भारत माझा देश

बी. एस. येडियुरप्पा यांच्या राजीनाम्यामुळे व्यथित होऊन समर्थकाची आत्महत्या

विशेष प्रतिनिधी बंगळुरू : कर्नाटकच्या मुख्यमंत्रीपदावरून बी. एस. येडियुरप्पा यांनी राजीनामा दिल्याने व्यथित होऊन त्यांच्या एका कट्टर समर्थकाने आत्महत्य केली आहे. चामराजनगर येथे राहणाºया एका […]

मुंबई महानगर प्रदेशात बीएस -३ वाहनांना पूर्ण बंदी घाला, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या समितीची शिफारस

विशेष प्रतिनिधी मुंबई : महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने (एमपीसीबी) गठीत केलेल्या स्वतंत्र समितीने मुंबई महानगर प्रदेशात (एमएमआर) भारत स्टेज ३ (बीएस- ३) वाहनांच्या प्रवेशावर आणि […]

रमेश जारकीहोळी यांना खंडणी प्रकरणात अडकविण्यासाठी ब्लॅकमेल, एसआयटीच्या तपासात उघड

विशेष प्रतिनिधी बंगळुरू : भाजपाचे आमदार रमेश जारकीहोळी यांना खंडणी प्रकरणात अडकविण्यासाठी ब्लॅकमेल करण्याच्या उद्देशाने एका महिलेसोबत गुप्तपणे तिच्या लैंगिक संबंधांचे चित्रीकरण करण्याचा कट रचला […]

Porn Film Case : राज कुंद्राला दिलासा नाहीच ; 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी-सहकारी रायन थॉर्पच्याही न्यायालयीन कोठडीत वाढ

राज कुंद्राच्या अडचणी वाढणार. Porn Film Case: Raj Kundra is not relieved; Ryan Thorpe’s 14-day judicial remand extended विशेष प्रतिनिधी मुंबई:उद्योगपती राज कुंद्राला अश्लील चित्रपट […]

येडियुरप्पांची चॉईस बसवराज बोम्मई हे कर्नाटकचे नवे मुख्यमंत्री

वृत्तसंस्था बेंगळुरू : कर्नाटकात बी. एस. येडियुरप्पा यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिल्यानंतर भाजपचे वरिष्ठ मंत्री बसवराज बोम्मई यांची कर्नाटकच्या मुख्यमंत्रीपदी निवड करण्यात आली आहे. कर्नाटक भाजप […]

वाढदिवस ठरला उद्धव ठाकरे यांच्या “राष्ट्रीय नेतृत्वा”च्या ब्रँडिंगचा दिवस…!!

विनायक ढेरे नाशिक : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा आजचा वाढदिवस त्यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या कारकिर्दीवर बोलून चिकित्सा करण्यापेक्षा आणि त्यांच्या कामावर शिक्कामोर्तब करण्यापेक्षा त्यांच्या “राष्ट्रीय नेतृत्वाचे” ब्रँडिंग […]

पंतप्रधान मोदींच्या भेटीत फक्त कोविड आणि बंगालच्या नामांतराची चर्चा ; ममता बॅनर्जी

वृत्तसंस्था नवी दिल्ली : पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी राजधानी दिल्लीत जरी सर्व विरोधी पक्षांची मोट बांधायला आल्या असल्या तरी त्यांनी आज दुपारी पंतप्रधान नरेंद्र […]

युनेस्कोच्या जागतिक वारसास्थळांच्या यादीमध्ये गुजरातचे हडप्पाकालीन ‘ढोलविरा’ झळकले

वृत्तसंस्था नवी दिल्ली : गुजरातमधील कच्छच्या रणमधील हडप्पाकालीन संस्कृतीचे शहर असा नावलौकिक असलेले ढोलविरा हे युनेस्कोच्या जागतिक वारसास्थळांच्या यादीत झळकले आहे. त्यामुळे भारताच्या शिरपेचात आणखी […]

महाराष्ट्रातील पूरग्रस्त शेतकऱ्यांसाठी मोदी सरकारची ७०० कोटींची मदत जाहीर

कृषिमंत्री नरेंद्रसिंग तोमर यांची लोकसभेत घोषणा वृत्तसंस्था नवी दिल्ली : महाराष्ट्रातील पुर ग्रस्त शेतकऱ्यांसाठी केंद्रातील मोदी सरकारने 700 कोटी रुपयांची मदत जाहीर केली.कृषिमंत्री नरेंद्रसिंग तोमर […]

Good News : पुढच्या महिन्यापासून लहान मुलांसाठी देखील कोरोना लस उपलब्ध : आरोग्यमंत्री मनसुख मांडवीय यांची माहिती

वृत्तसंस्था नवी दिल्ली : लसीकरणाच्या बाबतीत भारताने आणखी एक पाऊल पुढे टाकले आहे .लहान मुलांसाठी कोरोनाची लस पुढील महिन्यात बाजारात येणार आहे. देशाचे आरोग्यमंत्री मनसुख […]

कोविड काळात निराधार झालेल्या बालकांचा खोटा आकडा सादर केल्याबद्दल ममता सरकारला सुप्रीम कोर्टाची फटकार

वृत्तसंस्था नवी दिल्ली : एकीकडे ममता बॅनर्जी राजधानी दिल्लीत येऊन सर्व विरोधकांची मोट बांधण्याचा गांभीर्यपूर्वक प्रयत्न करीत आहेत परंतु दुसरीकडे पश्चिम बंगालमधील त्यांच्या सरकारने कोविड […]

पुरग्रस्तांच्या मदतीच्या मागणीसाठी प्रधानमंत्रांना भेटतील खासदार संजय काका पाटील

वृत्तसंस्था दिल्ली: सांगली आणि राज्याच्या इतर भागात आलेल्या पुराच्या परिस्थितीवर केंद्राच्या मदतीसाठी खासदार संजय काका पाटील आणि इतर खासदारांनी प्रधानमंत्री नरेंद्र मोदींना पत्र लिहिले असल्याची […]

ममता बॅनर्जींची “दिल्लीवर स्वारी”; विरोधकांची खरी मोट बांधण्याचा प्रयत्न

विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : पश्चिम बंगालचे राज्य दोन तृतीयांश बहुमताने जिंकून मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी आता “दिल्लीवर स्वारी” केली आहे. ममता बॅनर्जी कालच पाच […]

ममता बॅनर्जीची दिल्ली वारी, ५ दिवसाच्या दौऱ्यात भेटतील विरोधी पक्षनेत्यांना

वृत्तसंस्था पश्चिम बंगाल : पश्चिम बंगाल च्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी सोमवारी दिल्लीला आलेल्या आहेत. त्या पाच दिवसाच्या दिल्ली दौऱ्यावर आहेत.ममता बॅनर्जी तिसऱ्यांदा पश्चिम बंगाल च्या […]

१ ऑगस्टपासून सुट्टीच्या दिवशीही होणार तुमचा पगार, बँक खात्यातून EMI ही करणार वजा

राष्ट्रीय स्वयंचलित क्लीयरिंग हाऊस (NACH) यंत्रणा सात दिवस चालू ठेवण्याचा निर्णय आरबीआयने घेतला आहे.  विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : 1 ऑगस्टपासून, आपल्या बँकेसह आपले  बरेच […]

संसदेत सरकारची कोंडी करून काँग्रेसची ७ सदस्यीय समिती आसाम – मिझोराम बॉर्डरला भेट देणार

वृत्तसंस्था नवी दिल्ली : आसाम – मिझोराम हिंसक संघर्ष यावरून तसेच पेगाससच्या मुद्द्यावरून संसदेत मोदी सरकारची कोंडी करून काँग्रेसच्या सात सदस्यांची समिती आसाम – मिझोराम […]

जावयाला आर्थिक दबावातून सोडविण्यासाठी छत्तीसगढचे मुख्यमंत्री बघेल यांचा खासगी मेडिकल कॉलेजच्या सरकारीकरणाचा खटाटोप!

वृत्तसंस्था छत्तीसगढ : जावयाच्या नातेवाईकांचे एक खासगी मेडिकल कॉलेज चक्क सरकारी करून घेण्याचे प्रयत्न मुख्यमंत्री भुपेश बघेल यांनी सुरु केले आहेत. त्यासाठी त्यांनी कायदाच करण्याचा […]

आसाम – मिझोराम संघर्ष यावरून लोकसभेत, तर पेगासस मुद्द्यावरून राज्यसभेत सरकारची कोंडी करण्याची काँग्रेसची रणनीती

वृत्तसंस्था नवी दिल्ली : संसदेच्या पावसाळी अधिवेशनात दुसऱ्या आठवड्यात सुरुवातीला आसाम – मिझोराम संघर्ष यावरून लोकसभेत, तर पेगाससच्या मुद्यावरून राज्यसभेत केंद्र सरकारची कोंडी करण्याची रणनीती […]

मोबाईलप्रमाणे बदलता येणार वीज कंपनी ; मोदी सरकार आणणार नवीन कायदा ; सुधारणा विधेयक लवकरच

वृत्तसंस्था नवी दिल्ली : आगामी काही दिवसात मोदी सरकार वीज सुधारणा विधेयक २०२१ (इलेक्ट्रिसिटी (अमेंडमेंट) बिल २०२१ ) आणण्याची शक्यता आहे. मोबाईल कनेक्शन जसे पोर्ट […]

JEE ( Advanced ) २०२१ परिक्षा होणार ३ ऑक्टोबरला, असे असतील नियम

सर्व कोविड-प्रोटोकॉलनंतर परीक्षा घेण्यात येईल. त्याचबरोबर मुसळधार पावसामुळे, दरडी कोसळल्यामुळे जेईई परीक्षेच्या तिसऱ्या सत्रात भाग घेऊ न शकलेल्या महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना या परीक्षांमध्ये हजर राहण्याची संधी […]

Freedom to Fly : निष्पाप पक्ष्यांची तस्करी ; वास्तव दर्शवणारा व्हिडिओ व्हायरल ;स्वातंत्र्य असं दिसतं-आयएफएस ऑफिसरची खास विनंती

विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : प्राणी पक्षी यांच्याविषयी प्रेम आपल्याला नेहमीच वाटते .त्यांना पाळण्याची विशेष आवडही अनेकांना असते. मात्र विकत घेतले जाणारे हे प्राणी पक्षी […]

महाराष्ट्रासह बिहार, उत्तर प्रदेश, पंजाब, हिमाचल, उत्तराखंड, दिल्लीत मुसळधार पावसाचा धुमाकूळ शक्य

पुढच्या २४ तासांत या राज्यांना मुसळधार पावसाचा इशारा, अलर्ट जारी वृत्तसंस्था नवी दिल्ली : गेल्या काही दिवसांत मुसळधार पावसाने महाराष्ट्रासहीत अनेक राज्यांना झोडपून काढले आहे. […]

Tokyo Olympic : भारतीय हॉकीचं दमदार कमबॅक ; स्पेनवर ३-० ने मात ; पेनल्टी कॉर्नरचा पुरेपुर वापर – रुपिंदरपालसिंह सामन्याचा हिरो

टीम इंडियानं स्पेनला धूळ चारली- भारतानं केलेले तीनही गोल हे पेनल्टी कॉर्नर, पेनल्टी स्ट्रोक, आणि फिल्डचा पुरेपूर वापर विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली: ऑस्ट्रेलियाविरुद्ध पराभवाला सामोरं […]

रुपेरी पडद्यावर इतिहास घडविणाऱ्या ज्येष्ठ कन्नड अभिनेत्री जयंती यांचे निधन

विशेष प्रतिनिधी बंगळूर : ज्येष्ठ कन्नड अभिनेत्री अभिनया शरदे जयंती ऊर्फ जयंती (वय ७६) यांचे वृद्धापकाळामुळे निधन झाले. कन्नड, तेलुगू व तमीळ भाषेतील चित्रपटात त्यांनी […]

उत्तर प्रदेशात आता समाजवादी पक्षाकडूनही ब्राम्हणांची भलामण सुरु

विशेष प्रतिनिधी लखनौ : उत्तर प्रदेश विधानसभा निवडणूकीसाठी आता समाजवादी पक्षानेही ब्राह्मण समाजाला साद घातली आहे. परशुराम पीठाचे प्रमुख आणि माजी आमदार संतोष पांडे यांनी […]

दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात