आपला महाराष्ट्र

Gautam Adani

Gautam Adani : गौतम अदानी वयाच्या 70व्या वर्षी अध्यक्षपद सोडणार; 2030च्या सुरुवातीला कंपनी मुले आणि चुलत भावांकडे सोपवणार

वृत्तसंस्था मुंबई : अदानी समूहाचे अध्यक्ष गौतम अदानी  (Gautam Adani)  यांनी वयाच्या 70 व्या वर्षी पद सोडण्याची योजना आखली आहे, सध्या त्यांचे वय 62 वर्षे […]

Raj Thackeray

Raj Thackeray : राज ठाकरेंनी बोलायची तयारी दाखवली तरी मराठा आंदोलकांचा राडा; मनोज जरांगेंच्या नावाने घोषणा!!

विशेष प्रतिनिधी धाराशिव : मनसेप्रमुख राज ठाकरे(   Raj Thackeray )यांनी आरक्षणाबाबत परखड भूमिका मांडल्यावर मनोज जरांगे  ( Manoj Jarange ) यांच्या समर्थकांनी राज ठाकरे उतरलेल्या […]

Manoj Jarange

Manoj Jarange : मनोज जरांगे यांच्या आंदोलनामुळे समाजात दोन गट पडले; प्रकाश आंबेडकरांचा थेट हल्लाबोल!!

विशेष प्रतिनिधी अमरावती : मनोज जरांगे यांच्या ओबीसी मधून मराठ्यांना आरक्षण देण्याच्या मागणीमुळे समाजात मराठा आणि ओबीसी असे दोन गट पडले आहेत, अशा परखड शब्दांत […]

Raj thackeray solapur press conference

Raj thackeray : जाती जातींमध्ये विष कालवून पवारांनी महाराष्ट्राचा मणिपूर करायला हातभार लावू नये; राज ठाकरेंचा टोला

विशेष प्रतिनिधी सोलापूर : कुणाकुणाच्या खांद्यावर बंदूका ठेवून महाराष्ट्रात जाती जातींमध्ये विष कालवलं जातंय. पण महाराष्ट्राचा मणिपूर करायला शरद पवारांनी हातभार लावू नये, अशा परखड […]

Prakash Ambedkar

Prakash Ambedkar : प्रकाश आंबेडकर म्हणाले- कुणबी मराठा खरे ओबीसी नाहीत, सावध राहा; ओबीसी आरक्षणाला 100% धोका

विशेष प्रतिनिधी यवतमाळ : कुणबी-मराठा हे खरे ओबीसी नाहीत. कुणबी मराठ्यांपासून सावध राहा असे आवाहन वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर  ( Prakash Ambedkar )यांनी […]

निमित्त धारावीचे, ठाकरे + काँग्रेसला डिवचायचे??; की पवारांच्या 2014 च्या प्रयोगाची चाहूल??

नाशिक : निमित्त धारावीचे, ठाकरे + काँग्रेसला डिवचायचे??; की 2014 च्या प्रयोगाची चाहूल??, असा सवाल विचारायची वेळ शरद पवार आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दोन […]

Devendra fadnavis refutes charges of anil deshmukh over chandiwal report

Devendra Fadnavis : चांदीवाल समितीचा अहवाल ठाकरे – पवार सरकारच्या काळातच आला; देशमुखांच्या दाव्यातली फडणवीसांनी काढली हवा!!

विशेष प्रतिनिधी नागपूर : माजी गृहमंत्री अनिल देशमुख  (Anil Deshmukh) आणि आजी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra fadnavis ) यांच्यातल्या कलगीतुऱ्यात चांदीवाल समितीच्या अहवालाचा विषय तापला. […]

prakash ambedkar

Prakash Ambedkar :कुणबी मराठा खरे ओबीसी नाहीत; जरांगेंच्या मागणीचा ओबीसी आरक्षणाला धोका; प्रकाश आंबेडकरांचा इशारा

विशेष प्रतिनिधी मुंबई : मनोज जरांगेंनी ओबीसीतूनच मराठा आरक्षण हवे असल्याचा हट्ट धरला आहे. पण कुणबी मराठा हे खरे ओबीसी नव्हेत. त्यामुळे जरांगे यांच्या मागणीतून […]

manoj jarange

Manoj Jarange : मनोज जरांगेंच्या आंदोलनाला नवा इंधन पुरवठा??; जरांगे – श्रीमंत कोकाटे भेट!!

विशेष प्रतिनिधी मुंबई : मनोज जरांगे यांच्या मराठा आरक्षण आंदोलनाला वेगवेगळा इंधन पुरवठा कोण करतंय??, या उघड गुपिताची महाराष्ट्रात चर्चा होत असताना इतिहास अभ्यासक श्रीमंत […]

महायुतीच्या जागावाटपात अजितदादांचे एक पाऊल मागे; नेते पक्षात टिकवून धरण्यासाठी सरसावले पुढे!!

विशेष प्रतिनिधी मुंबई : लोकसभा निवडणुकीत फारसा चांगला परफॉर्मन्स दाखवू न शकलेल्या अजितदादांनी आता राजकीय शहाणपणा दाखवून विधानसभेच्या महायुतीच्या जागावाटपात एक पाऊल मागे घेण्याचे ठरवले […]

Sharad Pawar CM Shinde

Sharad Pawar CM Shinde : ज्या धारावी प्रकल्पाला ठाकरेंचा विरोध, त्याचे शरद पवारांकडूनच समर्थन, मुख्यमंत्र्यांची भेट घेतल्याची चर्चा

विशेष प्रतिनिधी मुंबई : धारावी पुनर्विकास प्रकल्पावरून एकीकडे उद्धव ठाकरे अदानींवर आगपाखड करत आहेत. दुसरीकडे शनिवारी शरद पवारांनी  ( Sharad Pawar )अदानींच्या अधिकाऱ्यांना सोबत घेऊन […]

sharad pawar

Sharad Pawar : “वर्षा”वरची अदानींची अंदर की बात एका ओळीची; प्रत्यक्षात पवारांची मुख्यमंत्र्यांशी भेट साखर कारखानदारांसाठी!!

विशेष प्रतिनिधी मुंबई : विधानसभा निवडणुकीच्या जागावाटपाच्या चर्चा झडत असताना राज्यातील गाठीभेटी रंगल्या आहेत. त्यातच, मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार […]

manoj jarange with As of now only 63 candidates 

Manoj Jarange : 288 लढवण्याची भाषा करणाऱ्या मनोज जरांगेंकडे सध्या प्रत्यक्षात आलेत 63 इच्छुक!!

विशेष प्रतिनिधी मुंबई : मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण दिले नाही, तर मराठा समाजासह सगळ्या समाजाला एकत्र करून 288 जागा लढवण्याची घोषणा करणाऱ्या मनोज जरांगे […]

devendra fadnavis target to uddhav

Devendra Fadnavis उद्धव ठाकरेंचा डोक्यावरचा ताबा सुटला; फडणवीसांनी हाणला टोला!!

विशेष प्रतिनिधी नागपूर : मी ढेकणांना आव्हान देत नाही. देशाचे गृहमंत्री अमित शाह (amit shah) अहमदशाह अब्दालीचे राजकीय वंशज आहेत, अशी उद्धव ठाकरे यांची जीभ […]

Uddhav thackeray loose talk on fadnavis and amit Shah

Uddhav thackeray : उद्धव ठाकरेंच्या जिभेला ना धरबंध, ना लगाम; ढेकूण, अहमद शाह अब्दाली म्हणून काढली भडास!!

विशेष प्रतिनिधी पुणे : उद्धव ठाकरे यांच्या जीभेला ना उरलाय धरबंध, ना लागलाय लगाम; ढेकूण आणि अहमद शाह अब्दाली म्हणून काढली भडास!! दोन हिंदुत्ववादी पक्षांच्या भांडणाचा […]

Sanjay Raut creates rift in MVA

Sanjay Raut : इतरांच्या पालख्या खूप वाहिल्या, आता शिवसेनेला द्या पहिली पसंती; महाविकास आघाडीत संजय राऊतांनी टाकली काडी!!

विशेष प्रतिनिधी पुणे : खरी शिवसेना म्हणून आपण महाविकास आघाडीचे घटक पक्ष असलो, तरी आता पहिली पसंती शिवसेनेला द्या. कारण इतरांच्या पालख्या शिवसैनिकांनी खूप वाहिल्या, […]

Sachin waze Jayant Patil

Sachin Waze : 100 कोटींच्या वसुलीत अनिल देशमुखांबरोबर जयंत पाटलांचेही नाव; सीबीआय कडे पुरावे, फडणवीसांना पत्र!!

वृत्तसंस्था मुंबई : ठाकरे – पवार सरकारच्या काळातल्या 100 कोटींच्या वसुलीत अनिल देशमुखांबरोबर जयंत पाटलांचेही नाव समोर आले आहे. अनिल देशमुख त्यांच्या पीए मार्फत पैसे […]

Laxman Hake

Laxman Hake : लक्ष्मण हाके म्हणाले, धनी सांगतील तसे जरांगे बोलतात, सुक्रे समितीने राज्य शासनाला दिलेला अहवाल नकारात्मक

विशेष प्रतिनिधी सांगली : राज्य शासनाला सुक्रे समितीने जो अहवाल सादर केला आहे. तो बेकायदेशीर आहे. या समितीचे काम अत्यंत नकारात्मक झाले आहे. मराठा समाजाला […]

Rohit Pawar MLA Sunil Shelke

karjat jamkhed and maval : जितक्या मतदारसंघांमध्ये होईल “सांगली”; तितकी सत्तेची समीकरणे डळमळती!!

लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर एक राजकीय वाक्प्रचार रूढ होत चालला आहे, तो म्हणजे हक्काची जागा खेचून नावडता उमेदवार दिला, तर “सांगली” करू!!, हा होय. 1960 च्या […]

Dharmaraobaba atram

Dharmaraobaba atram : पक्ष आणि घरफोडीवरून धर्मरावबाबा अत्राम पवारांवर बरसले, पण प्रफुल्ल पटेल पवारांना सावरायला धावले!!

विशेष प्रतिनिधी मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे मंत्री धर्मरावबाबा अत्राम यांच्या मतदारसंघात माजी केंद्रीय मंत्री शरद पवार हे मोठी राजकीय खेळी करण्याची चाहूल लागल्यावर धर्मरावबाबा […]

Rohit pawar self announcement of his own ministership

पोस्टरवरचे मुख्यमंत्री “खाली” आले; पण स्वतःच्याच मंत्रिपदाची घोषणा करून बसले!!

विशेष प्रतिनिधी नगर : शरद पवारांनी निर्माण केलेल्या राष्ट्रवादी नावाच्या प्रवृत्तीला “भावी मुख्यमंत्री” पदाची लागण झाली आहे. या लागणीतूनच पवारांचे नातू आणि कर्जत जामखेडचे आमदार […]

Sharad pawar

Sharad pawar : पुढील महिनाभरात दिल्लीत मोठ्या घडामोडी म्हणून शेकापच्या अधिवेशनाला पंढरपूरात यायला पवारांना नाही वेळ!!

विशेष प्रतिनिधी मुंबई : पुढील महिनाभरामध्ये दिल्लीत मोठ्या घडामोडी होणार आहेत म्हणून शेतकरी कामगार पक्षाच्या अधिवेशनाला पंढरपुरात यायला शरद पवारांना ( sharad pawar )वेळ नाही. […]

Muslim police recruitment through EWS in maharashtra

Muslim police recruitment आरक्षणाच्या वादामुळे मराठे बाजूला सरले; महाराष्ट्रातल्या पोलिस भरतीत मुस्लिम घुसले!!

विशेष प्रतिनिधी मुंबई : आरक्षण ओबीसी मधून की EWS आर्थिक मागास प्रवर्गातून, या वादात अडकून मराठा तरुण महाराष्ट्रातल्या पोलिस भरतीतून बाजूला सरले. त्यामुळे आर्थिक मागास […]

Prakash Ambedkar

Prakash Ambedkar चिल्लर लोकांच्या गाड्या काय फोडता??, पवार, ठाकरे, फडणवीस, अजितदादांच्या गाड्या फोडा!!; आंबेडकरांचे आव्हान की चिथावणी??

विशेष प्रतिनिधी परभणी : महाराष्ट्रात गाड्या फोडाफोडी आणि शाब्दिक बाणसोडी राजकारण सुरू झाल्यानंतर प्रकाश आंबेडकर यांनी देखील त्यात उडी घेतली. अमोल मिटकरी आणि जितेंद्र आव्हाड […]

Dharmaraobaba atram

Dharmaraobaba atram : पक्ष आणि घरे फोडणे हे आम्ही पवारांकडूनच शिकलो; राष्ट्रवादी प्रवृत्तीच्या नेत्याचा घरचा आहेर!!

विशेष प्रतिनिधी नागपूर : महाराष्ट्रातल्या राजकारणात दुसऱ्याचे पक्ष आणि घरे फोडण्याचे काम शरद पवारांनी नेहमी केले. आम्ही पण पवारांकडूनच पक्ष फोडायला शिकलो, अशा परखड शब्दांचा […]

दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात