भारत माझा देश

‘योगी जी, जिवंत राहिलो तर कोविड रूग्णांना पुन्हा सेवा देईन; मेलोच तर तुम्हाला भेटण्यासाठी पुनर्जन्म घेईन..’

कोरोनाच्या काळ्याकुट्ट कालखंडातही सेवाभावाची उज्वल किरणे नवी उमेद निर्माण करत आहेत. मृत्यूशी झुंज देत असलेल्या उत्तर प्रदेशातील एका डॉक्टरने मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना भावनात्मक ट्विट […]

आरोग्य कर्मचाऱ्यांवर हल्ले, जबाबदार राज्य म्हणून आपला पराभव, मुंबई उच्च न्यायालयाने राज्य सरकारला सुनावले

आपल्याला डॉक्टरांना आणि वैद्यकीय सेवा देणाऱ्यांना सुरक्षित करावंच लागेल. विशेषत: जेव्हा ते अत्यंत तणावाच्या परिस्थितीत आपल्यासाठी अथकपणे काम करत आहेत, अशा शब्दांत उच्च न्यायालयाने राज्य […]

कोविशिल्डच्या दोन डोसमधील अंतर वाढविल्यानंतर आदर पूनावाला म्हणाले व्हेरी गुड, वैज्ञानिक दृष्टीकोनातून योग्य निर्णय

कोविशिल्ड लसीच्या दोन डोसमधलं अंतर ६ ते ८ आठवड्यांवरून वाढवून १२ ते १६ आठवडे करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. व्हेरी गुड म्हणत, सरकारनं आपल्याला मिळालेल्या […]

मानवतेला काळिमा फासणारा प्रकार, कोरोनाग्रस्त पित्यासाठी ऑक्सिजनचा शोध घेणाऱ्या मुलीकडे शेजारच्याची सेक्सची मागणी

कोरोनाग्रस्त पित्यासाठी ऑक्सिजन सिलिंडर्सचा शोध घेणाऱ्या मुलीकडे शेजाऱ्याने सेक्सची मागणी केली. मानवतेला काळीमा फासणारा प्रकार सोशल मीडियातून उजेडात आला आहे. या अत्याचाराच्या विरोधात ऑनलाईन चळवळही […]

महाराष्ट्राकडून नुसतीच रडारड, उत्तर प्रदेश सरकारचा लसखरेदीसाठी १० हजार कोटी रुपयांचा निधी

कोरोना प्रतिबंधक लसीच्या उपलब्धतेतून महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकार रडारड करत आहे. मात्र देशातील सर्वाधिक लोकसंख्या असलेले राज्य असलेल्या उत्तर प्रदेश सरकारने लसखरेदीसाठी तब्बल १० हजार […]

बिहार तसेच जम्मू – काश्मीरमध्ये लॉकडाउन वाढवला, रुग्णसंख्या आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न

विशेष प्रतिनिधी पाटणा : बिहारमध्ये नितीशकुमार सरकारने २५ मे पर्यंत लॉकडाउन कायम ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. यापूर्वी १५ मेर्यंत लॉकडाउन राज्यात लागू केला होता. तसेच […]

लशींचा साठाच नसेल तर लसीकरण कोण करणार? नुसतीच कॉलरट्यून ऐकावी लागते – उच्च न्यायालय केंद्रावर भडकले

विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली  : सध्या तुमच्याकडे लोकांना देण्यासाठी पुरेशा लशी नाहीत पण एखाद्या व्यक्तीने दुसऱ्याला फोन केला असता तिला लसीकरणाची कंटाळवाणी कॉलर ट्यून ऐकावी […]

‘अल कायदाचा दहशतवादी डॉक्टर शबीलचा कोरोनाच्या मदतीसाठी न्यायालयात अर्ज

विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : कोरोनाकाळात मदत करण्यास परवानगी देण्यासाठी ‘अल कायदा या दहशतवादी संघटनेचा दहशतवादी शबील अहमद याने त्याने दिल्ली उच्च न्यायालयात अर्ज केला […]

छत्तीसगडमध्ये विधानसभा इमारतीचे बांधकाम सरकारने थांबविले, कोरोनामुळे अनेक प्रकल्पांच्या कामांना ‘ब्रेक’

विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : कोरोनाच्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर छत्तीसगड राज्य सरकारने नव्या विधिमंडळाच्या उभारणीसाठी काढलेल्या निविदा आज रद्द करण्याचा निर्णय घेतला. तसेच अन्य बड्या […]

कैद्यापाठोपाठ आता आंध्रातील नक्षलवाद्यांनाही कोरोनाची लागण, शरण येण्याचे आवाहन

विशेष प्रतिनिधी हैदराबाद : आंध्र प्रदेश-ओडिशा सीमा आणि आंध्र प्रदेश-छत्तीसगड सीमेवर अनेक नक्षलवादी आणि म्होरके कोरोनाग्रस्त झाले आहेत. सूत्रांच्या माहितीनुसार, विशाखापट्टणम भागात असलेले नक्षलवादी म्होरके […]

सिरमने कोविशिल्डच्या दोन लशींमधील अंतर वाढवले, आता १२ ते १६ आठवड्यांनी घ्या दुसरा डोस

विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : चांगल्या परिणामासाठी कोव्हिशिल्ड या भारतीय बनावटीच्या कोरोना प्रतिबंधक लशीच्या पहिल्या आणि दुसऱ्या डोसमधील अंतर १२ ते १६ आठवडे इतके वाढवावे, […]

लस, ऑक्सिजनप्रमाणेच पंतप्रधान नरेंद्र मोदीही झाले गायब, राहुल गांधी यांची टीका

विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : देशातील लस, ऑक्सिजन टंचाईवरून काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी लस, ऑक्सिजन आणि औषधांसोबत पंतप्रधान नरेंद्र मोदी देखील गायब झाल्याचा टोला […]

आठवडाभरात रशियाची स्पुटनिक लस भारतीयांना मिळणार लसीकरणाला येणार वेग

विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : येत्या आठवड्यात रशियाची स्पूटनिक लस भारतीय बाजारपेठेत उपलब्ध होणार आहे. निती आयोगाचे सदस्य डॉ. व्ही. के. पॉल यांनी याबाबत माहिती […]

लक्षद्वीपजवळ चक्रीवादळ घोंगावतेय ; कोंकण किनारपट्टीवर तशी 50 ते 60 किलोमीटर वेगाने वारे वाहणार ; जोरदार पावसाची शक्यता

वृत्तसंस्था मुंबई : अरबी समुद्रात लक्षद्विप बेटाजवळ चक्रीवादळ निर्माण झाले आहे. त्याचा परिणाम कोंकण किनारपट्टीवर होणार आहे. रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग परिसरात ताशी 50 ते 60 […]

अनाथांचे नाथ मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान ; कोरोनामुळे अनाथ झालेल्या मुलांना मिळणार पेन्शन-शिक्षण-राशन !

करोनामुळे अनाथ झालेल्या मुलांना मदतीचा हात पुढे केला केला आहे. अनाथ मुलांना प्रति महिना ५ हजार रुपये पेन्शन देण्याची घोषणा मध्य प्रदेश सरकारने केली आहे. […]

सौम्या संतोष यांच्या नातेवाईकांना इस्त्रायल नुकसानभरपाई देणार; भारतातल्या इस्त्रायली उपराजदूतांची घोषणा

वृत्तसंस्था नवी दिल्ली – हमास या इस्लामी दहशतवादी संघटनेने इस्त्रालयमध्ये केलेल्या रॉकेट हल्ल्यात मूळच्या केरळमधल्या केअर टेकर सौम्या संतोष यांना प्राण गमावले आहेत. या हल्ल्याची […]

Post poll violence in west Bengal : कुचबिहारमध्ये राज्यपाल जगदीप धनकरांचा ताफा अडवून जमावाने वाद घातला; बंगालमध्ये जंगल कायदा; राज्यपालांचे टीकास्त्र

वृत्तसंस्था कुचबिहार – पश्चिम बंगालमध्ये कुचबिहारच्या दौऱ्यावर असताना राज्यपाल जगदीप धनकर यांच्या गाड्यांचा ताफा दिनहाटामध्ये जमावाने अडवून त्यांच्याशी वाद घातला. राज्यात मी ज्या भागात दौऱ्यावर […]

हम जितेंगे – Positivity Unlimited: आत्मविश्वास , सकारात्मकता हीच यशस्वी जीवनाची गुरुकिल्ली ; शंकराचार्य विजयेन्द्र सरस्वती आणि कलाकार सोनल मानसिंह यांचे मत

विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर समाजात सकारात्मकता वाढीस लागावी, या उद्देशाने ‘हम जितेंगे – Positivity Unlimited ‘ या ऑनलाइन व्याख्यानमालेचे तिसरे पुष्प कांची […]

मराठमोळा रमेश पोवार : दिग्गजांना पछाडत भारतीय महिला क्रिकेट संघाच्या प्रशिक्षकपदी वर्णी

काही दिवसांपूर्वी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने महिला भारतीय संघासाठी प्रशिक्षक शोध मोहिम सुरु केली होती. अखेर या भारतीय महिला संघाच्या प्रशिक्षकपदी रमेश पोवार यांची वर्णी […]

देवदूत सोनू सूद : भज्जी भाईंचे ट्विट सोनूची तत्परता ; ५ तासात पोहचवले रेमेडेसिव्हर

सोनूने क्रिकेटर सुरेश रैनाला मदत केली होती. त्यानंतर आता माजी गोलंजाद हरभजन सिंग याच्या मदतीसाठीही सोनू धावून आलाय. विशेष प्रतिनिधी  मुंबई :  देशात कोरोनाच्या दुसऱ्या […]

Vinayak Mete Criticizes Thackeray Govt on Maratha Reservation And Lockdown in Beed

मराठ्यांचं आंदोलन होऊ नये म्हणून सरकारने जाणीवपूर्वक वाढवला लॉकडाऊन, विनायक मेटेंचा गंभीर आरोप

Vinayak Mete : राज्य सरकारने नुकतीच राज्यातील लॉकडाऊनमध्ये 15 दिवस वाढ करत असल्याची घोषणा केली आहे. यावरून शिवसंग्रामचे अध्यक्ष विनायक मेटे यांनी ठाकरे सरकारवर निशाणा […]

Niti Ayog Member Dr VK Paul Says India will Have 216 Crore Doses Of Corona Vaccine Between August To December this Year

डिसेंबरपर्यंत भारतात कोरोना लसीचे 216 कोटी डोस, कोणत्या कंपनीचे किती डोस मिळतील? वाचा सविस्तर

Corona Vaccine : नीती आयोगाचे सदस्य डॉ. व्ही. के. पॉल यांनी सांगितले की, भारतात कोरोना लसीचे सुमारे 18 कोटी डोस देण्यात आले आहेत. अमेरिकेत ही […]

UPSC Prelims 2021 : केंद्रीय लोकसेवा आयोगातर्फे UPSC घेण्यात येणारी सनदी अधिकारी पदाची पूर्व परीक्षा पुढे ढकलली 

केंद्रीय लोकसेवा आयोगातर्फे (UPSC) घेण्यात येणारी सनदी अधिकारी पदाची पूर्व परीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे. वृत्तसंस्था नवी दिल्ली : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय लोकसेवा आयोगाने २७ […]

Positive news : भारतात लसींच्या २१६ कोटी डोसचे उत्पादन करणार; जागतिक कंपन्यांना भारतात खुले निमंत्रण; मोदी सरकारचा पुढाकार; नीती आयोगाची माहिती

वृत्तसंस्था नवी दिल्ली : कोरोना फैलाव जितक्या वेगाने होतोय तेवढेच युध्दपातळीवर प्रयत्न करून त्याला रोखण्याचे उपाय केंद्र सरकार करताना दिसते आहे. केंद्राने यासाठी बरेच धोरणात्मक […]

Delhi Government Writes Centre to Divert Surplus Oxygen Supply To Other States

ऑक्सिजन ऑडिटची वेळ येताच दिल्ली सरकारचा यूटर्न, गरजेपेक्षा जास्त ऑक्सिजन असल्याचे म्हणत इतर राज्यांना देण्याचे केंद्राला पत्र

Surplus Oxygen : दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांनी गुरुवारी म्हटले की, दिल्ली सरकारने केंद्राला असे पत्र लिहिले आहे की राजधानीत आता अतिरिक्त ऑक्सिजन आहे आणि […]

दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात