आपला महाराष्ट्र

Lockdown in seven Villages in Baramati including Deputy CM Ajit Pawar Native Village Katewadi

कोरोनामुळे उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या गावात लॉकडाऊन, राज्यातील आणखी 7 गावांतही टाळेबंदी

Lockdown : कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे गाव काटेवाडी येथे सात दिवसांसाठी लॉकडाऊन लावण्यात आले आहे. बारामतीतील कोरोना रुग्णांची संख्या वाढल्यानंतर हा निर्णय […]

Top Ten Points Of JK Ledears meet With PM Modi Amit Shah NSA Doval

JK Leaders Meet : जम्मू-काश्मीरवर साडेतीन तास मंथन, पंतप्रधान मोदींचा फ्यूचर प्लॅन, असे आहे टॉप 10 मुद्दे

गुरुवारी राजधानी दिल्लीत पंतप्रधानांच्या निवासस्थानी बोलावलेली सर्वपक्षीय बैठक सुमारे साडेतीन तास चालली. सायंकाळी साडेसहाच्या सुमारास ही बैठक संपली. या बैठकीला पंतप्रधान मोदींसह अनेक महत्त्वाचे नेते […]

GOOD NEWS : महाराष्ट्रात 16 हजार 500 कोटींची गुंतवणूक ; 5 हजारांपेक्षा अधिक रोजगाराच्या संधी ; वाचा सविस्तर

नैसर्गिक वायू निर्मिती क्षेत्रातील प्रसिद्ध गेल इंडिया तसेच ऑस्ट्रेलियातील वितारा एनर्जी कंपनीने राज्यात सुमारे 16 हजार 500 कोटींची गुंतवणूक करणार आहे. विशेष प्रतिनिधी मुंबई : […]

बहिणीच्या तक्रारीवरून प्रसिध्द बांधकाम व्यावसायिक परांजपे बंधूंना मुंबई पोलीसांनी घेतले ताब्यात

पुण्यातील प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक परांजपे बंधूंना मुंबई पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. बहिणीनेच दिलेल्या तक्रारीवरून बनावट दस्तऐवज तयार करून फसवणूक केल्याप्रकरणी मुंबई पोलिसांनी ही कारवाई केली. […]

शिवसेनेची औरंगाबादेत गुंडगिरी, शिवसंग्रामच्या बैठकीत घातला गोंधळ

मराठा आरक्षणावर चर्चा करण्यासाठी औरंगाबाद येथे शिवसंग्राम पक्षाने आयोजित केलेल्या शिवसंग्रमाच्या बैठकीत शिवसैनिकांनी गोंधळ घातला. यावेळी अनेकांना मारहाणही करण्यात आली.Shiv Sena’s Gundgiri in Aurangabad, Shiv […]

घरपोच दारू मागविताना शबाना आझमी यांची झाली फसवणूक

घरपोच दारू मागविताना ज्येष्ठ अभिनेत्री शबाना आझमी यांची फसवणूक झाली आहे. त्यांनी स्वत: ट्विटरवर याबाबत माहिती दिली आहे. पैसे देऊनही डिलिव्हरी मिळाली नसल्याचे शबाना आझमी […]

ओबीसी आरक्षणावरून नणंद- भावजयांत जुंपली, रोहिणी आणि रक्षा खडसे आमने-सामने

ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरुन आता खडसे नणंद-भावजयीत जुंपली आहे.  पूर्वाश्रमीचे भाजप आणि आता राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांच्या कन्या रोहिणी खडसे यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र […]

महाराष्ट्रातले ओबीसी मंत्री पवार काका – पुतण्यांच्या ताटाखालचे मांजर; गोपीचंद पडळकरांचे टीकास्त्र

प्रतिनिधी मुंबई – ओबीसी समाजाचे राजकीय आरक्षण रद्द झाल्यानंतर देखील गप्प बसणारे ठाकरे – पवार सरकारमधले ओबीसी मंत्री हे पवार काका – पुतण्याच्या ताटाखालचे मांजर […]

सरकारी गुंडगिरी !औरंगाबादेत शिवसंग्रामच्या बैठकीत शिवसैनिकांचा राडा ;मराठा आरक्षणावरुन राज्य सरकारवर टीका केल्याचा परिणाम;बैठक बंद पाडली

शिवसंग्रामचे नेते विनायक मेटे यांच्या बैठकीत शिवसैनिकांनी गोंधळ घातला मेटे म्हणाले – सरकारी गुंडगिरी खपवून घेतली जाणार नाही. आमच्यावर हल्ला करायचा प्रयत्न कराल तर सर्व […]

ठाकरे – पवारांचे मंत्री झाले राजे, प्रत्येक विभागात एकेक वाझे; देवेंद्र फडणवीस यांची सडकून टीका

प्रतिनिधी मुंबई : महाराष्ट्रात ठाकरे – पवार सरकारची परिस्थिती अशी झालीय की मंत्री झाले राजे आणि प्रत्येक विभागात एकेक वाझे, अशी सडकून टीका माजी मुख्यमंत्री […]

पुण्यातील आंबिल ओढा परिसरातील वस्तीतील अतिक्रमण हटविण्याच्या कारवाईला स्थगिती

वृत्तसंस्था पुणे : शहरातील दांडेकर पुलाच्या जवळच्या आंबिल ओढा परिसरातील वस्तीतील अतिक्रमणे हटविण्यास गुरुवारी सकाळी सुरुवात झाली होती. परंतु नागरिकांनी जोरदार विरोध केला. त्यामुळे महापालिकेच्या […]

मोठी बातमी: प्रवाशांनो कृपया लक्ष द्या ! ‘डेक्कन क्वीन’नंतर पंचवटी आणि जनशताब्दी एक्स्प्रेसलाही हिरवा कंदील

एप्रिल 2020 पासून पंचवटी एक्स्प्रेस बंद होती .पंचवटी एक्स्प्रेस सुरू होणार असली तरी कोचची संख्या कमी केल्यामुळे प्रवासी संघटना नाराज आहेत. लवकरच रेल्वे प्रशासनाकडून राजधानी, […]

नवी मुंबई विमानतळ नामकरणाचा वाद; मनसेच्या एकमेव आमदाराचीही राज ठाकरेंच्या विरोधात भूमिका

विशेष प्रतिनिधी नवी मुंबई  : नवी मुंबई विमानतळाच्या नामकरणावरून पेटवलेल्या वादात मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी उडी घेत विमानतळाला छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव देण्याची मागणी केली […]

रिलायन्सच्या 44 व्या वार्षिक बैठकीकडे जगाचे लक्ष; मुकेश अंबानी आज कोणत्या नवीन घोषणा करणार

वृत्तसंस्था मुंबई : भारतातील सर्वात मोठा उद्योगसमूह असलेल्या रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडची आज ४४ वी वार्षिक बैठक आयोजित केली आहे. यामध्ये रिलायन्सचे प्रमुख आणि आशियातील सर्वात […]

पुण्यातील आंबिल-ओढा परिसरात अतिक्रमणविरोधी कारवाई; संतप्त नागरिकांचा आत्मदहनाचा प्रयत्न

वृत्तसंस्था पुणे : आंबिल-ओढा परिसरातील झोपडपट्ट्यांवर महापालिकेने गुरुवारी ( ता.२४) अतिक्रमणविरोधात धडक कारवाई करण्यास सुरुवात केली. त्यामुळे परिसरातील वातावरण तंग बनले. Anti-encroachment action in Ambil-Odha […]

Maharashtra Corona Update राज्यात कोरोनाबाधितांची संख्या वाढतेय! ; बुधवारी १०,०६६ जणांना झाला कोरोना

वृत्तसंस्था मुंबई : राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव काही दिवसांपासून कमी होत चालला होता. परंतु, मंगळवारच्या तुलनेत बुधवारी ( ता.२३) कोरोनाबाधितांचा आकडा वाढला आहे. १०,०६६ नवीन रुग्णांची […]

NAVI MUMBAI AIRPORT: ‘आता आमचा निर्धार ठाम, नवी मुंबई विमानतळाला दि.बा. पाटलांचे नाव’; तांडेल मैदानात आंदोलन ; पोलिसांचा कडक बंदोबस्त;महिलांचा उस्फूर्त सहभाग

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दि. बा. पाटलांचं नाव देण्याची मागणी स्थानिकांकडून होत आहे. यामुळे सिडको घेराव आंदोलन आज पुकारण्यात आलं आहे. आंदोलनात महिलांचा मोठ्या प्रमाणात […]

STORY BEHIND EDITORIAL : मोदी किंवा भाजपविरुद्ध आघाडी हे एकमेव ध्येय ठेवूनच विरोधी पक्षांची मोट बांधायची काय? सामनातून राष्ट्रमंचवर बाण ;बैठकीला न बोलावल्याचा राग की जुन्या मित्रावरील प्रेम ?

पवारांचे घर, पवारांचे चाय-बिस्कुट पवारांनी घेतला फक्त आस्वाद . राष्ट्रमंच चे संस्थापक सिन्हा हे घोर मोदीविरोधक आहेत व सध्या त्यांनी ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेसमध्ये […]

बॉलिवूडचे तीन फॅशन डिझायनर्स ईडीच्या रडारवर, मनी लाँडरिंग प्रकरणात बजवली चौकशीची नोटिस

बॉलिवूडचे तीन फॅशन डिझायनर्स ईडीच्या रडारवर, मनी लाँडरिंग प्रकरणात बजवली चौकशीची नोटिस पंजाबमध्ये एका काँग्रेसच्या नेत्याच्या घरच्या लग्नाच्यावेळी या डिझायनर्सना कॉन्ट्रॅक्ट दिले होते. त्यांना पैसा […]

INCREDIBLE INDIA : ‘टाटा’ भारताची शान ! जमशेदजी टाटा ठरले जगातील सर्वाधिक दानशूर व्यक्ती ; बिल गेट्स, वॉरेन बफे यांनाही टाकले मागे

भारताच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे. गेल्या 100 वर्षांत सर्वाधिक दान करून जमशेदजी टाटा ‘जगात भारी’ परोपकारी ठरले आहेत. वृत्तसंस्था मुंबई : भारताच्या […]

दु:खद : मुंबई महापालिकेचा कारभार चव्हाट्यावर ! उंदराने डोळे कुरतडलेल्या राजवाडी हॉस्पिटल मधील 24 वर्षीय रुग्णाचा मृत्यू

BMC वर स्थानिकांकडून संताप, रुग्णाच्या मृत्यूचं नेमकं कारण स्पष्ट नाही. Municipal Corporation’s affairs on the rise! A 24-year-old patient died at Rajwadi Hospital after being […]

राजकीय गुंडगिरीला कंटाळून ‘वन रुपी क्लिनिक’च्या डॉ. घुलेंचा ठाण्यात आत्महत्येचा प्रयत्न?

शिवसेना आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसचे वर्चस्व असलेल्या ठाण्यातील राजकीय संस्कृतीला गुंडगिरीचे गालबोट असल्याचे सांगितले जाते. याचाच फटका कोरोना काळात सर्वसामान्यांची सेवा करणाऱ्या डॉक्टरांनाही बसत असल्याचे स्पष्ट […]

डेक्कन व डेक्कन क्वीनची शनिवारपासून धाव, विस्टाडोम कोच मधून न्याहाळा सह्याद्रीचे सौंदर्य

एलएचबी कोच असलेला विस्टाडोम हा देशातील पहिलाच डबा पुणे-मुंबई मार्गावर धावणाऱ्या रेल्वेगाडीला जोडण्यात आला आहे. या मार्गावरील रेल्वे ही देशात सर्वाधिक वेगाने धावणारी रेल्वेगाडी असेल. […]

महाराष्ट्रात कायद्याने राज्य चालत नाही, घटनेची पायमल्ली, राष्ट्रपतींना हे कळवा, देवेंद्र फडणवीस यांची राज्यपालांकडे मागणी

महाराष्ट्रात कायद्याने राज्य चालत नाही. ठाकरे सरकार घटनेची पायमल्ली करत आहे. राष्ट्रपतींना हे कळवा अशी माागणी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याकडे […]

आता नाना पटोले विरुध्द राष्ट्रवादी काँग्रेस, टाटांना सदनिका देण्याच्या जितेंद्र आव्हाडांच्या निर्णयावर घेतला आक्षेप

स्वबळाचा नारा देऊन शिवसेनेला अंगावर घेतलेले कॉँग्रेस अध्यक्ष नाना पटोले आता राष्ट्रवादी कॉँग्रेसविरुध्द मैदानात उतरली आहे. बॉम्बे डाईंग परिसरात टाटा रुग्णालयाला सदनिका देण्याच्या निर्णयावर नाना […]

दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात