आपला महाराष्ट्र

Mahavikas Aghadi मल्लिकार्जुन खर्गे म्हणाले होते, झेपेल तेवढेच द्या; पण महाविकास आघाडीच्या 3 लाख कोटींच्या खैराती योजना!!

विशेष प्रतिनिधी मुंबई : काँग्रेसने कर्नाटक आणि हिमाचल प्रदेश मध्ये विधानसभा निवडणुकीच्या वेळेला केलेले वायदे फसले. कारण ते सगळे राज्यांच्या एकूण बजेटच्या बाहेर गेले. दोन्ही […]

Vidhansabha Election

Vidhansabha Election 2024 : लाडक्या बहिणींना मिळणार दरमहा 2100 रुपये, महायुतीचा जाहीरनामा प्रसिद्ध

Vidhansabha Election  महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या मतदानासाठी पंधरा दिवस शिल्लक असतानाच भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस ,यांच्या महायुतीने आपला धमाकेदार जाहीरनामा प्रसिद्ध केला आहे. लाडकी बहीण […]

Satej Patil

Satej Patil : काँग्रेसच्या नेत्याने केला छत्रपतींच्या घराण्यातील सुनेचा अपमान? सतेज पाटील यांच्यावर टीकेचा भडिमार

Satej Patil हिंदवी स्वराज्याचे संस्थापक आणि अखंड हिंदुस्तानचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या कुटुंबीयांचा अवमान करणे ही काँग्रेस आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांची परंपराच बनली […]

अजितदादांकडचे नेते निवडणुकीनंतरचे समीकरण जुळवायला उतावीळ; जयंत पाटील + सुप्रिया सुळे त्यांना दूर लोटायला अधीर!!

विशेष प्रतिनिधी मुंबई : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे नेते निवडणुकीत जरी महायुतीचे घटक उतरले असले तरी प्रत्यक्षात ते निवडणुकीनंतरचे समीकरण जुळवायला उतावीळ झाले आहेत, […]

Prakash Ambedkar'

Prakash Ambedkar : मराठा वर्चस्वासाठीच जरांगेंचा खेळ, त्यात पवार सामील; प्रकाश आंबेडकरांचा पुन्हा हल्लाबोल!!

विशेष प्रतिनिधी मुंबई : Prakash Ambedkar मनोज जरांगेंनी सगळ्यांना अर्ज भरायला लावले. नंतर निजामी मराठ्यांच्या बैठका घेतल्या. काही ठिकाणी गरीब मराठा आणि काही ठिकाणी ओबीसी […]

Navneet Rana

Navneet Rana : नवनीत राणांची यशोमती ठाकूरांवर टीका; माझ्या नणंद बाईकडे कडक नोटा, मेलेल्याच्या टाळूवरचं लोणी खाण्याचे काम केले!

विशेष प्रतिनिधी अमरावती : Navneet Rana भाजप नेत्या व माजी खासदार नवनीत राणा यांनी अमरावती येथील तिवसा विधानसभा मतदारसंघात भाषण करताना कॉंग्रेस आमदार यशोमती ठाकूर […]

Maharashtra assembly elections

Maharashtra assembly elections दिवाळी संपली, अन् महाराष्ट्रातला प्रचार रंगात आला; एकमेकांना कुत्रं आणि डुक्कर म्हणून राजकीय चिखलात लोळला!!

विशेष प्रतिनिधी मुंबई : चार दिवसांची दिवाळी संपली, अन् महाराष्ट्रातला प्रचार रंगात आला; कुत्रा आणि डुक्कर म्हणून राजकीय चिखलात लोळला. याची सुरुवात सदाभाऊ खोतांनी केली. […]

Ajit pawar पवारांवरच्या वैयक्तिक टीकेनंतर अजितदादा सदाभाऊंवर भडकले, पण राऊत सदाभाऊंना कुत्रा म्हणाले, अजितदादा आता काय म्हणतील??

नाशिक : शरद पवारांवर वैयक्तिक टीका केल्यानंतर अजितदादा सदाभाऊ खोतांवर भडकले, पण संजय राऊत सदाभाऊंना कुत्रा म्हणाले. त्यावर अजितदादांनी अद्याप तरी कुठलीही प्रतिक्रिया व्यक्त केलेली […]

Devendra Fadnavis : महाराष्ट्राचे उद्योग गुजरातला पळवले या फेक नॅरेटिव्हच्या फॅक्टरीचे मालक पवार, तर सुप्रिया सुळे डायरेक्टर!!

विशेष प्रतिनिधी चिंचवड : Devendra fadnavis  लोकसभा निवडणुकीच्या काळात महाविकास आघाडीने भाजप बहुमताने आल्यास संविधान बदलतील, असा प्रचार केला होता. त्याचा मतांवर मोठा परिणाम झाला, […]

Srikant Shinde

Srikant Shinde : श्रीकांत शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर पलटवार, म्हणाले- ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारापासून कोसो दूर

विशेष प्रतिनिधी कोल्हापूर : Srikant Shinde मी सुरतमध्येही शिवाजी महाराजांचे मंदिर बांधून दाखवेन, असे वक्तव्य उद्धव ठाकरे यांनी काल कोल्हापूरातील सभेत केले होते. या वक्तव्यावर […]

Rahul Gandhi

Rahul Gandhi : राहुल गांधींनी जाहीर केल्या मविआच्या 5 गॅरंटी; महिलांना दरमहा 3 हजार, तरुणांना 4 हजार; जातनिहाय जनगणनेचे आश्वासन

विशेष प्रतिनिधी मुंबई : Rahul Gandhi आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यात राजकीय पक्षांची आता प्रचार सभा पार पडली सुरुवात झाली आहे. या पार्श्वभूमीवर मुंबई येथील […]

Navneet Rana

Navneet Rana : तुझ्या घड्याळीत 15 मिनिटं असतील, पण माझ्या घड्याळीत फक्त 15 सेकंद बाकी, नवनीत राणांचा ओवैसींना इशारा

विशेष प्रतिनिधी अमरावती : Navneet Rana तुझ्या घड्याळीत 15 मिनिटे बाकी असतील, पण माझ्या घड्याळीत फक्त 15 सेकंद बाकी आहेत, असे थेट प्रत्युत्तर भाजप नेत्या […]

Raj Thackeray

Raj Thackeray : माझ्या हाती सत्ता द्या, एकाही मशिदीवर भोंगा लावू देणार नाही; अमरावतीच्या सभेत राज ठाकरेंची गर्जना

विशेष प्रतिनिधी अमरावती : Raj Thackeray महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अमरावती विधानसभेचे उमेदवार पप्पू उर्फ मंगेश पाटील यांच्या प्रचारार्थ मनसे प्रमुख राज ठाकरे यांची अमरावती येथे […]

Ajit Pawar'

Ajit Pawar : अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे 50 मतदारसंघासाठी 50 स्वतंत्र जाहीरनामे; शेतकरी कर्जमाफीचे आश्वासन

विशेष प्रतिनिधी मुंबई : Ajit Pawar  अजित पवार यांचा पक्ष राष्ट्रवादी काँग्रेसने महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी पक्षाचा स्वतंत्र जाहीरनामा प्रसिद्ध केला आहे. इतकेच नाही तर राज्यातील […]

Devendra Fadnavis

Devendra Fadnavis : कराड उत्तरची भाकरी फिरवा, 25 वर्षांचा बॅकलॉग भरून काढतो; देवेंद्र फडणवीसांची गॅरंटी

विशेष प्रतिनिधी सातारा : Devendra Fadnavis शरद पवार नेहमी सांगत असतात की भाकरी फिरवली पाहिजे. त्याप्रमाणे उत्तर कराडमध्ये आता भाकरी फिरवण्याची वेळ आली आहे, तुम्ही […]

Raj thackeray मला संधी द्या, एकाही मशिदीवर भोंगा लावू देणार नाही; अमरावतीतून राजगर्जना!!

विशेष प्रतिनिधी अमरावती : Raj thackeray धर्मांध मुसलमानांच्या धांगडधिंग्याच्या विरोधात मनसेने आवाज उठवला. मशिदींवरच्या भोंग्यांच्या विरोधात मी आवाज दिला. ते बंद करून टाकले. हे केलं […]

Ajitdada

नवाब मलिकांनी घडवली अजितदादा आणि शरद पवार एकत्र येण्याची चर्चा; जयंत पाटील + सुप्रिया सुळेंनी फेटाळली शक्यता!!

विशेष प्रतिनिधी मुंबई : अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांनी घडवली अजितदादा आणि शरद पवार एकत्र येण्याची चर्चा, पण जयंत पाटील आणि सुप्रिया सुळे […]

Sanjay raut शरद पवारांच्या निवृत्तीचे संकेत फसवे; संजय राऊत मदतीला धावले!!

विशेष प्रतिनिधी मुंबई : Sanjay raut  शरद पवारांच्या निवृत्तीचे संकेत फसवे; संजय राऊत मदतीला धावले!! असेच आज अपेक्षेप्रमाणे घडले. शरद पवारांनी युगेंद्र पवारांच्या प्रचार सभेत […]

Jayant patil

Jayant patil सत्ता आली नाही, तर आपल्याला कुत्रंही विचारणार नाही; जयंत पाटलांनी बोलून दाखवली मनातली भीती!!

विशेष प्रतिनिधी सांगली : सत्ता आली नाही, तर आपल्याला कुत्रंही विचारणार नाही, अशा शब्दांमध्ये जयंत पाटलांनी महाविकास आघाडीतल्या नेत्यांच्या मनातली भीतीच बोलून दाखवली. त्यांनी कुत्र्याचा […]

Mahayuti

Mahayuti : लाडक्या बहिणींना 2100 रुपये, तर पीएम किसानचे 15 हजार करणार; महायुतीचा जाहीरनामा प्रसिद्ध

विशेष प्रतिनिधी कोल्हापूर : Mahayuti महायुतीने आज कोल्हापुरातून प्रचाराचा नारळ फोडला आहे. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महायुतीचा दहा कलमी जाहीरनामा देखील सादर केला आहे. […]

Ladaki Bahin

Ladaki Bahin : विरोधकांनी नवनवे डाव टाकले, पण बदनामीचे हल्ले सोसूनही ‘लाडकी बहीण’ लोकप्रियच!

Ladaki Bahinमहाराष्ट्रात सध्या “लाडकी बहीण” योजनेचा प्रचंड बोलबाला आहे. महिला वर्गात महाराष्ट्र सरकारची ही योजना प्रचंड लोकप्रिय झाली आहे. पात्र लाभार्थी महिलांना प्रतिमा दीड हजार […]

Mahayuti government

Mahayuti government : लाडक्या बहिणी’च आणणार पुन्हा महायुतीचं सरकार..

Maharashtra Assembly Election 2024 : गेल्या पाच वर्षांत भरपूर योजना सुरु करुनही लोकसभा निवडणुकीत महायुतीला अपेक्षित यश मिळवता आले नव्हते. खोटे नॅरेटिव्ह पसरवून भाजपचा पराभव […]

Shahu Maharaj

Shahu Maharaj कोल्हापुरात काँग्रेसमध्ये काल रंगले माघारनाट्य + संतापनाट्य; आज खासदार शाहू महाराजांनी लिहिले सर्वांना पत्र!!

विशेष प्रतिनिधी कोल्हापूर : कोल्हापुरात उत्तर मतदारसंघाच्या मुद्द्यावरून काल काँग्रेसमध्ये रंगले, माघारनाट्य + नाराजीनाट्य आणि संतापनाट्य. त्याचे पडसाद संपूर्ण राज्यभर उमटले. त्याचे वेगवेगळे कांगोरे बाहेर […]

Sharad pawar

Sharad pawar : मोदींनी पंतप्रधान पद सोडून गुजरातचे मुख्यमंत्री व्हावे, तर मग पवार फक्त बारामतीचे नगराध्यक्ष होतील का??

नाशिक : Sharad pawar  विधानसभा निवडणुकीमध्ये आपले नातू युगेंद्र पवार यांचा बारामतीत प्रचार करताना राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष खासदार शरद पवारांनी पंतप्रधान नरेंद्र […]

Sharad Pawar शरद पवारांचे खरंच निवृत्तीचे संकेत की बारामतीसाठी पुन्हा इमोशनल कार्ड??

विशेष प्रतिनिधी पुणे : शरद पवारांनी बारामतीच्या शिर्सुफळ मध्ये युगेंद्र पवारांच्या प्रचार सभेत भाषण करताना निवृत्तीचे संकेत दिले. तशा बातम्या मराठी माध्यमांमध्ये प्रसिद्ध झाल्या, पण […]

दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात