आपला महाराष्ट्र

ओबीसी राजकीय आरक्षणावरून ठाकरे – पवार सरकारने भाजपसमोर नांगी टाकली?; झेडपी, पंचायत पोटनिवडणूका पुढे ढकलण्याचा निर्णय??

प्रतिनिधी मुंबई – ओबीसी समाजाच्या राजकीय आरक्षणाच्या मुद्द्यावरून राज्यातील राजकीय वातावरण तापले असताना भाजपने ओबीसी उमेदवार देण्याचा इशारा दिला आणि ठाकरे – पवार सरकारने त्याच्यापुढे […]

जितेंद्र आव्हाडांना शिवसेना – काँग्रेस यांच्या राजकीय थपडा; म्हाडाच्या बॉम्बे डाईंग परिसरातील सदनिका टाटा रूग्णालयाला देण्यास आता काँग्रेसचाही आक्षेप

प्रतिनिधी मुंबई – ठाकरे – पवार सरकारमधील गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड यांनी परस्पर घेतलेला निर्णय मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी फिरवून टाकला. शिवसेनेचे शिवडीचे आमदार अजय चौधरी […]

मुख्यमंत्री ठाकरेंची परदेशात अवैध संपत्ती ; सगळी माहिती ED आणि CBI ला देणार ; रवी राणा

आमदार रवी राणा यांनी केले मुख्यमंत्र्यांवर गंभीर आरोप ईडी आणि सीबीआयकडं तक्रारी करण्याचा दिला इशारा विशेष प्रतिनिधी अमरावती: अमरावती जिल्ह्यातील बडनेरा मतदारसंघाचे अपक्ष आमदार रवी […]

धक्कादायक ! मुंबईतील राजावाडी रुग्णालयात ICU मधील रुग्णाचा डोळा उंदराने कुरतडला;चौकशीचे आदेश

विशेष प्रतिनिधी मुंबई : मुंबई सारख्या शहरात धक्कादायक घटना घडली आहे .मुंबई महापालिकेच्या राजावाडी रुग्णालयात ICU मध्ये उपचार घेत असलेल्या रुग्णाचा डोळा उंदराने कुरतडल्याची बाब […]

UP religion Conversion Case, accused want to use deaf students as human bombs media reports

धर्मांतराचा ना’पाक’ डाव : मूकबधिरांना मानवी बॉम्ब बनवून देश हादरवण्याचा होता भयंकर कट

UP religion Conversion Case : उत्तर प्रदेशच्या दहशतवादविरोधी पथकाने (एटीएस) धर्मांतराचा भयंकर कट उघडकीस आणला आहे. याप्रकरणी दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे. चौकशीत त्यांच्या […]

मराठा आरक्षणाबाबत राज्य सरकारची सर्वोच्च न्यायालयात फेरविचार याचिका

विशेष प्रतिनिधी मुंबई : राज्य सरकारने मराठा आरक्षणाबाबत सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाविरोधात फेरविचार याचिका दाखल केली आहे. सर्वोच्च न्यायालयाने पाच मे रोजी दिलेल्या निकालातील प्रमुख तीन […]

Badnera MLA Ravi Rana claims CM Uddhav Thackeray Black Money In Foreign will give Proof to ED Soon

उद्धव ठाकरेंचा परदेशामध्ये प्रचंड काळा पैसा, आ. रवी राणांचा गंभीर आरोप, लवकरच ईडीला पुरावे सोपवणार!

CM Uddhav Thackeray Black Money : शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर खा. नवनीत राणा यांचे पती व बडनेराचे अपक्ष आमदार रवी राणा यांनी […]

कोरोनामुक्त गावांमध्ये दहावी, बारावीचे वर्ग सुरू करण्यासाठी चाचपणी; मुख्यमंत्र्यांकडून निर्देश

वृत्तसंस्था मुंबई : कोरोनामुक्त गावांमध्ये दहावी आणि बारावीचे वर्ग सुरू करता येतील का, याची चाचपणी शालेय शिक्षण विभागाने करावी, असे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी […]

राष्ट्रवादी कार्यालय उदघाटनाला गर्दी, बारमध्ये कितीही लोक चालतात ; मग अधिवेशन दोनच दिवसच का ? ; देवेंद्र फडणवीस ठाकरे सरकारवर भडकले

वृत्तसंस्था मुंबई : दोन दिवसांच्या पावसाळी अधिवेशनावर देवेंद्र फडणवीस यांनी नाराजी व्यक्त केली, राष्ट्रवादी काँग्रेस कार्यालयाच्या उदघाटनाला झालेली गर्दी चालते. बारमध्ये कितीही लोक चालतात. मग […]

पंढरपूर विठ्ठल मंदिर समितीचे अध्यक्षपद नाराज काँग्रेसकडे ; शिर्डीचे राष्ट्रवादीकडे ; महाविकास आघाडीच्या समन्वय समितीच्या बैठकीत निर्णय

2019 मध्ये महाविकास आघाडी सत्तेत आली.राज्यातील सत्तांतरानंतर अस्तित्वातील मंदिर समितीची पुनर्रचना होईल या हेतूने तीनही पक्षातील अनेक नेत्यांनी विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीमध्ये स्थान मिळावे यासाठी […]

कोरोनावरील बनावट औषधांचे पुणे कनेक्शन, विक्री प्रकरणी एकला अटक; कोट्यवधींचा मुद्देमाल जप्त

वृत्तसंस्था पुणे : कोरोनावरील बनावट औषधाची विक्रीप्रकरणी सदाशिव पेठेतल्या औषध वितरकास अटक झाली आहे. अन्न व औषध विभागानं मोठी कारवाई करून कोट्यवधी रुपयांचा मुद्देमाल जप्त […]

घरोघरी लसीकरणाच्या आशा पल्लवित ; राज्य सरकारचा सीलबंद अहवाल उच्च न्यायालायात

वृत्तसंस्था मुंबई : घरोघरी लसीकरण करण्यासंदर्भातील राज्य सरकारच्या टास्क फोर्सने बंद लिफाफ्यात आपला अहवाल मंगळवारी मुंबई उच्च न्यायालयात सादर केला. मात्र, धोरणात्मक निर्णय घेण्यासाठी एका […]

राज्य विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन दोनच दिवसांचे , ५ आणि ६ जुलै रोजी होणार

वृत्तसंस्था मुंबई : कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा धोका लक्षात घेऊन मुंबई येथे होणारे विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन केवळ दोन दिवस होणार आहे. ५ आणि ६ जुलै रोजी […]

महाराष्ट्रासह तीन राज्यांत कोरोनाच्या डेल्टा प्लस व्हेरिएंटचे विषाणू, केंद्र सरकारने दिल्या उपाययोजनांच्या सूचना

महाराष्ट्रासह केरळ आणि मध्य प्रदेश या तीनही राज्यांमध्ये कोरोनाच्या डेल्टा प्लस व्हेरिएंटचे विषाणू रुग्णांमध्ये आढळून आले आहेत. त्यांना वेळीच आवर घालण्यासाठी केंद्र सरकारने या राज्यांना […]

आर्थिक संकटावर मात करत जेट एअरवेज पुन्हा भरारीच्या तयारीत

आर्थिक संकटात अडकलेली जेट एअरवेज पुन्हा एकदा भरारी घेण्याच्या तयारीत आहे. वित्तसंस्था नॅशनल कंपनी लॉ ट्रिब्युनलच्या (एनसीएलटी) मुंबई खंडपीठाने कारलॉक कॅपिटल आणि मुरारी लाल जालनच्या […]

चिल्लर जमा करून रूपया होत नाही; पवारांच्या घरच्या राष्ट्रमंचच्या बैठकीवर खासदार रणजितसिंह निंबाळकरांची टोलेबाजी

प्रतिनिधी मुंबई – ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या दिल्लीतल्या निवासस्थानी झालेल्या राष्ट्रमंचाच्या बैठकीवरून देशात आणि महाराष्ट्रात जोरदार टीका – टिपण्णी सुरू झाली असून माढा मतदारसंघाचे […]

तीन पक्षांच्या भानगडीत जनतेला खड्ड्यात का टाकता? जनतेचा आणि लोकशाहीचा बळी देणे दुर्दैवी; देवेंद्र फडणवीस

विशेष प्रतिनिधी मुंबई :  शेतकरी, सामान्य नागरिक, विद्यार्थी, विविध समाजबांधव यांचे अनेक प्रश्न आज ऐरणीवर असताना, मराठा तसेच ओबीसी आरक्षणासाठी विशेष अधिवेशनाची मागणी होत असताना […]

Covaxine Phase III trial 77 percent effective, Bharat Biotech submitted data to the government

कोव्हॅक्सिन तिसऱ्या टप्प्यातील चाचणीत 77.8 % प्रभावी, भारत बायोटेकने सरकारला सोपवला डेटा

Covaxine Phase III trial  : भारताच्या स्वदेशी कोरोना लसीचे म्हणजेच कोव्हॅक्सिनचे तिसऱ्या टप्प्यातील चाचणीचा निष्कर्ष समोर आला आहे. तिसर्‍या टप्प्यातील चाचणी डेटामध्ये ही लस 77.8 […]

kanpur city tension create in chhibramau kannauj after god statue broken in temple

कन्नौजमध्ये समाजकंटकांनी मंदिरात प्रवेश करणाऱ्या मूर्ती उद्ध्वस्त केल्या, संतप्त जमावाला आवरण्यासाठी पोलीस बळ तैनात

god statue broken : मंगळवारी सकाळी छिबरामाऊ येथे तणाव निर्माण झाला. येथे काही लोक संतप्त घोषणा देत मंदिरात घुसले आणि मूर्तींची तोडफोड करण्यास सुरुवात केली. […]

विजय शिवतारे यांच्या पत्नीचे गंभीर आरोप ; २७ वर्षांपासून माझ्यापासून अलिप्त

पुणे : माजी मंत्री विजय शिवतारे यांच्यावर मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात आयसीयूमध्ये उपचार सुरु आहेत. त्यांच्या कन्या ममता लांडे-शिवतारे यांनी कौटुंबिक वादाबाबत फेसबूक पोस्ट शेअर […]

कोल्हापूरात मराठा आंदोलन; मुंबईत दोनच दिवसांचे विधिमंडळ पावसाळी अधिवेशन; दिल्लीत पवारांच्या घरी मोदींना पर्याय देण्यासाठी बैठक

विशेष प्रतिनिधी मुंबई  : कोल्हापूरात मराठा आंदोलन; मुंबईत दोनच दिवसांचे विधिमंडळ पावसाळी अधिवेशन; दिल्लीत शरद पवारांच्या घरी मोदींना पर्याय देण्यासाठी बैठक हा आजच्या महाराष्ट्रातल्या आणि […]

ठाकरे – पवार सरकार संभाजीराजेंना फसवतेय; आंदोलन स्थगितीचा निर्णय धुडकावून कोल्हापूरात सकल मराठा समाजाचे रस्त्यावर आंदोलन

प्रतिनिधी कोल्हापूर : मराठा समाजाला आरक्षण देण्यास महाराष्ट्रातले महाविकास आघाडीचे ठाकरे – पवार सरकार टाळाटाळ करते आहे. ते टाईमपास करून खासदार संभाजीराजे यांना फसवत आहेत, […]

महाबळेश्वरच्या गुहांतील वटवाघुळांमध्ये आढळला घातक निपाह व्हायरस ; संशोधन अहवालात स्पष्ट

वृत्तसंस्था पुणे : राज्यात कोरोना, म्युकरमायकोसिस संसर्ग सुरु असताना साताऱ्यातील महाबळेश्वरच्या गुहेमध्ये राहणाऱ्या वटवाघुळांमध्ये निपाह हा विषाणू आढळल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे खळबळ उडाली […]

वयाच्या ५१ व्या वर्षी पंतप्रधानपदासाठी मारलेली उडी ८१ व्या वर्षी संयोजकपदाच्या कुंपणातच पडणार…!!

नाशिक : वयाच्या ५१ व्या वर्षी दिल्लीत जाऊन पंतप्रधानपदासाठी मारलेली उडी ८१ व्या वर्षी दिल्लीतच संयोजकपदाच्या कुंपणातच पडणार आहे…!! ही अवस्था आहे, ज्येष्ठ नेते शरद […]

NHRC constitutes 7 member committee to investigate incidents of Violence In Bengal After Elections, Calcutta High Court has given instructions

Violence In Bengal : हायकोर्टाच्या आदेशावरून हिंसक घटनांच्या चौकशीसाठी राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाचा पुढाकार, 7 सदस्यीय समिती गठित

Violence In Bengal : राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाचे अध्यक्ष न्या. (सेवानिवृत्त) अरुण मिश्रा यांनी पश्चिम बंगालमधील विधानसभा निवडणुकांनंतर झालेल्या घटना आणि हिंसाचाराच्या तक्रारींच्या चौकशीसाठी सात सदस्यीय […]

दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात