भारत माझा देश

भारतीय अर्थव्यवस्था २०२२ मध्ये वृध्दीदरात चीन, अमेरिकेलाही मागे टाकणार, २०२२-२३ मध्ये घेणार आणखी उसळी

विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने २०२२ मध्ये भारतीय अर्थव्यवस्थेच्या वाढीच्या वेगाचा अंदाज थोडासा कमी केला असला तरी वृध्दीदरात भारत चीन आणि अमेरिकेलाही मागे […]

पाकिस्तानी नागरिकांना भारतीय दूरदर्शनची भुरळ, सर्वाधिक लोक यू ट्यूबवर पाहतात दूरदर्शन आणि आकाशवाणीचे कार्यक्रम

विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : पाकिस्तानी राज्यकर्ते भारताविषयी विषारी फुत्कार सातत्याने सोडत असले तरी येथील जनतेला मात्र भारताबद्दल आत्मियता आहे. भारतीय कलाकार तर पाकिस्तानातही लोकप्रिय […]

संजय राऊत यांच्यावर आरोप करण्याची शिक्षा!, चित्रपट निर्मातीला बनावट पदवीप्रकरणी तब्बल दीड महिना तुरुंगात डांबले, अखेर उच्च न्यायालयाने केला जामीन मंजूर

विशेष प्रतिनिधी मुंबई : क्लिनीकल सायकॉलॉजीतील बनावट पदवी असल्याचा कथित आरोप असलेल्या चित्रपट निर्मातीला तब्बल दीड महिन्यांनी जामीन मिळाला आहे. बनावट पदवीपेक्षा शिवसेनेचे खासदार संजय […]

ममतांचे कौतुक कशाला? एन. टी. रामाराव, देवीलाल यांनीही केला मिळविला होता विजय, पण प्रादेशिक नेत्यांना देशाने स्वीकारले नाही

विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीत मोठा विजय मिळाल्यावर ममता बॅनर्जी यांना राष्ट्रीय पातळीवर नेतृत्वाची स्वप्ने पडत आहेत. मात्र, प्रादेशिक नेत्यांना देश […]

पेगासिस हेरगिरीप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाच्या देखरेखीखाली चौकशी व्हावी, ज्येष्ठ पत्रकार एन. राम , शशि कुमार यांची याचिका

विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : पेगासिस स्पायवेअर कथित हेरगिरीप्रकरणी ज्येष्ठ पत्रकार एन. राम आणि शशि कुमार यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. नेत्यांसह पत्रकार […]

मुस्लिम महिलांचे फोटो अपलोड करणाऱ्या सुल्ली अ‍ॅपवर कारवाई करा, कॉँग्रेसचे खासदार मो. जावेद यांनी केली केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना विनंती

विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : मुस्लिम महिलांचे फोटो अ‍ॅपवर अपलोड करून लिलाव केल्याप्रकरणी दोषींवर तातडीने कारवाई करावी अशी विनंती कॉँग्रेसचे खासदार मो. जावेद यांनी केंद्रीय […]

गुजरात केडरचे आयपीएस अधिकारी राकेश आस्थाना दिल्लीच्या पोलीस आयुक्तपदी

विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : एकनिष्ठ आणि व्यावसाईक गुणवत्ता असलेले आयपीएस अधिकारी राकेश अस्थानायांची दिल्लीच्या पोलीस प्रमुखपदी नियुक्ती झाली आहे. गुजरात केडरचे अधिकारीअसलेले राकेश अस्थाना […]

pm modi mann ki baat Top Ten Points tokyo olympic kargil war independence day corona protocol

ओबीसींसाठी दिलासादायक बातमी, पंतप्रधानांनी घेतला वैद्यकीय शिक्षणासाठीच्या ओबीसी आणि ईडब्ल्यूएस कोट्याचा आढावा

विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : वैद्यकीय शिक्षणाच्या अखिल भारतीय कोट्यात स्थान मिळण्याची इतर मागासवर्गीय समाजाची (ओबीसी) मागणी दीर्घकाळपासून प्रलंबित आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ओबीसी […]

केरळ होतोय वेगाने म्हातारा, २० टक्केंहून अधिक जनता ज्येष्ठ नागरिक

विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : केरळ हे राज्य सर्वाधिक वेगाने म्हातारे होत आहे. येथील ज्येष्ठ नागरिकांची संख्या २० टक्याहून अधिक झाली आहे. त्यामुळे ज्येष्ठ नागरिकांची […]

उर्जामंत्र्यांच्या डिबेटनंतर गोवा आणि दिल्लीचे मुख्यमंत्री एकमेंकांशी भिडले, राजकीय फायद्यासाठी आमच्या महान नेत्यांचा केलेला अपमान सहन केला जाणार नाही

विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : गोवा आणि दिल्लीच्या उर्जामंत्र्यांत जाहीर डिबेट झाल्यावर दुसºयाच दिवशी दोन्ही राज्यांतील मुख्यमंत्री एकमेंकांशी भिडले आहेत. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि […]

जगन्नाथाची भूमी पूरीमध्ये युरोप, अमेरिकेइतकेच शुध्द पाणी, अडीच लाख लोकसंख्येला नळाने शुध्द पाणीपुरवठा

विशेष प्रतिनिधी पूरी : जगन्नाथाची भूमी असलेल्या पूरी शहरातील पाण्याची गुणवत्ता युरोप- अमेरिकेइतकीच चांगली झाली आहे. पुरीतील अडीच लाख लोकसंख्येला नळाने शुध्द पाणीपुरवठा होणार आहे. […]

आप पंजाबमध्ये स्वबळावरच लढणार, कोणत्याही राजकीय पक्षाशी युती करणार नाही

विशेष प्रतिनिधी अमृतसर : पंजाबमध्ये २०२ मध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी आम आदमी पार्टी स्वबळावरच लढणार आहे. कोणत्याही राजकीय पक्षाशी युती करणार नाही, असे पक्षाचे ज्येष्ठ […]

बी. एस. येडियुरप्पा यांच्या राजीनाम्यामुळे व्यथित होऊन समर्थकाची आत्महत्या

विशेष प्रतिनिधी बंगळुरू : कर्नाटकच्या मुख्यमंत्रीपदावरून बी. एस. येडियुरप्पा यांनी राजीनामा दिल्याने व्यथित होऊन त्यांच्या एका कट्टर समर्थकाने आत्महत्य केली आहे. चामराजनगर येथे राहणाºया एका […]

मुंबई महानगर प्रदेशात बीएस -३ वाहनांना पूर्ण बंदी घाला, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या समितीची शिफारस

विशेष प्रतिनिधी मुंबई : महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने (एमपीसीबी) गठीत केलेल्या स्वतंत्र समितीने मुंबई महानगर प्रदेशात (एमएमआर) भारत स्टेज ३ (बीएस- ३) वाहनांच्या प्रवेशावर आणि […]

रमेश जारकीहोळी यांना खंडणी प्रकरणात अडकविण्यासाठी ब्लॅकमेल, एसआयटीच्या तपासात उघड

विशेष प्रतिनिधी बंगळुरू : भाजपाचे आमदार रमेश जारकीहोळी यांना खंडणी प्रकरणात अडकविण्यासाठी ब्लॅकमेल करण्याच्या उद्देशाने एका महिलेसोबत गुप्तपणे तिच्या लैंगिक संबंधांचे चित्रीकरण करण्याचा कट रचला […]

Porn Film Case : राज कुंद्राला दिलासा नाहीच ; 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी-सहकारी रायन थॉर्पच्याही न्यायालयीन कोठडीत वाढ

राज कुंद्राच्या अडचणी वाढणार. Porn Film Case: Raj Kundra is not relieved; Ryan Thorpe’s 14-day judicial remand extended विशेष प्रतिनिधी मुंबई:उद्योगपती राज कुंद्राला अश्लील चित्रपट […]

येडियुरप्पांची चॉईस बसवराज बोम्मई हे कर्नाटकचे नवे मुख्यमंत्री

वृत्तसंस्था बेंगळुरू : कर्नाटकात बी. एस. येडियुरप्पा यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिल्यानंतर भाजपचे वरिष्ठ मंत्री बसवराज बोम्मई यांची कर्नाटकच्या मुख्यमंत्रीपदी निवड करण्यात आली आहे. कर्नाटक भाजप […]

वाढदिवस ठरला उद्धव ठाकरे यांच्या “राष्ट्रीय नेतृत्वा”च्या ब्रँडिंगचा दिवस…!!

विनायक ढेरे नाशिक : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा आजचा वाढदिवस त्यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या कारकिर्दीवर बोलून चिकित्सा करण्यापेक्षा आणि त्यांच्या कामावर शिक्कामोर्तब करण्यापेक्षा त्यांच्या “राष्ट्रीय नेतृत्वाचे” ब्रँडिंग […]

पंतप्रधान मोदींच्या भेटीत फक्त कोविड आणि बंगालच्या नामांतराची चर्चा ; ममता बॅनर्जी

वृत्तसंस्था नवी दिल्ली : पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी राजधानी दिल्लीत जरी सर्व विरोधी पक्षांची मोट बांधायला आल्या असल्या तरी त्यांनी आज दुपारी पंतप्रधान नरेंद्र […]

युनेस्कोच्या जागतिक वारसास्थळांच्या यादीमध्ये गुजरातचे हडप्पाकालीन ‘ढोलविरा’ झळकले

वृत्तसंस्था नवी दिल्ली : गुजरातमधील कच्छच्या रणमधील हडप्पाकालीन संस्कृतीचे शहर असा नावलौकिक असलेले ढोलविरा हे युनेस्कोच्या जागतिक वारसास्थळांच्या यादीत झळकले आहे. त्यामुळे भारताच्या शिरपेचात आणखी […]

महाराष्ट्रातील पूरग्रस्त शेतकऱ्यांसाठी मोदी सरकारची ७०० कोटींची मदत जाहीर

कृषिमंत्री नरेंद्रसिंग तोमर यांची लोकसभेत घोषणा वृत्तसंस्था नवी दिल्ली : महाराष्ट्रातील पुर ग्रस्त शेतकऱ्यांसाठी केंद्रातील मोदी सरकारने 700 कोटी रुपयांची मदत जाहीर केली.कृषिमंत्री नरेंद्रसिंग तोमर […]

Good News : पुढच्या महिन्यापासून लहान मुलांसाठी देखील कोरोना लस उपलब्ध : आरोग्यमंत्री मनसुख मांडवीय यांची माहिती

वृत्तसंस्था नवी दिल्ली : लसीकरणाच्या बाबतीत भारताने आणखी एक पाऊल पुढे टाकले आहे .लहान मुलांसाठी कोरोनाची लस पुढील महिन्यात बाजारात येणार आहे. देशाचे आरोग्यमंत्री मनसुख […]

कोविड काळात निराधार झालेल्या बालकांचा खोटा आकडा सादर केल्याबद्दल ममता सरकारला सुप्रीम कोर्टाची फटकार

वृत्तसंस्था नवी दिल्ली : एकीकडे ममता बॅनर्जी राजधानी दिल्लीत येऊन सर्व विरोधकांची मोट बांधण्याचा गांभीर्यपूर्वक प्रयत्न करीत आहेत परंतु दुसरीकडे पश्चिम बंगालमधील त्यांच्या सरकारने कोविड […]

पुरग्रस्तांच्या मदतीच्या मागणीसाठी प्रधानमंत्रांना भेटतील खासदार संजय काका पाटील

वृत्तसंस्था दिल्ली: सांगली आणि राज्याच्या इतर भागात आलेल्या पुराच्या परिस्थितीवर केंद्राच्या मदतीसाठी खासदार संजय काका पाटील आणि इतर खासदारांनी प्रधानमंत्री नरेंद्र मोदींना पत्र लिहिले असल्याची […]

ममता बॅनर्जींची “दिल्लीवर स्वारी”; विरोधकांची खरी मोट बांधण्याचा प्रयत्न

विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : पश्चिम बंगालचे राज्य दोन तृतीयांश बहुमताने जिंकून मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी आता “दिल्लीवर स्वारी” केली आहे. ममता बॅनर्जी कालच पाच […]

दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात