भारत माझा देश

Tokyo Olympics Updates : मनु भाकरे सिमरनजीत कौरकडून निराशा : दीपिका कुमारी क्वार्टरफायनमध्ये- पदकापासून केवळ एक पाऊल दूर

रशियाच्या केस्नियावर केली मात, उपांत्यपूर्व फेरीत दिपीकासमोर कोरियाचं खडतर आव्हान विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारताची महिला तिरंदाज दिपीका कुमारीची धडाकेबाज कामगिरी सुरुच […]

लोकसभेतल्या ३१५ सदस्यांना प्रश्नोत्तराचा तास पाहिजे, तरीही विरोधक गोंधळ घालून सदन बंद पडतात; संसदीय कामकाज मंत्र्यांचा आरोप

वृत्तसंस्था नवी दिल्ली : लोकसभेतल्या 315 सदस्यांना प्रश्नोत्तराचा तास हवा आहे. कारण या सदस्यांनी लोकहिताचे अनेक मुद्दे या प्रश्नांद्वारे उपस्थित केले आहेत. त्यांना त्यांची उत्तरे […]

अभिनेत्रीकडे शरीर सुखाची मागणी; डायरेक्टरला मनसेकडून चोप हिंदी सिनेमात काम देण्याचे आमिष

विशेष प्रतिनिधी मुंबई : अभिनेत्रीकडे शरीर सुखाची मागणी करणाऱ्या कास्ट डायरेक्टरला मनसेकडून चोप देण्यात आला. हिंदी सिनेमात काम देण्याचे आमिष अभिनेत्रीला त्याने दाखवले होते. त्याअभिनेत्रीने […]

Tokyo Olympic 2020;ऑलिम्पिकमध्ये भारताचे दुसरे पदक निश्चित; बॉक्सर लव्हलिनाची उपांत्य फेरीत धडक

वृत्तसंस्था टोकियो : भारताची युवा बॉक्सिंगपटू लव्हलिना बोर्गोहेनने चीनच्या चेन निन चेनशीवर ४-१ ने मात करत ऑलिम्पिकमध्ये  भारताचे दुसरे पदक निश्चित केले आहे. Tokyo olympic […]

द्रमुकच्या नेत्याने बिहारच्या लोकांसाठी वापरले अपशब्द , ते म्हणाले – ‘कमी बुद्धीचे’ लोक आमच्या नोकऱ्या हिसकावत आहेत

तामिळनाडू महानगरपालिका प्रशासन मंत्री आणि द्रमुक नेते केएन नेहरू यांनी बिहारमधील लोकांवर वांशिक भाष्य केले आहे . विशेष प्रतिनिधी चेन्नई : तामिळनाडू महानगरपालिका प्रशासन मंत्री […]

“कोरोना सत्य” लिहिलेले टोचले म्हणून भारतीय मासिकावर चीनमध्ये बंदी!

वृत्तसंस्था बीजिंग : “कोरोनाचा जनक” म्हणत चीनचा बुरखा फडणाऱ्या स्वराज्य मासिकाच्या ऑनलाईन आवृत्तीवर चीनने बंदी आणली आहे, मात्र त्यावर सोशल मीडियातून चीनला जोरदार विरोध होऊ […]

आता पीओएस मशीनद्वारे दारू विकली जाणार , वर्षाच्या अखेरीस प्रणाली लागू करण्याची तयारी..

पीओएस मशीनद्वारे दारू, बिअर विकण्याची योजना तयार केली जात आहे.  अलीगढसह संपूर्ण राज्यात ते लागू होईल.  ही व्यवस्था मॉल इत्यादी ठिकाणी कोणत्याही वस्तूची विक्री केली […]

पुढील 24 तास यमुना नदीकाठच्या रहिवाशांना महत्त्वाचे, नदीचे पाणी लवकरच इशारा पातळीवर पोहचण्याची शक्यता

सध्याच्या परिस्थितीत यमुनेची  पाण्याची पातळी धोक्याच्या चिन्हाच्या खाली आहे.  परंतु येत्या 24 तासांत ती धोका पातळी ओलांडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली […]

‘उर्वरित आयुष्य आता कृष्णभक्तीत घालवायचय’; डॅशिंग महिला पोलिस अधिकाऱ्याचा स्वेच्छानिवृत्तीसाठी अर्ज

वृत्तसंस्था अंबाला (हरियाणा) : गेली २३ वर्षं धडाडीच्या ऑफिसर म्हणून नावलौकिक मिळवलेल्या हरयाणातल्या अंबालाच्या पोलिस महानिरीक्षक भारती अरोरा यांनीही स्वेच्छानिवृत्तीचा अर्ज केला आहे. पण त्यांच्या […]

भारत- श्रीलंका टी -२० मालिका लंकेने 2-1 ने जिंकली..

नाणेफेक जिंकल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना भारतीय संघ अवघ्या 81 धावांवर बाद झाला.  तर श्रीलंकेने 33 चेंडू शिल्लक असताना 7 गडी राखून सामना जिंकला. Sri Lanka […]

दीपिकाचा तिरंदाजीत 6-5 ने विजय , पोहचली क्वार्टर फायनलमध्ये…

या सामन्यात तिने शूट-ऑफमध्ये रशियन ऑलिम्पिक समितीच्या केसेनिया पेरोवाला पराभूत केले. विशेष प्रतिनिधी टोकियो : टोकियो ऑलिम्पिकच्या आठव्या दिवशी जागतिक क्रमवारीत नंबर वन महिला तिरंदाज […]

एफएमपीत अशी करा गुंतवणूक

सध्या प्रत्येकाला कोठे गुंतवणूक करावी याबाबत फारशी माहिती नसते. सध्या गुंतवणुकीसाठी अनेक पर्याय आहेत. त्यातील फिक्स्ड मॅच्युरिटी प्लॅन्स (एफएमपी) बाबत अनेकांना माहिती नसते. एफएमपीमध्ये गुंतवणूक […]

हाँगकाँगच्या लोकप्रिय निवेदकाविरुद्ध चीनकडून देशद्रोहाचा खटला दाखल

विशेष प्रतिनिधी हाँगकाँग : हाँगकाँग मुक्त करा, आमच्या काळाची क्रांती हीच. भ्रष्ट पोलिसांनो, तुमचे सारे कुटुंब नरकात जाईल अशा लोकप्रिय घोषणा देणारे नामवंत निवेदक ताम […]

एकीकडे सीमेवर तणाव, तर दुसरीकडे चिनी कम्युनिस्ट पक्षाच्या शंभरीला येचुरी, डी. राजांसह भारतीय कम्युनिस्टांची मांदियाळी

विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : चीनमधील कम्युनिस्ट पक्षाला शंभर वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त दिल्लीतील चिनी दूतावासाकडून आयोजित कार्यक्रमामध्ये मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे नेते सीताराम येचुरी, भारतीय कम्युनिस्ट […]

पेगॅसेस प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने हस्तक्षेप करावा, मान्यवरांची सरन्यायाधीशांकडे मागणी

विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली – पेगॅसेस या स्पायवेअरच्या माध्यमातून ठेवण्यात आलेल्या कथित पाळतप्रकरणाचे संसदेसह राजकीय वर्तुळात तीव्र पडसाद उमटत असताना देशभरातील पाचशे मान्यवर आणि विविध […]

अस्थाना यांना दिल्लीच्या पोलिस प्रमुख पदी नेमण्यास आपचा कडाडून विरोध, पक्षाचा थेट विधानसभेत ठराव

विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली – गुजरात केडरच्या राकेश अस्थाना यांना दिल्लीच्या पोलिस प्रमुख पदी नेमण्यावर सत्तारुढ आपने आक्षेप घेतला आहे. अस्थाना यांच्या नियुक्तीचा निर्णय मागे […]

अभिनेत्री शिल्पा शेट्टीच्या आईची जमीन खरेदीत दीड कोटीची फसवणूक

विशेष प्रतिनिधी मुंबई – पोर्नोग्राफी प्रकरणात अटक झालेल्या राज कुंद्रामुळे सध्या अभिनेत्री शिल्पा शेट्टी चर्चेत असताना तिची आई सुनंदा शेट्टी यांची दीड कोटी रुपयांची फसवणूक […]

जोपर्यंत लस दिली जात नाही, तोपर्यंत मुलांना शाळेत पाठवण्याबाबत पालक अनुत्सुक

विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली – कोरोनापासून बचाव करणारी लस जोपर्यंत दिली जात नाही, तोपर्यंत मुलांना शाळेत पाठवण्याबाबत ४८ टक्के पालक उत्सुक नसल्याचे नव्या सर्वेक्षणातून निदर्शनास […]

जावई तुरुंगात जातील त्यावेळी केंद्रातील सरकार पडेल, भाजपवर टीका करताना आपचा गांधी कुटुंबियांवर निशाणा

विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : देशात भाजपाविरोधात विरोधी पक्षांच्या ऐक्याची चर्चा सुरू असताना कॉँग्रेसमधील घराणेशाहीचा आणि सोनिया गांधी यांचे जावई रॉबर्ट वड्रा यांचे उद्योग आड […]

स्वत:ला भद्रलोक समजणाऱ्या महुआ मोईत्रांचा हिंदीद्वेष, भाजपाच्या खासदाराला म्हणाल्या बिहारी गुंडा

विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली: स्वत:ला भद्र लोक समजणाऱ्या तृणमूल कॉँग्रेसच्या खासदार महुआ मोईत्रा यांनी भाजपाच्या एका खासदाराला बिहारी गुंडा म्हणून हिणविले आहे. मोईत्रा यांनी आपला […]

आसाम आणि मिझोराम सीमावादाला तब्बल शंभर वर्षांची संघर्षांची वादळी किनार

विशेष प्रतिनिधी गुवाहटी – ईशान्येकडील सहा राज्ये आसामच्या सीमेवर असून त्यांच्यामध्येही सीमावाद आहे. आसाम आणि मिझोराम यांच्यातील सीमावादाने सध्या सारा ईशान्य भारत अस्वस्थ आहे. मिझोराममधील […]

माजी नोकरशहा आणि सोनिया गांधी यांचे निकटवर्तीय हर्ष मंदर यांच्या अनाथाश्रमाचे उद्योग, अनाथ मुलांना पाठविले सीएए विरोधातील आंदोलनात, लैंगिक शोषणाचेही प्रकार

विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : माजी नोकरशहा आणि कॉँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांचे निकटवर्तीय हर्ष मंदर यांच्याकडून चालविल्या जाणाºया अनाथाश्रमातील धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. […]

विश्वभारती विद्यापीठाला उच्च न्यायालयाने फटकारले, मुख्यमंत्री निधीसाठी कर्मचाऱ्यांच्या परवनगीशिवाय कापला एक दिवसाचा पगार

विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली: पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या मुख्यमंत्री निधीसाठी कर्मचाऱ्यांचा एक दिवसाचा पगार कापणाºया विश्वभारती विद्यापीठाला कोलकत्ता उच्च न्यायालयाने फटकारले आहे. कर्मचाऱ्यांच्या […]

गुंतवणूकगुरू राकेश झुनझनवाला सुरू करणार नवीन एअरलाईन्स सुरू करणार, सर्वात कमी दर ठेऊन करणार भारतीय विमानसेवेत क्रांती

विशेष प्रतिनिधी मुंबई : शेअर बाजारातील बिग बुल आणि गुंतवणूकगुरू राकेश झुनझुनवाला लवकरच नवीन विमान कंपनी सुरू करणार आहेत. यासाठी ७० विमाने खरेदी करण्याची योजनाही […]

इस्लामी दहशतवादामुळे घर सोडावे लागलेल्या काश्मीरी पंडितांचे स्वगृही जाण्याचे स्वप्न होणार पूर्ण, पंतप्रधान विकास पॅकेजअंतर्गत २,७४४ फ्लॅटस उभारणार

विशेष प्रतिनिधी श्रीनगर : जम्मू आणि काश्मीर केंद्रशासीत प्रदेशाचा दर्जा मिळाल्यामुळे काश्मीरमध्ये दहशतवाद उखडून टाकण्यास सुरूवात झाली आहे. इस्लामी दहशतवादामुळे आपले घर सोडावे लागलेल्या काश्मीरी […]

दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात