भारत माझा देश

statue removed from Narendra Modi temple in Pune, After phone call came directly from the Prime Ministers Office

अतिरेकी व्यक्तीस्तोमाला खुद्द मोदींचाच लगाम… पीएमओने खरडपट्टी काढल्यानंतर पुण्यातील नरेंद्र मोदी मंदिरातून पुतळा हटवला!

Narendra Modi temple in Pune : नुकतंच देशभरात चर्चेत आलेलं पुण्यातील मोदी मंदिर हटवण्यात आलं आहे. पंतप्रधान मोदींच्या पुण्यातील समर्थकाने औंध परिसरात हे मंदिर उभारलं […]

शब्दबंदी : दोन राज्ये दोन निर्णय…!! एक राजकीय, दुसरा धर्मभावनेतून…!!

हरियाणा सरकारची “गोरख धंदा” या शब्दावर बंदी; नाथ परंपरेच्या भावना दुखावतात म्हणून निर्णय मध्य प्रदेश मध्ये पप्पू, मिस्टर बंटाधार शब्दांवर बंदी विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली […]

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सिंधूच्या कोचला अयोध्येला येण्याचे निमंत्रण का दिले…?? वाचा…

वृत्तसंस्था नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि आपल्या ऑलिंपिकवीरांचे इमोशनल कनेक्शन तर सर्वश्रूत आहे. सगळे खेळाडू मोदींवर अतिशय प्रेम करतात त्यांच्या प्रोत्साहनाने भारावून जातात […]

पंधरा महिन्यांत १६ दहशतवाद्यांचा ‘एन्काउंटर’; ‘ त्या’ चक्क एके-४७ बंदूक घेऊन घालतात गस्त

वृत्तसंस्था नवी दिल्ली : आसाममधील आयपीएस अधिकारी संजुक्ता पराशर यांचे नाव ऐकताच दहशतवाद्यांचा थरकाप उडतो. त्यांच्या नावाच्या आधी हिंमत, वीरता आणि साहस या शब्दाचे सर्व […]

ममतांकडून भाजपला खिंडार पाडण्याचा प्रयत्न? मुकुल रॉयनंतर ममता दीदींची नजर आता दिलीप घोष यांच्यावर, चहापानाचे आमंत्रण दिल्याने विविध चर्चांना उधाण

या आमंत्रणानंतर ममता बॅनर्जींनी बंगालमध्ये भाजपमध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न सुरू केला आहे, असे राजकीय विश्लेषकांचे मत आहे.  Mamata’s eye on Dilip Ghosh, inviting him to […]

लॉकरचे नवे नियम : रिझर्व्ह बँकेकडून बँकांना सूचना, काय बदल होणार, वाचा सविस्तर…

रिझर्व्ह बँकेने जारी केलेल्या नवीन नियमांनुसार, 1 जानेवारी 2022 नंतर केवायसीच्या माध्यमातून लॉकर सुविधा अशा लोकांनाही दिली जाऊ शकते ज्यांचे बँकेत खाते नाही. Locker rules […]

अफगाणिस्तान ताब्यात आल्यानंतर तालिबानने भारताबरोबरची आयात-निर्यात केली बंद, व्यापाऱ्यांना मोठा फटका

तालिबानने सत्तेवर येताच भारताशी आयात आणि निर्यात दोन्ही बंद केले आहेत. फेडरेशन ऑफ इंडिया एक्सपोर्ट ऑर्गनायझेशनचे डॉ.अजय सहाय यांनी याला दुजोरा दिला आहे. The Taliban […]

कोलकाता विमानतळावर अज्ञात कॉलद्वारे विमान अपहरणाची  धमकी

एअर इंडिया ऑफिस मध्ये हा फोन बुधवारी सायंकाळी 7 ते 7.10 च्या दरम्यान आला होता.  फोन करणाऱ्याने त्याचे नाव प्रशांत बिस्वास असे सांगितले.  हा कॉल […]

लसीकरणामुळे तयार झालेल्या अँटीबॉडीज कोरोनाच्या डेल्टा प्रकारालाही रोखतात, शास्त्रज्ञांनी केला दावा 

शास्त्रज्ञांना असे आढळले आहे की, डेल्टा व्हेरिएंट लसीद्वारे तयार केलेल्या अँटीबॉडीज व्यतिरिक्त इतर कोणत्याही उपायांनी सुटू शकत नाही. परंतु कोरोनाचा बीटा व्हेरिएंट अँटीबॉडीजपासून बचाव करण्यात […]

घरगुती गॅस सिलेंडर २५ रुपयांनी महागला, एक महिन्यांनी पुन्हा किंमत वाढली; सोमवारपासून नवे दर लागू होणार

वृत्तसंस्था नवी दिल्ली : पेट्रोलियम कंपन्यांनी घरगुती गॅस सिलिंडरच्या दरात आज पुन्हा वाढ केली. त्यामुळे विना अनुदानीत गॅस सिलिंडरच्या दरात २५ रुपयांची वाढ झाली आहे. […]

भारतात “डोळे वटारणाऱ्या” फेसबुक, ट्विटर, यूट्यूब सोशल मीडिया प्लॅटफॉर्मची तालिबान राजवटीत संदर्भात धोरण ठरविताना तारांबळ

विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : भारतात नवा IT कायदा पाळण्यात आडमुठेपणा दाखविणाऱ्या फेसबुक ट्विटर यूट्यूब आदी सोशल मीडिया प्लॅटफॉर्मची तालिबानी राजवटीत संदर्भात धोरण ठरविताना मात्र […]

भारताबरोबर सुदृढ संबंध ठेवण्याची तालिबानला अपेक्षा, भारत – पाक वादात हस्तक्षेप नाही

वृत्तसंस्था काबूल : भारताबरोबर चांगले व मजबूत संबंध प्रस्थापित व्हावे, अशी तालिबानची इच्छा असल्याचे या संघटनेचा प्रवक्ता जबीहुल्लाह मुजाहिद याने स्पष्ट केले. Taliban will maintain […]

गुजरातमध्ये कोरोना बळींची खरी संख्या दडवल्याचा आरोप, मृत्यु नोंद वही पुस्तिकेतील आकडा २७ पट अधिक

विशेष प्रतिनिधी अहमदाबाद – गुजरातमधील १७० पालिकांपैकी ६८ पालिकांच्या आकडेवारीवरून मार्च २०२० ते एप्रिल २०२१ दरम्यान १६,८९२ जणांचा कोणत्या ना कोणत्या कारणाने मृत्यू झाला आहे. […]

उत्तर प्रदेश, बिहारमध्ये गंगेचा महापूर ओसरेना, लाखो लोक हवालादिल

वृत्तसंस्था पाटणा : बिहारमध्ये नदीची पाणीपातळी वाढल्याने सुमारे पाच लाख लोकांना फटका बसला आहे. पूरग्रस्त जिल्ह्यांची संख्या १५ वरून १६ वर पोचली. तर उत्तर प्रदेशात […]

सीबीआयची सध्याची अवस्था पिंजऱ्यातील पोपटासारखी, तत्काळ स्वायत्तता देण्याचे न्यायालयाचे मत

विशेष प्रतिनिधी मदुराई – केंद्रीय अन्वेषण विभागाला (सीबीआय) अधिक स्वायत्तता मिळणे गरजेचे असून सरकारी नियंत्रण आणि विभागांच्या चौकटीच्या पलिकडे ही संस्था असणे गरजेचे असल्याचे मद्रास […]

हिना खानने शिल्पा शेट्टीला काम पुन्हा सुरू करण्यासाठी पाठिंबा दिला, म्हणाली की….

वृत्तसंस्था  नवी दिल्ली : शिल्पा शेट्टी अलीकडेच डान्स रिॲलिटी शोच्या सेटवर दिसली होती. खरेतर, पती राज कुंद्राला पॉर्न चित्रपट प्रकरणात अटक झाल्यानंतर शिल्पा शेट्टीने पुन्हा […]

मुस्लिम लॉ पर्सनल बोर्डाचा तालिबानला पाठिंबा तर समाजवादी पक्षाच्या खासदाराकडून गुणगान

विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : अफगाणिस्तानात बंदुकीच्या बळावर सत्ता काबीज करणाऱ्या कट्टरपंथी तालिबानी दहशतवाद्यांना अखिल भारतीय मुस्लिम लॉ पर्सनल बोर्ड या भारतीय मुस्लिम समाजाच्या सर्वोच्च […]

अधिकाधिक गरिबांना आयुष्मान योजनेशी जोडण्याचा सरकारचा प्रयत्न, तुम्हीही आयुष्मान मित्र म्हणून मदत करू शकता

विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : आयुषमान भारत योजनेअंतर्गत दोन कोटी गरिबांना मोफत आणि कॅशलेस उपचार उपलब्ध करून दिल्यानंतर, सरकार अधिकाधिक गरीबांना त्याच्याशी जोडण्याच्या मोहिमेत सामील […]

नवज्योतसिंग सिद्धू यांनी ‘या’ दोन जणांना नेमले त्यांचे मीडिया सल्लागार 

विशेष प्रतिनिधी चंडीगढ : पंजाब काँग्रेसचे अध्यक्ष नवज्योतसिंग सिद्धू यांनी राज्य युनिटमध्ये त्यांचा उत्साह वाढवला आहे कारण मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांना हायकमांडकडून कॅबिनेट विस्तारासाठी […]

लाहोरमध्ये आझादी चौकात शेकडोंच्या उपस्थितीत मुलीचा विनयभंग, ४०० जणांविरोधात गुन्हा

विशेष प्रतिनिधी लाहोर – युट्यूबसाठी स्वातंत्र्यदिनाच्या जल्लोषाचा व्हिडिओ तयार करण्यासाठी गेलेल्या एका मुलीचा मानसिक छळ करत तिचा विनयभंग केल्याप्रकरणी येथील पोलिसांनी चारशे जणांविरोधात गुन्हा दाखल […]

तिहेरी तलाक कायद्यानुसार गुन्हा, सौदी अरेबियातून पत्नीला फोनवरून दिला तलाक

विशेष प्रतिनिधी फतेहपूर (उत्तर प्रदेश) : सौदी अरबहून पत्नीला फोनवरून तिहेरी तलाक दिल्याप्रकरणी पतीविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. रजिया बानोने तक्रारीत असा आरोप केला […]

हिंदूत्वा ची तुलना तालीबान्यांशी, अभिनेत्री स्वरा भास्करवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी

विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : तालीबानची तुलना हिंदूत्वाशी करणाऱ्या आणि हिंदू दहशवादावर नाराजी व्यक्त करणा ऱ्या अभिनेत्री स्वरा भास्करवर गुन्हा दाखल करण्याची मागणी होत आहे. […]

तालीबान्यांच्या विजयाने भारतातही शाब्दिक फटाके, मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाच्या प्रवक्त्याने केला सलाम, हिंद मुस्लिमांना वाटतो गर्व

विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : तालिबानच्या कृत्याचा संपूर्ण जगातून निषेध होत असताना भारतातील कट्टरतावादी मात्र विजयाचे शाब्दिक फटाके उडवित आहेत. ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ […]

तालीबानच्या कृत्याचे समर्थन करणाऱ्या खासदारासह दोघांवर देशद्रोहाचा गुन्हा, भारतीय स्वातंत्र्यलढ्याशी केली तुलना

विशेष प्रतिनिधी लखनऊ : तालिबानच्या कृत्याचा अनेक देश निषेध करत असताना आणि भारतासाठी तालिबान ही अजूनही दहशतवादी संघटनाच असताना लोकसभेतील एका खासदाराने तालिबानच्या या कृत्याचं […]

नागरी विमान वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांची मध्य प्रदेशला भेट, ३५ दिवसांत नवीन उड्डाणे सुरू

विशेष प्रतिनिधी भोपाळ : नागरी हवाई वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांनी मध्य प्रदेशला भेट दिली आहे. त्यांनी ३५ दिवसांत मध्य प्रदेशातून विमानाची ४४ नवीन उड्डाणे […]

दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात