आपला महाराष्ट्र

राज्यात पुढील तीन-चार दिवस मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस, हवामान विभागाचा इशारा

राज्यातील अनेक भागात पुढील तीन-चार दिवस मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे. कोकण आणि मध्य महाराष्ट्रातील घाट क्षेत्रांमध्ये पावसाचा जोर राहणार आहे, असा अंदाज भारतीय […]

मुंबई महापालिकेच्या शाळांमध्ये आता मिळणार केंब्रिज बोर्डाचे शिक्षण

वृत्तसंस्था मुंबई – मुंबई महापालिकेच्या शाळांमध्ये आता केंब्रिज बोर्डाचे शिक्षण मिळणार आहे. पालिकेच्या पब्लिक स्कूलमध्ये आंतरराष्ट्रीय दर्जाचा अभ्यासक्रम सुरू करण्यासाठी केंब्रिज विद्यापीठाचे सहकार्य मिळण्यासंदर्भात करार […]

एकट्या मुंबईत बलात्काराचे ७ सात महिन्यात ५५० गुन्हे; पण शिवसेनेने भाजपला करून दिली कठुआ आणि हाथरसची आठवण

विशेष प्रतिनिधी मुंबई : साकीनाका बलात्कार प्रकरणावरून पीडितेला न्याय देण्याऐवजी राजकीय घमासान जोरदार सुरू झाले असून शिवसेनेने आपल्या सरकारचे अपयश झाकण्यासाठी भाजपवर दुगाण्या झोडल्या आहेत. […]

आता गोव्यातही महाविकास आघाडीच्या सत्तेची शिवसेनेला पडू लागली स्वप्ने, उत्तर प्रदेश व गोव्यात शिवसेना लढणार

विशेष प्रतिनिधी मुंबई – भाजपला रोखण्याच्या हेतून उत्तर प्रदेश आणि गोव्यात निवडणूक लढविण्याचे नियोजन शिवसेनेने केले आहे. उत्तर प्रदेशात शंभर; तर गोव्यात २० ते २१ […]

श्रीनगरमध्ये भर रस्त्यात दहशतवाद्यांच्या गोळीबार, पोलिस अधिकाऱ्याचा मृत्यू

विशेष प्रतिनिधी श्रीनगर – श्रीनगरमध्ये दहशतवाद्यांनी भर दुपारी बाजारपेठेत एका पोलिस अधिकाऱ्याची गोळी झाडून हत्या केली. श्रीनगरमधील खन्यार भागात ही घटना घडली. उपनिरीक्षक अर्शिद अहमद […]

गणेशोत्सवानंतर राज्यात कोरोना रुग्णवाढीची भीती, पाच जिल्ह्यांत ७५ टक्क्यांहून अधिक सक्रिय रुग्ण

वृत्तसंस्था मुंबई – गणेशोत्सवानंतर कोरोना रुग्णांमध्ये वाढ होण्याचा इशारा राज्यातील आरोग्य अधिकाऱ्यांनी दिला आहे. ओणमनंतर केरळमधील रुग्णांमध्ये झपाट्याने वाढ झाल्याचे उदाहरण देत आताच खबरदारी घेतली […]

भिवंडीत वाहतूक पोलिसांनीच भरले रस्त्यावरचे खड्डे, सामाजिक बांधिलकीतून उपक्रम; केवळ आंदोलन करणाऱ्यांना मोठी चपराक

वृत्तसंस्था भिवंडी : भिवंडीत वाहतूक पोलिसांनीच रस्त्यावर पडलेले खड्डे भरले आहेत. गणेशोत्सवात सामाजिक बांधिलकीतून त्यांनी हा उपक्रम राबविल्याबद्दल त्यांचे कौतुक होत आहे. दुसरीकडे रस्त्यावरचे खड्डे […]

बलात्कारांनी महाराष्ट्र सुन्न पण पोलीसांचा हद्दीचा वाद, अल्पवयीन मुलीवर अत्याचाराचा गुन्हा नोंदवून घेण्यास दोन पोलीस ठाण्यांचा नकार

विशेष प्रतिनिधी मुंबई : मुंबई, पुणे, पिंपरी, अमरावतीच्या बलात्काराच्या घटनांनी महाराष्ट्र सुन्न झाला आहे. मात्र, अद्यापही पोलीस या घटनेकडे संवेदनशिलतेने पाहत नसल्याचे दिसत आहे. कल्याण […]

उध्दव ठाकरेंना शिवसेनेच्या इज्जतीचा लिलाव करण्याची हौस, किरीट सोमय्या यांचा हल्लाबोल

विशेष प्रतिनिधी मुंबई : शिवसेनेने उत्तर प्रदेशमधील सर्व ४०३ जागांवर निवडणूक लढवणार असल्याची घोषणा केली आहे. यावरून भाजपाचे नेते किरीट सोमय्या यांनी हल्लाबोल केला आहे. […]

ठाकरे सरकार महिलांबाबत असंवेदनशिल, दोन वर्षांपासून महिला आयोगाची स्थापना नाही, राष्ट्रीय महिला आयोगाचे ताशेरे

विशेष प्रतिनिधी मुंबई : मुंबईतील साकीनाका बलात्कार प्रकरणावरून राष्ट्रीय महिला आयोगाने या प्रकरणावरुन ठाकरे सरकावर कडक ताशेरे ओडले आहेत. हे सरकार महिलांच्या बाबतीत अतिशय असंवेदनशील […]

तिसऱ्या लाटे आधीच नवीन आव्हान: निपाह, डेंग्यू आणि मलेरियाच्या साथीच्या दरम्यान आरोग्य सेवांवरील वाढला भार 

केरळमध्ये निपाह विषाणूचा प्रसार, उत्तर प्रदेश आणि महाराष्ट्रात डेंग्यू, दिल्लीत व्हायरल आणि बिहारमध्ये मलेरियामुळे तापाच्या रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे आणि रुग्णालयांमध्ये बेडचे संकट आहे.Third […]

प्रकरण फारच अंगलट येतेय म्हटल्यावर सुप्रिया सुळे बोलल्या… साकीनाक्याच्या घटनेवरून राजकारण नको…!!

वृत्तसंस्था मुंबई : मुंबईतील साकीनाका येथे महिलेवर बलात्कार झाला होता. या प्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी अखेर तोंड उघडले असून महिला अत्याचाराची घटना […]

पुण्यात आदर्श घोटाळ्याची पुनरावृत्ती, माजी सैनिकांच्या जमिनीवर उभारला अनधिकृत प्रकल्प

विशेष प्रतिनिधी पुणे : मुंबईत झालेल्या बहुचर्चित आदर्श घोटाळ्याची पुण्यात पुनरावृत्ती झाली आहे.माजी सैनिकांच्या जमिनीवर अनधिकृत प्रकल्प उभारणत आला आहे. जिल्हा भूमी अभिलेख अधिकाऱ्यावर या […]

WATCH :वर्ध्यामध्ये नागाचा थरार, मुलीच्या गळ्याला विळखा दोन तास रंगला थरार, शेवटी तो डसलाच

वृत्तसंस्था वर्धा : वर्ध्यात झोपलेल्या मुलीच्या गळ्याला नागाने विळखा घेतल्याची घटना घडली आहे. मुलीच्या अंगावर तब्बल दोन तास हा नाग ठाण मांडून होता. दोन तासानंतर […]

WATCH : गोटखिंडी मस्जिद गणपतीची चाळीस वर्षांपासूनची परंपरा सांगली जिल्ह्यात हिंदू मुस्लिम ऐक्याचे प्रतीक

वृत्तसंस्था सांगली : सांगली जिल्ह्यातील गोटखिंडी येथील मस्जिदमध्ये गणपतीची मूर्ती बसवून गणेशोत्सव साजरा करण्याची परंपरा चाळीस वर्षांपासून सुरु आहे.ही परंपरा हिंदू मुस्लिम ऐक्याचे प्रतीक आहे. […]

राज्याचे महाधिवक्ता आशुतोष कुंभकोणीच्या भूमिकेवर नाना पटोले यांचा संशय, मागील सरकारमध्ये असल्याने भूमिकेची तपासणी करण्याची मागणी

राज्य शासन सर्वोच्च न्यायालयात सातत्याने हरत आहे. त्यामुळे राज्याचे महाधिवक्ता आशुतोष कुंभकोणीच्या भूमिकेवरच काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी संशय व्यक्त केला आहे. कुंभकोणी यांची नियुक्ती […]

एसएनडीटी महिला विद्यापीठाच्या कुलगुरूपदी डॉ. उज्वला चक्रदेव; अमरावती विद्यापीठाच्या कुलगुरूपदी डॉ. दिलीप मालखेडे

पुण्यातील कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगचे (सीओईपी) प्राध्यापक डॉ. दिलीप मालखेडे यांची संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या कुलगुरूपदी तर नागपूर येथील मनोरमाबाई मुंडले कॉलेज ऑफ आर्किटेक्चरच्या प्राचार्या डॉ. […]

कोकण, मध्य महाराष्ट्रात जोरदार पावसाची शक्यता, हवामान विभागाचा अंदाज

कोकण आणि मध्य महाराष्ट्रात येत्या दोन दिवसात अतिवृष्टी होण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.बंगालच्या उपसागरातील कमी दाबाचे क्षेत्र  आणखी तीव्र झाल्याने मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली […]

गोव्यातही महाविकास आघाडीचा प्रयोग राबवणार, खासदार संजय राऊतांचे स्पष्टीकरण; २० जागा लढविणार

वृत्तसंस्था मुंबई : गोवा विधानसभेच्या आगामी निवडणुकीमध्ये २० जागा लढवण्याचा शिवसेनेचा विचार सुरु आहे, असे शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी स्पष्ट केले. गोव्यामध्येही महाविकास आघाडीसारखा […]

राष्ट्रवादीत रंगणार लावणीचा फड, लावणी सम्राज्ञी सुरेखा पुणेकर बांधणार हातावर घड्याळ; मुंबईत प्रवेश सोहळा

वृत्तसंस्था मुंबई : लावणी सम्राज्ञी सुरेखा पुणेकर लवकरच राजकीय मैदानात उतरणार आहेत. त्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत. त्यामुळे राष्ट्रवादीत आता लावणीचा फड रंगणार हे […]

गणेशोत्सवानंतर महाराष्ट्रात कोरोना संसर्गात वाढ होण्याची शक्यता, आरोग्य अधिकाऱ्यांचा इशारा

महाराष्ट्रातील आरोग्य अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे की, गणेशोत्सवानंतर राज्यातील कोरोना रुग्णांमध्ये वाढ होऊ शकते. केरळमधील ओणम सणानंतर झालेली रुग्णवाढ सांगून त्यांनी राज्यातील 10 दिवसांच्या गणेशोत्सवावरून सावध […]

किरीट सोमय्यांकडून उद्या करणार आणखी गौप्यस्फोट ; कोण कोण असणार रडारवर?

वृत्तसंस्था मुंबई : शिवसेनेचा एक नेता आणि राष्ट्रवादी काँग्रेसचा एक मंत्री आपले लक्ष्य असून सोमवारी (ता. १३) या दोन्ही नेत्यांचे भ्रष्टाचार उघड करणार आहे, असा […]

ऐन गणेशोत्सवात भाजप नगरसेविकेसह आठ महिला तुरुंगात, उत्सवाच्या काळात खोदाई करू नका म्हणून केले आंदोलन

विशेष प्रतिनिधी पिंपरी : गणेशोत्सव काळात नागरिकांची गैरसोय होऊ नये म्हणून आंदोलन करणाऱ्या भाजप नगरसेविकेसह सात महिलांना तुरुंगाची हवा खावी लागली आहे.महापालिका भवनात आंदोलन करणाऱ्या […]

मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर इंटेलिजंट ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टम, प्रवास होणार अधिक सुरक्षित

विशेष प्रतिनिधी पुणे: मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील बेशिस्त वाहतूक नियंत्रित करt वाढत्या अपघातांना रोखण्यासाठी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाकडून (एमएसआरडीसी) ‘इंटेलिजंट ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टम (आयटीएमएस) कार्यान्वित […]

पुण्यातील उद्योजक गौतम पाषाणकर यांच्यावर गुन्हा, फ्लॅट विकण्याच्या बहाण्याने फसवणूक

विशेष प्रतिनिधी पुणे : फ्लॅट विक्रीच्या बहाण्याने 2 कोटी 40 लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी पुण्यातील प्रसिद्ध उद्योजक गौतम पाषाणकर यांच्यासह तिघाजणांवर शिवाजीनगर पोलिसांनी गुन्हा दाखल […]

दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात