भारत माझा देश

इंजिनिअरींगचे विद्यार्थी दहशतवादी, बारा जणांना जन्मठेपेची शिक्षा

इंजिनिअरींगचे विद्यार्थीच दहशतदवादी सिध्द झाल्याचा धक्कादायक प्रकार जयपूरमध्ये घडला आहे. जयपूरच्या जिल्हा न्यायालयाने सिमीच्या 13 सदस्यांपैकी 12 जणांना दहशतवादी घोषित केले आहे. न्यायालयाने या सर्वांना […]

केंद्रीय दले परत जातील; पण मी बंगालमध्येच राहीन. मग विरोधकांना कोण वाचवेल? ममतांची गर्भित धमकी; भाजपची निवडणूक आयोगाकडे तक्रार

विशेष प्रतिनिधी  कोलकता : तृणमूल काँग्रेसच्या सर्वेसर्वा ममता बॅनर्जी यांच्याविरुद्ध भाजपने निवडणूक आयोगाकडे तक्रार केली आहे. भाजप समर्थकांना ममता प्रचारसभेत धमकावत असल्याचा आरोप करण्यात आला […]

नितीन गडकरींच्या स्वप्नातील एक्सप्रेस वे तयार, एकही टोलनाका, सिग्नल नसल्याने वाहने जाणार सुसाट

देशातील वाहतुकीच्या सुविधा वाढविणारे केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या स्वप्नातील एक्सप्रेस वे तयार झाला आहे. आता टोलनाक्यावर टोल कापला जाणार नसून तुम्ही कापलेल्या […]

तृणमूल हारेल व ममताही नंदीग्राममधून हरणार असल्याचा प्रशांत किशोर यांचाच अंतर्गत सर्व्हे..? मात्र, सर्व्हे फेक असल्याचा दावा

तृणमूल कॉँग्रसच्या नेत्या आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी गेल्या काही दिवसांपासून नंदीग्राममध्ये तळ ठोकून बसल्या असल्या तरी त्यांचा येथे पराभव होणार आहे. ममता बॅनर्जी […]

देशात आजपासून ४५ वर्षांपुढील सर्वांना मिळणार कोरोनावरील लस, संसर्ग रोखण्यासाठी रामबाण उपाय

विशेष प्रतिनिधी  नवी दिल्ली : कोरोना रुग्णांची देशभरात वाढणारी संख्या रोखण्यासाठी आजपासून ४५ वर्षांच्या पुढील सर्वच नागरिकांना लस देण्यास सुरुवात होणार आहे. पुढील दोन आठवड्यांत […]

तिरुपती बालाजीला भाविकांनी वाहिलेल्या केसांची चीनमध्ये स्मगलींग, वायएसआर कॉँग्रेसवर केस माफिया असल्याचा माजी मंत्र्याचा आरोप

आंध्र प्रदेशातील तिरुपती बालाजी येथे देशभरातील लाखो भाविक भक्तीभावाने आपले केस अर्पण करतात. मात्र, हे केस स्मगलींगद्वारे चीनला पोहोचतात आणि तेथे त्यापासून विग बनविले जातात […]

अल्पबचत योजनांवरील व्याजदर कपातीचा निर्णय केंद्राकडून मागे; सर्वसामान्य गुंतवणूकदारांना मोठा दिलासा

विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : केंद्र सरकारने अल्पबचत योजनांच्या व्याजदराला कपातीचा निर्णय मागे घेतल्याने सर्वसामान्य गुंतवणूकदारांना मोठा दिलासा मिळाला आहे. याबाबत केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन […]

दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात