भारत माझा देश

woman kept speaking hanuman chalisa on operation table delhi aiims doctors did successful brain surgery by awake craniotomy

अनोखी शस्त्रक्रिया : रुग्णाला भूल न देताच केले ब्रेन ट्यूमरचे ऑपरेशन, महिला रुग्ण शस्त्रक्रियेदरम्यान म्हणत राहिली हनुमान चालिसा! Watch Video

delhi aiims : राजधानी दिल्लीत अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था (एम्स) च्या न्यूरो सर्जरी विभागात एका महिला रुग्णाला भूल न देता ब्रेन ट्यूमरची यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात […]

गृहमंत्री अमित शहा आज घेणार ईशान्येतील राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत बैठक, मिटू शकतो आंतरराज्यीय सीमावाद

शनिवारी आंतरराज्य सीमेवरील मुद्द्यांवर चर्चेसाठी अमित शहा आठ ईशान्य राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसमवेत बैठक घेणार आहेत.   विशेष प्रतिनिधी  मुंबई :– केंद्रीय गृहमंत्री अमित शहा शनिवारी शिलॉंगच्या दोन […]

१ ऑगस्टपासून होणार हे महत्त्वाचे बदल, सामान्यांच्या खिशावर होणार थेट परिणाम, काय होणार महाग, काय होणार स्वस्त? वाचा सविस्तर…

आयसीआयसीआय बँक आणि रिझर्व्ह बँक त्यांचे नियम बदलणार आहेत.  याशिवाय 1 ऑगस्टपासून एलपीजी गॅसचे नवीन दर ही जाहीर केले जातील, याचा थेट तुमच्या खिशावर परिणाम […]

Know About Mirabai Chanu Profile Chanu Wins Indias First Medal in Tokyo Olympics 2021

Mirabai Chanu Profile : ऑलिम्पिक सिल्व्हर जिंकणाऱ्या मीराबाईची कहाणी, वेटलिफ्टिंगमध्ये वयाच्या 11व्या वर्षांपासून घेतेय मेहनत

Mirabai Chanu Profile :  मीराबाई चानूने टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारताला पहिले पदक जिंकून दिले आहे. एकूण 492 किलो वजन उचलून तिने 49 किलो वजन गटात रौप्यपदक […]

Tokyo Olympics India Medal List 2021 Updates Weightlifter Mirabai Chanu Wins India's First At Tokyo Olympics

Tokyo Olympics : मीराबाई चानूने भारतासाठी जिंकले पहिले मेडल, वेटलिफ्टिंग मध्ये सिल्व्हरची कमाई

Tokyo Olympics : टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारताने पहिले पदक जिंकले आहे. वेटलिफ्टर मीराबाई चानूने महिलांच्या 49 किलो वजन गटात एकूण 202 किलो वजन उचलून रौप्य पदक […]

बोगस मतदान तातडीने रोखण्याची गरज, सर्वोच्च न्यायालयाकडून चिंता व्यक्त

विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : बळाचा वापर करून मतदान केंद्रे ताब्यात घेण्याचा प्रयत्न करणे अथवा बोगस मतदान करणे अशा घटना रोखणे गरजेचे असून त्यासाठी प्रसंगी […]

ट्विटर इंडियाच्या एमडींना न्यायालायाचा दिलासा, उत्तर प्रदेश पोलिसांवर कडक ताशेरे

विशेष प्रतिनिधी बंगळूर : ट्विटर इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक मनीष माहेश्वउरी यांना कर्नाटक उच्च न्यायालयाने दिलासा देतानाच उत्तरप्रदेश पोलिसांनी त्यांना खटल्याच्या सुनावणीसाठी प्रत्यक्ष हजर राहण्यासाठी बजावलेली […]

रस्त्यांची झाडलोट करणाऱ्या महिलेला सरकारी अधिकाऱ्याच्या खुर्चीत बसण्याचा मान

विशेष प्रतिनिधी जोधपूर : महानगरपालिकेची सफाई कर्मचारी म्हणून रस्त्यांची झाडलोट करणाऱ्या महिलेला राजस्थानमधील सरकारी अधिकाऱ्याच्या खुर्चीत बसण्याचा मान मिळाला आहे. आशा कंडारा (वय ४०) हिने […]

म्युच्युअल फंड – संपत्ती निर्मितीचा सुलभ मार्ग

  लोक त्यांच्याजवळील पैसा कसा वापरतात हे आता पुढील काळात फार महत्वाचे ठरणार आहे. त्यातही ज्यांना शेअर बाजारात थेट गुंतवणूक करायची नाही मात्र त्यात होणारे […]

दशकभरात सीआरपीएफ आणि बीएसएफच्या तब्बल ८१ हजार जवानांची स्वेच्छानिवृत्ती

विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : गेल्या दशकभराच्या काळामध्ये केंद्रीय राखीव पोलिस दल (सीआरपीएफ) आणि सीमा सुरक्षा दलाच्या (बीएसएफ) ८१ हजारांपेक्षाही अधिक कर्मचाऱ्यांनी स्वेच्छानिवृत्ती घेतली. एकट्या […]

चीनमध्ये उईगर मुस्लिमांचा छळ करण्यासाठी तब्बल २४० ताबा केंद्रे

विशेष प्रतिनिधी बिजींग : चीनमध्ये उईगर मुस्लिमांचा छळ करण्यासाठी २४० ताबा केंद्रांची निर्मिती करण्यात आली आहे. या केंद्रात असलेल्या उईगर मुस्लिमांना दूरचित्रवाणीच्या संचावरून कम्युनिस्ट पार्टीचा […]

येडियुराप्पा यांची गच्छंती अटळ, सोमवारी राजीनामा देण्याची शक्यता

विशेष प्रतिनिधी बंगळूर : भाजप पक्षश्रेष्ठींच्या सूचनेचे पालन करण्यास कटिबद्ध असल्याचे सांगून कर्नाटकचे मुख्यमंत्री बी. एस. येडियुराप्पा यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देण्याचे स्पष्ट संकेत दिले. सोमवारी […]

मी कुणालाही घाबरत नाही, फोन टॅपिंगमुळे मला काही फरक पडत नाही – राहुल गांधी यांचा हल्लाबोल

विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : गुप्तचर विभागाच्या बऱ्याच अधिकाऱ्यांनी आपला फोन टॅप होत असल्याचे सांगितले आहे. फोनवर काय बोलू नये हे आपल्याला मित्रांमार्फत सांगितले जाते.Rahul […]

भाजपचे ज्येष्ठ नेते व माजी मुख्यमंत्री कल्याणसिंह यांची प्रकृती गंभीर

विशेष प्रतिनिधी लखनौ – उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री कल्याणसिंह (वय ८९) यांची प्रकृती गंभीर असून त्यांना जीवरक्षक प्रणालीवर ठेवण्यात आले आहे. ही माहिती संजय गांधी […]

ममतांदीदींचे राष्ट्रीय राजकारणात सक्रिय होण्याचे संकेत, पक्षाच्या संसदीय नेतेपदी निवड

विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली – तृणमूल काँग्रेसच्या सर्वेसर्वा ममता बॅनर्जी यांना आता राष्ट्रीय राजकारणात नेतृत्व करण्याची स्वप्ने पडू लागली आहेत. पुढील आठवड्यातील ममतांच्या दिल्ली दौऱ्याच्या […]

तीस तक्रारी दाखल झाल्यावर कन्याकुमारीतील ख्रिश्चन धर्मगुरू आला जागेवर, हिंदू धर्माबद्दल आक्षेपार्ह वक्तव्याबाबत मागितली माफी

विशेष प्रतिनिधी कन्याकुमारी : भारत मातेमुळे आपले पाय गलिच्छ होऊ नयेत आणि कोणत्याही आजाराची लागण होऊ नये म्हणून आम्ही चप्पल घालतो. असे म्हणत हिंदू धर्माविषयी […]

भाजपच्या १२ आमदारांच्या निलंबनाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान, विरोधी आमदारांची संख्या कमी करून आवाज दाबण्याचा प्रयत्न असल्याचा आरोप

विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : विधानसभा अधिवेशनात पीठासीन अधिकारी भास्कर जाधव यांना शिवीगाळ केल्याचा आरोप करत निलंबित करण्यात आलेल्या १२ आमदारांनी या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयात […]

ब्राम्हण मतांसाठी गॅँगस्टर विकास दुबेचा बसपला पुळका, उत्तर प्रदेशात ब्राह्मणांचे एन्काउंटर करणाऱ्यांचा बदला घेण्याचे सतीशचंद्र मिश्रा यांचे आवाहन

विशेष प्रतिनिधी अयोध्या : उत्तर प्रदेशातील राजकारणात पाया उखडत चालेल्या बहुजन समाज पक्षाने आता ब्राम्हण मते मिळविण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. मात्र, यासाठी कुख्यात गॅँगस्टर […]

एअर इंडिया वाढविणार मुंबई, पुणे, औरंगाबादच्या विमानफेऱ्या , प्रवासी संख्या वाढविण्यासाठी निर्णय

विशेष प्रतिनिधी मुंबई : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा जोर ओसरल्यानंतर विमानप्रवाशांची संख्या वाढली आहे. त्यामुळे देशांतर्गत विमानाच्या फेऱ्या वाढविण्याचा निर्णय एअर इंडियाने घेतला आहे. यामध्ये महाराष्ट्रातील […]

माध्यमसमूह म्हणजे काय पवित्र गाय आहे की ज्यांना सुरक्षा कवच मिळावे असा सवाल करत माजी संपादकाने वाचला भास्करच्या गैरप्रकारांचा पाढा

विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : माध्यम म्हणजे कोणी पवित्र गाय नाही की ज्यांना सुरक्षा कवच मिळावे असा सवाल करत भास्करच्या माजी संपादकाने भास्कर समुहाच्या गैरप्रकारांचा […]

देशातील १९९१ च्या संकटापेक्षाही पुढील काळातील मार्ग आणखी कठीण, माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांनी व्यक्त केली भीती

विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : देशावरील १९९१ च्या आर्थिक संकटापेक्षाही पुढील रस्ता आणखी कठीण आहे, अशी भीती माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांनी व्यक्त केली […]

दोन अपत्यांचेच धोरण आणण्याचा सरकारचा कोणताही विचार नाही, केंद्रीय आरोग्य राज्य मंत्री डॉ. भारती पवार यांची संसदेत माहिती

विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : सरकार दोनच अपत्य असण्याचे धोरण आणण्याचा कोणताही विचार करत नाही असे केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ. भारती पवार यांनी संसदेत स्पष्ट […]

भारतीय कृषी क्षेत्राची निर्यातीतही घौडदौड, जगातील पहिल्या दहा कृषी उत्पन्न निर्यातदार देशांच्या यादीत स्थान

विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : भारतीय कृषी क्षेत्रानेही निर्यातीच्या क्षेत्रातही मोठी घौडदौड सुरू ठेवली आहे. कृषी उत्पन्न निर्यात करणाऱ्या जगातील पहिल्या दहा देशांत भारताचा समावेश […]

भारतातील कर्मचाऱ्यांचा पगार पुढील वर्षी चांगला वाढणार, पाहा कोणत्या क्षेत्रातील कर्मचाऱ्यांना वाढणार मागणी

विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : कोरोना महामारीमुळे अनेक क्षेत्रांत मंदी आली होती. लोकांचे पगारही कमी झाले होते. मात्र, त्यांच्यासाठी आनंदाची बातमी आहे. पुढील आर्थिक वर्षात […]

west bengal bjp targets tmc alleges appeasement by targeting board topper as muslim

ममता सरकारने पश्चिम बंगाल बोर्डाचा टॉपर विद्यार्थी मुस्लिम असल्याचा मुद्दाम केला उल्लेख, भाजपने केला तुष्टीकरणाचा आरोप

west bengal bjp targets tmc : बंगालमध्ये तृणमूल काँग्रेसच्या सरकारने बोर्डाच्या टॉपर विद्यार्थ्याचा उल्लेख तो मुस्लिम असल्याचा म्हणून केला आहे. यावर विरोधी पक्ष भाजपने तीव्र […]

दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात