भारत माझा देश

सर्वांना खुष ठेवण्याचे राजकारण केले नाही : बंगाल भाजपचे खासदार बाबुल सुप्रियो यांची भावनिक पोस्ट ; राजकीय सन्यासाची चर्चा

वृत्तसंस्था कोलकाता : ‘मी सर्वाना खुष ठेवण्यासाठी कधीच राजकारण केलेले नाही.ते मला शक्य नाही आणि तसा मी प्रयत्न सुद्धा केलेला नाही. त्यामुळेच मी सर्वांसाठी चांगला […]

HSC CBSC RESULT : उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन ! दिला मोलाचा सल्ला ; यंदाही मुलींचा सिक्सर…

यंदाच्या परीक्षेत ९९.६७ मुली तर ९९.१३ टक्के मुलं पास झाली. सलग सहाव्या वर्षी मुलींनी बाजी मारलेली आहे. विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली: CBSEचा इयत्ता १२वी बोर्डाचा […]

गर्भपाताच्या औषधांची प्रिस्क्रिप्शनशिवाय विक्री केल्याप्रकरणी ॲमेझॉन, फ्लिपकार्टला एफडीएची नोटीस

विशेष प्रतिनिधी मुंबई – डॉक्टरांच्या प्रिस्क्रिप्शनशिवाय गर्भपाताच्या औषधांची बेकायदा ऑनलाईन विक्री, तसेच विक्रीस होकार दर्शवल्याप्रकरणी अन्न व औषध प्रशासनाने ॲमेझॉन व फ्लिपकार्ट कंपनीला नोटीस बजावली […]

काश्मिरींची मने जिंकण्याचे मोदी सरकारकडून प्रयत्न व्हावेत – अब्दुल्ला यांची अपेक्षा

विशेष प्रतिनिधी श्रीनगर – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जम्मू-काश्मीरच्या मुख्य प्रवाहातील नेत्यांशी संवाद साधण्यासाठी घेतलेल्या बैठकीला महिना उलटून गेला असला तरी प्रत्यक्षात कोणताही पाठपुरावा झालेला […]

आसामच्या बराक खोऱ्यातील जनजीवन हळूहळू पूर्वपदावर, वादग्रस्त जागी निमलष्करी दले येणार

विशेष प्रतिनिधी सिल्चर – आसाम व मिझोराम सीमेवरील आंदोलनाचे केंद्र बनलेल्या आसामच्या बराक खोऱ्यातील जनजीवन हळूहळू पूर्वपदावर येऊ लागले असून सध्या कोणत्याही संघटनेची रस्त्यांवर निदर्शने […]

झारखंडमधील न्यायाधिशांच्या हत्येची सर्वोच्च न्यायालयाकडून गंभीर दखल

विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली – झारखंडमध्ये धनबाद येथे न्यायाधीश उत्तम आनंद यांच्या हत्याप्रकरणाची सर्वोच्च न्यायालयाने दखल घेतली असून न्यायालयाने राज्याचे मुख्य सचिव आणि पोलिस महासंचालकांकडून […]

बिहारी गुंडा म्हणणाऱ्या महुआ मोईत्रा यांच्यावर तेजस्वी यादव यांनी व्यक्त केला संताप

विशेष प्रतिनिधी पाटणा : भारतीय जनता पक्षाच्या खासदाराला बिहारी गुंडा असे म्हणणाºया तृणमूल कॉँग्रेसच्या खासदार महुआ मोईत्रा यांच्यावर राष्ट्रीय जनता दलाचे नेते तेजस्वी यादव यांनी […]

GREAT NEWS : ऑस्ट्रेलिया सांस्कृतिकदृष्ट्या १४ महत्त्वपूर्ण कलाकृती भारताला परत करणार ; यापैकी १३ भारतातून लूटलेल्या

ऑस्ट्रेलियाने भारतातून चोरी केलेल्या एकूण 14 कलाकृती परत करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यापैकी कांस्य व दगडी शिल्पे आणि काही छायाचित्रे सध्या ऑस्ट्रेलियाच्या नॅशनल गॅलरीमध्ये आहेत. वृत्तसंस्था […]

“सिंधूस्तान” ! पी.व्ही.सिंधू आणि लवलिनच्या दमदार विजयानंतर दोघींच्याही वडिलांच्या ‘बाप’ प्रतिक्रिया

चहाच्या मळ्यात काम करणाऱ्या वडिलांच्या डोळ्यांत पाणी तरळले, आसामच्या लवलिनानं संकटांवर मात करत ऑलिम्पिक पदक निश्चित केले. विजयाच्या बातमीनंतर सिंधूचे वडील पी.व्ही.रमना यांनी सांगितले की, […]

Local to Global: नागालँडची ‘किंग चिली’ चली लंडन : भारतातील सर्वात तिखट मिरची-पंतप्रधान नरेंद्र मोदींचे खास ट्विट

गुवाहाटीमधून पाठवण्यात आलेली ही मिर्ची जगातली सर्वात तिखट आहे . या मिरचीची पहिली खेप नुकतीच लंडनमध्ये पोहोचली. विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली: भारतातील नागालँडमधील ‘किंग चिली’ […]

पी. व्ही. सिंधू, भारतीय हॉकीचा टोकियोत जलवा; दोघांनी जपानला त्यांच्याच भूमीत नमविले

वृत्तसंस्था टोकियो – टोकियो ऑलिंपिंकमध्ये शुक्रवारचा दिवस भारतीयांसाठी लकी ठरला. शटल राणी पी. व्ही. सिंधूने आपल्या जपानी प्रतिस्पर्ध्याला हरवून उपांत्यफेरीत गेली. तर पुरूष हॉकीत भारताने […]

कैदी आता राजस्थानमध्ये पेट्रोल पंप चालवणार. १७ पंप चालवण्याची जबाबदारी कैदी घेणार..

विशेष प्रतिनिधी जयपुर : राज्य सरकार राजस्थानच्या कारागृहातील कैद्यांच्या कौशल्यांच्या  विकासाच्या दिशेने नवीन शोध लावत आहे आणि कारागृहांना स्वावलंबी बनवत आहे.  लवकरच जेल विभाग राज्यात […]

सांबामध्ये तीन ठिकाणी पाकिस्तानी ड्रोनची घुसखोर, भारतीय जवान अलर्ट..

विशेष प्रतिनिधी जम्मू : सेक्टर कमांडर स्तराच्या बैठकीत दहशतवादाला खतपाणी घालण्यासाठी सीमा सुरक्षेबाबत तीव्र आक्षेप घेतल्यानंतरही पाकिस्तानने गुरुवारी सायंकाळी उशिरा सांबा जिल्ह्यात तीन ठिकाणी ड्रोन […]

Tokyo Olympics : महिला हॉकी संघाचा पहिला विजय : आयर्लंडला १-० ने नमवलं ; तिरंदाजीत दिपीका कुमारीचे आव्हान संपुष्टात

विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : टोकियो ऑलिम्पिकमध्ये गुरुवारी भारतासाठी हॉकी, तिरंदाजी आणि बॅडमिंटनमधून चांगली बातमी मिळाली, तर बॉक्सिंगमध्ये भारताच्या वाट्याला निराशा आली. देशाची स्टार बॉक्सर […]

दलाई लामांच्या विशेष दूताशी अमेरिकन परराष्ट्रमंत्री अँथनी ब्लिंकेन यांची दिल्लीत चर्चा; चीन – तालिबान चुंबांचुंबीला काटशह

वृत्तसंस्था नवी दिल्ली : तिबेटचे सर्वोच्च धर्मगुरू दलाई लामा यांचे विशेष दूत नोकचूक डोंगचॉंग यांनी अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री अंथनी ब्लिंकेन यांची आज राजधानी नवी दिल्लीत भेट […]

Election 2024 : राजकीय सन्यास घेणारे प्रशांत किशोर राजकारणातच; काँग्रेसमध्ये सल्लागार म्हणून येण्यास इच्छूक ; पक्षातल्या जुन्या खोडांना हे पटेल का ?

प्रशांत किशोर हे काँग्रेसमध्ये येण्यासाठी उत्सुक असण्यापेक्षाही ते काँग्रेसचे सल्लागार म्हणून काम करू इच्छितात. बाहेरून ते पक्षासाठी सल्लागार म्हणून काम करतील. Election 2024: Prashant Kishor […]

Tokyo Olympics Updates : मनु भाकरे सिमरनजीत कौरकडून निराशा : दीपिका कुमारी क्वार्टरफायनमध्ये- पदकापासून केवळ एक पाऊल दूर

रशियाच्या केस्नियावर केली मात, उपांत्यपूर्व फेरीत दिपीकासमोर कोरियाचं खडतर आव्हान विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारताची महिला तिरंदाज दिपीका कुमारीची धडाकेबाज कामगिरी सुरुच […]

लोकसभेतल्या ३१५ सदस्यांना प्रश्नोत्तराचा तास पाहिजे, तरीही विरोधक गोंधळ घालून सदन बंद पडतात; संसदीय कामकाज मंत्र्यांचा आरोप

वृत्तसंस्था नवी दिल्ली : लोकसभेतल्या 315 सदस्यांना प्रश्नोत्तराचा तास हवा आहे. कारण या सदस्यांनी लोकहिताचे अनेक मुद्दे या प्रश्नांद्वारे उपस्थित केले आहेत. त्यांना त्यांची उत्तरे […]

अभिनेत्रीकडे शरीर सुखाची मागणी; डायरेक्टरला मनसेकडून चोप हिंदी सिनेमात काम देण्याचे आमिष

विशेष प्रतिनिधी मुंबई : अभिनेत्रीकडे शरीर सुखाची मागणी करणाऱ्या कास्ट डायरेक्टरला मनसेकडून चोप देण्यात आला. हिंदी सिनेमात काम देण्याचे आमिष अभिनेत्रीला त्याने दाखवले होते. त्याअभिनेत्रीने […]

Tokyo Olympic 2020;ऑलिम्पिकमध्ये भारताचे दुसरे पदक निश्चित; बॉक्सर लव्हलिनाची उपांत्य फेरीत धडक

वृत्तसंस्था टोकियो : भारताची युवा बॉक्सिंगपटू लव्हलिना बोर्गोहेनने चीनच्या चेन निन चेनशीवर ४-१ ने मात करत ऑलिम्पिकमध्ये  भारताचे दुसरे पदक निश्चित केले आहे. Tokyo olympic […]

द्रमुकच्या नेत्याने बिहारच्या लोकांसाठी वापरले अपशब्द , ते म्हणाले – ‘कमी बुद्धीचे’ लोक आमच्या नोकऱ्या हिसकावत आहेत

तामिळनाडू महानगरपालिका प्रशासन मंत्री आणि द्रमुक नेते केएन नेहरू यांनी बिहारमधील लोकांवर वांशिक भाष्य केले आहे . विशेष प्रतिनिधी चेन्नई : तामिळनाडू महानगरपालिका प्रशासन मंत्री […]

“कोरोना सत्य” लिहिलेले टोचले म्हणून भारतीय मासिकावर चीनमध्ये बंदी!

वृत्तसंस्था बीजिंग : “कोरोनाचा जनक” म्हणत चीनचा बुरखा फडणाऱ्या स्वराज्य मासिकाच्या ऑनलाईन आवृत्तीवर चीनने बंदी आणली आहे, मात्र त्यावर सोशल मीडियातून चीनला जोरदार विरोध होऊ […]

आता पीओएस मशीनद्वारे दारू विकली जाणार , वर्षाच्या अखेरीस प्रणाली लागू करण्याची तयारी..

पीओएस मशीनद्वारे दारू, बिअर विकण्याची योजना तयार केली जात आहे.  अलीगढसह संपूर्ण राज्यात ते लागू होईल.  ही व्यवस्था मॉल इत्यादी ठिकाणी कोणत्याही वस्तूची विक्री केली […]

पुढील 24 तास यमुना नदीकाठच्या रहिवाशांना महत्त्वाचे, नदीचे पाणी लवकरच इशारा पातळीवर पोहचण्याची शक्यता

सध्याच्या परिस्थितीत यमुनेची  पाण्याची पातळी धोक्याच्या चिन्हाच्या खाली आहे.  परंतु येत्या 24 तासांत ती धोका पातळी ओलांडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली […]

‘उर्वरित आयुष्य आता कृष्णभक्तीत घालवायचय’; डॅशिंग महिला पोलिस अधिकाऱ्याचा स्वेच्छानिवृत्तीसाठी अर्ज

वृत्तसंस्था अंबाला (हरियाणा) : गेली २३ वर्षं धडाडीच्या ऑफिसर म्हणून नावलौकिक मिळवलेल्या हरयाणातल्या अंबालाच्या पोलिस महानिरीक्षक भारती अरोरा यांनीही स्वेच्छानिवृत्तीचा अर्ज केला आहे. पण त्यांच्या […]

दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात