आपला महाराष्ट्र

पु.ल.देशपांडे यांना एफटीआयआय’चा सलाम, लष्कर प्रमुख मनोज नरवणे यांच्या हस्ते इमारतीवर झळकणार नाव

विशेष प्रतिनिधी पुणे : फिल्म टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया (एफटीआयआय) च्या सुवर्णमहोत्सवी वर्षाच्या निमित्ताने दूरचित्रवाणी (टीव्ही) विभागाच्या इमारतीवर महाराष्ट्राचे लाडके व्यक्तिमत्व पुरुषोत्तम लक्ष्मण उर्फ पु. […]

ठाण्यात व्यापाऱ्यांनी वाटली मिठाई निर्बंध शिथिल करण्याच्या निर्णयाचे स्वागत

विशेष प्रतिनिधी ठाणे : सोमवार – शनिवार दुकाने रात्री 10 वाजेपर्यंत खुली ठेवण्याचा निर्णय सरकारने जाहीर केला. या निर्णयाचे ठाण्यातील व्यापाऱ्यांनी पेढे वाटून स्वागत केले […]

मनसे-भाजपच्या युतीसाठी परप्रांतीय मुद्याचा अडथळा पुण्यात युती, मुंबईत फटका असे नको – पाटील

विशेष प्रतिनिधी पुणे : “राज ठाकरे यांनी उत्तर भारतीय संमेलनात केलेल्या भाषणाची सीडी पूर्ण ऐकली. माझ्या मनात काही मुद्दे आहेत. मी त्यांच्याशी याबाबत चर्चा करेन. […]

Terrorist Attack In Main Chowk Sopore Baramulla Jammu Kashmir

दहशतवादी हल्ला : कलम 370 रद्द झाल्या वर्धापनदिनी बारामुल्लामध्ये दहशतवाद्यांचा पोलीस पथकावर गोळीबार

Terrorist Attack :  जम्मू -काश्मीरच्या बारामुल्ला जिल्ह्यातील सोपोर भागात दहशतवाद्यांनी एका पोलीस पथकावर हल्ला केला. या हल्ल्यात कोणीही ठार किंवा जखमी झाले नसल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. […]

पूरग्रस्त जनतेपर्यंत मदत पोचेल तेव्हा खरे ‘पॅकेज’ आशिष शेलार यांचे सरकारवर टीकास्त्र

विशेष प्रतिनिधी नंदुरबार : पुरग्रस्तासाठी सरकारने पॅकेज जाहीर केले आहे. पण, ते जनतेपर्यंत पोचले तर खरे. नुसत्या घोषणा काही कामाच्या नाहीत, तातडीची मदत अजून मिळाली […]

PM Modi And President Kovind Congratulates Indian men hockey team For Winning medal after 41 years in Tokyo Olympics

Tokyo Olympics : भारतीय पुरुष हॉकी संघाने जिंकले कांस्य, राष्ट्रपती-पीएम मोदी म्हणाले – ऐतिहासिक विजय… एका नव्या युगाची सुरुवात!

Indian men hockey team : भारतीय पुरुष हॉकी संघाने टोकियो ऑलिम्पिकमध्ये पदकाची आपली 41 वर्षांची प्रतीक्षा संपवली आहे. मनप्रीत सिंगच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाने जर्मनीविरुद्धचा कांस्यपदक […]

ठाकरे – पवार सरकारचा विरोध डावलून; राज्यपाल मराठवाड्याच्या दौऱ्यावर; प्रोटोकॉल तोडून पालक मंत्र्यांची गैरहजेरी

अशोक चव्हाण आणि नवाब मलिक उपस्थित राहणार नाहीत विशेष प्रतिनिधी मुंबई : ठाकरे – पवार सरकारचा विरोध डावलून राज्यपाल भगतसिंग कोशियारी आता मराठवाडा दौऱ्यावर पोचले […]

Prashant Kishor resigns as Principal Advisor to CM Amarinder ahead of Punjab elections, know what he said

पंजाब निवडणुकांपूर्वी मोठी घडामोड : प्रशांत किशोर यांनी सीएम अमरिंदर यांच्या ‘मुख्य सल्लागार’ पदाचा दिला राजीनामा

Prashant Kishor resigns : पंजाब विधानसभा निवडणुकीच्या आधी प्रसिद्ध निवडणूक रणनीतिकार प्रशांत किशोर यांनी मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांच्या ‘मुख्य सल्लागार’ पदाचा राजीनामा दिला आहे. […]

अरबी समुद्रात चक्रीवादळांची संख्येत होतेय मोठी वाढ, भारतासाठी धोक्याची घंटा

विशेष प्रतिनिधी मुंबई : अरबी समुद्रात निर्माण होणाऱ्या चक्रीवादळाची वारंवारता कालावधी आणि तीव्रता वाढली आहे; मात्र बंगालच्या उपसागरात निर्माण होणाऱ्या चक्रीवादळांच्या वारंवारितेत किंचित घट झाली […]

कोकणातील महापुरामुळे शिष्यवृत्ती परीक्षा पुन्हा लांबणीवर, आता १२ ऑगस्टला होणार परीक्षा

मुंबई : महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेकडून राज्यभरात ऑफलाईन पद्धतीने घेण्यात येणारी पाचवी आणि आठवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेला पुन्हा पुढे ढकलण्याचा निर्णय परिषदेने‍ घेतला आहे. त्यामुळे आता […]

मलंगगडावर मुला मुलींना कपड्यावरून मारहाण; समाजकंटकांवर कडक कारवाई करा : चित्रा वाघ

विशेष प्रतिनिधी मुंबई : कल्याण येथील मलंगगडावर फिरायला गेलेल्या दोन मुले आणि दोन मुलींना रविवारी बेदम मारहाण कऱण्यात आली आहे. त्यांनी घातलेल्या तोकड्या कपड्यावरून ही […]

एमपीएससी दुय्यम सेवा परीक्षा आता येत्या ४ सप्टेंबरला, कोरोनामुळे पुढे ढकलल्या होत्या परीक्षा

विशेष प्रतिनिधी मुंबई – महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या वतीने घेतली जाणारी महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट ब-२०२० ही परीक्षा कोरोनामुळे पुढे ढकलली होती. ही परीक्षा येत्या […]

महाराष्ट्रभर पुढील आठवड्यापासून पुन्हा चांगला पाऊस कोसळणार

विशेष प्रतिनिधी मुंबई – राज्यात ९ ते १९ ऑगस्ट या कालावधीत चांगला पाऊस होईल, असा अंदाज हवामान अभ्यासकांनी वर्तवला आहे. ऑगस्टमध्ये १५० ते १७५ मिलीमीटर […]

भ्रष्टाचाराला पाठीशी घालणाऱ्या बीडच्या जिल्हाधिकाऱ्यांना न्यायालयाचा दणका, तत्काळ बदली करण्याचे आदेश

विशेष प्रतिनिधी औरंगाबाद : भ्रष्टाचार प्रकरणात चौकशी करण्यात टाळाटाळ करणाºया बीडच्या जिल्हाधिकाऱ्यांना न्यायालयाने दणका दिला आहे. न्यायालयाचा अवमान केल्याची नोटीस देण्याबरोबरबरच जिल्ह्याबाहेर बदली करण्याचे आदेश […]

नक्षलवाद्यांचेही ऑनलाईन शिक्षण, लॅपटॉपवर दिले जात आहे छुप्या युध्दाचे प्रशिक्षण

विशेष प्रतिनिधी नागपूर : घनदाट जंगलात राहणाऱ्या नक्षलवाद्यांनीही आता तंत्रज्ञानाचा वापर सुरू केला आहे. त्यांनीही ऑनलाईन शिक्षण सुरू केले आहे. मात्र, हे पारंपरिक शिक्षण नाही […]

पाचवी, आठवीच्या शिष्यवृत्ती परीक्षांच्या तारखेत बदल, ८ ऑगस्टऐवजी १२ ऑगस्टला होणार

विशेष प्रतिनिधी पुणे : राज्यातील अतिवृष्टीमुळे निर्माण झालेल्या संकटामुळे इयत्ता पाचवी व आठवी शिष्यवृत्ती परीक्षेच्या तारखेत बदल करण्यात आला. शिष्यवृत्ती परीक्षा आता १२ ऑगस्ट रोजी […]

पारंपरिक अभ्यासक्रमासाठी सीईटी प्रवेश प्रक्रिया नाही, बी.ए, बी.कॉम,बी.एस्सी प्रवेश थेट होणार, उदय सामंत यांची माहिती

विशेष प्रतिनिधी पुणे : राज्यातील महाविद्यालयांमध्ये पारंपरिक अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी सीईटी प्रवेश प्रक्रिया राबवली जाणार नाहीत. इयत्ता बारावीच्या गुणांच्या आधारेच या अभ्यासक्रमास प्रवेश देण्यास महाविद्यालयांनी सुरुवात […]

मोदी सरकारचा निर्णय; नव्या शैक्षणिक धोरणानुसार ‘समग्र शिक्षा अभियान २’ ची आखणी; योजनेस २ लाख ९४००० कोटींच्या निधीही मंजूर

वृत्तसंस्था नवी दिल्ली – केंद्र सरकारच्या नव्या शैक्षणिक धोरणानुसार ‘समग्र शिक्षा अभियान – २’ ची आखणी करण्यात आली आहे. या योजनेस मोदी सरकारने २०२६ पर्यंत […]

Election Commission proposal to link Aadhaar with voter ID card

आधारला मतदार ओळखपत्राशी लिंक करण्याचा निवडणूक आयोगाचा प्रस्ताव, केंद्र सरकारकडून विचार सुरू

Election Commission proposal : देशातील एका व्यक्तीच्या नावावर वेगवेगळ्या भागांमध्ये वेगळी ओळखपत्रे तयार होण्यापासून रोखण्यासाठी त्याला निवडणूक आयोगाने आधारशी जोडण्याचा प्रस्ताव देण्यात आला आहे. कायदा […]

मराठा आरक्षण; मोदी सरकारकडून राज्यांना अधिकार, तरीही अशोक चव्हाणांनी काढले खुसपट

प्रतिनिधी मुंबई – केंद्रातील मोदी सरकारने १०२ व्या घटनादुरुस्तीचा प्रस्ताव मान्य करून नवे प्रवर्ग निर्माण करण्याचा अधिकार राज्यांना देण्यास मंजूरी दिली आहे. त्यामुळे एखाद्या जातीला […]

नवे प्रवर्ग तयार करण्याचा राज्यांनाही अधिकार; आता राज्य सरकारने मराठा समाजाला टिकणारे आरक्षण द्यावे, विनोद पाटलांची मागणी

प्रतिनिधी मुंबई – एसइबीसी सारखे नवे प्रवर्ग निर्माण करण्याचे अधिकार आता राज्यांनाही असतील अशी नवी दुरुस्ती केंद्रातील मोदी सरकारने मंजूर केल्याने मराठा आरक्षणाचा मार्ग आता […]

सांगली जिल्ह्यातील पूरस्थितीवर कायमस्वरूपी तोडगा काढून पूरग्रस्तांसाठी सुरक्षित स्मार्ट सिटी वसवावी; खासदार संजयकाका पाटलांची मागणी

वृत्तसंस्था नवी दिल्ली : सांगली जिल्ह्यातील पूरपरिस्थितीवर कायमस्वरूपी तोडगा काढावा तसेच पुरबाधितांसाठी सुरक्षित ठिकाणी स्मार्ट सिटी वसवावी, अशी मागणी खासदार संजयकाका पाटील यांनी आज दिल्लीत […]

us president joe biden did not call pakistan pm imran khan nsa moeed yusuf reacts

अफगाणिस्तानशी शत्रुत्व अन् चीनशी मैत्री भोवली : राष्ट्राध्यक्ष झाल्यापासून बायडेन यांचा पाक पीएम इम्रान खान यांना फोनच नाही, पाकिस्तानचा जळफळाट

joe biden did not call pakistan pm : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष झाल्यापासून जो बायडेन यांनी पाकिस्तानी पंतप्रधान इम्रान खान यांच्याशी संवादच साधलेला नाही. जो बायडेन राष्ट्राध्यक्ष […]

१९९७ चा “उद्धव प्रयोग” यशस्वी झाला; २०२२ चा “आदित्य प्रयोग” यशस्वी होईल?

2022 मुंबई महापालिका निवडणूक आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली लढविण्याचा शिवसेनेचा मनसुबा Aditya Thackeray to lead 2022 BMC elections प्रतिनिधी मुंबई : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी […]

Good News ram temple in ayodhya to open for devotees by december 2023 says sources

आनंदाची बातमी : श्रीराम भक्तांसाठी डिसेंबर २०२३ पासून उघडणार अयोध्येचे भव्य राममंदिर

ram temple in ayodhya :  अयोध्येत उभारले जाणारे भव्य राम मंदिर डिसेंबर 2023 पर्यंत भक्तांसाठी खुले होणार आहे. भारतासह जगभरातील भाविक प्रभू रामचंद्राचे दर्शन घेऊ […]

दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात