आपला महाराष्ट्र

Tennis Star Sania Mirza along with partner Shuai Zhang clinched the medal at WTA 500 Ostrava Open

भारताची स्टार टेनिसपटू सानिया मिर्झाचे हंगामातील पहिले जेतेपद, Ostrava Open मध्ये चीनच्या झांगसह डबल्स चॅम्पियन

Ostrava Open : भारताची स्टार टेनिसपटू सानिया मिर्झाने रविवारी या मोसमातील तिचे पहिले विजेतेपद पटकावले. सानियाने या हंगामात ओस्ट्रावा ओपनमध्ये महिला दुहेरीची फायनल जिंकून आपले […]

Rajsthan Hightech Cheating Device, Police Busted Gang, Device Sold to 25 People In one and Half Crore

राजस्थानात हायटेक चिटिंगचा प्रकार उघड, चपलेत बसवले गॅजेट, 25 परीक्षार्थींना दीड कोटीत झाली विक्री, कॉपी बहाद्दरांसह टोळी गजाआड

Rajsthan Hightech Cheating : राजस्थान सरकारने कॉपी थांबवण्यासाठी REET दरम्यान इंटरनेट बंद केले, पण कॉपी प्रकरणे रोखता आली नाहीत. बिकानेर येथील कॉपी पुरवणाऱ्या टोळीने इंटरनेट […]

Supreme Court pulls up the Centre, NBE and National Medical Commission for Change Exam pattern of NEET SS

सुप्रीम कोर्टाने NEET SS एक्झाम पॅटर्नमध्ये बदल केल्यावरून केंद्र, NBE आणि वैद्यकीय परिषदेला फटकारले

NEET SS : पोस्ट ग्रॅज्युएट नॅशनल एलिजिबिलिटी कम एंट्रन्स टेस्ट-सुपर स्पेशालिटी (NEET-SS) 2021 च्या परीक्षेच्या पॅटर्नमध्ये शेवटच्या क्षणी बदल केल्याबद्दल सर्वोच्च न्यायालयाने केंद्र, राष्ट्रीय परीक्षा […]

मंत्रिमंडळाचे पर्यटन, डेक्कन ओडीसी त होणार मंत्रिमंडळ बैठक!

विशेष प्रतिनिधी मुंबई: आगामी काळात पर्यटन विभागाने डेक्कन ओडीसीप्रमाणे सुविधा सुरू करावी. आम्ही आमची कॅबिनेट बैठक रेल्वे किंवा त्या विमानातून करु, अशी माहिती मुख्यमंत्री उद्धव […]

अचानक रद्द झालेल्या आरोग्य विभागाच्या परीक्षा होणार ऑक्टोबरमध्ये

विशेष प्रतिनिधी मुंबई: आरोग्य विभागाच्या गट क व गट ड पदाची परीक्षा 25 आणि 26 सप्टेंबर रोजी घेतली जाणारी परीक्षा ही रद्द झाली होती. परीक्षेच्या […]

Bhawanipur By-polls BJP Vice President Dilip Ghosh Attacked By TMC Party Workers in Bhawanipur

Bhawanipur By-polls : बंगालमध्ये तृणमूलचा पुन्हा हिंसाचार, भवानीपूरमध्ये भाजचे राष्ट्रीय उपाध्यक्ष दिलीप घोष यांच्यावर तृणमूलच्या गुंडांचा हल्ला

Bhawanipur By-polls :पश्चिम बंगालमध्ये गेल्या निवडणुकीत झालेल्या हिंसाचाराचे लोण अजून शमलेले नाही. पोटनिवडणुकीपूर्वीच हिंसाचाराच्या घटना समोर येऊ लागल्या आहेत. भाजपचे राष्ट्रीय उपाध्यक्ष दिलीप घोष यांनी […]

BJP Leader S. Selvaganabathy from Puducherry and sarbananda sonowal elected unopposed to rajya sabha

राज्यसभेसाठी भाजपचे केंद्रीय मंत्री सोनोवाल यांची आसाममधून, तर सेल्वागणबथी यांची पुदुचेरीतून बिनविरोध निवड

rajya sabha : सोमवारचा दिवस भाजपसाठी महत्त्वाचा ठरला आहे. पुदुचेरीतून भाजप उमेदवार एस. सेल्वागणबथी यांची, तर केंद्रीय मंत्री सर्वानंद सोनोवाल यांची आसाममधून राज्यसभेवर बिनविरोध निवड […]

खोटेपणा करुन लक्ष्मण हाकेंनी लावून घेतली मागासवर्ग आयोगावर वर्णी

राज्यातले विविध जातीसमूह आरक्षणाची मागणी करत आहेत. काही जाती सध्या त्यांना लागू असलेल्या आरक्षण प्रवर्गात बदल करण्याची मागणी करत आहेत. यात राज्य मागासवर्गीय आयोगाची भूमिका […]

ग्राम विकासमंत्री हसन मुश्रीफ यांचा तिसरा घोटाळा उद्या उघड करणार – सोमय्या

विशेष प्रतिनिधी अलिबाग – महाराष्ट्र भ्रष्टाचार मुक्त करण्याची जबाबदारी भाजपने माझ्यावर सोपवली आहे. भ्रष्टाचाऱ्यांना शिक्षा हा एकमेव उद्देश असून मुंबईत सिद्धिविनायकाचे दर्शन घेऊन मी मंगळवारी […]

Police arrested 2 more accused in Dombivli gang rape case, 32 out of 33 arrested so far

Dombivali Gang Rape : डोंबिवली सामूहिक बलात्कार प्रकरणात आणखी 2 आरोपींना अटक, आतापर्यंत 33 पैकी 32 नराधम जेरबंद

Dombivli gang rape : अवघ्या देशात खळबळ उडवणाऱ्या डोंबिवली सामूहिक बलात्कार प्रकरणात ठाणे पोलिसांनी आणखी दोन आरोपींना अटक केली आहे. आतापर्यंत एकूण 32 आरोपींना अटक […]

Delhi-Ghazipur border opens after 10 hours, farmer dies of heart attack During Bharat Bandh

‘भारत बंद’ सुरू असताना दिल्ली-सिंघू सीमेवर एका शेतकऱ्याचा हृदयविकाराच्या झटक्यामुळे मृत्यू, दिल्ली-गाझीपूर सीमा 10 तासांनी खुली

Bharat Bandh : तीन कृषी कायद्यांच्या विरोधात सोमवारी पुकारण्यात आलेला ‘भारत बंद’ आता संपला आहे. सकाळी 6 ते दुपारी 4 वाजेपर्यंत झालेल्या बंददरम्यान अनेक राष्ट्रीय […]

bku bhanu president bhanu pratap singh compares farmers organizations calling for bharat bandh with taliban

‘भारत बंदची हाक देणाऱ्या संघटना तालिबानी’, बीकेयू – भानुच्या अध्यक्षांचे वक्तव्य, राकेश टिकैतांवरही डागली तोफ

bku bhanu president : भारतीय किसान युनियन (भानु) चे राष्ट्रीय अध्यक्ष भानु प्रताप सिंह यांनी ‘भारत बंद’ची हाक देणाऱ्या शेतकरी संघटनांची तुलना तालिबानशी केली आहे. […]

PM Modi Launch Ayushman Bharat Digital Health Mission, Know What Is Health Card and Its Importance Read in Details

पंतप्रधान डिजिटल आरोग्य मिशन लाँच : काय आहे हेल्थ कार्ड? ते कसे तयार होणार?, त्याचा फायदा काय? वाचा तुमच्या प्रत्येक प्रश्नाचे उत्तर…

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज पंतप्रधान डिजिटल आरोग्य अभियान (PM-DHM) चा शुभारंभ केला. व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे ही योजना सुरू करण्यात आली. या प्रमुख योजनेचा उद्देश देशभरातील […]

शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या स्वागतार्ह रॅली, चाळीसगाव येथे खासदार, आमदार आणि नगराध्यक्ष यांच्यासह पाच हजार जणांवर गुन्हा

विशेष प्रतिनिधी जळगाव : शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याच्या स्वागतासाठी काढलेल्या रॅलीमुळे सोशल डिस्टन्स निकषांचा भंग केल्याप्रकरणी चाळीसगाव येथे खासदार, आमदार आणि नगराध्यक्ष यांच्यासह पाच हजार […]

राज्यसभा पोटनिवडणूक अखेर बिनविरोध; काँग्रेसच्या रजनी पाटील यांची निवड निश्चित

विशेष प्रतिनिधी मुंबई: काँग्रेसचे खासदार राजीव सातव यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या राज्यसभा सदस्यपदाच्या जागेसाठी पोटनिवडणूक अखेर बिनविरोध होत असल्याचे स्पष्ट झाले आहे. काँग्रेसकडून रजनी पाटील […]

थोरात – नानांची शिष्टाई कामी आली; काँग्रेसला कात्रज घाट दाखविण्याची संधी गेली!!

विशेष प्रतिनिधी मुंबई : काँग्रेसचे राज्यसभा खासदार राजीव सातव यांच्या निधनानंतर महाराष्ट्रात होणारी पोटनिवडणूक बिनविरोध होणार आहे. कारण भाजपचे उमेदवार संजय उपाध्याय पक्षाच्या आदेशानुसार माघार […]

WATCH :नदीच्या पुलावर स्टंटबाजी; पुरात तरुण गेला वाहून सोलापुरातील घटना; नसते धाडस आले अंगाशी

विशेष प्रतिनिधी सोलापूर : सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्यामध्ये मागच्या चार दिवसांपासून पावसाची जोरदार बॅटिंग सुरू आहे. यामुळे मांडेगावच्या चांदणी नदीला पूर आला आहे. या पुराच्या […]

महाराष्ट्रातली राज्यसभा पोटनिवडणूक होणार बिनविरोध; भाजपचे उमेदवार संजय उपाध्याय घेणार माघार

प्रतिनिधी मुंबई – राजीव सातव यांच्या निधनानंतर राज्यसभा सदस्यपदाच्या जागेसाठी पोटनिवडणूक होत असून त्यासाठी काँग्रेसकडून रजनी पाटील यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तर, भाजपाने या […]

ईडीच्या नोटीसीनंतर आनंदराव अडसूळ यांची तब्येत बिघडली, सिटी को -ऑपरेटिव्ह बँकेतील ९८० कोटीचा घोटाळा

सिटी को -ऑपरेटिव्ह बँकेतील ९८० कोटीच्या घोटाळयाच्या आरोपाप्रकरणी शिवसेनेचे अमरावतीचे माजी खासदार व बँकेचे माजी अध्यक्ष आनंदराव अडसूळ व त्यांचे पुत्र अभिजित यांना ईडीने समन्स […]

इंदोर-पुणे रेल्वेचे दोन डबे रुळावरून घसरले

विशेष प्रतिनिधी पुणे: मुंबई-पुणे रेल्वे मार्गावर लोणावळा रेल्वे स्टेशन जवळ इंदोर-दौंड रेल्वेचे दोन डबे रुळावरून घसरले. सुदैवाने जिवीत हानी झाली नाही. मात्र, मुंबईहून पुण्याकडे जाणारी […]

आयपीएलवर बेटिंग, पुण्यातील’इंटरनॅशनल क्रिकेट बुकीं’ गजाआड

विशेष प्रतिनिधी पुणे : आयपीएल क्रिकेट सामन्यांवर बेटींग घेणाऱ्या पुण्यातील दोन इंटरनॅशनल बुकींना पोलिसांनी अटक केली आहे.त्यांच्याकडून एक कोटींहून अधिक रक्कम जप्त करण्यात आली आहे.Betting […]

गुलाबी गाव भिंतघरमध्ये जनकल्याण गोशाळेत गो आधारित उत्पादनांचे प्रशिक्षण; शेतकरी गो पालकांचा उस्फूर्त प्रतिसाद

विशेष प्रतिनिधी नाशिक : नाशिक जिल्ह्यातील गुलाबी गाव म्हणून प्रसिद्ध असलेल्या भिंतघर येथे जनकल्याण गोशाळेत गाईवर आधारित विविध उत्पादनांचे दोन दिवसांचे प्रशिक्षण शिबिर घेण्यात आले. […]

मुंबई; शिवसेना नेते आनंदराव अडसूळ ईडी कार्यालयात हजर झाले नाहीत , 900 कोटींच्या सिटीबँक गैरव्यवहार प्रकरणात समन्स बजावण्यात आले

विशेष प्रतिनिधी मुंबई : महाराष्ट्र शहर सहकारी बँक फसवणूक प्रकरणात शिवसेना नेत्याचा त्रास वाढत आहे.अमरावतीतील शिवसेनेचे माजी खासदार आनंदराव अडसूळ आणि त्यांचा मुलगा अभिजित अडसूळ […]

ईडी येता घरा, हॉस्पिटलमध्ये पळा; आनंदराव अडसूळ यांची तब्येत बिघडली, गोरेगावच्या लाईफ लाइन हॉस्पिटलमध्ये दाखल

विशेष प्रतिनिधी मुंबई : सिटी बँकेच्या ९०० कोटींच्या घोटाळ्याप्रकरणी ईडीने शिवसेनेचे माजी खासदार आनंदराव अडसूळ यांच्या कांदिवली येथील घरावर सकाळी कारवाई केली. मिळालेल्या माहितीनुसार, ईडीची […]

सव्वा रुपया घेतल्याशिवाय मी गप्प बसणार नाही;  संजय राऊतांचा चंद्रकांत दादांना टोला

विशेष प्रतिनिधी पुणे : सव्वा रुपया घेतल्याशिवाय मी गप्प बसणार नाही, अशा शब्दात शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकात पाटील यांना टोला लगावला. […]

दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात