आपला महाराष्ट्र

अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा सर्वात मोठा शत्रू छोटा राजनची ३८ वर्षांनी एका खटल्यातून निर्दोष सुटका, हे होते प्रकरण

सीबीआयच्या विशेष न्यायालयाने कुप्रसिद्ध गँगस्टर राजेंद्र सदाशिव निकाळजे ऊर्फ ​​छोटा राजन याला ३८ वर्षांनंतर एका खटल्यातून निर्दोष मुक्त केले. मुंबई अंडरवर्ल्डमधील डॉन दाऊद इब्राहिमचा सर्वात […]

Nawab Malik Vs Sameer Wankhede : नवाब मलिकांनी सांगितले दाढीवाल्याचे नाव, म्हणाले- “काशिफ खान क्रूझवर हजर होता, तो सेक्स रॅकेट चालवतो! वानखेडेंशी त्याचे संबंध!”

ड्रग्ज प्रकरणात महाराष्ट्र सरकारचे मंत्री नवाब मलिक यांनी नवा दावा केला आहे. मलिकांनी ज्या दाढीवाल्या माणसाचा आधी क्रूझवर असल्याचा दावा केला होता, त्याचे नाव आता […]

अग्निशमन दलाची वाढती क्षमता ; मुंबईत आणखी दहा मिनी फायर स्टेशन उभारण्यात येणार

गेल्या पाच वर्षांपासून ‘प्रोग्रॅम ऑन एनहान्समेंट ऑफ इमर्जन्सी रिस्पॉन्स’ उपक्रम राबवण्यात येत आहे.Increasing capacity of fire brigade: Ten more mini fire stations will be set […]

सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे यांना कुटुंबासह जीवे मारण्याची धमकी

विशेष प्रतिनिधी मुंबई :गडचिरोलीचे पालकमंत्री आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे यांना कुटुंबासह जीवे मारण्याची धमकी नक्षल्यांनी दिली आहे. सात दिवसांपूर्वी धमकीचं पत्र एकनाथ शिंदे […]

काँग्रेसचे खासदार के.टी.एस्. तुलसी यांची मागणी ; म्हणाले – दारू, तंबाखू, गुटखा यांप्रमाणे कर भरून अमली पदार्थ सेवन करण्याची अनुमती द्या !

दारू, तंबाखू, गुटखा आदींमुळेही शरीराला हानी होते.शरीराला हानी पोहचत असूनही हे अमली पदार्थ कर भरून सेवन करू दिले जातात.Congress MP KTS Demand of Tulsi; Said […]

पुणे तिथं काय उणे : बारामतीची लोक बनली आंतरराष्ट्रीय स्तरावरील शास्त्रज्ञ

बारामतीच्या डॉ. अनुपमा जगन्नाथ हिंगणे यांचं विद्या प्रतिष्ठान विनोदकुमार गुजर बाल विकास मंदीरमध्ये माध्यमिक व तुळजाराम चतुरचंद महाविद्यालयामध्ये महाविद्यालयीन शिक्षण झालं.What is missing from Pune: […]

मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंह यांच्या अटकेचे आदेश; खंडणीप्रकरणी ठाण्यात गुन्हा

वृत्तसंस्था मुंबई : मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांच्याअटकेचे आदेश न्यायालयाने काढले असून त्यांना न्यायालयात हजर करण्यास पोलिसांना सांगितले आहे.Order to arrest parambir singh […]

पुणे विमानतळ : हवाई वाहतुकीला उद्यापासून पुन्हा सुरू होणार , तिकीटाची बुकिंग सुरु

पुण्याचे भाजप खासदार गिरीश बापट यांच्या उपस्थितीत ३० ऑगस्ट रोजी विमानतळ प्राधिकरणाची बैठक पार पडली होती.Pune Airport: Air transport will resume from tomorrow, ticket booking […]

अहमदनगर जिल्ह्यामध्ये एसटी चालकाची बसच्या मागे गळफास घेऊन आत्महत्या; शेवगाव डेपोतील घटनेमुळे खळबळ

वृत्तसंस्था शेवगाव: नापिकीमुळे राज्यात शेतकरी जीवन संपवत असताना आताएसटीचे कर्मचारी आत्महत्या करू लागल्याने चिंता व्यक्त होत आहे. अहमदनगर जिल्ह्यात एका चालकाने आज आत्महत्या केली आहे.in […]

नवाब मलिक यांचा सवाल,म्हणाले – रेव्ह पार्टी आयोजक एनसीबीच्या नजरेतून कसे सुटले ?

क्रुझवरील पार्टीत सुमारे १३०० लोक सहभागी झाले होते. एनसीबीने त्या सर्वाना ताब्यात घ्यायला हवे होते. परंतु फक्त १३ जणांना लक्ष्य करून त्यांच्यावर कारवाई करण्यात आली.Nawab […]

Aryan Khan Bail : आर्यनला जामीन मिळताच बहिण सुहानाकडून अवघ्या तीन शब्दात भावना व्यक्त…

विशेष प्रतिनिधी मुंबई : सुपरस्टार शाहरूख खानचा मुलगा आर्यन खानला गुरूवारी उच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला. तीन आठवड्यानंतर आर्यन आज शुक्रवारी कारागृहातून बाहेर पडणार आहे. न्यायालयाच्या […]

AURANGABAD : मंत्रिमंडळाचे शिक्कामोर्तब ! आता औरंगाबाद महानगरपालिकेत १२५ – १३० नगरसेवक

विशेष प्रतिनिधी औरंगाबाद : महाराष्ट्र शासनाने मंत्रिमंडळ बैठकीत ( Cabinet Meeting ) राज्यातील महापालिका आणि नगरपरिषदांमधील सदस्य संख्या वाढविण्याचा महत्वपूर्ण निर्णय बुधवारी घेतला.या निर्णयामुळे औरंगाबाद […]

AHAMADNAGAR : शरद पवार आणि नितीन गडकरी देशाचे ‘शायनिंग स्टार’ ; राज्यपालांकडून कौतुक

विशेष प्रतिनिधी अहमदनगर : अहमदनगर येथील राहुरी कृषी विद्यापीठाचा (rahuri agriculture university) ३५ वा दीक्षांत समारोह पार पडला. त्यासाठी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते […]

एसटी कर्मचाऱ्यांचा बेमुदत संप होणारच; गोपीचंद पडळकरांची घोषणा

प्रतिनिधी मुंबई : एसटी कर्मचारी यांचा संप सुरू असणार आहे आणि जोवर एसटीचे राज्य सरकारमध्ये विलगीकरण होणार नाही, तोवर संप मागे घेणार नाही, असे आमदार […]

क्रूझ ड्रग्ज पार्टी केस : कोर्टाचा सविस्तर निर्णय आज येणार, आर्यन खानला ‘ या ‘ अटींवर मिळाला जामीन

शुक्रवारी सविस्तर निकाल येणार असून, तोपर्यंत त्याला तुरुंगातच राहावे लागणार आहे. आर्यनसह अरबाज मर्चंट आणि मुनमुन धमेचा यांनाही न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. Cruise drugs […]

Cruise Party: क्रुझ पार्टीला नवं वळण! राष्ट्रवादीच्या जेष्ठ मंत्र्याची मुलगी अन् मुलगाही यात सहभागी?; नव्या दाव्याने खळबळ

विशेष प्रतिनिधी मुंबई : देशभरात चर्चेत असलेल्या मुंबई क्रुझ ड्रग्ज पार्टी प्रकरणात आता वेगळं वळण लागल आहे. या प्रकरणात NCB तपास अधिकारी समीर वानखेडे(Sameer Wankhede) […]

एनसीबी चा वापर नागरिकांना छळण्यासाठी, बदनाम करण्यासाठी आणि त्यांना तुरुंगात डांबण्यासाठी – जयंत पाटील

विशेष प्रतिनिधी रत्नागिरी : क्रूझ ड्रग प्रकरणामध्ये शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान याला नुकताच बेल मंजूर झाली आहे. दरम्यान जयंत पाटील यांनी रत्नागिरीतील दापोली येथे […]

शेअर बाजारात 6 महिन्यांतील सर्वात मोठी घसरण, गुंतवणूकदारांचे 4.80 लाख कोटींचे नुकसान, ही आहेत कारणे

वृत्तसंस्था मुंबई : गेल्या काही दिवसांपासून भारतीय शेअर बाजारावर दबाव होता, मात्र गुरुवारी बाजार कोसळला. सेन्सेक्समध्ये 6 महिन्यांतील सर्वात मोठी घसरण नोंदवण्यात आली आहे. बॉम्बे […]

आर्यन खान ड्रग्ज प्रकरणात NCBचा साक्षीदार किरण गोसावीला 8 दिवसांची पोलीस कोठडी, फसवणुकीचे आरोप

फसवणूक प्रकरणात अटक करण्यात आलेल्या किरण गोसावी याला न्यायालयाने 8 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. पुणे शहर पोलिसांनी आज पहाटे ५ वाजता गोसावीला ताब्यात घेतले […]

रेल्वे तिकीट द्या अन्यथा रुळावर उतरून आंदोलन करू ; आरपीआयचा इशारा

मुंबईसह उपनगरामध्ये राहणाऱ्या कामगारांसाठी लोकल ट्रेन म्हणजे जीवनवाहिनी आहे.परंतु कोरोनामुळे लोकल ट्रेन सेवा सर्वसामान्यांसाठी बंद होती.Give us a train ticket, otherwise we will get off […]

सीबीआय तपासाची समीर वानखेडेंची मागणी उच्च न्यायालयाने फेटाळली, पण अटकेपूर्वी तीन दिवसांची नोटीस द्यावी लागणार

आर्यन खान प्रकरणाची चौकशी करणारे एनसीबीचे झोनल डायरेक्टर समीर वानखेडे यांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. प्रभाकर सेलच्या तक्रारीवरून मुंबई पोलिसांनी आपल्याविरुद्ध सुरू […]

खंडणी वसुलीच्या केसमध्ये ठाणे कोर्टाचे परमवीर सिंग यांच्या विरोधात अजामीनपात्र वॉरंट

वृत्तसंस्था ठाणे : मुंबईचे बदली करण्यात आलेले पोलीस आयुक्त परमवीर सिंग यांच्याविरोधात विविध पोलिस ठाण्यांमध्ये खंडणीखोरीच्या केसेस दाखल करण्यात आल्या आहेत. यातील एका केसमध्ये ठाणे […]

सर्वोच्च न्यायालय : फटाक्यांवर बंदी ही कोणत्याही समाजाच्या विरोधात नाही , जीवाच्या किंमतीवर सण साजरा करण्याची परवानगी नाही

न्यायमूर्ती एमआर शहा आणि एएस बोपण्णा यांच्या खंडपीठाने स्पष्ट केले की त्यांना त्यांच्या आदेशांची पूर्ण अंमलबजावणी करायची आहे.Supreme Court: Ban on firecrackers is not against […]

काँग्रेस-राष्ट्रवादी यांच्यातील राजकीय कुरघोड्यांमुळे शेतकर्‍यांचे नुकसान; राजू शेट्टी यांचा घणाघात

प्रतिनिधी नंदुरबार : महाराष्ट्रातील महाविकास आघाडीच्या सरकारने पूरग्रस्त शेतकऱ्यांना आणि नागरिकांना मदत दिलेली नाही. उलट काँग्रेस – राष्ट्रवादी यांच्यातल्या कुरघोड्यांमुळे महाराष्ट्रातल्या शेतकर्‍यांचे प्रचंड नुकसान झाले […]

मोठी बातमी : ड्रग्ज प्रकरणात आर्यन खान, अरबाज मर्चंट आणि मुनमुनला मुंबई उच्च न्यायालयाकडून जामीन मंजूर, पण आजची रात्र तुरुंगातच राहावे लागणार

क्रूझ ड्रग्ज प्रकरणात मुंबईच्या आर्थर रोड तुरुंगात बंद असलेल्या आर्यन खानला जामीन मिळाला आहे. मात्र, आजची रात्र त्याला तुरुंगातच काढावी लागणार आहे. उद्या कोर्ट यावर […]

दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात