आपला महाराष्ट्र

केंद्रीय मंत्री असताना अटक झालेले नारायण राणे तिसरे, मुरासोली मारन आणि टी. आर. बालू यांनाही मंत्रीपदावर असताना पोलीसांनी केली होती अटक

विशेष प्रतिनिधी मुंबई : केंद्रीय मंत्रीपदावर असताना पोलीसांकडून अटक झालेले नारायण राणे हे तिसरे केंद्रीय मंत्री आहेत. यापूर्वी मुरासोली मारन आणि टी. आर. बालू यांना […]

पोलीसांच्या मदतीने लोकांना अडचणीत आणतात आणि न्यायालयात थपडा खातात, अनिल परब, निलम गोऱ्हे यांच्याविरोधात न्यायालयात जाण्याचा चंद्रकांत पाटील यांचा इशारा

विशेष प्रतिनिधी पुणे : पोलीस आणि गुंडांच्या मदतीने हे राज्य सुरु आहे. पोलिसांच्या मदतीने लोकांना अडचणीत आणण्याचे प्रयत्न करतात. त्यानंतर न्यायालयात जाऊन थपडा खातात असा […]

नारायण राणे यांच्या अटकेच्या प्लॅनमागचे मास्टरमाइंड अनिल परब, पोलीसांच्या सतत संपर्कात, व्हिडीओ व्हायरल

विशेष प्रतिनिधी मुंबई : केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना अटक करण्यामागच्या प्लॅनचे मास्टरमाइंड परिवहन मंत्री अनिल परब होते असे समोर आले आहे. परब हे सतत […]

चंदा कोचर यांच्यावर ईडीचे आरोपपत्र, व्हिडीओकॉन ग्रुपला नियम धाब्यावर बसवून ३०० कोटी कर्ज

विशेष प्रतिनिधी मुंबई : व्हिडीओकॉन ग्रुपला नियम धाब्यावर बसवून ३०० कोटी कर्ज दिल्याप्रकरणी आयसीआयसीआय बँकेच्या माजी मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) चंदा कोचर यांच्यासह त्यांचे व्यावसायिक […]

धक्कादायक, हवेत गोळीबार करत मगरींना खाऊ घालण्याची धमकी, उद्योजक नाना गायकवाडसह मुलावर गुन्हा दाखल

विशेष प्रतिनिधी पुणे : उद्योजक नाना गायकवाड याच्यासह त्याच्या मुलावर सांगवी पोलीस ठाण्यात आणखी एक गुन्हा दाखल झाला. व्याजाने दिलेल्या पैशांच्या कारणावरून गॅरेज चालकाला फार्म […]

नाना पटोले यांनी पुन्हा एकदा काढली शिवसेनेची खोडी, राज्यात मुख्यमंत्री काँग्रेसचाच होणार असल्याचा पुनरुच्चार

विशेष प्रतिनिधी नांदेड : मुंबईपासून ते राज्यातील पुढील विधानसभा निवडणुकीपर्यंत सर्वत्र स्वबळाचा नारा देत कॉँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले सातत्याने शिवसेनेला डिवचत आहेत. पुढील निवडणुकीत कॉँग्रेसचाच […]

शिवसेनेच्या जळगावच्या महापौर, उपमहापौरासह २५ जणांविरुद्ध दंगलीचा गुन्हा, भाजप कार्यालयात धक्काबुक्की करत सोडली डुकरे

विशेष प्रतिनिधी जळगाव : शिवसेनेच्या जळगावच्या महापौर आणि उपमहापौरांसह २५ जणांवर दंगलीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भाजप कार्यालयात अनधिकृतपणे प्रवेश करून पक्ष कार्यकर्त्यांना धक्का […]

आणखी एक स्वदेशी कोरोन लस, पुण्यातील जेनोव्हा बायोफार्मास्युटिकल्सला दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्यातील क्लिनिकल ट्रायलला परवानगी

विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : कोरोना महामारीविरुध्द लढण्यासाठी देशाला आणखी एक स्वदेशी कोरोना लस मिळण्याची आशा आहे. पुण्यातील जेनोव्हा बायोफार्मास्युटिकल्स या कंपनीला एमआरएनए आधारित दुसऱ्या […]

महाविकास आघाडीच्या सूडबुध्दीला न्यायालयाची चपराक, नारायण राणे यांना जामीन मंजूर

विशेष प्रतिनिधी महाड : मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याबाबत वादग्रस्त वक्तव्य करणारे केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना जामिन मंजूर करण्यात आला. महाविकास आघाडीच्या सूडबुध्दीला न्यायालयाने चपराक […]

शिवसेनेचे खासदार विनायक राऊत यांच्या सिंधुदूर्ग येथील बंगल्यावर दगडफेक

विशेष प्रतिनिधी सावंतवाडी : केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना अटक करण्यात आल्यानंतर राज्यातील वातावरण चांगलेच पेटले आहे. राणे यांना न्यायालयाकडून जामीन मंजूर झाल्यानंतर शिवसेना नेते […]

युवराजांच्या बालहट्टाची किंमत १६८ कोटी रुपये, सायकल ट्रॅकला महामार्गापेक्षा ५०० पट अधिक खर्च

विशेष प्रतिनिधी मुंबई : महाविकास आघाडी सरकारमधील युवराज म्हणनू ओळखले जात असलेले पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांच्या बालहट्टाची मुंबई महापालिकेला तब्बल १६८ कोटी रुपये किंमत […]

After Narayan Rane Arrest Now CM Uddhav Thackeray Clip viral on Social Media Saying To slap CM Yogi Adityanath

‘योगी नाही हा तर भोगी… असं वाटलं त्याच चपलेनं थोबाड फोडावं’ : केंद्रीय मंत्री नारायण राणेंच्या अटकेनंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा ‘तो’ व्हिडिओ व्हायरल, अटकेची मागणी

Narayan Rane Arrest : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या विरोधात ‘आक्षेपार्ह’ वक्तव्य केल्याप्रकरणी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या अटकेनंतर आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा एक […]

नारायण राणे यांच्या “कानाखालीने” जर बदनामी होते, तर उद्धव ठाकरेंच्या “थपडेने” काय होते??; विजया रहाटकर यांचा महाराष्ट्र पोलिसांना रोकडा सवाल

प्रतिनिधी संभाजीनगर : केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबद्दल कानाखाली मारण्याचे वादग्रस्त वक्तव्य केले त्यावरून मुख्यमंत्र्यांची बदनामी झाली म्हणून नारायण राणे यांना […]

Rahul Gandhi Press Conference Attack Over Pm Narendra Modi Government Finance Policy And Bjp

राहुल गांधींची केंद्राच्या नॅशनल मॉनिटायजेशन पाइपलाइनवर टीका; म्हणाले, 70 वर्षांत तयार झालेली मालमत्ता सरकारने विकायला काढली!

Rahul Gandhi Press Conference : काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकार आणि भारतीय जनता पक्षावर हल्लाबोल […]

India emerges as second most attractive manufacturing hub globally says report

भारताची ऐतिहासिक कामगिरी : जागतिक महासत्ता अमेरिकेला पछाडत दुसऱ्या क्रमांकाचे आकर्षक उत्पादन केंद्र बनण्याचा बहुमान

attractive manufacturing hub : भारताने जागतिक महासत्ता अमेरिकेला मागे टाकत जगातील दुसरे सर्वात आकर्षक उत्पादन केंद्र बनण्याचा मान मिळवला आहे. रिअल इस्टेट सल्लागार कुशमन अँड […]

WATCH : नारायण राणे यांना जेवताना उठवले ; संगमेश्वरमध्ये गेस्ट हाऊसवर जेवत असताना अटक

विशेष प्रतिनिधी रत्नागिरी:  केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना पोलिसांनी अटक केली. नारायण राणे हे संगमेश्वरमध्ये गेस्ट हाऊसवर जेवत असताना भरल्या ताटावरून त्यांना उठवून त्यांना अटक […]

BJP SpokesPerson Sambit Patra Criticizes Thackeray Govt On Narayan Rane Arrest

Narayan Rane Arrest : सूडाच्या भावनेने नारायण राणेंना अटक, संबित पात्रा म्‍हणाले, महाराष्ट्रात झाली लोकशाहीची हत्या!

Narayan Rane Arrest : केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबद्दल केलेल्या आक्षेपार्ह विधानामुळे शिवसेना विरुद्ध भाजप संघर्ष शिगेला पोहोचला आहे. या […]

मुख्यमंत्र्यांविरुद्ध वक्तव्य करणाऱ्या नारायण राणेंना दुसऱ्याच दिवशी अटक; पण 100 कोटींचे खंडणीखोर अनिल देशमुख मात्र मोकाट; ट्विटर ट्रेंडवर प्रचंड संताप!!

पोलिसांकडे ऑर्डर नसताना नारायण राणे यांना भरल्या ताटावरून अटक; ED ने 5 समन्स बजावूनही अनिल देशमुख मात्र मोकाट; ट्विटरवर जोरदार ट्रेंड UNION MINISTER NARYAN RANE […]

BJP President JP Nadda Criticizes Thackeray Govt Over Union Minister Narayan Rane Arrest

Narayan Rane Arrest : नारायण राणे यांच्या अटकेमुळे भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष ठाकरे सरकारवर कडाडले, जेपी नड्डा म्हणाले – न डरेंगे, न दबेंगे!

 Narayan Rane Arrest : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याविरोधातील वादग्रस्त वक्तव्याबद्दल नाशिक पोलिसांनी आज केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना रत्नागिरी जिल्ह्यातून अटक केली. राणे जन […]

Watch Video Prasad Laad on Narayan Rane Arrest Says they Want To Kill Him, Rane Health Also Not Well

WATCH : पोलिसांनी भरल्या ताटावरून राणेंना उठवलं? प्रसाद लाड यांचा गंभीर आरोप, म्हणाले- ‘तुम्ही साहेबांचा रस्त्यात खून कराल!’

Narayan Rane Arrest : केंद्रीय सूक्ष्म, लघु, मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे यांची जन आशीर्वाद यात्रा संगमेश्वरमध्ये आली होती. नारायण राणेंचा जामीन कोर्टाने फेटाळल्याने त्यांना […]

मुख्यमंत्री उध्दव ठाकरे हे महाराष्ट्राची अस्मिता, तर मग शरद पवार कोण??; नारायण राणेंना अटक करणाऱ्या शिवसेनेमागे राष्ट्रवादीच्या नेत्यांची राजकीय फरफट

नाशिक – केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना अटक करून “राजकीय हिरोगिरी” करणाऱ्या शिवसेनेमागे आता राष्ट्रवादीच्या नेत्यांची राजकीय नेत्यांची फरफट चालली असल्याचे स्पष्ट होत आहे. नारायण […]

नारायण राणेंना भरल्या ताटावरून उठविले; ऑर्डर नसताना पोलीसांनी केली अटक; चिरंजीव निलेश राणे पोलीसांवर प्रचंड भडकले

वृत्तसंस्था रत्नागिरी – केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना पोलीसांनी कोणतीही ऑर्डर हातात नसताना अटक केली. नारायण राणे हे संगमेश्वरमध्ये गेस्ट हाऊसवर जेवत असताना भरल्या ताटावरून […]

BIG BREAKING : केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना रत्नागिरी पोलीसांकडून अटक

वृत्तसंस्था चिपळूण – मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या विरोधात वादग्रस्त विधाने करणाऱ्या केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचा अटकपूर्व जामीन अर्ज रत्नागिरी सत्र न्यायालयाने फेटाळला आहे. त्यानंतर […]

रत्नागिरी सत्र न्यायालयाने नारायण राणेंचा अटकपूर्व जामीनाचा अर्ज फेटाळला; राणेंची उच्च न्यायालयात धाव, पण…

वृत्तसंस्था रत्नागिरी – मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या विरोधात वादग्रस्त विधाने करणाऱ्या केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचा अटकपूर्व जामीन अर्ज रत्नागिरी सत्र न्यायालयाने फेटाळला आहे.रत्नागिरी न्यायालयाने […]

WATCH :भाजप कार्यालयावरील हल्ले खपवून घेणार नाही देवेंद्र फडणवीस यांची हल्लेखोरांवर कारवाईची मागणी

विशेष प्रतिनिधी  मुंबई : भाजप कार्यालयावरील हल्ले खपवून घेतले जाणार नाहीत. हल्ले करणाऱ्यांवर कठोर कारवाई केली नाही तर आयुक्त कार्यालयासमोर आंदोलन केले जाईल, असा इशारा […]

दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात