भारत माझा देश

पंतप्रधानांच्या चांदीच्या मूर्तीची रंगली चर्चा; ‘हर-हर मोदी, घर-घर मोदी’ घोषणा मध्यप्रदेशात वास्तवात येणार

वृत्तसंस्था भोपाळ : मध्यप्रदेशात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या चांदीच्या मूर्तीची जोरदार चर्चा रंगली आहे. ‘हर-हर मोदी, घर-घर मोदी!’ ही भाजपाची घोषणा आता वास्तवतेत बदलताना पाहायला […]

कोव्हक्सीन लसीचा एक डोस दोन डोस इतकाच प्रभावी; आयसीएमआरच्या संशोधनातून स्पष्ट

वृत्तसंस्था नवी दिल्ली : भारताची स्वदेशी लस म्हणून कोव्हक्सीन ओळखली जाते. भारत बायोटेक्स निर्मित कोव्हक्सीन लसीचा एक डोस हा दोन डोस इतकाच प्रभावी असल्याचे इंडियन […]

आझादीचा अमृत महोत्सव: नेहरूंचे चित्र गायब झाल्यावर काँग्रेसने प्रश्न उपस्थित केला, राहुल म्हणाले – तुम्ही त्यांना लोकांच्या हृदयातून कसे काढणार?

  काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांच्यासह अनेक काँग्रेस नेत्यांनी या प्रकरणी ICHR वर टीका केली आहे.  नाराजी व्यक्त करताना राहुल गांधी म्हणाले की, ‘देश […]

मनी मॅटर्स : पैसा हा शेवटी पैसा असतो व त्याला पर्याय नसतो

पैसा हा शेवटी पैसा असतो व त्याला पर्याय नसतो. माणसाला आपल्या नेहमीच्या कमाईपेक्षा थोडे बहूत जादा पैसे सन्मार्गाने मिळावेत अशी इच्छा असते. फक्त त्यासाठी काय […]

विषाणूच्या उगमाचे अमेरिकेने राजकारण केल्याचा चीनचा आरोप’

वृत्तसंस्था बीजिंग : कोरोना विषाणूची निर्मिती नेमकी कशी झाली हे शोधण्यास अमेरिकेच्या गुप्तचर संस्थांना अपयश आल्यानंतर चीन आंतरराष्ट्रीय चौकशी अडथळा आणत आहे व माहिती देण्यास […]

टोकियो पॅरालिम्पिकमध्ये भाविना पटेलला टेबल टेनिसमध्ये रौप्यपदक ; भारताला पहिले पदक

वृत्तसंस्था टोकियो : टेबल टेनिसपटू भाविनाबेन पटेलने टोकियो पॅरालिम्पिक स्पर्धेत भारतासाठी पहिले पदक आणले आहे. राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त भाविनाने संपूर्ण भारताला ही भेट दिली आहे. […]

सर्वोच्च न्यायालय – देशात कुठेही राहण्याचा अधिकार नाकारला जाऊ शकत नाही 

न्यायमूर्ती इंदिरा बॅनर्जी आणि न्यायमूर्ती व्ही रामसुब्रमण्यम यांच्या खंडपीठाने महाराष्ट्रातील अमरावती शहरातील जिल्हा अधिकाऱ्यांनी पत्रकार आणि सामाजिक कार्यकर्त्याविरोधात दिलेला जिल्हा दंडाधिकारी आदेश बाजूला ठेवताना ही […]

पुणे जिल्ह्यातील गृहनिर्माण सोसायट्यांना आता निवडणुकांचे वेध; राज्य सरकारकडून निर्बंध शिथील झाल्याने आशा पल्लवित

वृत्तसंस्था पुणे : पुणे जिल्ह्यातील गृहनिर्माण सोसायट्यांना आता निवडणुकांचे वेध लागले आहेत. कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होत असल्याने राज्य सरकारने जिल्ह्यातील निर्बंध शिथील केले आहेत. प्रलंबित […]

दिल्ली : लसीशिवाय कोचिंग संस्थांमध्ये प्रवेश नाही, किमान एक डोस आवश्यक

कोचिंग ऑपरेटर म्हणतात की वर्ग, सामाजिक अंतर, स्वच्छता, थर्मल स्क्रीनिंगसाठी कोविड -19 चे सर्व प्रोटोकॉल पाळले जातील. Delhi: No access to coaching institutes without vaccines, at […]

उत्तरांखडची पारंपरिक काळी टोपी राहूल गांधी यांना आरएसएसची वाटते, राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची टीका

विशेष प्रतिनिधी मुंबई : उत्तराखंडमधील लोकांची पारंपरिक टोपी असलेली माझी काळी टोपी रा.स्व. संघाशी संबंधित असल्याचे राहुल गांधी यांना वाटते, तसेच वीर सावरकर हे संघ […]

हर हर मोदी, घर घर मोदी, इंदूरमध्ये पंतप्रधानांच्या चांदीच्या मूर्ती विक्रीसाठी

विशेष प्रतिनिधी इंदूर : हर हर मोदी, घर घर मोदी ही घोषण आता प्रत्यक्षा येणार आहे. कारण इंदूर येथे आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या चांदीच्या […]

आता गाडीच्या क्रमांकासाठी एमएच बरोबर बीएचचाही पर्याय, रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाची भारत सिरीजची अधिसूचना

विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : आता गाडीच्या क्रमांकासाठी एमएचसारख्या राज्याच्या सिरीजबरोबरच बीए या देशाच्या सिरीजचाही पर्याय उपलब्ध होणार आहे. रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने नवीन […]

पिशवीतील दूध पिणाऱ्यांना गाईच्या दुधातील सोन्याची किंमत काय समजणार? पश्चिम बंगाल भाजपाचे अध्यक्ष दिलीप घोष यांचा सवाल

विशेष प्रतिनिधी कोलकाता : पश्चिम बंगाल भाजपचे अध्यक्ष दिलीप घोष यांनी पुन्हा एकदा गाईच्या दुधात सोने असल्याचा दावा केला आहे. पिशवीतील पॅक दूध पिणाऱ्यांना देशी […]

आयकर विभाागाचे पोलाद उत्पादक कारखानदारावर छापे, १७५ कोटी रुपयांची अवैध संपत्ती उघड

विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली: आयकर विभागाने एका पोलाद उत्पादक कारखानदाराच्या महाराष्ट्र आणि गोव्यातील ४४ मालमत्तांवर छापा घालून १७५ कोटी रुपयांची अवैध संपत्ती उघड केली आहे. […]

रेल्वेची सर्वसामान्यांना भेट, वातानुकूलित थ्री टायर इकॉनॉमी प्रवास स्वस्त होणार

विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : सर्वसामान्यांना रेल्वेकडून नवीन भेट मिळणार आहे. येत्या सप्टेंबरपासून एसी थ्री टायर इकॉनॉमी श्रेणीत प्रवास करता येणार आहे. सामान्य एसी थ्री […]

केरळमधील 14 जिहादी इसिस खोरासनमध्ये दाखल, काबुलमधील तुर्कमेनिस्तान दूतावासाबाहेर स्फोट घडवण्याचा कट

विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : केरळमधील 14 जिहादी इसिस खोरासनमध्ये दाखल झाले आहेत. काबूल ताब्यात घेतल्यानंतर तालिबानने केरळमधील 14 जणांना बगराम तुरुंगातून मुक्त केले आणि […]

सत्ताधाऱ्यांच्या असत्याचा बुरखा फाडणे हे बुध्दीवंतांचे काम, न्यायमूर्ती डी. वाय. चंद्रचूड यांचे आवाहन

विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : लोकशाही देशांत सरकारच्या खोट्याला पकडणे आणि फेक न्यूज रोखणे हे महत्वाचे आहे. सत्ताधाऱ्यांच्या असत्याचा बुरखा बुध्दीवंतांनी आणि सत्य जनतेसमोर आणावे […]

आसाममध्ये दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यांत पाच ट्रकचालक ठार

विशेष प्रतिनिधी दीपू – आसाममधील दीमा हसाओ जिल्ह्यात संशयित दहशतवाद्यांनी पाच ट्रकना आग लावली. यात सर्व ट्रकचालकांचा मृत्यू झाला. Terrorist killed five truck drivers रंगीरबील […]

कर्नाटकच्या माजी मुख्यमंत्र्यांनी खरेदी केली आयुष्यातील पहिली वहिली कार, किंमत तब्बल एक कोटी रुपये

विशेष प्रतिनिधी बेंगळुरू : माजी मुख्यमंत्री बी एस येडियुरप्पा यांनी आयुष्यातील पहिली वहिली कार खरेदी केली आहे तीदेखील तब्बल एक कोटी रुपयांची. मुख्यमंत्रीपदावरून पायउतार झाल्यावर […]

ममता बॅनर्जी यांना सोशल मीडियावर जीवे मारण्याची धमकी, कोलकत्ता विद्यापीठातील प्राध्यापकावर गुन्हा

विशेष प्रतिनिधी कोलकत्ता : पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना सोशल मीडियावर जीवे मारण्याची धमकी दिल्याच्या आरोपावरून कोलकाता विद्यापीठाशी संलग्न असलेल्या महाविद्यालयातील प्राध्यापकावर गुन्हा दाखल […]

शाळा तातडीने सुरू करण्याची आघाडीच्या ५६ शिक्षणतज्ञ, डॉक्टरांची खुल्या पत्राद्वारे मागणी

विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली – देशभरातील आघाडीचे ५६ शिक्षणतज्ज्ञ, डॉक्टर आणि अन्य व्यावसायिकांनी विविध राज्यांचे मुख्यमंत्री आणि केंद्रशासित प्रदेशांचे प्रशासक यांना खुले पत्र लिहिले असून […]

श्यामजी कृष्ण वर्मांच्या पवित्र अस्थी भारतात आणल्यात;शहीद उधम सिंग यांचे पिस्तूल – डायरीही ब्रिटिशांच्या ताब्यातून भारतात परत आणा…!!

वृत्तसंस्था नवी दिल्ली – जालियानवाला बागेत ब्रिटिशांनी केलेल्या क्रूर हत्याकांडाचा सूड घेणारे क्रांतिकारक शहीद उधम सिंग यांचे ऐतिहासिक पिस्तुल आणि डायरी आजही ब्रिटिशांच्या ताब्यात आहेत. […]

स्वातंत्र्ययुद्धातल्या शूर आदिवासींच्या योगदानाची पुरेशी दखल न घेतल्याची पंतप्रधानांना खंत; केंद्र सरकार बांधतेय ९ राज्यांमध्ये आदिवासी योद्ध्यांची स्मारके

वृत्तसंस्था नवी दिल्ली – देशाच्या स्वातंत्र्य लढ्यात शूर आदिवासींच्या योगदान फार मोठे आहे. त्यांनी उभारलेले लढे दीर्घ होते आणि ब्रिटिशांना हादरविणारे होते. परंतु, या शूर […]

गुजरातचे उपमुख्यमंत्री नितीन पटेल म्हणाले लिहून ठेवा, हिंदू बहुसंख्यांक आहेत तोपर्यंत देशात घटना, धर्मनिरपेक्षता आणि कायदा टिकेल

विशेष प्रतिनिधी अहमदाबाद : भारतात जोपर्यंत हिंदू धर्मीय बहुसंख्याक आहेत तोपर्यंतच या देशात घटना, धर्मनिरपेक्षता आणि कायदा टिकून राहील. माझे शब्द लिहून ठेवा असे गुजरातचे […]

Supreme Court Directs To states That State Govt should bear school fees children lost there parents in covid time

कोरोनामुळे अनाथ मुलांच्या शिक्षणावर सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वाचे निर्देश, खासगी शाळा माफ करत नसतील तर राज्यांनी भरावी शाळांची फीस

Supreme Court Directs To states : मार्च 2020 मध्ये कोरोना महामारी सुरू झाल्यापासून अनेक मुलांनी त्यांचे दोन्ही पालक किंवा एकाला गमावले आहे. या मुलांवर आता […]

दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात