आपला महाराष्ट्र

संभाजीराजेंचे उद्यापासून उपोषण : सगळीकडे राजकारण आणल्याने बोलून तोंडाची चव गेली; उदयनराजेंचा टोला

विशेष प्रतिनिधी सातारा : राज्यसभेतील राष्ट्रपती नियुक्त खासदार संभाजीराजे छत्रपती उद्या ता. 26 फेब्रुवारी पासून मराठा आरक्षण तसेच मराठा समाजाच्या इतर मागण्यांसाठी मुंबईतील आझाद मैदानावर […]

कालच्या घसरगुंडीनंतर आज शेअर बाजारात तेजी, सेन्सेक्स 55,700च्या वर, निफ्टीने 16,600 ची पातळी ओलांडली

आज मार्च एक्स्पायरीचा पहिला दिवस असून आज देशांतर्गत शेअर बाजार कालच्या गंभीर घसरणीतून सावरताना दिसत आहे. युक्रेन-रशिया यांच्यातील युद्धाने भारतीय शेअर बाजारांना मोठा धक्का दिला […]

बंदी घातलेल्या नोटा बदलून देण्याचे मुंबई उच्च न्यायालयाचे आरबीआयला आदेश

वृत्तसंस्था मुंबई : मुंबई उच्च न्यायालयाने बंदी असलेल्या नोटांसंदर्भात एक महत्त्वपूर्ण निर्णय दिला आहे. एका याचिकाकर्त्याच्या एक लाख ६० हजार रूपयांच्या जून्या नोटा बदलवून देण्याचे […]

Saamana editorial : अफजल खानाच्या फौजा म्हणून झाले, आता मोदी – शहांची हिटलरशी तुलना आणि केंद्रीय तपास यंत्रणा “नाझी फौजा”!!

विशेष प्रतिनिधी मुंबई : अफजल खानाच्या फौजा म्हणून झाले. आता सामनातून मोदी – शहांची हिटलरशी तुलना करून केंद्रीय तपास यंत्रणांची नाझी फौजा म्हणून संभावना आज […]

सोमय्यांच्या “डर्टी यादीत” महापौर किशोरी पेडणेकर, आमदार यामिनी जाधव ॲड; राऊत म्हणाले, महापालिकेच्या शिपायांवरही छापे घालतील!!

विशेष प्रतिनिधी मुंबई : भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी गुरूवारी एक ट्विट करून ठाकरे सरकारमधील आणि महाविकास आघाडीतील एकूण १२ जणांची यादी शेअर करून […]

जन्मदात्या आईवर बलात्कार करणाऱ्या मुलाला जन्मठेप व पाच हजार रुपये दंडाची शिक्षा

विशेष प्रतिनिधी नागपूर : जन्मदात्या आईवर बलात्कार करणाऱ्या मुलाला सत्र न्यायालयाने जन्मठेप व पाच हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे. आरोपी मुलगा ३२ वर्षाचा असून […]

अमृता फडणवीसांनी गायले ‘शिवतांडव स्तोत्र’; काही तासांत व्हिडीओ मिळाले लाखो व्ह्यूज

वृत्तसंस्था मुंबई : अमृता फडणवीस यांनी ‘शिवतांडव स्तोत्र’ गायले आहे. ‘शिवतांडव स्तोत्र’ रिलीज होताच काही तासांत लाखो व्ह्यूज मिळाले आहेत. महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेतील […]

हवाला ऑपरेटर उदय शंकर महावार : सोनिया गांधी – ठाकरे कनेक्शन व्हाया यशवंत जाधव; किरीट सोमय्यांचा स्फोटक आरोप!!

विशेष प्रतिनिधी मुंबई : मुंबई महापालिकेच्या स्थायी समितीचे अध्यक्ष यशवंत जाधव यांच्या घरावर इन्कम टॅक्स डिपार्टमेंटचे छापे सुरू असताना भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी […]

राज्यात उन्हाचा चटका जाणवतोय; शिवरात्रीनंतर कडक उन्हाळा पडणार

वृत्तसंस्था पुणे : राज्यात उन्हाचा चटका जाणवू लागला आहे. थंडी कमी झाली असून शिवरात्रीनंतर तीव्र उन्हाच्या झळा जाणवू लागणार आहेत. त्यामुळे नागरिकांनी गॉगल, टोपी, स्कार्फ […]

U P election 2022 : आदित्य – राऊतांसह शिवसेना नेत्यांच्या उत्तर प्रदेशात गर्जना; राष्ट्रवादीचे स्टार प्रचारक आहेत कुठे…??

विशेष प्रतिनिधी मुंबई : उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्रातले दोन प्रादेशिक पक्ष शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांनी आपले उमेदवार उतरविण्याची घोषणा केली खरी, पण मतदानाचे […]

Income raids : मुंबई महापालिका स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांच्या घरावर इन्कम टॅक्सचे छापे!!

विशेष प्रतिनिधी मुंबई : गेल्या काही दिवसांपासून राज्यात ईडीचा कारवाईचा जोर दिसून येत आहे. यामध्ये प्रामुख्याने महाविकास आघाडी सरकारमधील अनेक बडे नेतेही ईडीच्या रडावर आहेत. […]

एसटी विलीकरणाबाबत आज पुन्हा सुनावणी; कर्मचाऱ्यांसह प्रवाशांची सुनावणीकडे नजर

वृत्तसंस्था मुंबई : एसटी कर्मचाऱ्यांनी तीन महिन्याहून अधिक काळ विलीनीकरणासाठी संप पुकारला आहे. दरम्यान, आज शुक्रवारी विलिनीकरबाबत सुनावणी होणार आहे. त्यामुळे या सुनावणीकडे राज्याच्या नजरा […]

पुणे ते तोरणा गड पीएमपी बससेवा सुरु; पर्यटक, गडप्रेमींसाठी ठरणारा फायदेशीर

वृत्तसंस्था पुणे : पुणे ते तोरणा गड, अशी पीएमपी बससेवा सुरु झाली आहे. पुणे ( कात्रज ) येथून बस सुटणार असल्याने पर्यटकांची मोठी सोय झाली […]

नवाब मलिक यांची उस्मानाबाद जिल्ह्यात दीडशे एकर जमीन, सिलिंगची जमीन घेताना घेतली नाही परवानगी

विशेष प्रतिनिधी उस्मानाबाद : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि अल्पसंख्याक विकास मंत्री नवाब मलिक यांच्या कुटुंबाच्या नावाने उस्मानाबाद तालुक्यातील जवळा येथे १५० एकर जमीन आहे. इतकी […]

किरीट सोमय्यांनी जाहीर केलेले डर्टी डझन कोण? शिवसेनेच्या पाच जणांनंतर अजित पवारांचा नंबर

विशेष प्रतिनिधी मुंबई : भारतीय जनता पक्षाचे नेते किरीट सोमय्या यांनी महाविकास आघाडीतील डर्टी डझनची यादी प्रसिध्द केली आहे. विशेष म्हणजे यामध्ये शिवसेनेच्या पाच नेत्यांनंतर […]

नांदेड येथे हौशी मराठी राज्य नाट्य स्पर्धेला २८ फेब्रुवारीपासून प्रारंभ ; १५ नाट्य प्रयोगाचे होणार सादरीकरण

विशेष प्रतिनिधी  नांदेड :-  महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या वतीने आयोजित ६० वी हौशी मराठी राज्य नाट्य स्पर्धा नांदेड येथे येत्या २८ फेब्रुवारीपासून सुरु होत आहे. […]

येलूर येथे गव्याच्या हल्ल्यात दोघे गंभीर जखमी; सांगलीच्या वाळवा तालुक्यातील जनतेत दहशत

विशेष प्रतिनिधी सांगली : वाळवा तालुक्यातील येलूर येथे गव्याने केलेल्या हल्ल्यात दोघे जण गंभीर जखमी झाले आहेत. ही घटना गुरुवारी सकाळी पुणे- बंगळूर राष्ट्रीय महामार्गलगत […]

कर्नाटक राज्यातील निष्पाप हर्षची हत्या करणाऱ्या आरोपींना फाशी द्या; हिंदुत्ववादी संघटनांची मागणी

विशेष प्रतिनिधी जळगाव : कर्नाटक राज्यात निष्पाप बजरंग दलाचे कार्यकर्ता हर्षा यांची हत्या करण्यात आली. हत्या करणाऱ्या आरोपींना फाशी द्यावी व त्या मागील देशद्रोही शक्तींना […]

आजीबाई अडकल्या छतावर; तरुणाने प्रसंगावधान दाखवून आजीची केली सुखरूप सुटका

विशेष प्रतिनिधी कल्याण: ८०वर्षाच्या आजीबाई नकळत पणे थेट घराच्या छतावर अडकल्याचा प्रकार अंबरनाथ तालुक्यातील वांगणी गावात घडला आहे.मात्र एका तरुणाने दाखविलेल्या प्रसंगावधानामुळे या आजीचे प्राण […]

नवाब मलिकांच्या समर्थनासाठी काँग्रेसही उतरली, बाळासाहेब थोरात, अशोक चव्हाण या निमित्ताने आले एकत्र

विशेष प्रतिनिधी मुंबई – नवाब मलिकांच्या समर्थनासाठी आता काँग्रेसही उतरली आहे. बाळासाहेब थोरात, अशोक चव्हाण या निमित्ताने जा होईना एकत्र आले.नवाब मलिक यांच्या अटेकच्या निषेधार्ह […]

Breaking news HSC EXAM : विद्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी…बारावी परीक्षेच्या वेळापत्रकात बदल ! 5 आणि 7 मार्चचा पेपर लांबणीवर…

परीक्षेशी संबंधित पेपर्सचे स्टॅक घेऊन जाणाऱ्या ट्रकला संगमनेर तालुक्यातील चंदनापुरी घाटात  आग लागली होती. आगीत मराठी, हिंदी आणि इतर भाषांसह २५ विषयांच्या सुमारे अडीच लाख […]

नवाब मलिकांना मंत्रिमंडळातून काढण्याचा ‘ठाकरी बाणा ‘ मुख्यमंत्री दाखवणार का, भाजपाचे प्रदेश उपाध्यक्ष माधव भांडारी यांचा सवाल

विशेष प्रतिनिधी पुणे : बॉम्बहल्ले करून शेकडो मुंबईकरांचे बळी घेणारा आंतरराष्ट्रीय दहशतवादी दाऊद इब्राहिम याचा हस्तक असलेल्या नवाब मलिक यांना सत्तेच्या लाचारीसाठी मंत्रीपदावर ठेवणे हा […]

म्हणून नवाब कोठडीत : दाऊद, शकील, सलीम फ्रूट… नवाब मलिकांच्या प्रकरणात अंडरवर्ल्डशी संबंधित या लोकांचा उल्लेख, वाचा सविस्तर..

  अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) मोठी कारवाई करत महाराष्ट्र सरकारचे मंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांना अटक केली. मनी लाँड्रिंग आणि अंडरवर्ल्डशी संबंध असल्याच्या आरोपाखाली […]

NAWAB MALIK :जितेंद्र आव्हाड आणि नवाब मलिक यांची मुलगी निलोफर खानची प्रेस कॉनफरन्स …आम्ही जमीन खरेदी केली पण …

राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रवक्ते आणि अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांना कोणताही समन्स न बजावताच ईडीने घरातून नेले. तसेच समन्सवर सही करण्यासाठी सांगण्यात आले होते. पण समन्सवर […]

दंगलीत मुंबई बाळासाहेबांनी वाचवली, बाळासाहेबांचे पुत्र आरोपींना वाचवताहेत!!; नितेश राणे यांचे खोचक ट्विट

प्रतिनिधी मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते आणि मंत्री नवाब मलिक यांना अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमच्या गॅंगकडून जमीन खरेदी केल्याच्या आरोपाखाली बुधवारी ईडीने अटक करून कोठडीत […]

दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात