आपला महाराष्ट्र

शिवजयंती उत्सवानिमित्त गर्दी नको

विशेष प्रतिनिधी मुंबई : कोरोना विषाणूच्या ओमिक्रॉन प्रजातीचे संक्रमण अद्याप सुरु आहे. या पार्श्वभूमीवर छत्रपती शिवाजी महाराज जयंती आहे. 19 फेब्रुवारी रोजी मोठ्या प्रमाणात एकत्र […]

ED raids : दाऊदशी लागेबांधे, मंत्र्यांची चौकशी; मंत्र्यांची नावे आली? की नावे घुसवली??; कारवाईवर राऊतांचे प्रश्नचिन्ह

विशेष प्रतिनिधी मुंबई : सक्तवसुली संचालनालयाच्या अर्थात ईडीच्या टीमने 15 फेब्रुवारीला पहाटे 4 वाजल्यापासून कुख्यात दाऊद इब्राहिमची बहीण हसिना पारकरच्या मुंबईतील घरासह इतर 10 ठिकाणी […]

कुविख्यात आंतरराज्य गुन्हेगार पोलिसांच्या जाळ्यात; सोलापूर ग्रामीण एलसीबीची नांदनी येथे कारवाई

विशेष प्रतिनिधी सोलापूर : दक्षिण सोलापूर तालुक्यातील नांदनी येथील परमिटरूमवरील दरोड्यासह मंद्रूप ठाण्याच्या हद्दीतील तीन घरफोड्या आणि कामती ठाण्याच्या हद्दीतील एक घरफोडी करणारा सराईत कुविख्यात […]

ED raids Dawood aides : दाऊद इब्राहिम गँग आणि संबंधित राजकीय नेत्यांवर मुंबईत ईडीचे छापे!!

वृत्तसंस्था मुंबई : अंडरवर्ल्ड डॉन आणि मुंबई बॉम्बस्फोटाचा मुख्य सूत्रधार दाऊद इब्राहिम याच्या गँगवर आणि त्याच्याशी लागेबांधे असलेल्या काही राजकीय नेत्यांवर ईडीने छापे घातले आहेत. […]

खंडाळा घाटात कारचा दोन मोठ्या वाहनांच्या मध्ये चेंदामेंदा ; चार जण ठार

विशेष प्रतिनिधी पिंपरी : मुंबईला जाणाऱ्या कारचा दोन मोठ्या वाहनांच्या मध्ये चेंदामेंदा झाला. त्यामुळे चार जणांचा जागीच मृत्यू झाला. मुंबई पुणे एक्सप्रेस हायवेवर खंडाळा घाटात […]

गोरगरीब वर्गाच्या सुधारणेसाठी सर्वांचे प्रयत्न आवश्यक : कोश्यारी सावित्रीबाई फुले यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण

विशेष प्रतिनिधी पुणे : महाराष्ट्रच नाही तर पूर्ण देशातील गोरगरीब वर्गाच्या सुधारणेसाठी, शिक्षणासाठी आपण प्रयत्न केला पाहिजे. महात्मा फुले, सावित्रीबाई फुले आदी महात्म्यांनी केलेले कार्य […]

कोणी एटीएस मध्ये येता एटीएसमध्ये, राज्याच्या पोलीस महासंचालकांची विनवणी

विशेष प्रतिनिधी मुंबई : कोणी एटीएस मध्ये येता एटीएसमध्ये अशी विनवणी करण्याची वेळ राज्याचे पोलिस महासंचालक संजय पांडे यांच्यावर आली आहे. त्यांनी आपल्याफेसबुक पेजवर राज्यातील […]

धनंजय मुंडे यांच्या लिव्ह इन पार्टनर करुणा शर्मांचा पक्ष सर्व निवडणुका लढविणार

विशेष प्रतिनिधी कोल्हापूर : राज्याचे सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांच्या करुणा शर्मा यांचा पक्ष जिल्हा परिषदेपासून ते लोकसभेपर्यंत सर्व निवडणुका लढविणार आहे.निवडणुकीच्या रिंगणात उतरणार […]

मनसेची गरज नाही, १९९२ ला कॉँग्रेसची आणली होती तशी सत्ता भाजपसोबत मुंबईत आणू, रामदास आठवले यांचा विश्वास

विशेष प्रतिनिधी मुंबई : मनसेसोबत जाण्याची भाजपला काहीही गरज नाही. १९९२ साली आरपीआयच्या गटाने काँगेससोबत मुंबई महापालिकेत सत्ता आणली होती. यावेळी ही सत्ता आणू, असा […]

प्रा.वामन केंद्रे यांना राष्ट्रीय कालीदास सन्मान प्रदान

विशेष प्रतिनिधी भोपाळ : मध्य प्रदेश शासनाच्या वतीने दिला जाणारा देशपातळीवरील सर्वोच्च आणि अत्यंत प्रतिष्ठीत समजला जाणारा राष्ट्रीय कालीदास सन्मान २०२० या वर्षासाठी प्रा. वामन […]

हडपसरच्या वडाला साताऱ्यात पुनर्रोपणाद्वारे जीवदान ; सहयाद्री देवराईचा व्हॅलेंटाईन डे राष्ट्रीय वृक्ष वडासोबत

विशेष प्रतिनिधी पुणे / सातारा : सुमारे शंभर वर्ष वयाच्या, पण मालकाला नकोशा झाल्याने कुऱ्हाड कोसळलेल्या हडपसरच्या वडाला साताऱ्यात पुनर्रोपणाद्वारे जीवदान देण्यात अभिनेते सयाजी शिंदे […]

भाजपच्या साडेतीन नेत्यांना तुरुंगात घडण्याची राऊतांची भाषा; प्रत्यक्षात मंत्री बच्चू कडू, खासदार राजेंद्र गावितांनाही तुरुंगवासाची शिक्षा!!

प्रतिनिधी मुंबई : शिवसेनेचे प्रवक्ते खासदार संजय राऊत हे भाजप साडेतीन नेत्यांना तुरुंगात घालण्याची भाषा करत असताना प्रत्यक्षात महाविकास आघाडी मधील मंत्री बच्चू कडू आणि […]

UP Election Fake voting under burqa in Uttar Pradesh, 2 women arrested in Rampur

UP Election : उत्तर प्रदेशात बुरख्याआडून बनावट मतदानाचा आरोप, भाजपच्या तक्रारीनंतर रामपूरमध्ये २ महिलांना अटक

UP Election : उत्तर प्रदेशात दुसऱ्या टप्प्यातील मतदानात बुरख्याचा वाद सुरू झाला आहे. रामपूरमध्ये बुरख्याआडून बनावट मतदान करणाऱ्या दोन महिलांना अटक करण्यात आली. दोघींनी बुरखा […]

Election 2022: 60.4 per cent in Uttar Pradesh, 75 per cent in Goa, 59.3 per cent in Uttarakhand till 5 pm, read more

Election 2022 : सायंकाळी ५ वाजेपर्यंत उत्तर प्रदेशात ६०.४ टक्के, गोव्यात ७५ टक्के, उत्तराखंडमध्ये ५९.३ टक्के मतदान, वाचा सविस्तर…

Election 2022 : उत्तर प्रदेश निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यातील ५५ जागांवर आणि उत्तराखंड-गोव्यातील सर्व जागांवर सोमवारी मतदान झाले. गोव्यातील विधानसभेच्या ६० जागांसाठी मतदारांनी बंपर मतदान झाले. […]

माजी सैनिक संघटनेच्या सभेत माजी सैनिकांच्या प्रश्नांवर चर्चा

विशेष प्रतिनिधी पुणे : शासकीय पुनर्नियुक्त माजी सैनिक संघटना पुणे जिल्हा शाखेच्या शनिवारी झालेल्या वार्षिक सर्वसाधारण सभेत प्रलंबित प्रश्नांवर चर्चा करण्यात आली. हुतात्मा सैनिकांच्या पत्नींचा […]

VALENTINE’S DAY SPECIAL : PRAISING OUR BELOVED … रुद्र … ‘तूच हृदयात… तूच श्वासात’..अमृता फडणवीस यांचा फोटो आणि ट्विटची जोरदार चर्चा

अमृता फडणविस नेहमीच आपल्या ट्विटमूळे चर्चेत असतात .आज प्रेम दिवसाच्या निमित्ताने त्यांनी परत एकदा पोस्ट केली आहे . विशेष प्रतिनिधी मुंबई : आज जगभरात व्हॅलेंटाईन […]

Valentines Day : ‘प्रिय राजीवजी, माझं आजही तुमच्यावर प्रेम..’ प्रज्ञा सातव यांची भावूक पोस्ट

  विशेष प्रतिनिधी   हिंगोली :  आज १४ फेब्रुवारी म्हणजेच व्हॅलेंटाईन डे. आजचा दिवस हा प्रेमाचा दिवस म्हणून साजरा केला जातो. आजच्या दिवशी लोक आपल्या […]

काँग्रेसची देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारी निवासस्थानी थेट धडक

विशेष प्रतिनिधी मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी माफी मागावी यासाठी राज्यभर सुरु असलेल्या आंदोलनाचा एक भाग म्हणून विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारी निवासस्थानी काँग्रेसने […]

Punjab Elections In Jalandhar, Prime Minister Narendra Modi said I wanted to go to the temple, but the police raised their hands

Punjab Elections : जालंधरमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले – मला मंदिरात जायचे होते, पण पोलिसांनी हात वर केले! चन्नी सरकारच्या अकार्यक्षमतेवर पुन्हा ठेवले बोट!!

Punjab Elections : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी पंजाबमधील जालंधर येथे एका सभेला संबोधित केले. यावेळी त्यांच्यासोबत पंजाब लोक काँग्रेसचे नेते कॅप्टन अमरिंदर सिंगही उपस्थित […]

Inflation eased to 12.96 per cent in January from 13.56 per cent in December

Inflation : घाऊक महागाई दरात दिलासा, डिसेंबरमधील 13.56 टक्क्यांच्या तुलनेत जानेवारीत 12.96 टक्के दर

Inflation : वाढत्या महागाईतून जनतेला काहीसा दिलासा मिळताना दिसत आहे. जानेवारीमध्ये घाऊक महागाई दरात घट झाली असून ती 12.96 टक्क्यांवर आली आहे. त्या तुलनेत डिसेंबरमध्ये […]

ABG Shipyard Case Finance Minister Nirmala Sitharaman says NDA government has taken action against ABG Shipyard in a very short time

ABG Shipyard Case : अर्थमंत्री निर्मला सीतारामन म्हणाल्या, एनडीए सरकारने एबीजी शिपयार्ड घोटाळ्यावर फार कमी वेळात कारवाई केली

ABG Shipyard Case : एबीजी शिपयार्ड फसवणूकप्रकरणी कारवाई करण्यात येत असल्याचं अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी म्हटलं आहे. निर्मला सीतारामन म्हणाल्या की, केंद्रातील एनडीए सरकारने एबीजी […]

काँग्रेसने आंदोलनाचा आव आणला “सागर”वर; आंदोलक “बसले” जागेवर…!!

प्रतिनिधी मुंबई : मुंबईत काँग्रेस कार्यकर्त्यांनी माजी मुख्यमंत्री विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्या यांचे सरकारी निवासस्थान सागर बंगल्यावर आंदोलन करण्याचा मोठा आव आणला खरा […]

रेषाळ बगळा, तपकिरी खाटीकचे दर्शन; जळगाव वाघूर धरणावर ९७२ पक्ष्यांची नोंद

विशेष प्रतिनिधी जळगाव – जागतिक पाणथळ प्रदेश दिनानिमित्त पक्षिमित्रांनी नुकतीच वाघूर धरण परिसरात पक्षी गणना केली आहे. त्यात ६८ प्रजातींच्या ९७२ पक्ष्यांची नोंद करण्यात आली. […]

संजय राऊत म्हणाले, भाजपचे साडेतीन लोक आत जातील; आशिष शेलार म्हणाले, ना ताळ ना तंत्र…!!

प्रतिनिधी मुंबई : मुंबईतल्या प्रवीण राऊत यांच्या घोटाळ्यांवरून शिवसेनेचे प्रवक्ते खासदार संजय राऊत यांच्यावर भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी आरोपांच्या फैरी झाडल्या नंतर संजय […]

संजय राऊत कडाडले : ‘खूप सहन केलं, येत्या काही दिवसांत भाजपचे साडेतीन जण तुरुंगात जाणार’, उद्या पत्रकार परिषदेत करणार खुलासा

शिवसेना खासदार संजय राऊत यांनी सोमवारी मोठा दावा केला आहे. ते म्हणाले की, येत्या काही दिवसांत भाजपचे साडेतीन जण तुरुंगात असतील. आम्ही खूप बर्दाश्त केले, […]

दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात