आपला महाराष्ट्र

आर्यन खान प्रकरणातील साक्षीदार किरण गोसावीचे बी-वॉरंट मेरठ कोर्टातून मंजूर

किरण गोसावी यांनीही राजकीय प्रभावातून लखनौमध्ये आत्मसमर्पण करण्याचा प्रयत्न केला, पण त्यांना यश आले नाही. त्यानंतर त्याने पुणे पोलिसांसमोर आत्मसमर्पण केले. मुंबईतील ड्रग्ज प्रकरणातील साक्षीदार […]

फडणवीसांनी राजकारणाचे गुन्हेगारीकरण केले; दाऊदचा माणूस रियाझ भाटी पंतप्रधानांच्या कार्यक्रमात कसा…, नवाब मलिकांची आरोपांची फटाक्यांची माळ

विशेष प्रतिनिधी मुंबई : माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी पूर्णपणे राजकारणाचे गुन्हेगारीकरण केले होते. हा रियाझ भाटी कोण आहे? हा बनावट पासपोर्ट प्रकरणात पकडला गेला होता. […]

तोडगा की बडगा…!!; आधी एसटी ३७६ कर्मचाऱ्यांचे निलंबन, आता पगार कापण्याच्या हालचाली

विशेष प्रतिनिधी मुंबई : महाराष्ट्रातील एसटी कर्मचाऱ्यांच्या संपावर अद्याप तोडगा निघालेला नाही. एसटी महामंडळाने आक्रमक भूमिका घेऊन मंगळवारी ४५ आगारांतील ३७६ कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई केली. […]

औरंगाबाद : लसीचा पहिला डोस घेतला तरच पेट्रोल,गॅस आणि रेशन मिळणार – जिल्हाधिकारी सुनील चव्हाण

नागरिक लस घेण्यासाठी प्रवृत्त व्हावं यासाठी सकारकडून अनेक युक्त्या राबवल्या जातात तसेच वेगवेगळे निर्देश दिले जातात. Aurangabad: Petrol, gas and rations will be available only […]

बीडच्या शेतकरी पुत्राच मुख्यमंत्र्यांना पत्र ; म्हणला – ‘… तोपर्यंत इंदुरीकर महाराजांचे कीर्तन होऊ देऊ नका ‘

कोरोनाची लस घेतलीही नाही आणि घेणारही नाही, असं इंदोरीकर महाराज 3 नोव्हेंबर रोजी म्हणाले होते. Letter to CM from Beed farmer’s son; Said – ‘… […]

समीर वानखेडेंची जात काढणाऱ्या नवाब मलिक यांच्या विरोधात समीर वानखेडे यांच्या आत्याची पोलीसांमध्ये तक्रार

प्रतिनिधी औरंगाबाद – नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोचे विभागीय संचालक समीर वानखेडे हे मुस्लीम असल्याचा दावा करणाऱ्या राष्ट्रवादीचे मंत्री आणि प्रवक्ते नवाब मलिक यांच्या विरोधात समीर वानखेडे […]

समीर वानखेडे यांच्या मदतीला आता किरीट सोमय्या, अनुसूचित जाती आयोगाच्या अध्यक्षांची घेतली भेट

राष्ट्रवादी कॉँग्रेसचे मंत्री नवाब मलिक एनसीबीचे विभागिय संचालक समीर वानखेडे यांच्यावर सातत्याने आरोप करत आहेत. त्यांच्या जातीवरूनही सवाल करत आहेत. या पार्श्वभूमीवर भाजपचे नेते किरीट […]

केंद्राच्या शंभर कोटी लसीकरणावर संशय घेणाऱ्या महाविकास आघाडीचे दहा कोटी लसीकरणावर सेलीब्रेशन

विशेष प्रतिनिधी मुंबई : देशात शंभर कोटी लसीकरणाचा टप्पा पूर्ण केल्यावर केंद्र सरकारवर संशय व्यक्त करणाऱ्या महाराष्ट्रातील महाविकास आघाडीने मात्र दहा कोटी लसीकरणाचे सेलीब्रेशन केले […]

मुख्यमंत्र्यांना मानेचा आणि मणक्याचा त्रास; दोन दिवसांत होणार शस्त्रक्रिया

प्रतिनिधी मुंबई : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना मान आणि मणक्याचा त्रास सुरु झाला आहे. मुख्यमंत्र्यांच्या पाठीचा मणका आणि मानेच्या स्नायूच्या दुखापतीचा त्रास बळावल्याची माहिती […]

आर. आर. आबांच्या मृत्यूला सात वर्षे पूर्ण, आठवणी सांगत लेकीची भावनिक पोस्ट

विशेष प्रतिनिधी सांगली : राज्याचे माजी उपमुख्यमंत्री आर. आर. पाटील उर्फ आबा यांच्या मृत्यूला आठ नोव्हेंबर रोजी सात वर्षे झाली. त्यांच्या कन्या स्मिता पाटील यांनी […]

मेक इन इंडियाचे यश, संपूर्ण भारतीय बनावटीच्या पाणबुडीने नौदलाचे सामर्थ्य वाढणार

विशेष प्रतिनिधी मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मेक इन इंडियाचा नारा भारतीय लष्कराला सामर्थ्यशाली बनवित आहे. नौदलाच्या शस्त्रसंभारात संपूर्ण भारतीय बनावटीच्या पाणबुडीची पाणबुडीची भर […]

विधान परिषदेच्या सहा जागांसाठी १० डिसेंबरला निवडणूक, महाविकास आघाडीची लागणार कसोटी

स्थानिक स्वराज्य संस्थांमधून विधान परिषदेवर निवडून द्यायच्या सहा जागांसाठी १० डिसेंबरला निवडणूक होणार आहे. या निवडणुकीत महाविकास आघाडी सरकारमधील तिन्ही पक्ष एकत्रित लढतात का, याबाबत […]

आता चक्क ईएमआयवर विमानप्रवास, प्रवासी संख्या वाढविण्यासाठी विमान कंपनीची क्लुप्ती

विशेष प्रतिनिधी मुंबई : विमान प्रवाशांची संख्या वाढविण्यासाठी एका विमान कंपनीने अनोखी क्लुप्ती लढविली आहे. आता प्रवाशांना ईएमआयवर विमानाचे तिकिट खरेदी करावे लागणार आहे. तीन […]

बचाना है इन्हें अपना जमाई और काली कमाई, अमृता फडणवीस यांनी कविता करत साधला नबाब मलिकांवर निशाणा

विशेष प्रतिनिधी मुंबई : बचाना है इन्हें अपना जमाई और काली कमाई अशी कविता करत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी अल्पंसख्यांक […]

बायकोकडूनच छळ, नपुंसक असल्याचे चिडवून बदनामी, पोलीसांनी तक्रार घेतली नाही म्हणून न्यायालयात धाव

विशेष प्रतिनिधी पुणे : बायकोकडूनच नवऱ्या चा छळ होत असल्याचा धक्कादायक प्रकार पुण्यात उघड झाला आहे. शिवीगाळीबरोबरच बायको सतत नपुंसक म्हणून हिणवत असल्याने बदनामी होत […]

मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना मान आणि पाठदुखीचा त्रास, डॉक्टरांचा शस्त्रक्रियेचा सल्ला

विशेष प्रतिनिधी मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा मान आणि पाठदुखीचा त्रास होत आहे. त्यामुळे डॉक्टरांनी त्यांना शस्त्रक्रियेचा सल्ला दिला आहे. सध्या उध्दव ठाकरे यांच्यावर […]

WATCH : औरंगाबादच्या लेबर कॉलनीत जुने घरावर बुलडोझर फिरणार शासकीय कर्मचारी धास्तावले, उतरले रस्त्यावर

विशेष प्रतिनिधी औरंगाबाद : औरंगाबाद शहरातील लेबर कॉलनीतील राहणाऱ्या कर्मचारी यांनीप्रशासनाची संवाद साधला आहे, प्रशासनाने लेबर कॉलनीतील जुने झालेले निवासस्थाने तोडण्याचा निर्णय घेतला आहे. गेल्या […]

WATCH :ठाण्यात १०० टक्के लसीकरणाचा निर्धार नोव्हेंबरअखेर सर्वाना पहिला डोस देणार

विशेष प्रतिनिधी ठाणे : ठाण्यात १०० टक्के लसीकरणाचा निर्धार करण्यात आला आहे. नोव्हेंबरअखेर पहिल्या डोसचे १०० टक्के लसीकरण करण्यात येणार आहे, असे महापौर नरेश म्हस्के […]

एसटी संपावर तोडगा नाही; ३७६ कर्मचारी निलंबित; खासगी ट्रॅव्हल्सच्या लूटमारीला सरकारचा अटकाव नाहीच!!

प्रतिनिधी मुंबई : महाराष्ट्रात एसटी कामगारांचा संप सुरू असताना राज्य सरकारने खासगी वाहतुकीला परवानगी दिली आहे पण खासगी ट्रॅव्हल्सवाल्यांनी अक्षरशः प्रवाशांची लूटमार चालवली आहे. तिप्पट […]

WATCH : एसटी कर्मचारी आक्रमक; बीडमध्ये सामूहिक मुंडन सामूहिक मुंडन करण्याचा महिलांचा इशारा

विशेष प्रतिनिधी बीड : एसटी कर्मचाऱ्यांचे राज्य शासनामध्ये विलीनीकरण करण्यात यावे, या मागणीसाठी बीडमधील कर्मचारी गेल्या सहा दिवसांपासून आंदोलन करत आहेत. आज चक्क सामूहिक मुंडन […]

WATCH : कल्याणमध्ये लाखो लिटर पाणी वाया महापालिकेची जलवाहिनी फुटली

विशेष प्रतिनिधी कल्याण : कोळसेवाडी परिसरात पाणीपुरवठा बंद झाला आहे. कारण कल्याण पूर्व शहराला पाणीपुरवठा करणारी ६ मिमी व्यास असलेली वाहिनी आज सकाळी अचानक फुटल्याने […]

जैन नसल्याकारणाने प्रसिद्ध अभिनेत्रीला जैन मंदिरात प्रवेश नाकारला!

विशेष प्रतिनिधी मुबंई : धर्मनिरपेक्ष राष्ट्र म्हणून भारत देशाला सर्व जगामध्ये ओळखलं जातं. असे असताना देखील भारतात राहणाऱ्या लोकांना मात्र बऱ्याच वेळा बरेच प्रॉब्लेम्स फेस […]

सरदार शहा वली खान आणि सलीम पटेल आहेत तरी कोण?, त्यांच्यावर नेमके गुन्हे काय…??

प्रतिनिधी मुंबई – माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषदेत राष्ट्रवादीचे मंत्री नवाब मलिक यांच्यावर आरोप करताना ज्यांची नावे घेतलीत, ते सरदार शहा वली खान […]

नवाब मलिकांनी दाऊदच्या मालमत्तेशी सनातन संस्थेचे संबंध जोडले; सनातनचा कायदेशीर कारवाईचा इशारा

प्रतिनिधी मुंबई – मुंबईतील ड्रग्ज प्रकरणात अत्यंत हीन पातळीचे राजकारण चालू आहे. त्यातच आज नवाब मलिक यांनी स्वतःवर झालेल्या आरोपांच्या खुलाशासाठी सत्य जाणून न घेताच […]

चंद्रपुर मधील १४ कर्मचारी निलंबित! विलीनीकरणावर चर्चा करून निर्णय घेतला जाईल ; अनिल परब

विशेष प्रतिनिधी चंद्रपूर : ऐन दिवाळीच्या तोंडावर सुरू करण्यात आलेल्या एसटीच्या संपामुळे नागरिकांची गैरसोय झाली आहेच. एसटी कर्मचाऱ्यांच्या तीन मागण्या होत्या. त्या मान्य केल्या गेल्या […]

दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात