Defense Minister Rajnath Singh : संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांना कोरोनाची लागण झाली आहे. चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर 70 वर्षीय राजनाथ यांनी स्वत:ला घरी क्वारंटाइन […]
विशेष प्रतिनिधी जळगाव : जळगावातले दोन भाऊ; ठाणे – बुधवारात जाऊन “धुणी धुऊ”!! अशी मराठी म्हणून सध्या जळगावात गाजते आहे. Girishbhau to be send in […]
Tamil actor Siddharth : बॉलीवूड आणि दाक्षिणात्य चित्रपटांचा अभिनेता सिद्धार्थ (सिद्धार्थ) हा बॅडमिंटन स्टार सायना नेहवालवर कॉमेंट करून वादात सापडला आहे. त्यानंतर सोशल मीडियावर त्याच्यावर […]
पुढील काही दिवस डॉक्टरांच्या सल्ल्याने महादेव जानकर आयसोलेशनमध्ये राहणार आहेत.Mahadev Jankar was informed about the infection of corona by tweeting विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : […]
सकाळी 11 वाजता मुंबई विमानतळावर मोठा अनर्थ टळला. विमानाला पुशबॅक देणाऱ्या ट्रॅक्टरला येथे आग लागली. प्रवाशांनी भरलेल्या विमानाला धक्का देणाऱ्या वाहनाला (ट्रॅक्टर) अचानक आग लागली. […]
Employment : श्रम मंत्रालयाने सोमवारी जारी केलेल्या त्रैमासिक रोजगार सर्वेक्षणानुसार, जुलै-सप्टेंबर 2021 दरम्यान निवडक नऊ क्षेत्रांमध्ये एकूण रोजगार 3.10 कोटी होता, जो एप्रिल-जून पेक्षा 2 […]
पाहिलं गेलं तर पालिका अधिनियमानुसार मेट्रोच्या खांबावर फ्लेक्स किंवा बँनर लावण्याची कोणालाही परवानगी नाही, अस मेट्रो पदाधिकारी सांगत आहेत.Citizens express outrage over corporator’s birthday flakes […]
हडपसर पोलिसांनी वाहन चालक सामीउल्लाह मुर्जता हुसेन (वय 51) याला ताब्यात घेतले आहेEicher container full of gutkha, gutka worth Rs 46 lakh and valuables worth […]
सिंधुताई सपकाळ या देशभरात वेगवेगळ्या कार्यक्रमांना उपस्थिती लावून लोकांशी संवाद साधायच्या. अशाच वेगवेगळ्या कार्यक्रमांत बोलत असताना त्यांनी एक खंत अनेकदा व्यक्त केली होती.Chief Minister Uddhav […]
राज्यात कोरोनाचा कहर सुरूच आहे. मुंबईत गेल्या ४८ तासांत कोरोनामुळे २ पोलीस कर्मचाऱ्यांना आपला जीव गमवावा लागला आहे. मुंबईतील नागपाडमध्ये मोटार वाहन विभागाच्या उपनिरीक्षकाला कोरोनामुळे […]
विशेष प्रतिनिधी मुंबई : महाराष्ट्राचा महाविकास आघाडीचा प्रयोग काँग्रेसच्या बळावर गोव्यात राबविण्याचा प्रयत्न करणाऱ्या शिवसेनेला ना काँग्रेस विचारते आहे, ना तृणमूल काँग्रेस विचारते आहे… त्यामुळे […]
डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार, महिला ६० ते ७० टक्के भाजली असून तिची प्रकृती अत्यंत चिंताजनक आहे. In Wardha, a female home guard poured kerosene on herself […]
विशेष प्रतिनिधी मुंबई – एसटी कर्मचाऱ्यांनी संप ताणून धरल्याने एसटीची सार्वजनिक प्रवासी सेवा ठप्प झाली आहे. संपकरी कर्मचाऱ्यांना कामावर हजर होण्याचे आवाहन करूनही कर्मचारी हजर […]
केंद्रातील भाजप सरकारने वेगळे सहकार मंत्रालय स्थापन केल्याने राज्यातील सत्ताधारी महाविकास आघाडीकडून विशेषत: राष्ट्रवादीकडून टीकेचा सूर उमटू लागला आहे. अमित शहा हे स्वत: केंद्रीय सहकार […]
विशेष प्रतिनिधी मुंबई – राज्यात रविवारी तब्बल २०७ ओमिक्रॉन बाधित रुग्णांची नोंद झाली. रुग्णांपैकी १५५ बी जे वैद्यकीय महाविद्यालय; तर ५२ रुग्ण राष्ट्रीय विषाणू विज्ञान […]
विशेष प्रतिनिधी जळगाव : कोरोनाबाबत केलेल्या वक्तव्यावरून मला ठाण्याला जाण्याची गरज नाही. उलटपक्षी गिरीशभाऊंना पुण्याच्या बुधवार पेठेत पाठवावे लागेल, अशा शब्दांमध्ये आज माजी मंत्री एकनाथराव […]
विशेष प्रतिनिधी मुंबई : कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर शाळा-महाविद्यालये आणि परीक्षा ऑनलाईन पद्धतीने घेण्याबाबतची घोषणा नुकतीच राज्य सरकारने केली. त्यानंतर मुंबई विद्यापीठाने परीक्षांबाबत महाविद्यालये व […]
विशेष प्रतिनिधी मुंबई – भाजप आमदार ॲड. आशीष शेलार यांना फोनवरून धमकी देणाऱ्या व्यक्तीला मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने अटक केली आहे. ओसामा समशेर खान (वय […]
विशेष प्रतिनिधी कल्याण: कल्याण पूर्वेतील कैलासनगर परिसरात ॲक्सिस बँकेच्या एटीएमला आज सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास आग लागल्याची घटना घडली आहे. आगीत सेंटर भस्मसात झाले. Massive […]
गेल्या काही दिवसांपासून कोरोना रुग्णसंख्या वाढतेय…. आणि याच कोरोनाच्या विळख्यात डॉक्टर, पोलीस, रेल्वे कर्मचारी, सरकारी कर्मचारी अडकलेत.Many senior officers including Nangre-Patil are positive विशेष प्रतिनिधी […]
नागपूर-मुंबई समृद्धी महामार्ग ( Samrudhi Mahamarg ) येत्या सप्टेंबरपासून सर्वांकरिता खुला करण्याच्या हालचाली एमएसआरडीसीने सुरू केल्या आहेत. महामार्गाचे 76 टक्के काम आतापर्यंत पूर्ण झाले आहे. उर्वरित […]
टिळक टर्मिनसमधून लांब पल्ल्याच्या दरराेज २० गाड्या सुटतात. त्यात सर्वाधिक गाड्या उत्तर प्रदेश, बिहार, ओडिशासाठी धावतात.Fearing lockdown, Mumbai workers again took to the village road […]
आहे.दहा ते बारा फायर इंजन घटनास्थळी दाखल झाले.दरम्यान अथक प्रयत्नांनी आगीवर मिळवण्यात यश आलं .ही आग लेवल 2 स्वरुपाची होती.Fierce fire on Saptashri Marg in […]
वृत्तसंस्था पुणे : बॉम्बे इंजिनिअर ग्रुप (BEG) आणि भारतीय लष्कराच्या केंद्राच्या परिसरातून सहा चंदनाची झाडे तोडून चोरण्यात आली आहेत. कडेकोट सुरक्षेत असलेल्या आणि लष्करीदृष्ट्या संवेदनशील […]
विशेष प्रतिनिधी मुंबई : कोराना रोखण्यासाठी केवळ निर्बंध लावणे एवढेच काम करत असलेल्या महाविकास आघाडी सरकारने नागरिकांच्या संतापानंतर एक पाऊल मागे घेतले. जिम आणि ब्युटी […]
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App