during protest, a big decision of the Supreme Court

कोणत्याही आंदोलनादरम्यान रस्ता अडवून ठेवता कामा नये, सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय

Supreme Court : सुप्रीम कोर्टाने धरणे-आंदोलनामुळे रस्ता बंद असल्याने सामान्यांना होत असलेल्या त्रासाबद्दल दाखल झालेल्या एका याचिकेवर मोठा निर्णय दिला आहे. सुप्रीम कोर्टाने म्हटले आहे […]

दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात