भारत माझा देश

भूपेंद्र पटेलांनी बदलले अख्खे कॅबिनेट; पण यात कोणतेही “रॉकेट सायन्स” नाही, हे तर मोदींचे जुनेच धक्कातंत्र!!

विशेष प्रतिनिधी गांधीनगर : गुजरातमध्ये नवे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी – गृहमंत्री अमित शहा यांच्या मार्गदर्शनाखाली आपले अख्खे कॅबिनेट बदलून टाकले आहे. […]

Pm modi speaking at inauguration of the defence offices complexes in new delhi

संरक्षण कार्यालय संकुलाच्या उद्घाटनानंतर पंतप्रधान मोदी म्हणाले, देशाच्या नवीन संसद भवनाचे बांधकाम निर्धारित वेळेत पूर्ण होईल!

Defence Offices Complexes : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज दिल्लीतील कस्तुरबा गांधी मार्ग आणि आफ्रिका अव्हेन्यू येथे संरक्षण कार्यालय संकुलांचे उद्घाटन केले. यादरम्यान, संरक्षण मंत्री […]

Rs 775-crore Defence Ministry offices ready, to accommodate 7,000 personnel working from hutments

775 कोटी रुपयांची संरक्षण मंत्रालयाची दोन कार्यालये तयार, झोपड्यांत काम करणाऱ्या 7,000 कर्मचाऱ्यांना मिळाले नवे ऑफिस

Defence Ministry offices : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी दिल्लीत संरक्षण मंत्रालयाच्या कार्यालयाचे उद्घाटन केले. ही कार्यालये दिल्लीत दोन वेगवेगळ्या ठिकाणी असून तब्बल ७००० कर्मचारी […]

Gujarat Cabinet Expansion New Gujarat Ministers Swearing in ceremony today

Gujarat Cabinet Expansion : जुने अख्खे मंत्रिमंडळच बदलले, टीम भूपेंद्र पटेलमध्ये २४ नवे चेहरे, ८० टक्के तरुण मंत्री

Gujarat Cabinet Expansion :  विजय रूपाणी यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतर गुजरातेत अख्खे मंत्रिमंडळच बदलण्यात आले आहे. नवे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांच्या मंत्रिमंडळात सर्व नव्यांना संधी […]

Punjab Congress Crisis : बंड कायम! आता सिद्धूंचे समर्थन करणाऱ्या 40 आमदारांनी सोनियांना लिहिले पत्र

विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : पंजाब काँग्रेसमधील गोंधळ थांबलेला नाही. सूत्रांच्या हवाल्याने पंजाबमध्ये पुन्हा एकदा बंडखोरी झाल्याची बातमी आहे. सिद्धू गटाचे मंत्री आणि आमदार पुन्हा […]

Raj Kundra Case: राज कुंद्राच्या अडचणीत भर, मुंबई पोलिसांकडून आरोपपत्र दाखल

विशेष प्रतिनिधी मुंबई : बॉलीवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीचे पती राज कुंद्राच्या अडचणी वाढणार आहेत. अलीकडेच मुंबई पोलिसांनी बिझनेसमन राज कुंद्राविरोधात आरोपपत्र दाखल केले आहे. अश्‍लील […]

INDIA IN OIC ! काश्मिर हा भारताचाच यावर बोलण्याचा अधिकार OIC कडे नाही -पाकिस्तान या अपयशी देशाकडून धडे शिकण्याची गरज नाही ; मराठमोळ्या अधिकाऱ्याने ठणकावलं

काश्मिर हा भारताचा अंतर्गत प्रश्न आहे यावर बोलण्याचा अधिकार OIC कडे नाही. काश्मिर प्रश्नावरुन भारतावर टीका करणाऱ्या पाकिस्तानला भारताचं प्रत्युत्तर पाकिस्तानने केलेल्या टीकेला उत्तर देताना […]

NCRB : 2019च्या तुलनेत 2020 मध्ये गुन्ह्यांमध्ये 28 टक्के वाढ, बहुतांश गुन्हे कोविड नियम उल्लंघनाचे

नॅशनल क्राइम रेकॉर्ड ब्यूरो (एनसीआरबी) च्या नवीन अहवालानुसार, कोरोनाने महामारी आणि लॉकडाउनमधून मोठ्या प्रमाणावर गुन्हे वाढले आहेत. 2019च्या तुलनेत 2020 मध्ये देशातील एकूण गुन्ह्यांमध्ये 28 […]

योगी सरकारचा मोठा निर्णय : पराली जाळण्यावरून शेतकऱ्यांविरुद्ध दाखल 800 हून जास्त केसेस परत घेणार

योगी सरकारने शेतकऱ्यांबाबत मोठा निर्णय घेतला आहे. योगी सरकारने शेतकऱ्यांवरील पराली जाळल्या प्रकरणी दाखल असलेले गुन्हे मागे घेण्याची घोषणा केली आहे. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी […]

डिफेन्स ऑफिसर्स कॉम्प्लेक्स हा सेंट्रल विस्टाचा एक भाग, पण विरोधक यावर चलाखीने गप्प बसले होते!!; मोदींचा घणाघात

वृत्तसंस्था नवी दिल्ली : केंद्रातील मोदी सरकारच्या महत्त्वाकांक्षी सेंट्रल विस्टा प्रोजेक्टवर आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बऱ्याच दिवसांनी भाष्य केले आहे. डिफेन्स ऑफिसर्स कॉम्प्लेक्सच्या उद्घाटन […]

मंत्रिमंडळ विस्तार : गुजरातेत कोणकोणते आमदार बनणार मंत्री, कुणाला आला फोन? येथे पाहा पूर्ण यादी

भारतीय जनता पक्षाने आगामी निवडणुकांआधी गुजरातेतील संपूर्ण सरकार बदलले आहे. विजय रूपाणी यांच्या राजीनाम्यानंतर भूपेंद्र पटेल मुख्यमंत्री बनले आहेत. आता संपूर्ण कॅबिनेट बदलण्याची तयारी आहे. […]

काश्मीर मुद्दा उपस्थित करण्यावरून भारताने पाकिस्तानला फटकारले, म्हटले- ‘अपयशी राष्ट्राकडून शिकण्याची गरज नाही’

काश्मीर प्रश्नावर वक्तव्य केल्याबद्दल भारताने पुन्हा एकदा सर्वांसमोर पाकिस्तानवर टीका केली. भारताने म्हटले की आपल्याला पाकिस्तानसारख्या अपयशी देशाकडून धडा घेण्याची गरज नाही. संयुक्त राष्ट्र मानवाधिकार […]

अल्‍पवयीन मुलीवर बलात्‍कार करुन खून; 30 वर्षीय आरोपीचा मृतदेह रेल्वे ट्रॅकवर आढळला; तेलंगणच्या डीजीपींचे ट्विट

वृत्तसंस्था हैदराबाद : तेलंगणमध्ये साईबाबाद येथे सहा वर्षांच्या मुलीचे अपहरण करून तिच्यावर बलात्कार करून खून करणाऱ्या आरोपीचा मृतदेह रेल्वे ट्रॅक वर आढळून आल्याचे ट्विट तेलंगणच्या […]

भूपेंद्र पटेल मंत्रिमंडळ विस्तारासाठी गुजरातमध्ये मोठी राजकीय मशक्कत; विधानसभा अध्यक्षांचा राजीनामा

विशेष प्रतिनिधी गांधीनगर : गुजरातमध्ये तडकाफडकी मुख्यमंत्री बदलण्यात आल्यानंतर भाजपमध्ये मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांच्या मंत्रिमंडळ विस्तारासाठी मोठी राजकीय मशक्कत करण्यात येत असून विधानसभेचे अध्यक्ष राजेंद्र […]

तामिळनाडूत वैद्यकीय प्रवेश परीक्षाच रद्द करण्याचे विधेयक मंजूर; आणखी एका विद्यार्थिनीची नापास होण्याच्या भीतीने आत्महत्या

वृत्तसंस्था चेन्नई : वैद्यकीय प्रवेश परीक्षा अर्थात नीट उत्तीर्ण होणार नाही, या भीतीने तमिळनाडूत एक मजुराच्या मुलीने आत्महत्या केल्याने खळबळ उडाली आहे. अशा प्रकारे जीवन […]

बंगाली दुर्गापूजेत यंदा कानावर पडणार अफगाणी सूर, कोलकत्यात नवरात्रीत दोघा पख्तुनींचे गायन

वृत्तसंस्था कोलकता : कोलकत्यातील दुर्गा पूजा समितीने मूळच्या अफगाणिस्तानातील पख्तूनमधील दोघा रहिवाशांचे थीम साँग सादर करण्याचा निर्णय घेतला आहे. गेल्या काही दिवसांत अफगाणिस्तानात तालिबानचा कब्जा […]

महिलांवरील अत्याचाराच्या सर्वाधिक घटना राजस्थान आणि उत्तर प्रदेशात, गतवर्षी देशात दररोज ७७ बलात्कार

वृत्तसंस्था नवी दिल्ली : महिलांवरील अत्याचाराला रोखण्यासाठी कडक कायदे करूनही अत्याचाराच्या घटना देशात नित्याने घडत असून नॅशनल क्राइम रेकॉर्ड ब्युरो (एनसीआरबी)च्या अहवालानुसार देशात २०२० मध्ये […]

जेएनयुचा वादग्रस्त विद्यार्थी नेता कन्हैया कुमार काँग्रेसच्या वाटेवर; घेतली राहुल गांधींची भेट

विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : जवाहरलाल नेहरू विद्यापीठातील वादग्रस्त विद्यार्थी नेता आणि भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा कार्ड होल्डर नेता कन्हैया कुमार कम्युनिस्ट पक्षातील कुचंबणेला वैतागला असून […]

संसद टीव्हीतून सर्व पक्षीयांना संधी; शशी थरूर, प्रियंका चतुर्वेदी, अमिताभ कांत, करण सिंग करणार विविध शो होस्ट

विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : केंद्रातील मोदी सरकारने एक महत्त्वाचे पाऊल टाकत सुरु केलेल्या संसद टीव्हीतून सर्वपक्षीय नेत्यांना आपापल्या भूमिका मांडण्याची संधी देण्यात येत आहे. […]

दिल्लीत यंदाच्या दिवाळीत फटाक्यांची आतषबाजी नाही, सरकारची बंदी

वृत्तसंस्था नवी दिल्ली : प्रदूषणाचे संकट टाळण्यासाठी दिल्ली सरकारने यंदाच्या दिवाळीत राजधानी परिसरात फटाके उडविण्यावर संपूर्ण बंदी घालण्याचा निर्णय घेतला. मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी फटाक्यांच्या […]

आम्ही ट्विट आणि पोस्टरवर सरकार चालवीत नाही, राजस्थानच्या मंत्र्याचा टोला

वृत्तसंस्था जयपूर : विकासाचे उदाहरण म्हणून राजस्थानमधील अशोक गेहलोत यांचे सरकार दुसऱ्या राज्यातील पुलाचे छायाचित्र दाखवीत नाही, अशा शब्दांत ऊर्जा मंत्री बुलाकीदास कल्ला यांनी भाजपची […]

तमिळनाडूतही केंद्राच्या कृषी कायद्यांची अंमलबजावणी नाहीच

वृत्तसंस्था चेन्नई : केंद्र सरकारने तयार केलेल्या तिन्ही कृषी कायद्यांची अंमलबजावणी करण्यास स्पष्टपणे तमिळनाडू सरकारनेही नकार दिला आहे. देशातील सर्वच राज्यांनी हे कायदे नाकारावे म्हणून […]

नितीश कुमारापाठोपाठ आठवले यांनी भाजपला दिला उत्तर प्रदेशात आघाडी करून निवडणूक लढविण्याचा सल्ला

वृत्तसंस्था गोरखपूर : बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या संयुक्त जनता दलाने उत्तर प्रदेशात भाजपकडे आघाडीचा प्रस्ताव दिल्यानंतर केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी देखील भाजपला रिपब्लिकन […]

SpaceX ने रचला इतिहास, कंपनीने 4 सामान्य व्यक्तींना अंतराळात पाठवले, नव्या युगाची सुरुवात

अमेरिकन एअरोस्पेस कंपनी SpaceX ने बुधवारी रात्री  (भारतीय वेळेनुसार) इन्स्पिरेशन 4 मिशनला जगातील पहिल्या ऑल सिव्हिलियन क्रूसह अंतराळपात लाँच करून इतिहास रचला आहे. कंपनीने भारतीय […]

Time च्या १०० सर्वात प्रभावी व्यक्तींच्या यादीत पंतप्रधान मोदी, ममता आणि आदर पूनावाला यांचा समावेश

टाइम नियतकालिकाने जाहीर केलेल्या 2021च्या 100 सर्वात प्रभावी व्यक्तींच्या यादीत पंतप्रधान नरेंद्र मोदी, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आणि सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे मुख्य कार्यकारी […]

दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात