आपला महाराष्ट्र

‘बोलायला नाही, कर्तृत्त्व दाखवायला हिंमत लागते’ ; देवेंद्र फडणवीसांचा विरोधकांना सणसणीत टोला!

थेट परकीय गुंतवणुकीत महाराष्ट्र सलग दुसर्‍या वर्षी क्रमांक 1 वर ! विशेष प्रतिनिधी मुंबई : एफडीआय आकर्षित करण्यात महाराष्ट्र 2022-23 मध्ये क्रमांक 1 वर राहिल्यानंतर […]

नाशिकमध्ये गोविंद देवगिरीजी महाराजांचा आज पहिला रामतीर्थ गोदा राष्ट्रजीवन पुरस्कार प्रदान सोहळा!!

विशेष प्रतिनिधी नाशिक : नदी संस्कृतीचे अस्तित्व जतन करणे तसेच धर्म समाज आणि राष्ट्र कार्यात लोकसहभाग वाढविण्यासाठी रामतीर्थ श्री गंगा गोदावरी आरती हा उपक्रम हाती […]

Ganga Godavari Mahaarti by Govinddev Giri Maharaj in Nashik

नाशिकमध्ये गोविंददेव गिरी महाराज यांच्या हस्ते गंगा गोदावरी महाआरती; सुश्राव्य वाणीच्या रामकथेने भाविक मंत्रमुग्ध!!

विशेष प्रतिनिधी नाशिक : श्री रामजन्मभूमी ट्रस्टचे कोषाध्यक्ष आणि श्रीराम मंदिर उभारण्यासाठी ज्यांनी अपार कष्ट उपसले ते प. पू. गोविंददेव गिरीजी महाराज यांचे नाशिकमध्ये आज […]

आंबेडकरांचा फोटो फाडल्यानंतरही सारवासरव करण्यासाठी जयंत पाटील + छगन भुजबळ जितेंद्र आव्हाडांच्या पाठीशी!!

विशेष प्रतिनिधी मुंबई : मनुस्मृतीचा अभ्यासक्रमात समावेश करणार ही अफवा खरी मानून शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी मनुस्मृती जाळा आंदोलन केले. या […]

बिल्डर, मंत्री, आमदार कुणीही असो, सोडू नका; पोर्शेप्रकरणी मुख्यमंत्री शिंदे यांचे पोलिसांना निर्देश

विशेष प्रतिनिधी पुणे : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुण्यातील हिट अँड रन प्रकरणाची गंभीर दखल घेतली आहे. त्यांनी या प्रकरणी थेट पुण्याचे पोलिस आयुक्त अमितेश […]

मी नार्को टेस्ट क्लियर केली तर अंजली दमानिया घरी बसतील का??; अजितदादांचे प्रतिआव्हान!!

विशेष प्रतिनिधी मुंबई : पुण्याचं हिट अँड रन प्रकरण झाल्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुणे पोलिसांना फोन केला होता. त्यांनी फोन केला होता की नाही […]

मनुस्मृति फाडण्याच्या नादात जितेंद्र आव्हाडांनी फाडला आंबेडकरांचा फोटो; मागावी लागली लीन होऊन माफी!!

विशेष प्रतिनिधी मुंबई : शालेय आणि महाविद्यालयीन अभ्यासक्रमात मनुस्मृतीचा समावेश करण्यात येणार असल्याची अफवा खरी असल्याची गृहीत धरून शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड […]

2019 अजितदादांच्या बंडाला सुरुंग लावणाऱ्या सोनिया दुहान यांचे आता सुप्रिया सुळेंवर शरसंधान!!

विशेष प्रतिनिधी मुंबई : लोकसभा निवडणुकीत 10 पैकी 8 – 9 नऊ जागा जिंकण्याचा दावा करणाऱ्या शरद पवारांच्या राष्ट्रवादीत तेवढ्या जागा जिंकणे तर दूरच, हातात […]

BJP's junior leader got angry, NCP senior most leader reletens

भाजपच्या ज्युनियर नेत्याने फटकारले; राष्ट्रवादीचे सीनियर मोस्ट नेते नरमले!!

विशेष प्रतिनिधी मुंबई : लोकसभा निवडणुकीची मतमोजणी सुरू होण्याअगोदरच विधानसभा निवडणुकीत भाजपकडून जास्त जागा मारण्याचा फंदात पडलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे सीनियर मोस्ट नेते छगन भुजबळ यांना […]

BJP is the biggest party BJP will contest the most seats in the Legislative Assembly

भाजपच मोठा पक्ष विधानसभेच्या सर्वाधिक जागा भाजपच लढवणार; अजितदादांच्या राष्ट्रवादीला फडणवीसांनी सुनावले!!

विशेष प्रतिनिधी मुंबई / नागपूर : महाराष्ट्राच्या महायुतीमध्ये भाजपच मोठा पक्ष आहे. त्यामुळे विधानसभेच्या सर्वाधिक जागा भाजपच लढवणार असल्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अजितदादांच्या राष्ट्रवादीला […]

Pune Porsche Accident : पैशाचा खेळ रंगे, दोन डॉक्टरांसंगे; दोन डॉक्टर आणि त्यांच्या सहकाऱ्याला 30 मे पर्यंत पोलीस कोठडी!!

वृत्तसंस्था पुणे : बड्या बापाच्या बेट्याने दारू पिऊन आलिशान पोर्शे कार भरधाव वेगवान चालवून दोन इंजिनियर्सचे बळी घेतले, पण बेट्याच्या बड्या बिल्डर बापाने आपल्या बेट्याला […]

Pune Porsche Accident : ससूनच्या डॉक्टरांना फोन, ब्लड सॅम्पल बदलले, पुण्यातला आमदार पुन्हा संशयाच्या भोवऱ्यात!!

विशेष प्रतिनिधी पुणे : दारू पिऊन पोर्शे कार भरधाव वेगात चालवून बड्या बापाच्या बेट्याने दोन इंजिनियर्सचे बळी घेतले. त्या बेट्याला वाचवण्यासाठी ससूनच्या दोन डॉक्टरांनी त्याचे […]

“सुधाकरराव नाईक प्रयोगाला” घाबरून पवारांनी 2004 मध्ये राष्ट्रवादीचा मुख्यमंत्री होऊ दिला नाही; अजितदादांचा गौप्यस्फोट!!

नाशिक : 2004 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसला संधी असताना पक्षाच्या कुठल्याही नेत्याला मुख्यमंत्री केले असते तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष तेव्हाच फुटला असता, असा दावा शरद पवारांनी […]

ताटातलं वाटीत वाटीतलं ताटात; मागच्या दारानं सोनिया दुहान पोहोचल्या अजितदादांच्या मेळाव्यात!!

विशेष प्रतिनिधी मुंबई :  महाराष्ट्राच्या राजकारणात अतिशय अनपेक्षित बातमी समोर आल्याच्या थाटात प्रत्यक्षात ताटातलं वाटीत आणि वाटीतल्या ताटातचं घडलं आहे. शरद पवारांच्या निष्ठावंत सोनिया दुहान […]

Rohit Pawar confession of a split in the Pawar family

पवार कुटुंबामध्ये फूट पडल्याची रोहित पवारांची कबुली; सुप्रिया सुळे यांच्या भूमिकेला छेद!!

विशेष प्रतिनिधी पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये शरद पवार आणि अजित पवार यांच्या राजकीय भूमिका भिन्न झाल्या त्यामुळे पक्षांमध्ये फूट पडून दोन वेगवेगळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष […]

IT Raid : नाशकात इन्कम टॅक्स छाप्यात तब्बल 26 कोटींच्या नोटा + 90 कोटींची मालमत्ता जप्त!!

विशेष प्रतिनिधी नाशिक : लोकसभा निवडणुकीचा मोसम असला तरी इन्कम टॅक्स डिपार्टमेंट किंवा अन्य कुठल्याही केंद्रीय तपास संस्था यांचे काम थांबलेले नाही. जिथे बेकायदा मालमत्ता किंवा […]

Pune Car Accident : ड्रायव्हरला धमकावले, घरात डांबून ठेवले; अग्रवाल परिवाराचा “कारनामा” पोलीस आयुक्तांनी सांगितला!!

विशेष प्रतिनिधी पुणे : पोर्शे कार भरधाव वेगात चालवून दोन इंजिनियर्सचे बळी घेणाऱ्या आपल्या व्यसनी – दारुड्या मुलाला वाचवण्यासाठी अग्रवाल कुटुंबाने नेमके काय “कारनामे” केले […]

पोर्श कार अपघाताबद्दल प्रश्न विचारताच पवार संतापले; वकिलाचा राष्ट्रवादीशी संबंध कसा जोडता??, असे विचारले!!

विशेष प्रतिनिधी पुणे : बड्या बापाच्या बेट्याने पोर्शे कार वेगात चालवून दोन इंजिनियर्सचे बळी घेतले. या अपघात प्रकरणाचे राज्यभरात चर्चा सुरू असताना अग्रवाल आणि पवार […]

अजितदादांचे अखेर परखड बोल; कितीही श्रीमंताच्या बापाचा पोरगा असूदे, कारवाई होणारच!!

विशेष प्रतिनिधी मुंबई : पुणे हिट अँड रन प्रकरणावर पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी अखेर परखड बोल ऐकवले. कल्याणीनगरच्या घटनेनंतर अजित पवार एखादा अपवाद वगळता […]

लोकसभेनंतर महाराष्ट्रातील विधान परिषदेच्या ४ जागांसाठी मतदान होणार, तारीख जाहीर!

दोन शिक्षक आणि दोन पदवीधर मतदारसंघासाठी ही निवडणूक होत आहे. After Lok Sabha voting will be held for 4 seats of Maharashtra Legislative Council date […]

ब्लॅक पबचा मालक संदीप सांगळेचे नाव एफआयआर मधून का वगळले??, खासदार मेधा कुलकर्णींची पोलीस आयुक्तांना विचारणा

विशेष प्रतिनिधी पुणे : कल्याणी नगर मधल्या हिट अँड रन केस मध्ये पण बड्या बापाच्या बेट्याने दोन इंजिनियर्सचे बळी घेतले. वेदांत अग्रवाल याने पब मध्ये […]

“ही” केस ड्रंक अँड ड्राईव्हची नव्हे, तर सदोष मनुष्यवधाच्या गुन्ह्याची; पुण्याच्या पोलीस आयुक्तांचा कायद्याचा खुलासा!!

विशेष प्रतिनिधी पुणे : बड्या बापाच्या बेट्याने पोर्शे कार भरधाव वेगात चालवून दोन इंजिनियर्स बळी घेतले. त्या केस मध्ये बरेच उलट सुलट दावे प्रतिदावे केले […]

पवार लोकसभेसारख्या कमी जागा घेणार नाहीत, पण ते विधानसभा लढविण्याचा डबल डिजिट आकडा ओलांडू शकतील का??

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी महाविकास आघाडीत आपला पक्ष लोकसभा एवढ्या कमी जागा घेणार नाही, असे जाहीर करून उद्धव ठाकरे […]

लोकसभेसारख्या विधानसभेला कमी जागा घेणार नाही, शरद पवारांचा काँग्रेस, उद्धव ठाकरेंना थेट इशारा

विशेष प्रतिनिधी मुंबई : लोकसभेला जास्त जागा निवडून आणण्याची ताकद असूनही आम्ही कमी जागा घेतल्या, पण विधानसभेला आम्ही कमी जागा घेणार नाहीत. जागा वाटपावरून मविआत […]

वेदांत अग्रवालला वाचवणारा आमदार कोणत्या पवारांचा??; नानांनी ठेवले “पवार कनेक्शन”वर बोट!!

विशेष प्रतिनिधी पुणे : बड्या बापाच्या बेट्याने कल्याणी नगर मध्ये पोर्शे कार भयानक वेगात चालवून दोघा इंजिनियर्स बळी घेतले, पण हे बळी घेणाऱ्या वेदांत अग्रवाल […]

दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात