पंतप्रधान नरेंद्र मोदींना २०२९ पूर्वीच विरोधी बाकांवर बसवायची काँग्रेसने “स्वप्न भरारी” घेतली, पण काँग्रेसलाच Indi आघाडीच्या नेतृत्व पदावरून हाकलायची मित्र पक्षांनी तयारी केली.
महाराष्ट्रातील नवी मुंबईतून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. डेटिंग अॅपवर फसवणूक करून ३३ लाख रुपये लुटल्याच्या आरोपाखाली पोलिसांनी एका व्यक्तीला अटक केली आहे.
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी बुधवारी सर्व सुरक्षा एजन्सींना जम्मू आणि काश्मीरमधील दहशतवादाविरुद्धची लढाई तीव्र करण्याचे निर्देश दिले. ‘शून्य घुसखोरी’चे लक्ष्य साध्य करण्यासाठी गृहमंत्र्यांनी हा आदेश दिला. जम्मू आणि काश्मीरमधील सुरक्षा परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी शाह यांनी दोन दिवसांत दोन उच्चस्तरीय बैठका घेतल्या.
इन्स्टंट मेसेजिंगच्या बाबतीत व्हॉट्सअॅप हे जगातील सर्वात मोठे अॅप्लिकेशन आहे. मेटाच्या मालकीचे हे अॅप एआय टूल चॅटजीपीटीला देखील सपोर्ट करते. जर तुम्ही WhatsApp मध्ये ChatGPT वापरत असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. ओपनएआयने व्हॉट्सअॅप चॅटजीपीटीला एक मोठे अपडेट दिले आहे.
बांगलादेशाच्या निर्मितीनंतर तब्बल 54 वर्षांनी पाकिस्तानने अखेर खुन्नस काढून घेतली. बांगलादेशाची निर्मिती करणाऱ्या शेख मजीबूर रहमान यांची घरे आणि स्मारके पाकिस्तान प्रेरित तथाकथित आंदोलकांनी बुलडोझर चालवून उद्ध्वस्त केली.
बांगलादेशमध्ये अवामी लीगने ६ फेब्रुवारी रोजी देशव्यापी निषेधाचे आवाहन केले होते. पण त्याआधीच राजधानी ढाक्यासह बांगलादेशातील अनेक शहरांमध्ये हिंसाचार सुरू झाला. शेख मुजीबुरहमान यांच्या घरावर हल्ला झाला.
केंद्रीयमंत्री आणि भाजपचे पुण्याचे खासदार मुरलीधर मोहोळ यांनी पुणे मेट्रोचा शहरभर विस्तार होत असताना मेट्रो जास्तीत जास्त पुणेकरांना प्रवास करता येणारी असावी आणि पुण्याचा सक्षम सार्वजनिक वाहतुकीसाठी भविष्याचा विचार करुन वाहतूक नियोजनासंदर्भात काही महत्त्वाचे मुद्दे सूचित केले आहेत.
गेल्या 11 वर्षांपासून अरविंद केजरीवाल यांच्या नेतृत्वातील आम आदमी पार्टीची दिल्लीची सत्ता विधानसभा निवडणुकीसाठी मतदान झाल्यावर एक्झिट पोलच्या आकडेवारीतून संपुष्टात आली.
निवडणुकीनंतर विविध एजन्सींनी केलेल्या एक्झिट पोलचे आकडे आता समोर येत आहेत. यामध्ये आश्चर्यकारक संकेत दिसत आहेत. अनेक एजन्सींनी त्यांच्या अहवालांमध्ये असे सूचित केले आहे की या निवडणुकीत मोदी मॅजिक प्रभावी ठरू शकते
पश्चिम बंगाल सीमेवरून भारतात अवैध वस्तूंची तस्करी करण्याचा प्रयत्न करणाऱ्या बांगलादेशी घुसखोरांनी बुधवारी सकाळी बीएसएफच्या गस्ती पथकावर हल्ला केला, ज्यामध्ये एक जवान जखमी झाला. घुसखोर मोठ्या संख्येने काठ्या घेऊन आले होते
तिरुपती मंदिरातून १८ बिगर हिंदू कर्मचाऱ्यांना काढून टाकले. विशेष प्रतिनिधी तिरुमला : Tirupati temple तिरुपती मंदिराची प्रशासकीय संस्था असलेल्या तिरुमला तिरुपती देवस्थानमने १८ बिगर हिंदू […]
दिल्ली पोलिसांनी आम आदमी पक्षाचे (आप) आमदार अमानतुल्ला खान यांच्याविरुद्ध विधानसभा निवडणुकीसाठी लागू असलेल्या आदर्श आचारसंहितेचे उल्लंघन केल्याबद्दल गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी बुधवारी ही माहिती दिली. मतदान सुरू होण्याच्या काही तास आधी हा गुन्हा दाखल करण्यात आला.
चॅटजीपीटी-डीप सीक सारख्या एआय टूल्सवर बंदी विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : ‘Finance Ministry केंद्रीय अर्थ मंत्रालयाने चॅटजीपीटी आणि डीप सीक सारख्या एआय टूल्स आणि अॅप्सच्या […]
दिल्लीतील ७० विधानसभा जागांसाठी आज ५ फेब्रुवारी रोजी मतदान होत आहे. यावेळी निवडणुकीत आम आदमी पार्टी, भारतीय जनता पार्टी आणि काँग्रेसमध्ये जोरदार स्पर्धा पाहायला मिळत आहे. यावेळी सर्वांचे लक्ष नवी दिल्ली विधानसभा मतदारसंघात होणाऱ्या निवडणुकीकडे आहे.
महाकुंभात स्नान केल्यानंतर पंतप्रधान मोदी यांची प्रतिक्रिया विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : Prime Minister Modis पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी त्रिवेणी संगमात स्नान केले आणि […]
विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : लोकसभेतले विरोधी पक्षनेते राहुल गांधींनी बिहारची राजधानी पाटणामध्ये जाऊन आजकालची “राजकीय फॅशन” सांगितली त्यावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर शरसंधान साधले. […]
चीनवर १०% कर लादण्याच्या अमेरिकेच्या निर्णयाला बीजिंगनेही कर लादून प्रत्युत्तर दिले आहे. चीनच्या वाणिज्य मंत्रालयाने मंगळवारी अमेरिकेतून आयात होणाऱ्या कोळसा आणि एलएनजीवर १५% आणि कच्चे तेल, कृषी यंत्रसामग्री आणि मोठ्या इंजिन असलेल्या कारवर १०% कर लावण्याची घोषणा केली.
उत्तराखंडनंतर आता गुजरातमध्येही लवकरच समान नागरी संहिता (UCC) लागू केली जाऊ शकते. मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांनी मंगळवारी मसुदा तयार करण्यासाठी 5 सदस्यीय समितीची घोषणा केली.
लोकसभेतले विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी बिहारची राजधानी पाटण्यात केलेल्या भाषणात आजकालची “राजकीय फॅशन” सांगितली. त्यांनी देशाच्या पॉवर स्ट्रक्चरचे वर्णन केले
निवडणूक आयोगाने (EC) मंगळवारी X वर पोस्ट करणे हे दबाव आणण्याचे डावपेच असल्याचे म्हटले. आयोगाने म्हटले आहे की- आम्ही एक संवैधानिक संस्था आहोत आणि अशा आरोपांना तोंड देण्यास सक्षम आहोत. अशा आरोपांमुळे आम्हाला काहीही फरक पडणार नाही.
यमुनेत ‘विष’ असल्याबद्दल विधानाबाबत हरियाणामध्ये अरविंद केजरीवाल यांच्याविरुद्ध एफआयआर दाखल करण्यात आला. कुरुक्षेत्र स्थानिक न्यायालयाच्या शाहबाद पोलिस ठाण्यात हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
महाराष्ट्रात गिलेन-बॅरे सिंड्रोम (GBS) चे पाच नवीन रुग्ण आढळले आहेत. पुणे, पिंपरी चिंचवड आणि इतर भागात त्यांची संख्या 163 पर्यंत वाढली आहे. मृतांचा आकडाही 5 वर पोहोचला आहे. आतापर्यंत देशातील 5 राज्यांमध्ये गिलेन-बॅरे सिंड्रोम (GBS) चे रुग्ण आढळले आहेत.
दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी मतदान बुधवार, ५ फेब्रुवारी रोजी होणार आहे.
दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी आज मतदान होणार आहे. दरम्यान, सत्ताधारी आम आदमी पक्ष (आप) तिसऱ्यांदा सत्तेत येण्याकडे लक्ष देत आहे
हाय पीचवर गेलेल्या दिल्ली विधानसभेच्या निवडणुकीत आज (5 फेब्रुवारी) मतदान होणार आहे, त्याच वेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी प्रयागराज मध्ये कुंभमेळ्यात सहभागी होऊन त्रिवेणी संगमावर स्नान करणार आहेत.
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App