भारत माझा देश

लवादांमधील रिक्त जागांवरून सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारची काढली खरडपट्टी

वृत्तसंस्था नवी दिल्ली : देशभरातील विविध लवादांमध्ये अनेक जागा रिक्त असल्याने सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारची खरडपट्टी काढली आहे. ‘‘सरकारला न्यायालयाबद्दल आदर नाहीये, असेच आम्हाला वाटत […]

मेहबूबा मुफ्तींना कुलगामला जाण्यापासून रोखले, नजरकैदेत ठेवल्याचा केंद्र सरकारवर आरोप

विशेष प्रतिनिधी श्रीनगर – जम्मू-काश्मीsरच्या माजी मुख्यमंत्री व पीपल्स डेमॉक्रॅटिक पार्टीच्या (पीडीपी) अध्यक्षा मेहबूबा मुफ्ती यांनी घरात नजरकैद केल्याचा आरोप केला आहे. काश्मी्र खोऱ्यातील स्थिती […]

कोरोना, डेंगीवरून उत्तर प्रदेश – बिहार आमने सामने, बिहारने दिले कोरोना चाचणीचे आदेश

विशेष प्रतिनिधी पाटणा – उत्तर प्रदेशाला लागून असलेल्या जिल्ह्यांतील मुलांची कोरोना चाचणी करण्याचे आदेश बिहार सरकारने दिले आहेत. त्यामुळे दोन्ही राज्यात राजकीय वाद निर्माण होण्याची […]

इंडोनेशियाच्या तुरुंगात आगीचा भडका उडाला; किमान ४० कैद्यांचा मृत्यू; मदतकार्य वेगात सुरु

वृत्तसंस्था बाली : इंडोनेशियाच्या बॅन्टेन येथील तुरुंगात आग लागून ४० कैद्यांचा मृत्यू झाला. कायदा आणि मानवाधिकार मंत्रालयाच्या कारागृह विभागाच्या प्रवक्त्या रिका अपारिंती यांनी या घटनेची […]

ELECTION CARD : आता मायावती पुरवणार ब्राह्मणांना सुरक्षा! आधी पुतळे-स्मारकं उभारले आता विकास करणार …

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उत्तर प्रदेशचा विकास ? यूपी विधानसभा निवडणुकीआधी मायावती यांची ब्राम्हण समाजासाठी मोठी घोषणा उत्तर प्रदेशातील आगामी विधानसभा निवडणुका पाहता सर्वच राजकीय पक्षांनी […]

परदेशात पळालेला हिरे व्यापारी नीरव मोदीचा मेहुणा होणार माफीचा साक्षीदार ; न्यायालयाकडून वॉरंट रद्द

वृत्तसंस्था मुंबई : पंजाब नॅशनल बँक (पीएनबी) घोटाळ्यातील फरारी आर्थिक गुन्हेगार आणि हिरे व्यापारी नीरव मोदी याचा मेहुणा मयांक मेहता याने माफीचा साक्षीदार होण्याची तयारी […]

तालिबान – संघ परिवार तुलना; 150 लिबरल्सचा जावेद अख्तर, नसरुद्दीन शहा यांच्या भोवती जमावडा

प्रतिनिधी मुंबई :  अफगाणिस्तानातील तालिबानी राजवट आणि भारतातला संघ परिवार यांची अस्थानी तुलना करणाऱ्या बॉलिवूड गीत गीतकार संवाद लेखक जावेद अख्तर यांच्या भूमिकेवरून त्यांच्यावर सगळीकडून […]

 माजी परराष्ट्र मंत्री यशवंत सिन्हा – भारताने तालिबान सरकारसोबत काम करू नये 

भारत अफगाणिस्तानातील या तालिबान सरकारसोबत काम करू शकत नाही आणि करू नये,” असे सिन्हा यांनी ट्विट केले. Former Foreign Minister Yashwant Sinha – India should […]

शिखर धवनने पत्नी आयेशा मुखर्जीला दिला घटस्फोट , जाणून घ्या व्हायरल इन्स्टाग्राम पोस्टचे सत्य काय आहे

इन्स्टाग्रामवर आयेशा नावाच्या अकाऊंटवर एक लांब आणि रुंद नोट लिहिली गेली आहे जी तिच्या आणि धवनमधील घटस्फोटाची घोषणा करते. Shikhar Dhawan divorces wife Ayesha Mukherjee, […]

मुख्यमंत्र्यांच्या वडलांना अटकेचे नाटकच, नंदकुमार बघेल यांना पोलीस ठाण्यात शाही वागणूक

विशेष प्रतिनिधी रायपूर: कायद्यासमोर सर्व जण समान असल्याचा मानभावीपणा करत छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल यांनी वडलांना अटक करण्याचे धाडस दाखविले खरे पण ही अटक म्हणजे […]

मायावतींच्या बहुजन समाज पक्षातही भाई-भतीजावाद, उत्तराधिकारी म्हणून पुतण्याला पुढे आणण्याची तयारी

विशेष प्रतिनिधी लखनऊ : बहुजन समाज पक्षाच्या प्रमुख मायावती यांनी आपण तंदुरुस्त असल्याने उत्तराधिकाऱ्याची नियुक्ती करण्याची गरज नसल्याचे म्हटले होते. मात्र, सध्या त्या पध्दतशीरपणे आपला […]

रोजगार वाढला, नवीन नोकरभरतीला वेग, ऑगस्ट महिन्यात २.७८ लाख नव्या नोकऱ्या

विशेष प्रतिनिधी मुंबई : भारतीय अर्थव्यवस्थेने आता भरारी घेण्यास सुरूवात केली आहे. त्यामुळे नवे रोजगार निर्माण होऊ लागले असून ऑगस्ट महिन्यात रोजगारात २६ टक्केवाढ झाली […]

पूजारी केवळ मालमत्तेचा व्यवस्थापक, मंदिराच्या मालमत्तेचा मालक देवच, सर्वोच्च न्यायालयाचे निरिक्षण

विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : पूजारी केवळ मालमत्तेचा व्यवस्थापक आहे. मंदिरातील मालमत्तेचा मालक देवच आहे, असे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे. पुजारी अथवा व्यवस्थापकाचं नाव महसुली […]

मुझफ्फरनगरमधील शेतकरी महापंचायतीमुळे भाजपसमोर आव्हान, सत्ताधाऱ्यांना खाली खेचण्याचा इतिहास

विशेष प्रतिनिधी लखनौ: उत्तर प्रदेशात भाजपने २०१७ च्या विधानसभा निवडणुकीत आणि २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत देदीप्यमान विजय मिळविला. मात्र, कृषि कायद्यांच्या विरोधात पश्चिम उत्तर प्रदेशातील […]

विद्यार्थ्याच्या बॅग, पाठ्यपुस्तकांवर मुख्यमंत्री किंवा राजकारण्यांचे फोटो छापणे घृणास्पद, मद्रास उच्च न्यायालयाचे हे प्रकार थांबविण्याचे आदेश

विशेष प्रतिनिधी चेन्नई : विद्यार्थ्यांच्या बॅग, पाठ्यपुस्तके आणि इतर शैक्षणिक साहित्यावर मुख्यमंत्री किंवा इतर राजकीय पदाधिकाऱ्यांचे फोटो छापणे घृणास्पद आहे. हे प्रकार त्वरित थांबविण्याचे आदेश […]

माफिया डॉन अतिक अहमदचा एमआयएमआयमध्ये प्रवेश, निर्लज्ज समर्थन करताना ओवेसी म्हणाले गुन्हे तर मुख्यमंत्री योगी आदित्यनाथांवरही आहेत!

विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : लष्कराच्या सुधारणेचे मोदी सरकारने आणखी एक पाऊल उचलले आहे. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्याकडून लष्कराला महसुली तरतुदीनुसार खरेदीसाठी वित्तीय अधिकार […]

लष्कराच्या सुधारणेचे आणखी एक आत्मनिर्भर पाऊल, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्याकडून लष्कराला खरेदीसाठी वित्तीय अधिकार देण्यास मंजुरी

विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : लष्कराच्या सुधारणेचे मोदी सरकारने आणखी एक पाऊल उचलले आहे. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्याकडून लष्कराला महसुली तरतुदीनुसार खरेदीसाठी वित्तीय अधिकार […]

२०३० पर्यंत देशातील ऑनलाइन खरेदीदारांची संख्या असेल ५०० दशलक्ष 

परवडणाऱ्या इंटरनेटमुळे ग्राहक अधिक प्रमाणात डिजिटलचा अवलंब करत असल्याचे अहवालात म्हटले आहे.By 2030, the number of online shoppers in the country will be 500 million […]

तृणमूलच्या नेत्यांना भाजपामध्ये घेतले नसते तर चांगली कामगिरी झाली असती, वरिष्ठ नेत्यांची चूक झाली, भाजपा आमदाराची खंत

विशेष प्रतिनिधी कोलकाता: पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीपूर्वी तृणमूल कॉँग्रेसच्या अनेक नेत्यांना भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश दिला गेला. चार महिन्यांत भाजपचे चार आमदार तृणमूल काँग्रेसमध्ये परतले […]

अर्थव्यवस्था कात टाकतेय, नोकरदारांसाठी अच्छे दिन, २०२२ मध्ये मिळणार सरासरी ९.४ टक्के वेतनवाढ

विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली: कोरोना महामारीमुळे अर्थव्यवस्थेवर साठलेले मळभ दूर होऊ लागले आहे. त्यामुळे आर्थिक पातळीवर अनेक चांगल्या बातम्या येत आहेत. नोकरदारांसाठी दिलासादायक बातमी असून […]

सर्व आरोग्य कर्मचाऱ्यांना कोरोना लसीचा बूस्टर डोस देण्याची तयारी

वैद्यकीय जर्नल नेचरमध्ये प्रकाशित झालेल्या अनेक देशांतील शास्त्रज्ञांच्या संयुक्त अभ्यासात असे म्हटले आहे की कोरोना लस घेतल्यानंतरही, आरोग्य कर्मचारी डेल्टा प्रकारामुळे संसर्गास बळी पडतात.Preparation of […]

Supreme Court refuses to hear Plea on declaring Hockey national sport

मंदिर संपत्तीच्या मालकीबाबत सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय, मंदिराच्या जमिनीचे मालक देवीदेवताच, पुजारी नाही!

supreme court : सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे की, मंदिराच्या पुजाऱ्यांना जमिनीचे मालक मानले जाऊ शकत नाहीत. देवता मंदिराशी संलग्न जमिनीची मालक आहे. न्यायमूर्ती हेमंत गुप्ता […]

दोन मुलींचा एकाच मुलाशी विवाह करण्याचा हट्ट; कर्नाटकात ग्रामपंचायतीची पंचायत ; अखेर नाणेफेक करून फैसला

वृत्तसंस्था हासन : कर्नाटकात दोन मुलींनी एकाच प्रियकराशी लग्न करण्याचा हट्ट धरल्याची घटना घडली. परंतु प्रकरणाचा तिढा कसा सोडवायचा अशी पंचायत ग्रामपंचायतीची झाली. अखेर नाणेफेक […]

MHT-CET 2021 UG/PG Exam Date : महत्वाची बातमी! ठरलं ‘या’ तारखांना होणार राज्य सामायिक प्रवेश परीक्षा ; उदय सामंत यांची घोषणा

विशेष प्रतिनिधी मुंबई : शैक्षणिक वर्ष 2021-22 यासाठीच्या CET परीक्षेचं वेळापत्रक जाहीर झालं आहे. 15 सप्टेंबर ते 10 ऑक्टोबर या कालावधीत ही परीक्षा होणार असल्याचं […]

पोटनिवडणूक समोर येताच ममता वळल्या हिंदुत्वाकडे; दुर्गा पूजेला जागतिक वारसा जाहीर करण्याची केली मागणी

वृत्तसंस्था कोलकाता : पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आपल्या भवानीपूर मतदारसंघाची पोटनिवडणूक जाहीर होताच पुन्हा एकदा हिंदुत्वाकडे वळल्या आहेत.पश्चिम बंगालमध्ये प्रत्येक दुर्गापूजा मांडवाला राज्य सरकार […]

दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात