भारत माझा देश

Coronavirus Updates : देशात रुग्णसंख्या पुन्हा वाढली, २४ तासांत २७ हजार रुग्णांची नोंद ; २७७ जणांचा मृत्यू झाल्याने चिंता

वृत्तसंस्था नवी दिल्ली : देशातील कोरोना रुग्णसंख्या पुन्हा वाढली आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, गेल्या २४ तासांत २६ हजार ७२७ जणांना कोरोना झाला आहे. २७७ जणांचा मृत्यू […]

एलपीजी सिलेंडरच्या किंमतीत ४३ रुपयांची वाढ; नऊ महिन्यांत व्यावसायिक गॅस सिलेंडर ४०४ रूपयांनी महागला, घरगुती सिलेंडर मध्ये नाही वाढ

विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली: पेट्रोलियम कंपन्यांनी व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या किंमतीत ४३ रुपयांची वाढ केली आहे. आता दिल्लीतील १९ किलोच्या व्यावसायिक सिलेंडरची किंमत आता १७३६.५० रुपये […]

मनी मॅटर्स : हातातील, बॅंकेतील पैसा कसा वापरताय हे देखील फार महत्वाचे

कोरोनाचा खरा फटका आरोग्यापेक्षादेखील अर्थव्यवस्थेला अधिक बसला आहे. प्रत्येकाची आर्थिक स्थिती पहिल्यापेक्षा जास्त खालावली आहे. त्यामुळे लोक त्यांच्याजवळील पैसा कसा वापरतात हे आता पुढील काळात […]

पीक नुकसानीची माहिती ऑफलाईन द्या ; अस्मानी संकटानंतर शेतकरी पीकविमा कंपन्यांच्या नियमामुळे झाले त्रस्त

पीकविमा कंपनीने अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची ऑफलाईन तक्रार दाखल केली तरच पाहणी करून विमा देण्याची भूमिका घेतली आहे.Report crop loss offline; After the catastrophic crisis, farmers […]

Rules To Change From 1st October natural gas price hiked Pensioners Life Certificate To Debit Card, Credit Card Payment

आजपासून गॅस सिलिंडरचे दरामध्ये वाढ, नवीन ऑटो डेबिट पेमेंट सिस्टिम; १ ऑक्टोबरपासून लागू झाले हे ६ मोठे बदल

natural gas price hiked : आज म्हणजेच 1 ऑक्टोबरपासून देशभरात अनेक बदल झाले आहेत. नवीन ऑटो डेबिट पेमेंट सिस्टम आजपासून लागू करण्यात आली आहे. याशिवाय […]

Ind vs Aus : थ्री चिअर्स फाॅर स्मृती मानधना… हिप हिप हुर्रे ! हिट्स १०० ! पिंक बॉल कसोटीत शतक झळकावणारी पहिली खेळाडू …

गुलाबी बॉल कसोटीत शतक ठोकणारी स्मृती मानधना पहिली भारतीय महिला ठरली.. भारताकडून गुलाबी बॉल कसोटीत शतक झळकावणारी विराट कोहलीनंतर मंधाना ही दुसरी क्रिकेटपटू आहे. विशेष […]

खासदार परनीत कौर काँग्रेसमध्ये राहूनच कॅप्टन साहेबांची साथ देणार!!

वृत्तसंस्था चंडीगड : काँग्रेस नेतृत्व जसे आपल्याशी डबल गेम खेळले आहे, तसेच प्रत्युत्तर कॅप्टन अमरिंदरसिंग यांच्या परिवाराने काँग्रेस नेतृत्वस द्यायचे ठरवले आहे कॅप्टन साहेब यांच्या […]

Letter to PM CM : पत्रास कारण की, आमचे दात येत नाहीयेत; चिमुकल्यांना मुख्यमंत्री हेमंत बिस्व सरमा यांच भन्नाट उत्तर ; म्हणाले..

विशेष प्रतिनिधी गुवाहाटी : लहान मुलं कधी काय करतील याचा नेम नाही. काही झालं की देवबाप्पाकडे गाऱ्हाणं मांडणाऱ्या या चिमुकल्यांनी आता चक्क पंतप्रधान नरेंद्र मोदींकडेच […]

शाळा सुरू करण्यापूर्वी लोकल प्रवासाचा प्रश्न सोडवा , शिक्षक परिषदेने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे पत्राद्वारे केली मागणी

जरी मुंबईतील शिक्षक आणि शिक्षकेतरांच्या प्रवासासाठी शिक्षण विभागाने आदेश काढले तरी त्याला कोणीही जुमानत नाही. म्हणून लोकल प्रवासासाठी सरकारनेच आदेश जारी करावेत अशी मागणी केली […]

Mumbai 26/11 Terror Attack : अर्णब गोस्वामीच्या डिबेट शोमध्ये-पाकिस्तानी दहशतवाद्यांनीच २६ /११ हल्ला घडवून आणला- इम्रान खान यांच्या पक्षाची कबुली

वृत्तसंस्था नवी दिल्ली : पाकिस्तानचे पंतप्रधान इमरान खान यांच्या (Imran Khan) पक्षाने बुधवारी रिपब्लिक मीडिया नेटवर्कचे एडिटर अन चीफ अर्णब गोस्वामी यांच्या (Arnab Goswami) डिबेट […]

SWACHH BHARAT MISSION 2.0 : पंतप्रधान मोदींच्या हस्ते दोन मोहिमांचा शुभारंभ ; कोट्यवधी खर्च करुन नागरिकांना होणार मोठा फायदा ; वाचा काय आहे मोहिम…

वृत्तसंस्था नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) ऐतिहासिक उपक्रमाचा भाग म्हणून आज शुक्रवार 1 ऑक्टोबर रोजी दोन मोठ्या मोहिमा सुरू करणार आहेत. […]

नवीन नियम : एटीएम, पेन्शन आणि सिलिंडरपासून चेक बुकपर्यंत, हे ९ मोठे नियम जे आजपासून बदलणार

एकीकडे तुम्हाला या नवीन नियमांपासून दिलासा मिळेल, तर दुसरीकडे तुम्ही काही गोष्टींची काळजी घेतली नाही तर तुम्हाला आर्थिक नुकसानही होऊ शकते.New rules: From ATMs, pensions […]

COVID SPRAY:कोरोनाबाधितांवर उपचारासाठी नेजल स्प्रेचा वापर होणार ; नागपूरच्या वैद्यकीय महाविद्यालयात चाचणी

विशेष प्रतिनिधी नागपूर : कोरोना संकटात आशेचा आणखी एक किरण आता दिसू लागला आहे. कोरोना रुग्णांवर उपचार करण्यासाठी ग्लेन्मार्क कंपनी औषध तयार करत आहे. नाकाद्वारे […]

स्वच्छ भारत आणि अटल मिशन : आज होणार दुसऱ्या टप्प्याची सुरुवात , पंतप्रधान मोदी करतील उद्घाटन

पीएमओने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, या दोन्ही मोहिमा सर्व शहरांना कचरामुक्त आणि पाणी सुरक्षित करण्याच्या उद्देशाने तयार करण्यात आल्या आहेत.Swachh Bharat and Atal […]

एअर चीफ मार्शल विवेक चौधरी यांनी स्वीकारला वायुदल प्रमुखाचा पदभार

विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली: महाराष्ट्राचे सुपूत्र एअर चीफ मार्शल विवेक चौधरी यांनी भारतीय वायुदलाचे प्रमुख म्हणून पदभार स्वीकारला आहे.एअर चीफ मार्शल आर.के.एस. भदौरिया वायुदल प्रमुख […]

देशातील सक्रिय कोरोना बाधितांमध्ये केरळ पहिल्या तर महाराष्ट्र दुसऱ्या स्थानावर, अर्धे रुग्ण केरळमध्येच

विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : देशातील एकूण सक्रिय कोरोना बाधितांपैकी 52 टक्के सक्रिय बाधित रुग्ण एकट्या केरळ राज्यातील आहेत तर त्याखालोखाल संख्या महाराष्ट्राची असल्याची माहिती […]

गेल्या वर्षभरात गौतम अदानी आणि कुटुंबियांनी कमावले सर्वाधिक पैसे, अशियातील दुसऱ्या क्रमांकाचे श्रीमंत

विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : भारतीय उद्योगपती गौतम अदानी आणि कुटुंबीयांनी गेल्या वर्षभरात दर दिवसाला तब्बल १,००२ कोटी रुपयांची कमाई केली आहे. एकूण संपत्ती ५,०५,९०० […]

NITI आयोगाचा अहवाल : जिल्हा रुग्णालयांमध्ये प्रति १ लाख लोकांसाठी सरासरी २४ बेड , बिहार सर्वात कमी ६ बेड

जिल्हा रुग्णालयांच्या कामगिरीतील सर्वोत्तम पद्धती – अभ्यास गुरुवारी जाहीर करण्यात आला.यामध्ये “असे दिसून येते की भारतातील एका जिल्हा रुग्णालयात सरासरी १ लाख लोकसंख्येमध्ये २४ बेड […]

बॅँक भरती परीक्षा आता मराठीसह १३ प्रादेशिक भाषांमध्येही, जाहिरातीही प्रादेशिक भाषांतून देण्याच्या अर्थमंत्रालयाच्या सूचना

विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : बॅँकेतील लिपिक पदासाठी भरतीच्या परीक्षा आता मराठीसह १३ प्रादेशिक भाषांमधून देता येणार आहेत. त्याचबरोबर आता बॅँकींग भरतीच्या परीक्षांची जाहिरातही प्रादेशिक […]

नवज्योत सिंग सिध्दू अखेर राजी, पोलीस महासंचालकांचा द्यावा लागणार बळी, आश्वासनांवर लक्ष ठेवण्यासाठी तीन सदस्यांची समिती

विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली: कॉँग्रेसचे पंजाबचे प्रदेशाध्यक्ष नवज्योतसिंग सिध्दू अखेर प्रदेशाध्यक्ष पदावर राहण्यास राजी झाले आहेत. मात्र, यासाठी पंजाबच्या पोलीस महासंचालकांचा बळी द्यावा लागणार आहे. […]

कोरोना असतानाही भारतीय लष्कराने सीमेवरील आव्हान परतवून लावले, जनरल मनोज नरवणे यांचे प्रतिपादन

विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : कोरोनाचे आव्हान असतानाही भारतीय लष्कराने तातडीने हालचाली केल्या. त्यामुळे लडाखमधील प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवरील (एलएसी) आव्हान परतवून लावणे शक्य झाले असल्याचे […]

नवज्योत सिंग सिध्दू कुठूनही लढणार असला तरी मी त्याला जिंकू देणार नाही, कॅ. अमरिंदर सिंग यांचा इशारा

विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : नवज्योतसिंग सिद्धू पंजाबसाठी योग्य व्यक्ती नाही. जर तो निवडणूक लढवणार असेल, कुठूनही लढवणार असला तरी मी त्याला जिंकू देणार नाही, […]

बलात्काराची तक्रार देणाऱ्या महिला हवाई दल अधिकाऱ्याची केली कौमार्य चाचणी, चेन्नई येथील प्रकार

विशेष प्रतिनिधी चेन्नई : कोईम्बतूर एअरफोर्स कॉलेजमध्ये ट्रेनिंगसाठी आलेल्या एका महिला हवाई दल अधिकाºयाने तिच्या सहकाऱ्यावर बलात्काराचा आरोप केला होता. याप्रकरणी हवाई दलाच्या एका अधिकाऱ्याला […]

महामार्ग कसे अडवता म्हणत दिल्लील आंदोलक शेतकऱ्यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले

विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : महामार्ग नेहमी कसे काय रोखले जातात असे म्हणत सर्वोच्च न्यायालयाने दिल्लीत आंदोलन करत असलेल्या शेतकरी आंदोलकांना फटकारले आहे. केंद्र सरकारच्या […]

कन्हैया कुमार हा तर रंग बदलणारा सरडा, राहूल गांधींनी बाहेर काढल्यावर भाजपातही प्रवेश करू शकतो, चित्रपट निर्माते अशोक पंडित यांची टीका

विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : जेएनयूचा विद्यार्थी संघाचा माजी अध्यक्ष कन्हैया कुमार हा रंग बदलणारा सरडा असल्याचा आरोप चित्रपट निर्माते अशोक पंडित यांनी केल आहे. […]

दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात