भारत माझा देश

Congress Chandrapur Mp Balu Dhanorkar On 127th Constitutional Amendment Bill in Loksabha

चंद्रपूरच्या काँग्रेस खासदारामुळे लोकसभेत पिकला हशा; आधी म्हणाले घटनादुरुस्ती विधेयकाला माझा विरोध, मग म्हणाले- पाठिंबा आहे !

Congress Chandrapur Mp Balu Dhanorkar : लोकसभेत काल 127व्या घटनादुरुस्ती विधेयकावर चर्चा सुरू असताना या चर्चेत महाराष्ट्रातील काँग्रेसचे एकमेव खासदार बाळू धानोरकर यांनीही आपलं मत […]

New Parliament building to be ready before August 15 next year Says Lok Sabha speaker Om Birla

संसदेच्या नव्या इमारतीचे काम वेगाने सुरू, पुढचा स्वातंत्र्यदिन तिथेच साजरा करू, लोकसभा अध्यक्ष ओम बिर्लांचा विश्वास

New Parliament building : नवीन संसदेशी संबंधित एका प्रश्नाला उत्तर देताना लोकसभा अध्यक्ष म्हणाले, ‘नक्कीच आमचे लक्ष्य हे काम जास्त लवकर पूर्ण करण्याचे आहे. आम्ही […]

कुवेतमधील Tyre Graveyard ला लागली आग, अंतराळातून  दिसले हे भयंकर दृश्य 

विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : कुवेतमधील सुलैबिया क्षेत्रात असणाऱ्या जगातील सर्वात मोठ्या टायर ग्रेव्हयार्डला नुकतीच आग लागण्याची धक्कादायक घटना घडली आहे. ही घटना घडली त्या ठिकाणी […]

Rajya Sabha Chairman M Venkaiah Naidu Gets Emotional As He Speaks About Ruckus By Opposition MPs In The House

संसदेतील विरोधकांच्या गोंधळावर भावुक झाले व्यंकय्या नायडू, म्हणाले- राज्यसभेचे पावित्र्य गेले; गोंधळ घालणाऱ्यांवर कारवाईची शक्यता

Rajya Sabha Chairman M Venkaiah Naidu : मंगळवारी विरोधी पक्षातील काही खासदारांनी राज्यसभेत जोरदार गोंधळ घातला, काही जण तर टेबलवरही चढले. खासदारांनी रुल बुकही फाडले […]

आता एटीएममध्ये पैसे नसल्यास बँकांनाही होणार दंड, रिझर्व्ह बँकेने दिले हे निर्देश

आपण एटीएममध्ये पैसे काढायला जातो, पण जर त्या एटीएममध्ये पैसेच नसतील तर आपला हिरमोड होतो. असे प्रसंग प्रत्येकाच्या वाट्याला आलेले आहेत. मात्र, आता ग्राहकांना कॅश-आऊट्स […]

दक्षिण कोरियात तिरंदाज महिला खेळाडूने लहान केस ठेवल्याने पुरुषांकडून टीका, समर्थनासाठी हजारो स्त्रियांनी कापले त्यांचे केस

पहिल्यांदाच ऑलिम्पिकमध्ये भाग घेऊन इतिहास रचणाऱ्या सॅनची तिच्या पदकापेक्षा लहान केसांबद्दल अधिक चर्चा होत आहे. कोरियामध्ये या हेअरस्टाइलकडे पुरुष तिरस्काराने पाहत आहेत. South Korea Archers […]

अंतराळात इस्रोच्या ईओएस -3 उपग्रह प्रक्षेपणाचे काउंटडाउन सुरू, शत्रू आणि आपत्तींविरुद्ध असे करणार देशाचे रक्षण

पृथ्वी निरीक्षण उपग्रह अशा प्रकारे देशाचे संरक्षण करेल की सीमा सुरक्षेसाठीही हा उपग्रह उपयुक्त ठरेल. हा असा पृथ्वी निरीक्षण उपग्रह आहे जो अंतराळातून भारताच्या भूमीवर […]

ओबीसी आरक्षण विधेयक मंजूर झाल्याने राजस्थानात काय बदलणार?  ‘या’ तीन जातीच्या लोकांना होऊ शकतो फायदा 

ओबीसी आरक्षण दुरुस्ती विधेयक आज राज्यसभेत सादर केले जाऊ शकते. हे विधेयक मंगळवारी लोकसभेत मंजूर झाले आहेत. विधेयकाच्या बाजूने 385 मते पडली होती. तसेच विधेयकाला […]

सुवर्णपदक जिंकताच नीरज चोप्राच्या प्रशिक्षकाला नारळ, मागितला होता तब्बल 1.64 कोटी रुपये पगार 

माजी विश्वविक्रमी खेळाडू आणि राष्ट्रीय भालाफेक प्रशिक्षक उवे होन यांचा करार टोकियो ऑलिम्पिकसोबतच संपला आहे. आता ते आपल्या मायदेशी परतणार आहेत, कारण त्यांच्या कराराची मुदत […]

उत्तर भारतात पावसाचे थैमान, गंगेच्या पुरामुळे जनजीवन विस्कळीत; शेतजमिनी पाण्याखाली

वृत्तसंस्था लखनौ : महाराष्ट्रात पावसाने थैमान घातलेल्या पावसाने मध्य प्रदेश, राजस्थान आणि उत्तर भारतात थैमान घालण्यास सुरुवात केली आहे. राजस्थान, मध्य प्रदेशमध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे […]

गंगेच्या पुरामुळे बिहारमध्ये नागरिक हवालदिल; हजारो एकर जमीन पाण्याखाली

विशेष  प्रतिनिधी पाटणा : बिहारची राजधानी पाटण्यापासून बक्सरपर्यंत अनेक जिल्ह्यात गंगा नदीची पातळी वाढली आहे. त्यामुळे पाटणा, भागलपूर, मुंगेरच्या सखल भागात राहणाऱ्या नागरिकांना पाण्याने वेढले […]

भारतात जंगलच्या राजाची डरकाळी अबाधित, देशातील सिंहांची संख्या वाढली

वृत्तसंस्था गीर : भारतात विशेषत: गुजरातेतील गीर अभयारण्यात गेल्या काही वर्षांपासून सिंहांची संख्या स्थिर गतीने वाढत आहे. गुजरातेतील गीर अभयारण्यात सिंहांच्या संख्येत २९ टक्के वाढ […]

पंजाबमधील दोन शाळांमधील २० मुलांना कोरोना झाल्याने खळबळ, अन्य राज्यांना धोक्याची घंटा

वृत्तसंस्था चंदिगढ : पंजाबमध्ये नुकत्याच शाळा सुरु झाल्या आहेत. परंतु लुधियाना येथील दोन शाळांमधील २० मुलांना कोरोना झाल्याने खळबळ उडाली आहे. त्यामुळे ही बाब अन्य […]

भारताने दरवर्षी किमान १०० अब्ज डॉलरची थेट परकी गुंतवणूक आकर्षित करायला हवी – अघी यांचा सल्ला

वृत्तसंस्था वॉशिंग्टन : भारताला पाच हजार अब्ज डॉलरची अर्थव्यवस्था बनायचे असल्यास दरवर्षी किमान १०० अब्ज डॉलरची थेट परकी गुंतवणूक आकर्षित करायला हवी, असे मत ‘अमेरिका-भारत […]

अफगाणिस्तानच्या ८० टक्के भूभागावर तालिबानच्या दहशतवाद्यांचा ताबा, जगाचा धोका पुन्हा वाढणार

विशेष प्रतिनिधी काबूल – उझबेकिस्तान आणि तुर्कमेनिस्तान सीमेलगत असलेल्या नोवज्जान प्रांताची राजधानी शबरघान येथे भीषण युद्धानंतर तालिबानच्या दहशतवाद्यांनी वर्चस्व मिळवले. त्यामुळे अफगाणिस्तानच्या ८० टक्के भागांवर […]

कर्जाच्या आर्थिक दलदलीतून त्वरित बाहेर पडा

पैसे मिळवणे जितके महत्वाचे असते तितकेच किंवा त्याहीपेक्षा ते टिकवणे व वाढवणे अधिक महत्वाचे असते. आर्थिक नियोजनाचा अभाव हे गरीबीचे फार महत्वाचे कारण अनेकदा असते. […]

पश्चिम बंगालमधील शिक्षिकांना मासिक पाळी रजा द्या, शिक्षक संघटनेने केली मागणी

विशेष प्रतिनिधी कोलकता – पश्चि म बंगालमधील सर्व शिक्षिकांना प्रत्येक महिन्यातील दोन दिवस मासिक पाळी रजा देण्याची मागणी शिक्षक संघटनेने केली आहे. ‘द ग्रेटर ग्रॅज्युएट […]

ममता बॅनर्जींनी पश्चिम बंगामधील महापुराचेही खापर फोडले मोदी सरकारवर

वृत्तसंस्था कोलकता : पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी केंद्र सरकारवर पुन्हा हल्लाबोल केला आहे. केंद्राने घाटल बृहत आराखडा प्रकल्पाला उशीर लावल्यानेच राज्यात पूरस्थिती ओढवली, […]

काश्मीरियत माझ्या नसानसांत भिनलेली, राहुल गांधी यांचे काश्मीर भेटीत वक्तव्य

विशेष प्रतिनिधी श्रीनगर – काश्मिरी नागरिकांना साद घालताना राहुल यांनी त्यांच्या कुटुंबाचे काश्मीररशी असलेले नाते उलगडले. ‘‘सध्या आमचे कुटुंब दिल्लीत राहत आहे. त्यापूर्वी अलाहाबाद आणि […]

गंगा, यमुनेने धोक्याची पातळी ओलांडली, उत्तर प्रदेशात लाखो लोकांच्या मनात धडकी

विशेष प्रतिनिधी लखनौ – उत्तर प्रदेशात प्रयागराज येथे गंगा आणि यमुना नदीने धोक्याची पातळी ओलांडली आहे. फाफामऊ येथे गंगा नदीची पातळी ८५.३१ मीटरवर पोचली आहे […]

सोशल मीडियाद्वारे न्यायालयाबाहेर समांतर न्यायालय चालवू नका, सर्वोच्च न्यायालयाने सुनावले

विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली – सोशल मीडियाद्वारे न्यायालयाबाहेर समांतर न्यायालय चालवू नका,’’ असे सर्वोच्च न्यायालयाने याचिकाकर्त्यांना आज सुनावले. माजी केंद्रीय मंत्री यशवंत सिन्हा, वरिष्ठ पत्रकार […]

नवीन करकायदा लागू झाल्यावर केंद्र सरकार आठ हजार कोटी रुपये कंपन्यांना परत देणार

विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : नवीन करकायदा लागू झाल्यावर सरकारकडून चार कंपन्यांकडून वसूल केलेला आठ हजार कोटी रुपयांचा कर परत देईल अशी माहिती केंद्रीय प्रत्यक्ष […]

एटीएममध्ये रोकड नसल्यास बॅँकांना होणार दंड, ग्राहकांना होणाऱ्या गैरसोईंमुळे रिझर्व्ह बॅँकेचा निर्णय्

विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : अनेकदा एटीएममध्ये गेल्यावर रोकड शिल्लक नसल्यामुळे पैसे मिळत नाही. त्यामुळे ग्राहकांची गैरसोय होते. यामुळे रिझर्व्ह बॅँकेने आता निर्णय घेतला असून […]

आसाममधील शाळेच्या मदतीसाठी धावले दूधवाले, सहकारी संस्थांतील दोन हजार दूधवाले शाळेसाठी लीटरमागे १५ पैसे देणार

विशेष प्रतिनिधी मोरीगाव (आसाम) : आसाममधील दूधवाल्यांनी सामाजिक बांधिलकीचे आगळे-वेगळे उदाहरण घालून दिले आहे., सहकारी संस्थेच्या सुमारे दोन हजार दूधवाल्यांनी अडचणीत सापडलेल्या शाळेला मदत करण्यासाठी […]

आताच काळजी घेतली नाही तर मुंबई, चेन्नई, भावनगरसह भारतातील १२ शहरे तीन फूट समुद्राखाली जाणार…

विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : आताच काळजी घेतली नाही तर अजून ७९ वर्षांनी म्हणजे २१०० साली भारतातील समुद्रकिनारी असलेली बारा शहरे तीन फूट पाण्यात जातील […]

दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात