आपला महाराष्ट्र

विशाळगड अतिक्रमण प्रकरणी संभाजीराजे छत्रपतींच्या भूमिकेवर शाहू महाराज छत्रपतींची तीव्र नाराजी, म्हणाले…

शाहू महाराज छत्रपती यांनी एक परिपत्रक काढले आहे, ज्यामधून त्यांनी त्यांची भूमिका स्पष्ट करत, जिल्हा प्रशासनाची कानउघडणी केली आहे. Shahu Maharaj Chhatrapatis strong displeasure over […]

The Chief Minister reviewed the facilities in Pandharpur in the background of Ashadhi Ekadashi

आषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवर पंढरपूर येथील सोयी-सुविधांचा मुख्यमंत्र्यांनी घेतला आढावा

आरोग्य शिबिरांना भेट देऊन तिथे उपचार घेत असलेल्या वारकऱ्यांशी संवाद साधला The Chief Minister reviewed the facilities in Pandharpur in the background of Ashadhi Ekadashi […]

एकीकडे नाना पटोलेंच्या गळ्यात भावी मुख्यमंत्र्यांची वीणा; दुसरीकडे काँग्रेस आमदारांकडून असंतोषाच्या ठिणग्या!!

विशेष प्रतिनिधी मुंबई : लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला महाराष्ट्रात 14 जागांचे लक्षणीय यश मिळाल्यानंतर प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यासकट अनेकांच्या महत्वाकांक्षा फुलल्या. काल पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरात तर […]

पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरात भावी मुख्यमंत्र्यांची वीणा नाना पटोलेंच्या गळ्यात!!

विशेष प्रतिनिधी  सोलापूर : लाडू वर नाव लिहून झाले. ते मोठमोठ्या बोर्डांवर पण झळकले. पण काँग्रेसचे प्रांताचे अध्यक्ष नाना पटोले यांना अजून त्याप्रमाणे मुख्यमंत्री होणे […]

भुजबळ – पवार भेटीवरून दिसली विसंगती; मविआत भुजबळांना घेण्याची नितीन राऊतांची तयारी, पण अनिल देशमुखांची नाराजी!!

विशेष प्रतिनिधी मुंबई : मराठा आणि ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावर काल शरद पवारांवर बारामतीत तोंडसुख घेणाऱ्या छगन भुजबळांनी आज थेट सिल्वर ओक वर जाऊन शरद पवारांची […]

Shankaracharya of Jyotirmath, Swami Avimukteshwaranand met Shiv Sena UBT leader Uddhav Thackeray at Matoshree.

सकाळी भुजबळ पवारांच्या घरी; दुपारी शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद ठाकरेंच्या घरी!!

विशेष प्रतिनिधी मुंबई : सकाळी मंत्री छगन भुजबळ शरद पवार यांच्या घरी, तर दुपारी शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद उद्धव ठाकरेंच्या घरी, असा राजकीय भेटींचा सिलसिला आज झाला!! […]

आधी आरक्षण प्रश्न बैठकीला दांडी; आता शिंदे – फडणवीस सरकारवरच पवारांचे खापर!!

विशेष प्रतिनिधी मुंबई : मराठा आणि ओबीसी आरक्षणाचा गुंता सोडवायला शरद पवारांकडे (sharad pawar) मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) गेले. पण आरक्षणाच्या बैठकीला दांडी मारणाऱ्या […]

Bhujbal met Pawar to hand over the sources of reservation discussion

आरक्षणाच्या चर्चेची सूत्रे पवारांच्या हातात द्यायला भुजबळ त्यांना भेटले; पवारांशी त्यांचे काय संभाषण झाले?? वाचा तपशीलवार!!

विशेष प्रतिनिधी मुंबई : राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष खासदार शरद पवारांच्या भेटीसाठी मंत्री छगन भुजबळ सिल्वर ओक वर गेले. त्यामुळे महाराष्ट्रात राजकीय भूकंप होणार […]

महाविकास आघाडी सोडण्याची ठाकरेंची धमकी, पवारांचे फोनही ठाकरेंनी घेतले नाहीत!!

विशेष प्रतिनिधी मुंबई : विधान परिषद निवडणुकीत महायुतीने त्यांचे सगळेच्या सगळे 9 उमेदवार निवडून आणले. महाविकास आघाडीचे २ उमेदवार जिंकले, पण शरद पवारांना आपणच पाठिंबा […]

जरांगेंनी फडणवीसांचा पिच्छा सोडून बारामती कडे मोर्चा वळवावा; सदाभाऊ खोत यांचा खोचक सल्ला!!

विशेष प्रतिनिधी मुंबई : मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे आता असदुद्दीन ओवैसी यांच्याशी हातमिळवणी करून महाराष्ट्रात डबल M अर्थात मराठा + मुस्लिम कार्ड खेळायच्या बेतात असताना […]

ओवैसींबरोबर “डबल M” कार्ड खेळायला मनोज जरांगे तयार; पण प्रस्ताव – फ्रस्ताव नाही देणार!!

विशेष प्रतिनिधी मुंबई : महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने “डबल M” म्हणजेच मराठा + मुस्लिम कार्ड खेळायचा डाव एआयएमआयएमचे खासदार असदुद्दीन ओवैसी यांनी रचला. त्याला मनोज […]

बारामतीच्या पावसात अजितदादा भिजले; हौशा नवशा गवशांसकट सगळ्या विरोधकांवर बरसले!!

विशेष प्रतिनिधी बारामती : बारामतीच्या पावसात अजितदादा भिजले, हौशा नवशा गवशांसकट सगळ्या विरोधकांवर जोरदार बरसले. बारामती लोकसभा मतदारसंघात सुनेत्रा पवारांचा पराभव झाल्यानंतर अजित पवार यांच्या […]

आरक्षणाच्या मुद्द्याआडून महाराष्ट्र पेटवायचे शरद पवारांचे उद्योग; छगन भुजबळांचा थेट बारामतीतून हल्लाबोल!!

विशेष प्रतिनिधी बारामती : महाराष्ट्रातले एक ज्येष्ठ नेते म्हणून मराठा आणि ओबीसी आरक्षणाचे प्रश्न मार्गी लाववायचे सोडून देऊन विरोधी पक्षांना काहीही सल्ले देऊन आरक्षणाच्या आडून […]

The life of a lie is short but the truth lasts forever Chief Minister Shindes challenge to the opposition

‘असत्याचा जीव छोटा असतो, तर सत्य हेच चिरंतन टिकते’ ; मुख्यमंत्री शिंदेचा विरोधकांना टोला!

पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते राज्यातील २९ हजार कोटींहून अधिक पायाभूत प्रकल्पांचे भूमीपूजन आणि लोकार्पण करण्यात आले. The life of a lie is short but the […]

मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे 20 जुलैपासून बेमुदत उपोषणाला बसणार!

जरांगे यांनी मराठ्यांना आंदोलनाच्या पुढील टप्प्यासाठी मुंबईत एकत्र येण्याचे आवाहन केले आहे Manoj Jarange will hold a meeting for Maratha reservation from 20th July without […]

मनोज जरांगेंशी गुफ्तगू करून महाराष्ट्रात “डबल M” कार्ड खेळायचा असदुद्दीन ओवैसींचा डाव!!

विशेष प्रतिनिधी छत्रपती संभाजीनगर : महाराष्ट्रात औरंगाबाद लोकसभा मतदारसंघात एमआयएमचे उमेदवार इम्तियाज जलील निवडणुकीत पडल्यानंतर संतापलेल्या खासदार असदुद्दीन ओवैसी यांनी मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे […]

पवारांनी सांगितला 225 चा आकडा, पण विधान परिषदेत पराभव होताच जयंत पाटलांनी तो 180 वर आणला!!

विशेष प्रतिनिधी मुंबई : लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे 48 पैकी 10 जागा लढवून 8 खासदार निवडून येताच आत्मविश्वासाने भरलेल्या शरद पवारांनी विधानसभा […]

पवारांच्या पक्षाचे आमदार मानसिंग नाईक फुटले, जयंत पाटील स्पष्ट बोलले; ते पवारांना भेटायला गेले पण न भेटताच परतावे लागले!!

विशेष प्रतिनिधी मुंबई : विधान परिषदेच्या निवडणुकीत शेतकरी कामगार पक्षाचे उमेदवार जयंत पाटील यांचा पराभव झाला. त्याचे राजकीय लळित दुसऱ्या दिवशी पण सुरूच आहे. क्रॉस […]

पवारांचा “नो रिस्क, मोअर गेन” प्लॅन तर फसलाच, पण छोट्या पक्षांचा विश्वास देखील गमावला!!

विशेष प्रतिनिधी मुंबई : लोकसभा निवडणुकीत 48 पैकी 10 जागा लढवून 8 जागा निवडून आणणाऱ्या शरद पवारांना विधान परिषद निवडणुकीत मोठा आत्मविश्वास आला होता. अजितदादांचे […]

छोट्या पक्षांना अजगराचा विळखा; ठाकरे – पवारांपासून सावधान राहण्याचा इशारा!!

विशेष प्रतिनिधी मुंबई : विधान परिषदेच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांनी उमेदवारी देऊन देखील शेतकरी कामगार पक्षाचे नेते जयंत पाटील यांना निवडून आणता […]

In the sakaal survey, sympathy for Pawar party, but the third number In terms of percentage, BJP is overwhelming

सकाळच्या सर्वेत पवारांच्या पक्षाला सहानुभूती, पण तिसरी नंबरवारी; टक्केवारीत भाजपच सर्वांना भारी!!

विशेष प्रतिनिधी पुणे : सकाळ आणि साम टीव्हीने घेतलेल्या सर्वेत शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला मतदारांची सहानुभूती मिळाली आहे. पण मतदान टक्केवारीत भाजपच इतर सगळ्यांपेक्षा भारी […]

sakaal survey : सकाळच्या सर्वेत अजितदादांवर सुप्रिया सुळे भारी; पवारांचा पक्ष ठाकरेंच्या पक्षावर भारी; वाचा नेमकी टक्केवारी!!

विशेष प्रतिनिधी पुणे : सकाळ आणि साम टीव्हीने घेतलेल्या सर्वेत अजितदादांवर सुप्रिया सुळे भारी, तर पवारांचा पक्ष ठाकरेंच्या पक्षावर भारी ठरला आहे. Supriya Sule dominates […]

Success in Legislative Council elections will be repeated in Assembly elections Eknath Shinde

विधानपरिषद निवडणुकीतील यशाचीच पुनरावृत्ती विधानसभा निवडणुकीत पहायला मिळेल – एकनाथ शिंदे

महायुतीची मते फुटतील म्हणणारे तोंडावर पडले आहेत, असंही एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे. विशेष प्रतिनिधी मुंबई : विधानपरिषद निवडणुकीचा निकाल आज जाहीर झाला असून या […]

विधान परिषदेत नुसती एकाची विकेट पडली नाही, तर पवारांना शेकापचा उमेदवार निवडून आणता आला नाही!!

विशेष प्रतिनिधी मुंबई : महाराष्ट्र विधान परिषदेच्या निवडणुकीत एकाची पडली विकेट, 11 उमेदवार विजयी असे वर्णन मराठी माध्यमांनी चालविले आहे. प्रत्यक्षात हा अर्धसत्य नॅरेटिव्ह आहे. खरेतर […]

विधान परिषदेच्या निवडणुकीत चुरस अखेर ठाकरे – पवारांमध्येच; पवारांचा उमेदवार ठाकरेंच्या उमेदवाराने पाडला!!

विशेष प्रतिनिधी मुंबई : महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीत 225 जागा निवडून आणण्याची घोषणा करणाऱ्या शरद पवारांना विधान परिषदेच्या निवडणुकीत शेकापचे उमेदवार जयंत पाटील यांना निवडून आणता आले […]

दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात