आपला महाराष्ट्र

Opponents of Indian vaccines are secretly vaccinating today, NCW president Rekha Sharma said

भारतीय लसींवर शंका घेणारेच आज गुपचूप लस घेत आहेत, महिला आयोगाच्या अध्यक्षा रेखा शर्मांकडून विरोधकांची खरडपट्टी

NCW president Rekha Sharma : देशात कोरोना महामारीची दुसरी लाट सुरू असताना दुसऱ्या बाजूला देशभरात लसीकरण मोहीमही सुरू आहे. तथापि, जेव्हा केंद्राने भारतात कोव्हिशील्ड आणि […]

ज्येष्ठांना लस घरातच द्यावी ; वाढत्या संसर्गामुळे मुंबई उच्च न्यायालयाची केंद्र सरकारला सूचना

वृत्तसंस्था मुंबई : घरोघरी जाऊन लसीकरण केले असते, तर ज्येष्ठ नागरिकांसह अनेकांचे जीव वाचविता आले असते, अशा शब्दात उच्च न्यायालयाने केंद्र सरकारला सुनावले असून वाढत्या […]

Mumbai High Court Call directly To Pune MNC Helpline to verify Covid Bed availibility status

बेड उपलब्धतेच्या चुकीच्या माहितीमुळे पुणे मनपाची हायकोर्टात नाचक्की, न्यायाधीशांनी थेट फोन लावून पडताळला मनपाचा दावा

Mumbai High Court : पुणे महानगर पालिकेने कोरोना रुग्णांसाठी उपलब्ध असलेल्या खाटांची खोटी माहिती हायकोर्टात सादर केल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. मनपा ऑक्सिजनचे 27 व […]

इंद्रायणी एक्स्प्रेससह डेक्कन क्वीनही रद्द ; प्रवासी घटल्याने उद्यापासून धावणार नाही

वृत्तसंस्था पुणे : रेल्वे प्रवाशांची संख्य घटल्याने पुणे-मुंबई इंद्रायणी एक्स्प्रेससह आता १४ मेपासून डेक्कन क्वीनही रद्द करण्याचा निर्णय मध्य रेल्वेने घेतला आहे. त्यामुळे पुणेकरांना आता […]

supreme court judge Justice DY Chandrachud Tested Positive For Covid 19

सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती चंद्रचूड यांना कोरोनाची लागण, नुकतीच केली होती कोविड टास्क फोर्सची स्थापना

Justice DY Chandrachud : देशात कोरोना महामारीच्या दुसऱ्या लाटेमुळे संकट निर्माण झाले आहे. दरम्यान, कोरोनाने आता सर्वोच्च न्यायालयातही शिरकाव केल्याचे समोर आले आहे. सर्वोच्च न्यायालयाचे […]

अक्षय्य तृतीयेसाठी हापूस आंब्याची मोठी आवक ; पुण्याची बाजारपेठ बहरली ; ३०० ते ७०० रुपये डझन

वृत्तसंस्था पुणे : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या अक्षय्य तृतीयेसाठी बाजारात हापूस आंब्यांची मोठी आवक झाली आहे. किरकोळ बाजारात एक डझन हापूस आंब्यांची विक्री ३०० ते […]

Israel Vs Palestine Update 59 Killed So Far in Bombing From Both Side

Israel Vs Palestine : युद्धात आतापर्यंत ५९ बळी, शत्रूला नामोहरम करेपर्यंत हल्ले सुरूच ठेवण्याची इस्रायलची भूमिका

Israel Vs Palestine : इस्रायल आणि पॅलेस्टाईनदरम्यान सुरू झालेला वाद आता युद्धामध्ये रूपांतरित झाला आहे. बुधवारपर्यंत हमासने (इस्त्रायलच्या मते अतिरेकी संघटना) इस्रायलवर सुमारे 3000 रॉकेट डागले […]

West Bengal CM Mamata Banerjee Opposses Governor Jagdeep Dhankar visits To Violence Affected Districts

दीदीगिरी : राज्यपालांनी हिंसापीडितांशी भेटण्यावर ममता बॅनर्जींचा आक्षेप, म्हणाल्या- राज्य सरकारच्या आदेशानंतर करू शकता जिल्हा दौरे

Governor Jagdeep Dhankar : पश्चिम बंगालमध्ये निवडणुका संपल्या आहेत. सरकारही स्थापन झाले आहे, परंतु राज्यपाल जगदीप धनखड आणि मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यातील वाद अजूनही शमलेला […]

जयंत पाटील यांचे लेकी बोले सुने लगे, अजितदादांवरचा राग मुख्य सचिवांवर काढला

राष्ट्रवादी कॉँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष असले तरी राज्याच्या मंत्रीमंडळात आपणच दादा असल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार नेहमीच दाखवून देत असतात. त्यामुळे जलसंपदा विभागाच्या फाईल्स मंजूर झाल्यावर पुन्हा वित्त […]

12 Opposition Leaders Wrote Letter to PM Modi; Demand for free vaccinations, free food for poor

विरोधकांचा पत्रप्रपंच : पीएम मोदींना १२ नेत्यांचे पत्र; मोफत लसीकरण, मोफत अन्नधान्याची मागणी

Letter to PM Modi : विरोधी पक्षांच्या 12 नेत्यांनी बुधवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र पाठविले. या पत्रात नेत्यांनी पंतप्रधानांशी कोरोनासंदर्भात 9 सूचना केल्या. विरोधी […]

राष्ट्रवादी चिडीचूप्प, एकाकी अनिल देशमुखांसाठी कॉँग्रेस मैदानात

राष्ट्रवादी कॉँग्रेसचे नेते आणि राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यासमोरील अडचणी वाढत असताना राष्ट्रवादी कॉँग्रेसने त्यांना वाऱ्यावर सोडून दिले आहे. राष्ट्रवादीचे सगळे नेते त्यांच्याबाबत चिडीचूप्प […]

आमदार बनसोडेंवर गोळीबार झालाच नाही, उलट त्यांच्या कार्यकर्त्यांनीच तानाजी पवारला केली बेदम मारहाण

पिंपरी चिंचवडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अण्णा बनसोडे यांच्यावर गोळीबार झालाच नाही. उलट या प्रकरणात अटक करण्यात आलेल्या तानाजी पवार या कंत्राटदाराच्या मॅनेजरला बनसोडे यांच्या कार्यकर्त्यांनीच […]

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी तोडले तारे, म्हणे मोदी सरकारला समांतर सरकार सर्वोच्च न्यायालयाने स्थापन करावे

सर्वोच्च न्यायालयाने नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली सरकारला समांतर असे एक केंद्र सरकार तयार करावे, असे तारे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी तोडले […]

महाराष्ट्रातील कोरोना प्रतिबंधक उपायांवर उच्च न्यायालय निराश; सुनावणीत केले अनेक प्रश्न उपस्थित

प्रतिनिधी मुंबई : राज्यातील कोरोना प्रतिबंधक उपायांविरोधात विविध जनहित याचिका दाखल झाली असून राज्याच्या कोरोना प्रतिबंधक उपाययोजनांबाबत न्यायालय निराश झाले आहे. आदेशात स्पष्टता असूनही कोरोना […]

WATCH BJP Spokesperson Dr Sambit Patra Answerd All Questions Of opposition On Why India Exported Corona Vaccines

ही आहेत इतर देशांना लस पाठवण्यामागची कारणे… संबित पात्रांचे मुद्दे ऐका व वाचा सविस्तरपणे!

Why India Exported Corona Vaccines : कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर विरोधी पक्षाकडून केंद्र सरकारवर बाहेरील देशांना लस पुरवठा करत असल्याचा आरोप सातत्याने केला जात आहे. यावर […]

उरळी कंचनला चोरीच्या कारमधून पेट्रोल पंपावर दरोड्याचा प्रयत्न; चार जणांच्या टोळीला अटक

वृत्तसंस्था पुणे : उरुळी कांचन येथील भारत पेट्रोल पंपावर दरोडा टाकण्यासाठी आलेल्या चौघा जणांच्या टोळीला अटक करण्यात आली आहे. दरोडा व वाहन चोरी विरोधी पथकाने […]

महाराष्ट्राने १८ ते ४५ वयोगटाचे लसीकरण थांबविले; लॉकडाऊन १५ दिवसांनी वाढविण्याची राज्य मंत्रिमंडळाची शिफारस

वृत्तसंस्था मुंबई – कोरोना लसीच्या तुटवड्याचे कारण देत आज महाराष्ट्रात १८ ते ४५ वयोगटातील नागरिकांचे लसीकरण थांबविण्याचा निर्णय आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी जाहीर केला आहे. […]

Govt Funded first SWAMIH project Complited in Rivali Park Mumbai, FM sitharaman will handover the keys to the homebuyers in online ceremony

केंद्राच्या SWAMIH मुळे मिळाला संकटातील रिअल इस्टेटला आधार, मुंबईतील रिवळी पार्कच्या गृहप्रकल्पाचे उद्या लाभार्थींना हस्तांतरण

SWAMIH : केंद्राच्या निधीच्या माध्यमातून पूर्ण होणाऱ्या पहिल्या गृहप्रकल्पाचे उद्या केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमन यांच्या हस्ते लाभार्थींना हस्तांतरण होणार आहे. हा प्रकल्प मुंबईच्या रिवळी पार्क […]

Central Health Minister Dr harsh Vardhan Meeting With 8 states On Corona Vaccination

केंद्रीय आरोग्यमंत्र्यांची ८ राज्यांच्या आरोग्यमंत्र्यांशी बैठक; लस केव्हा, किती मिळणार याची सविस्तर दिली माहिती

Corona Vaccination : कोरोना महामारीच्या दुसऱ्या लाटेशी सध्या भारताचा संघर्ष सुरू आहे. यादरम्यान लसीकरणाला वेग देण्याची मागणी राज्यांकडून सातत्याने केली जात आहे. केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. […]

Atmanirbhar Bharat Modi Cabinet Approved 18000 crore PLI For Domestic Production Of Battery Storage

आत्मनिर्भर भारत : आता भारतातच बनणार इलेक्ट्रिक कारची बॅटरी, मोदी मंत्रिमंडळाची 18100 कोटींच्या PLIला मंजुरी

PLI For Domestic Production Of Battery Storage : एकीकडे कोरोना महामारीशी लढा सुरू असतानाच दुसरीकडे देशाची आत्मनिर्भरतेकडेही वाटचाल सुरू आहे. याच दृष्टीने पाऊल टाकत केंद्रीय […]

मोठा निर्णय : DRDOच्या ऑक्सिकेयर सिस्टिम खरेदीला पीएम केअर्स फंडची मंजुरी, दीड लाख युनिटची करणार खरेदी

पीएम केअर्स फंड (PM CARES Fund)मधून DRDOने विकसित केलेल्या ऑक्सिकेयर सिस्टमच्या खरेदीला मंजुरी देण्यात आली आहे. लवकरच याचा देशभरात पुरवठ्याची प्रक्रिया सुरू होईल. डिफेंस रिसर्च […]

पत्रकार, कॅमेरामन यांना फ्रंटलाईन वर्कर्स घोषित करा ; देवेंद्र फडणवीसांचे मुख्यमंत्र्याना पत्र

विशेष प्रतिनिधी  मुंबई : सर्व पत्रकार, कॅमेरामन यांना तत्काळ फ्रंटलाईन वर्कर्स घोषित करा अशी मागणी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना केली […]

वैद्यकीय अधिकाऱ्याला शिवीगाळ करणारा कॉंग्रेस आमदार मोकाट आणि अटकेची मागणी करणाऱ्या भाजप खासदारांवर गुन्हा

राज्यातील ठाकरे सरकारचे सुडबुद्धीचे राजकारण पोलिसांतर्फे सुरू आहे. वैद्यकीय अधिकाऱ्याला शिवीगाळ करणारा कॉंग्रेस आमदार मोकाट आणि त्यांच्यावर कारवाई करावी म्हणणार्‍या भारतीय जनता पक्षाच्या खासदारांवर वर्धा […]

अठरा वर्षांवरील लसीकरणाबाबत राजेश टोपे यांचा खोटारडेपणा, लस खरेदी करण्याऐवजी केंद्राकडे बोट, अतुल भातखळकर यांचा आरोप

केंद्र सरकारकडून लसींचा पुरवठा होत नसल्याने राज्यातील 18 ते 44 वयोगटातील नागरिकांचे लसीकरण बंद करावे लागत असल्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांचे विधान म्हणजे खोटारडेपणाचा कळस […]

Moody cuts India growth rate forecast from 13.7 Percent to 9.3 Percent Amid Corona Crisis

मूडीजने घटवला भारताचा जीडीपी वाढीचा दर, जूननंतर अर्थव्यवस्था पुन्हा बहरण्याचे भाकीत

India growth rate forecast : रेटिंग एजन्सी मूडीज इन्व्हेस्टर्स सर्व्हिसेसने चालू आर्थिक वर्षासाठी (2021-22) भारताच्या जीडीपी वाढीचा अंदाज कमी केला आहे. फेब्रुवारीमध्ये मूडीजने आर्थिक वर्ष […]

दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात