भारत माझा देश

5G : देशातील 5G नेटवर्कच्या विरोधात जुही चावलाची कोर्टात धाव ; 2 जून रोजी सुनावणी

भारतामध्ये सध्या 4G नेटवर्क आहे. पुढील काही वर्षांत 5G नेटवर्क उपलब्ध करून देण्याची तयारी सुरू करण्यात आली.5G: Juhi Chawla goes to court against 5G network […]

ममतांनी केंद्राशी पंगा कायम ठेवण्यासाठी मुख्य सचिव अल्पन बॅनर्जींना केले “रिटायर”; निवृत्तीनंतर लगेच मुख्यमंत्र्यांच्या विशेष सल्लागारपदी नियुक्ती

वृत्तसंस्था कोलकाता – पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी केंद्र सरकारशी पंगा कायम ठेवताना आज दुहेरी चाल खेळली. आज सकाळी त्यांनी केंद्र सरकारला मुख्य सचिव […]

Corona Vaccination : एक कोटी नागरिकांचे रोज लसीकरण करणार ; केंद्र सरकारचा कोरोनाला हरविण्याचा निर्धार

वृत्तसंस्था नवी दिल्ली : कोरोनाचे संक्रमण रोखण्यासाठी आणि समूळ उच्चाटण करण्यासाठी लसीकरण हा एक प्रभावी मार्ग आहे. त्या पार्श्व भूमीवर केंद्र सरकारने आगामी काही महिन्यांत […]

अजून १८० कोटी लशींची आवश्यकता असताना डिसेंबरपर्यंत उपलब्ध होतील ३०० कोटींहून अधिक लसी… जर नियोजन प्रत्यक्षात उतरल्यास

विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : केंद्र सरकारने केलेले नियोजन प्रत्यक्षात उतरले तर येत्या डिसेंबरपर्यंत किमान तीनशे कोटी लशी उपलब्ध होतील. विशेषतः आॅगस्ट महिन्यापासून तर लशींची […]

पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून नेहमीच सन्मान, नाराजीचा प्रश्नच नाही, खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी केले स्पष्ट

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मला नेहमीच सन्मान दिला आहे.राष्ट्रपतीनियुक्त खासदार म्हणून त्यांनी मला राज्यसभेत नेमले आहे. त्यामुळे मी मोदींवर नाराज असण्याचा प्रश्नच नाही. तरीही खासदार […]

पंजाबमधील कॉँग्रेस सरकार अडचणीत, स्वपक्षीय सरकारवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत २५ आमदारांचे दिल्लीश्वरांकडे गाऱ्हाणे

पंजाबमधील कॉँग्रेस सरकारअडचणीत सापडले असून २५ आमदार दिल्लीश्वरांकडे गाऱ्हाणे घेऊन जाणार आहेत. आपल्याच पक्षाच्या सरकारने आश्वासन पूर्ण केली नसल्याचा त्यांचा आरोप आहे. मात्र, यामागे पंजाबचे […]

कोरोनावरील उपचारासाठी बॅँका देणार वैयक्तिक कर्ज

कोरोनावर उपचारासाठी मोठ्याा प्रमाणावर खर्च होत आहे. त्यामुळे अनेकांवर आर्थिक संकट आले आहे. त्यांच्या मदतीसाठी सरकारी बॅँका धावून आल्या आहेत. कोरोना रुग्णांना उपचारासाठी सरकारी बॅँकांकडून […]

WATCH : सेंट्रल व्हिस्टा प्रकल्पाविरोधातील याचिका फेटाळली, याचिकाकर्त्यांना 1 लाखांचा दंड

Central Vista – केंद्राच्या महत्त्वाकांक्षी सेंट्रल व्हिस्टा प्रकल्पांतर्गत संसदेची नवी वास्तू बांधण्याचं काम सुरू आहे. या विरोधातील याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळून लावली आहे. देशात कोरोनाचं […]

सेंट्रल व्हिस्टा प्रोजेक्टच्या विरोधकांना दिल्ली उच्च न्यायालयाची सणसणीत चपराक; पीआयएलचा गैरवापर केल्याबद्दल ठोठावला १ लाखांचा दंड

वृत्तसंस्था नवी दिल्ली – केंद्र सरकारचा सेंट्रल व्हिस्टा प्रोजेक्ट देशासाठी “राष्ट्रीय महत्त्वाचा आवश्यक प्रकल्प” आहे. नियमांमध्ये राहून तेथील काम चालू आहे. ते थांबविता येणार नाही, […]

Watch : कोरोना झाल्यानंतर लस घ्यावी की नाही? कधी घ्यावी? जाणून घ्या तज्ज्ञांची मते

Vaccination – कोरोनाच्या विळख्यात अडकलेल्या बहुतांश जणांनी कोरोनावर मात केली आहे. मात्र काही जणांना दुसऱ्यांदाही कोरोनाची लागण झाली. पण मग कोरोनापासून वाचण्यासाठी एकदा कोरोना होऊन […]

WATCH : मायबाप सरकार! कोरोनामुळं अनाथ झालेल्या मुलांना देणार भक्कम आधार

Orphan Children – कोरोनामुळं अनेक कुटुंब उध्वस्त झाली. पण नियतीनं काही चिमुरड्यांवर केलेला अन्याय हा अत्यंत भयावह आहे. अनेक लहानग्यांच्या डोक्यावरील आई-बाप रुपी चत्र कोरोनानं […]

अहमदनगर जिल्ह्यात 8 हजार मुलांना कोरोना; कोरोनाच्या दुसऱ्या लाटेतील धक्कादायक चित्र

वृत्तसंस्था अहमदनगर : अहमदनगर जिल्ह्यामध्ये मे महिन्यात आठ हजार लहान मुलांना कोरोनाची लागण झाल्याची धक्कादायक माहिती उघड झाली आहे. याबाबतचे वृत्त ‘एबीपी माझा’ ने दिले […]

लक्षद्वीपच्या अंतर्गत मामल्यात केरळच्या डाव्या सरकारचा हस्तक्षेप; केरळ विधानसभेत मंजूर केला ठराव

वृत्तसंस्था तिरूअनंतपूरम – लक्षद्वीपमध्ये लागू करण्यात आलेले भारतीय कायदे आणि नियम डाव्या पक्षांच्या नॅरेटिव्हला सूट होत नाही, म्हणून केरळमधील डाव्या पक्षांच्या आघाडी सरकारने केरळच्या विधानसभेत […]

यूपीत लव्ह जिहाद, तो देखील पोलीस निरीक्षक असल्याची बतावणी करून…!!; अबिद हवारीला पोलीस कोठडीची हवा

वृत्तसंस्था लखनौ – उत्तर प्रदेशात लव्ह जिहादचा एक वेगळा प्रकार समोर आला आहे. अबिद हवारी नावाच्या व्यक्तीने एका हिंदू महिलेला फसवून तिच्याशी लग्न करायचा प्रयत्न […]

अभ्यासातील गुणवत्तेच्या जोरावर तसनीम अस्लम हिने मिळवला ‘युएई’चा प्रतिष्ठित गोल्डन व्हीसा

वृत्तसंस्था दुबई : अभ्यासातील गुणवत्तेच्या आधारावर केरळच्या तसनीम अस्लम या विद्यार्थीनीने जगभरातील प्रतिष्ठीत आणि महत्त्वाच्या व्यक्तींनाच दिला जाणारा गोल्डन व्हीसा पटकावला आहे. Kerala girl get […]

देशात सुमारे २१ कोटी जणांनी घेतली लस, मात्र तृतीयपंथीयांची लसीकरणाकडे पाठ

वृत्तसंस्था नवी दिल्ली : देशात आत्तापर्यंत आठ कोटी ८० लाख ४७ हजार ५३ पुरुषांनी लस घेतली असून महिलांची संख्या सात कोटी ६७ लाख ६४ हजार […]

ब्रिटनचे पंतप्रधान बोरीस जॉन्सन तिसऱ्यांना चढले बोहल्यावर, ३३ वर्षांच्या मैत्रिणीबरोबर केला विवाह

विशेष प्रतिनिधी लंडन – ब्रिटनचे पंतप्रधान बोरीस जॉन्सन (वय ५६) यांनी मैत्रीण केरी सायमंड्‌स वय (३३) यांच्याबरोबर एका खासगी छोटेखानी समारंभात विवाह केला. रोमन कॅथोलिक […]

मॉन्सून आगमन थोडे लांबले, आता केरळात तीन जूनला दाखल होणार

विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : यंदा मॉन्सून नियमित वेळेच्या (१ जून) आधी ३१ मे रोजी केरळात दाखल होण्याची शक्यता वर्तविण्यात आली होती. पण नैर्ऋत्य मोसमी […]

उत्तर प्रदेशात कोरोनाग्रस्ताचा मृतदेह नदीत टाकताना रंगेहात पकडले, व्हिडीओमुळे खळबळ

विशेष प्रतिनिधी लखनौ : काही आठवड्यांपूर्वी उत्तर प्रदेशातच अनेक मृतदेह नदीत सोडून दिल्याचे उघडकीस आले होते. त्यामुळे खळबळ उडाली होती. आता बलरामपूर येथे नदीच्या पुलावरून […]

फरार उद्योगपती मेहूल चोक्सीला आणण्यासाठी भारताने पाठविले खास प्रायव्हेट जेट

विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली – फरार उद्योगपती मेहूल चोक्सीला आणण्यासाठी भारताने खास प्रायव्हेट जेट विमान डोमिनिका या देशात पाठवले आहे. कतार एअरवेजचे हे प्रायव्हेट जेट […]

देशभरात लसींचा २१ कोटींचा टप्पा पूर्ण, दुसऱ्या लाटेला लागली ओहोटी

विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : गेल्या चोवीस तासांत देशात एकूण २० लाख ६३ हजार ८३९ चाचण्या घेण्यात आल्या आणि आतापर्यंत भारताने एकूण ३४ कोटी चाचण्या […]

वादळी लाटांना रोखणार महाकाय भिंत, ओडिशा सरकारची नामी योजना

विशेष प्रतिनिधी भुवनेश्वर – गेल्या काही वर्षांत ओडिशा आणि चक्रीवादळ असे जणू समीकरणच बनले आहे. साधारण दर दोन वर्षांनी राज्याचा वादळाचा तडाखा बसत असून त्याममुळे […]

चीनच्या वुहानमध्येच कोरोना विषाणूचा जन्म, मानवी हस्तक्षेपाशिवाय तो बनणे अशक्य

वृत्तसंस्था लंडन : कोरोना विषाणूचे कोणतेही नैसर्गिक गुणधर्म नाहीत. त्यामुळे हा पूर्णत: मानवनिर्मित असल्याचा दावा ब्रिटनमधील शास्त्रज्ञ प्रा. अँगल डल्गलिश आणि नॉर्वेचे शास्त्रज्ञ डॉ बिर्गर […]

सूक्ष्म, लघू व मध्यम उद्योगांना केंद्राचा मोठा दिलासा, ईसीएलजीएस’ची व्याप्ती वाढविली

विशेष प्रतिनिधी मुंबई – कोरोनामुळे केंद्र सरकारने इमर्जन्सी क्रेडिट लाईन गॅरंटी स्कीमची (ईसीएलजीएस) व्याप्ती वाढविली असून या कर्ज योजनेचा कालावधी ३० सप्टेंबरपर्यंत किंवा तीन लाख […]

श्री हनुमानाचा जन्म हा तिरुपतीचाच, हंपीचा दावा सिद्ध होऊ शकला नसल्याचे मत

विशेष प्रतिनिधी हैदराबाद – श्री हनुमान यांचा जन्म तिरुपती येथील अंजनाद्री पर्वतावर झाल्याचे पुरावे स्पष्टपणे पुराण आणि धार्मिक ग्रंथात सापडतात, असे प्रोफेसर मुरलीधर शर्मा यांनी […]

दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात