भारत माझा देश

तिरंगा यात्रा काढून आप देणार देशभक्तीचे पाठ, १४ सप्टेंबरला पोहोचणार अयोध्येत, विधानसभा निवडणुकांवर नजर

विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : हिंदूत्वाची नवी ओळख दाखवून देण्याबरोबरच देशभक्तीची नवी परिभाषा प्रस्थापित करण्यासाठी आम आदमी पक्षाच्या वतीने तिरंगा यात्रा काढण्यात येणार आहे. १४ […]

प्राप्तिकर विवरणपत्रासह विविध अर्ज भरण्याची मुदत महिन्याने वाढविली

विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाने करदात्यांना दिलासा देत प्राप्तिकर विवरणपत्र भरण्याची अंतिम तारीख ३१ ऑगस्टवरून ३० सप्टेंबरपर्यंत वाढवली आहे. प्रत्यक्ष कर […]

अरविंद केजरीवाल दहा दिवस गायब, होणार चिडीचूप

विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल चिडीचूप बसणार आहेत. ऐवढेच नव्हे तर दहा दिवसांसाठी गायबही होणार आहे. याचे कारण म्हणजे ते विपश्यना […]

रामाविना अयोध्या, अयोध्याच नाही राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचे प्रतिपादन

विशेष प्रतिनिधी लखनौ : अयोध्या ही प्रभूरामचंद्रांची जन्मभूमी आहे. श्रीरामाविना अयोध्या हा विचारही करू शकत नाही, असे प्रतिपादन राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी केले. रामाविना अयोध्या […]

उज्जैनमध्ये मुस्लिम व्यक्तीवर ‘जय श्री राम’च्या घोषणा देण्याची सक्ती, दोन जणांना अटक

विशेष प्रतिनिधी उज्जैन – एका मुस्लिम व्यक्तीला ‘जय श्री राम’च्या घोषणा देण्यास भाग पाडल्याप्रकरणी पोलिसांना दोघांना अटक केली आहे. याबाबतचा व्हिडिओ समाजमाध्यमांवर झळकल्यानंतर त्याबाबत कारवाई […]

तिसरी लाट थोपविण्यासाठी दीड लाख आयसीयू बेड तयार ठेवा , निती आयोगाची सूचना

विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली – कोरोनाच्या ‘तिसऱ्या लाटेचा सामना करण्यासाठी पुढच्या महिन्यात दीड लाख ‘आयसीयू बेड’ तयार ठेवले पाहिजे,’’ असे मत निती आयोगाने व्यक्त केले […]

पूर्वेकडे काँग्रेसमध्ये फूट पाडून ममतांचे विरोधी ऐक्य; माजी प्रदेशाध्यक्षांच्या पत्नी शिखा मित्रा आणि आसामचे ५०० कार्यकर्ते तृणमूळ काँग्रेसमध्ये

वृत्तसंस्था कोलकाता – पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचे विरोधी ऐक्याचे प्रयत्न जोरदार सुरू आहेत. त्यांच्या मुखात भाजप आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात आक्रमक […]

पॅरा ऑलिम्पियन रौप्य पदक विजेता निशाद कुमारला पंतप्रधानांच्या कॉल; निशाद कुमार, विनोद कुमार यांच्या घरी जोरदार सेलिब्रेशन

वृत्तसंस्था नवी दिल्ली : टोकियो पॅराऑलिम्पिकमध्ये उंच उडी भारताला रौप्य पदक मिळवून देणाऱ्या निषाद कुमार याला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वतः कॉल करून त्याचे अभिनंदन […]

अफगाणिस्तानारखी स्थिती महाराष्ट्रात होऊ नये, यासाठी जागरूक रहा, भाजपचे प्रभारी सी.टी. राव यांचे आवाहन

शिवसेनेशी संघर्ष करण्यासाठी नाही तर देशविरोधी विचारांच्या विरोधात भारतीय जनता पक्ष लढत आहे. सध्याची शिवसेना शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांवर चालत नसल्याचा आरोप भारतीय जनता […]

टोकियो पॅराऑलिंपिकमध्ये आणखी दोन पदकांचा धमाका; निशाद कुमारला उंच उडीत रौप्य पदक तर, विनोद कुमारला थाळी फेकीत ब्राँझ पदक

वृत्तसंस्था टोकियो – टोकियो पॅराऑलिंपिकमध्ये भारताच्या भाविका पटेलने टेबल टेनिसमध्ये रौप्य पदक मिळविल्या पाठोपाठ भारतीय खेळाडूंनी आणखी पदकांचा धमाका केला असून निशाद कुमारने टी ४६ […]

PMO Complaint : केंद्र सरकारचं दमदार पाऊल! आता सर्वसामान्यही थेट पंतप्रधान कार्यालयाकडे करू शकतात तक्रार; जाणून घ्या नेमकं कसं?

सर्वसामान्य नागरिकही आपल्या तक्रारी थेट पंतप्रधान कार्यालयापर्यंत पोहोचवू शकतात. पंतप्रधान कार्यालयापर्यंत ऑनलाईन तक्रार करण्याची प्रक्रियाही अत्यंत सोपी आहे. Strong step of central government! The general […]

“शेतकऱ्यांची डोकी फोडा”, असे सांगणार्‍या सांगणार्‍या एसडीएम आयुष सिंग यांच्यावर कठोर कारवाई; हरियाणाचे उपमुख्यमंत्री दुष्यंत सिंह यांची ग्वाही

वृत्तसंस्था चंडीगड : हरियानातील कर्नाल येथे शेतकरी आंदोलकांवर लाठीमाराचा आदेश देणाऱ्या तसेच त्यांच्या विषयी डोकी फोडण्याची भाषा वापरणाऱ्या एस. डी. एम. आयुष सिंग यांच्यावर कठोर […]

भंगार विक्रेत्याकडून जबरदस्तीने ‘जय श्री राम’ म्हणवून घेतले , घोषणा देणाऱ्या दोन्ही तरुणांना अटक

हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. व्हिडिओमध्ये काही तरुण एका भंगार व्यापाऱ्यावर जबरदस्तीने जय श्री रामचा जप करण्यासाठी दबाव टाकत आहेत.Ujjain: Scrap […]

आंदोलकांवरील लाठीचार्जचा राकेश टिकैत यांनी केला निषेध, म्हणाले- देशावर सरकारी तालिबान्यांचा कब्जा

वृत्तसंस्था चंदिगड : भारतीय किसान युनियनचे प्रवक्ते राकेश टिकैत यांनी हरियाणाच्या कर्नालमध्ये शेतकऱ्यांवर लाठीचार्ज केल्याचा निषेध केला आहे. राकेश टिकैत यांनी म्हटले आहे की, सरकारी […]

ममतांची मोठी घोषणा – आता दरवर्षी पाचशे विद्यार्थ्यांना मुख्यमंत्री कार्यालयात इंटर्न म्हणून नियुक्त केले जाणार

त्या म्हणाल्या की, एक वर्ष पूर्ण झाल्यानंतर विद्यार्थ्यांना प्रशस्तिपत्रही देण्यात येईल.  हे प्रशस्तिपत्रक विद्यार्थ्यांना भविष्यात नोकऱ्यांमध्ये इत्यादी उपयुक्त ठरेल.The big announcement of the mamta – […]

‘आपल्या भूमीवरील दहशताचा नायनाट करणार भार संपवेल, गरज भासल्यास दहशतवाद्यांच्या तळांवरही हल्ला’, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांचे प्रतिपादन

विशेष प्रतिनिधी चेन्नई : अफगाणिस्तानमधील अलीकडील संकटावर संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी रविवारी सांगितले की, भारत अफगाणिस्तानबाबतची रणनीती बदलत आहे. QUAD निर्मिती हा त्या धोरणाचा […]

’41 वर्षांनंतर भारताच्या मुला-मुलींनी हॉकीमध्ये प्राण फुंकले’, वाचा सविस्तर.. ‘मन की बात’मधील पंतप्रधानांच्या भाषणातील महत्त्वाचे मुद्दे

विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी ‘मन की बात’ या रेडिओ कार्यक्रमाद्वारे देशवासीयांना संबोधित करत आहेत. या कार्यक्रमाचा हा 80 वा भाग आहे. […]

#SilverGirl भाविना पटेलला गुजरात सरकारचा तीन कोटींचा दिव्यांग स्पोर्ट्स पर्सनचा पुरस्कार

वृत्तसंस्था गांधीनगर : टोकियो पॅरा ऑलिंपिकमध्ये टेबल टेनिसमध्ये रौप्य पदक जिंकण्याचा पराक्रम करणाऱ्या भाविना पटेल या दिव्यांग खेळाडूला गुजरात सरकारने तीन कोटी रुपयांचा पुरस्कार जाहीर […]

WATCH :नारायण राणे यांचे जल्लोषात स्वागत कणकवलीत जन आशीर्वाद यात्रा जल्लोषात

विशेष प्रतिनिधी कणकवली : नारायण राणे यांचा बालेकिल्ला असलेल्या कणकवलीत जन आशीर्वाद यात्रेचे जल्लोषात, ढोल आणि ताशाच्या गजरात स्वागत केले गेले.नगराध्यक्ष समीर नलावडे व माजी […]

पंतप्रधानांच्या चांदीच्या मूर्तीची रंगली चर्चा; ‘हर-हर मोदी, घर-घर मोदी’ घोषणा मध्यप्रदेशात वास्तवात येणार

वृत्तसंस्था भोपाळ : मध्यप्रदेशात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या चांदीच्या मूर्तीची जोरदार चर्चा रंगली आहे. ‘हर-हर मोदी, घर-घर मोदी!’ ही भाजपाची घोषणा आता वास्तवतेत बदलताना पाहायला […]

कोव्हक्सीन लसीचा एक डोस दोन डोस इतकाच प्रभावी; आयसीएमआरच्या संशोधनातून स्पष्ट

वृत्तसंस्था नवी दिल्ली : भारताची स्वदेशी लस म्हणून कोव्हक्सीन ओळखली जाते. भारत बायोटेक्स निर्मित कोव्हक्सीन लसीचा एक डोस हा दोन डोस इतकाच प्रभावी असल्याचे इंडियन […]

आझादीचा अमृत महोत्सव: नेहरूंचे चित्र गायब झाल्यावर काँग्रेसने प्रश्न उपस्थित केला, राहुल म्हणाले – तुम्ही त्यांना लोकांच्या हृदयातून कसे काढणार?

  काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांच्यासह अनेक काँग्रेस नेत्यांनी या प्रकरणी ICHR वर टीका केली आहे.  नाराजी व्यक्त करताना राहुल गांधी म्हणाले की, ‘देश […]

मनी मॅटर्स : पैसा हा शेवटी पैसा असतो व त्याला पर्याय नसतो

पैसा हा शेवटी पैसा असतो व त्याला पर्याय नसतो. माणसाला आपल्या नेहमीच्या कमाईपेक्षा थोडे बहूत जादा पैसे सन्मार्गाने मिळावेत अशी इच्छा असते. फक्त त्यासाठी काय […]

विषाणूच्या उगमाचे अमेरिकेने राजकारण केल्याचा चीनचा आरोप’

वृत्तसंस्था बीजिंग : कोरोना विषाणूची निर्मिती नेमकी कशी झाली हे शोधण्यास अमेरिकेच्या गुप्तचर संस्थांना अपयश आल्यानंतर चीन आंतरराष्ट्रीय चौकशी अडथळा आणत आहे व माहिती देण्यास […]

टोकियो पॅरालिम्पिकमध्ये भाविना पटेलला टेबल टेनिसमध्ये रौप्यपदक ; भारताला पहिले पदक

वृत्तसंस्था टोकियो : टेबल टेनिसपटू भाविनाबेन पटेलने टोकियो पॅरालिम्पिक स्पर्धेत भारतासाठी पहिले पदक आणले आहे. राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त भाविनाने संपूर्ण भारताला ही भेट दिली आहे. […]

दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात